ladki bahini yojana new update today | लाडकी बहिण योजना | ladki bahin yojana new update today
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 10 ต.ค. 2024
- ladki bahini yojana new update today | लाडकी बहिण योजना | ladki bahin yojana new Update today
ladki bahini yojana new update
ladki bahini yojana
ladki bahini new update today
ladki bahini yojana new update today
ladki bahin yojana new update today
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana 3 hafta kadhi yenar
ladki bahin yojana new update
लाडकी बहीण योजना पैसे कधी मिळणार
ladli behna yojana new update
ladki bani yojana
ladki bahin yojana
ladki bahin 3 ra hapta
ladki bahin yojna 4 tha hafta
ladki bhai yojana
ladki bahin paise kadhi yenar
ladki bahin september hafta
लाडकी बहीण योजना
ladki bahin yojana paise kadhi yenar
ladki bahini yojana new update
ladki bahin yojana new update
ladki bahini yojana online apply
ladki bahini yojana
ladki bahin yojana
ladki bahini yojana maharashtra
ladli behna yojana new update
ladki bahini yojana online apply new update
majhi ladki bahin yojana online apply
ladki bahin yojana maharashtra
ladki bahin yojana form kasa bharaycha
ladki bahini yojana documents
mazi ladki bahin yojana online apply
ladki bahin yojana online apply
मला 7500 मिळाले खूप छान योजना आहे . गरीब महिलांना खूप मदत झालेली आहे तुमचच सरकार येणार एकनाथ शिंदे सरकार🎉 कोणत्याही सरकारने महिलांना मदत केली नाही पण या सरकारने मदत केलेली आहे खूप खूप धन्यवाद
हो योजना खुप छान आहे 🎉❤
खूप छान योजना .धन्यवाद ,🎉
Khup mast yojana ahe 🎉 7500 dile bahini khup khush ahet
3000 vadale pahije
स्वतंत्र भारतानंतर महाराष्ट्रामध्ये पहिल्यांदाच शिंदे सरकारने महिलांच्या सन्मानात लाडकी बहीण योजना उत्तम रित्या राबवत आहे म्हणून आम्ही सर्व महिला एकनाथ शिंदे यांना निवडून देणार आहे . शिंदे दादा खूप छान काम करत आहे तुमचे मनापासून धन्यवाद
योजना चांगली आहे पण दारू बंदी करावी हिच एक विनती शिंदे सरकारला कऴकळीची विनती आहे 🎉😢
बरोबर
योजना फार चांगली आहे तरी मुख्यमंत्री साहेब धन्यवाद आई भवानीच्या कृपेने आपले सरकार येवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना
ही योजना खूप चांगली आहे सर मला ह्या योजनेचा खूप फायदा मला योजनेमुळे घरात मान सन्मान मिळाला खूप खूप धन्यवाद सर ही योजना तीन हजार रुपये पर्यंत करा ह
रक्कम नक्की च वाढणार बहिणी ची साथ नक्की असेल
योजना छान आहे पैसे वाढले तर आनंद होईल
Pan yogna band nhi zali phje
निराधार महिलांसाठी खूप मोठ्ठा आधार या योजनेमुळे मिळाला आहे..! माननीय एकनाथ शिंदे दादा तुमचं सरकार च कायम येणार...!🙏🏻🙏🏻🎉
धन्यवाद मला 7,500 मिळाले ही योजना चालूच राहिली असे वाटते
फालतुगिरी तु देणार का 6 7 हप्ता 😡
Khup chhan ahe yojna ...mala 7500 milale ahe thank you 🙏🙏🙏. Yojna ashich chalu de...bahini na khup useful ahe..
आम्हाला तुम्हीच पाहिजे आणि आम्हाला 3000हजारपाहिज
तुम्ही खुप चागले आहे आम्हाला तुमचा निर्णय खूप आवडला पण आमचे सुरूवात केल्या पासुन तर आता पर्यंत चे सर्व पैसे माझ्या खात्यात टाका तुम्ही च आहे आमचे लाडके मुख्य मञी
खूप खूप धन्यवाद शिंदे साहेब
Thanks sir bahot aachi yojna h
Khup chan yojna aahe hi yojna niyamit calu rahudya .mahayukti sarkar ki jay .sir tumcha khup khup abhar 🙏🙏🙏🙏💐💐
Mala pan 5 hi hapte aale Thank you very much 🙏🙏🙏🙏🎉🎉🎉💐💐💐💐😊😊
Awesome keep it up 👍🎉🎉🎉 I am happy thanks 🙏🏻🙏🏻🙏🏻
मला टाका न पैसे पोस्टात खात आहे मला एक ही हप्ता मिळाला नाही धुळे एक ही रुपया आला नाही
योजना खुप चांगली आहे खुप खुप धन्यवाद शिंदे साहेब
Bht achi yojna nikale hai hum behno k liye
मला एक पण हप्ता भेटला नाही मला गरज आहे मला अगोदर चे आणि पुढचे असे सगळे टाका मला मुलांची दिवाळी करता येईल हात जोडून विनंती करते 🙏आणि मोबाईल फोन पण द्या मि दुसऱ्या चा वापरते मि खर बोलत आहे काड माझ्या नावाचे टाकले आहे
❤ हा सर हम आप के साथ हमेशा रहेगे यै योजना हमेशा चालू रखना जो जलता है जलने दो हम बहने आपकी ताक़त है ये कभी खत्म नहीं होगी ❤
मला अजुन एकही हप्ता मीळाला नाही अजुन कीर्ती वाट बघायची.ते सांगा.
खुप छान आहे धन्यवाद शिंदे साहेब
Yeh bhot achi hai hum jaise house wife ki bhot help ho jati hai plz chalu raho
ज्या बहीणींना आक्टोबर नंतर 21वर्षे पूर्ण होणार अशा बहीणींनी कसा फार्म भरायचा तेव्हा कायम अर्ज करू शकतात असे नियोजन करावे ही विनंती आहे
सर मला तर एक पण रुपया आला नाही बँक वाले सांगतात सगळं बरोबर आहे येतील रूपये पण कधी सगळी योजना बंद झा्यानंतर का
एकनाथ शिंदे भाऊना दसरा या सणाचा खुप खुप शुभेच्छा happy दसरा
मुख्यमंत्री साहेब तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मला पण पैसे आले आहे.
Mala 4500 milale diwali bonus 3000 ajun nahi bhetla kadhi मिळतील
ऑक्टोबर नोव्हेंबर चे पैसे मिळाले नाहीत पुणे
मुख्यमंत्री साहेब खूप खूप धन्यवाद
खूप चांगली योजना आहे🙏👌👌👌
मला पहिलाच हप्ता मिळाला नाही अजून अन तुम्ही म्हणता की ६ वा ७ वां हप्ता मिळणार आहे असे म्हणता.🙁
2 oct ko 4500 mila
9 oct ko 3000 mila
Chagli ahee
Continue the yojana
4500 rupya aale 3000 rupya aale nahi sir mira radhod
मला साडेसात हजार रुपये मिळालं गोरगरिबांसाठी ही योजना चांगली आहे तुम्हीच निवडून येणार नक्की शिंदे भाऊ सरकार
माझं नाव सुवर्णा जाधव आहे मला एकही हप्ता आलेला नाही
योजना खूप चांगली आहे सर्वांनी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानावे आणि त्यांना सहकार्य करावे😊
Hi.yojana.changali.aahe.thaks.sar
योजना खूपच चांगली आहे आम्ही खूप आनंदी आहोत पून्हा महायूतीचेच सरकार येऊदे हिच ईश्वरचरणी प्रार्थना ! धन्यवाद सर्वांना
मला फक्त 3000रु मिळाले पुढचे केव्हा मिळतील 🙏🙏
Thank you mala Rs_4500 milale khup Aabhar
मला तर अजून 4500 रुपये मिळालेले आहेत iतरी बाकीचे मिळतील का?
सर ही योजना खूपच छान आहे पण मला ३०००रू,मिळाले आहे जुलै आगषट सप्टेंबर महीनयांचे पैसे मिळाले नाही मी निफाड तालुक्यातून आहे. तरी मला लवकरात लवकर पूर्ण पैसे मिळावे ही विनंती !
Happy Happy 🎉
😊 मुख्यमंत्री साहेब सर्वांचा विचार करतात आपणही त्यांचा विचार करावा
खरच खूप छान आहे हे योजना
Thank you Rs 4500/-Recevied lalita Naidu
Kevha aale tai paise tumhala
God Bless you CMji
योजना खूप सुंदर आहे.
खूप चांगली आहे योजना चालू ठेवावी अशीच
Yojana kharch khup chhan aahe 👍
Mai 15agst ko fam bhri thi ladki baheen yojna ka abhi 10 aktobr ko 3000 aayaa sir aap ka thanks hamari bahot bdi madad kr rhe hai aap bahot achchi yojna hai ye thanks shinde sir
Kharch khup chan yojana ahai Eknath saheb sir Thanks.
मला 7500 मीळाले खूप खुप धन्यवाद
खूप छान खूप छान आहे हेच मुख्यमंत्री असावे अशी मनापासून इच्छा आहे मी मी भाजपचीच आहे तुमचे सरकारी
योजना खरंच चांगली आहे धन्यवाद योजना चालूच ठेवा
Ha hi yojna khup changli aahet mla tr khup support hote y paisha mule mla aata pryant 7500milale
He yojan kup cangale ahe
Yojana counting tava kup kup Danyvad mukhyamantri syab
Danyvad
Mujhe 4500 mile hai aur baki paise kab milege
Ho khup chhan yojana aahe dada khup madat hote
Yojna changli aahe aamhala payshachi khup help zali aahe
खरंच ही योजना चालू ठेवली पाहिजे
मला,नाही,आलेपैसै,कधीयेणार
3000 kara bhau khup aabhar hoil Thank you sir
धन्यवाद मुख्यमंत्री साहेब आम्ही तुमच्यासोबत आहेसाहेब
दादा मला 7500 रू.आले मला खुप आनंद झाला खरच ही योजना खुप छान आहे
Dhanyawad dada garb lokana khrach khupach mdat hot 👌👍 dhanyawad dhanyawad Dada 🙏
Mala 4500 aale aahet. 3000 aale nahi .hi yojana khup changali aahe dhanyawad
Thanks saheb.. mla paise milale,asich yojna chalu rahude,dev tumhala barbrunsuku aayush devo.amhi tumhalach mat deu.❤
आहो दिवाळी चे ऑक्टोबर नोव्हेंबरचा बोनस मिलला नाही 6वा7 कुठे अजून
Aapki yojana bahut achhi hai hum bahut khush hue hai aapki sarkar hi aayegi 🎉❤❤❤😂🎉🎉🎉
Yojana khup chaan aahe God Bless You
मला 5 हप्ते मिळाले मला मदत झाली सर तुम्हाला अखंड आयुष्य लाभो अशी ईश्वरचरणी प्रार्थना
Hi yojna kharch khup chan ahe
Ham aapke sath hai 🎉❤ Jai mata di
Khup chan yojna ahe Ani aknath shinenach amhi aannr amhi
खूब खूब धन्यवाद मुख्यमंत्री साहेब 🎉
Ml
त्यांनी काय घरची ज्वारी विकुन देत नाही एवढं कौतुक करण्यासारखे काही नाही आपले पैसे घेऊन आपल्याला दिलं म्हणजे सरकार आपल्याला पैसे दिले असे नाही आपलेच पैसे वसुली चालू झाली आहे एक तेल भाव वाढ ग्यास वाढ
मला 7500/-₹ मिळाले मी सौ
सरिता येवले धन्यवाद (शिंदे साहेब)🎉🎉
6 aani 7 hafta Aala tar Bhaubijacha sagde ladki behn la Gift midnar ❤❤❤😊😊😊
Shukreya sar
मला एक रुपया पण नाय आलेला माझा आधार लिंक होत नव्हता बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये पण मी आता इंडिया पोस्ट पेमेंट बँक मध्ये खत ओपन केलंय त्यात आधार लिंक झालंय पण मला अजून पण पैसे आलेले नाहीत
सर पैसे मिळाले आणि सर्व लाडक्या बहिणीकडून दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा अशीच योजना घेऊन येतं रहा नवीन नवीन लाडके भाऊ
Veena katariya 6000 mila ya yojana achi hai
Thnks
खरंच खुप छान आहे आता पर्यंत कोणी च विचार केला नाही शिंदे साहेब आभारी
Thank you Sir आपण छान माहिती देत आहेत खूप खूप धन्यवाद 7500,milale गॅस सिलेंडर चे पैसे नाही मिळाले सर
Khub Changli yozna ahi 👌👌👍💯🙏
सर मला पैसे अजुनही मिळाले नाही
मुख्यमंत्री साहेब लाडक्या बहीण ला योजनेचा लाभ होईल तसाच अपगाची ची पण योजना आणा अपग महिला पुरूष यानापण मदत करा साहेब
Thank🎉
Ho rakkam nkkich vadhali pahije.saheb.
हि योजना चांगली आहे धन्यवाद साहेब मला पैसे मिळाले
खूप छान योजना आहे परंतु दारू बंदी करा
Yojana Amjad Sathi Sangli aahe
Thanks Sir /Dada thanks
पैसे जमा झाले आहेत आनंदी आहोत पण महागाई कमी झाली तर अजून जास्त आनंद होईल धन्यवाद
लाडकी बहीण योजना बहुत चांगली आहे आशिष योजना चालू ठेवा
मला अजून पैसे आले नाहीत दादा जुलै महिन्यात फॉर्म Aproval झाला आहे
योजना छान आहे.
Sir mazya aaila ajun ekhi rupya milala nahi ahe tr te paise kadhi milnar