नेने सर नमस्कार आपण सर्व सामान्य जनतेला समजेल अशा सहज - सोप्या भाषेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण करता 🙏 ... त्याचबरोबर विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची ऊकल करता ✋धन्यवाद 🤚
सर खूप छान विषय समजतात तुमच्या विवेचनांतून, खूप छान सर अफगाणीस्तान चे लोक हे आपल्याला डोईजड होणार नाही ना? कारण महिलांच्या बाबतीत ते जसे वागतात त्यावरून. तुम्हाला काय वाटते?
श्री नेने सर नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजच्या विषयावर छान विवेचन केले आहे. प्रभु श्रीराम लल्ला यांच्या मंदिर स्थापनेच्या प्रथम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम 🙏
पाकिस्तानचे किंवा पाकिस्तानी जनतेचे काय होत आहे त्यापेक्षा पाकिस्तान मधील अण्वस्रे हा कळीचा मुद्दा आहे आणि ती केवळ भारतासाठी समस्या नसून संपूर्ण जगासाठी ती एक समस्या आहे.
याच पाकिस्तानला अनेक पाश्चात्य देशांनी वापरून घेतले आणि त्याबदल्यात त्यांच्या मागे उभे असल्याचे नाटक केले. मात्र यामुळे आपण खूप भारी तसेच महत्त्वाचे आहोत हा पाकिस्तानी भ्रम आता तुटायला लागला आहे. बिचारे गांधी, नेहरू आणि जिना, आपटून आपटून पाकिस्तान तयार केला आणि मातीत गेला.
अहो! मोदींचे पहिल्यांदा १५ ऑगस्ट चे भाषण बघा, त्यांनीच बलुचिस्तान चा उल्लेख केला आहे. नक्की बघा. 😄😄😄 आणि लक्षात घ्या की त्यानंतरच अफगाणिस्तान मध्ये, अमेरिकेविरुद्ध लढाई सुरू झाली होती. 👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼
हॅलो सर ते पाकिस्तान तर मरूनही मेलेलं आहे.. आपण चायना आणि भारत... यावरती आपण व्हिडिओ बनवा चायना चा किती विकास होत आहे ते पहा जरा... भारताला कशी भ्रष्टाचाराची कीड लागली आहे ते जरा सांगा
सर, बांगलादेश आराकान आर्मी नी ताब्यात घेण्यापेक्षा भारताने ताब्यात घेणे आवश्यक आहे. कारण तो भारताचा भाग आहे .जर तो त्यांच्या ताब्यात गेला तर तो आपल्याला परत देतील का ?मोदी सरकार ठोस भूमिका घेत नाही.
नेने तात्या आपण खूप अभ्यस पूर्ण व्हिडिओ बनवता. पाकिस्तानात काय चाललंय या पेक्षा महाराष्ट्रातील बीड मध्ये राज्करणी गुन्हेगारांचा कसा सुल सुलसुळाट यावर प्रकाश टाका. जरा हिम्मत दाखवा.
नेने सर नमस्कार
आपण सर्व सामान्य जनतेला समजेल अशा सहज - सोप्या भाषेत आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्लेषण करता 🙏
... त्याचबरोबर विचारलेल्या महत्त्वाच्या प्रश्नांची ऊकल करता ✋धन्यवाद 🤚
आम्ही हिंदू जनतेने एकाच हिंदुत्व पक्षाला निवडून द्यावे.. फुकट मागे धावणारी हिंदु जनता बटोगे तो कटोगे
खूप छान सोप्या भाषेत तुम्ही विषय मांडता. मला तुमचे सर्व व्हिडीओ आवडतात.
नेने सर लगे रहो .आंतरराष्ट्रीय घडामोडींचे संदर्भासहित सुंदर विवेचन केले आहे.
योग्य विश्लेषण करता साहेब
आपल्याकडून खूप चांगली माहिती मिळते आहे.धन्यवाद.
खूप अभ्यास पूर्ण विवेचन.
खूप चांगली माहिती.
नेने सर आपण खूप मेहनतीने माहिती जमा करताय. खूप छान
तुमचे म्हणणे खरे होवो, तथास्तु!!
सर खूप छान विषय समजतात तुमच्या विवेचनांतून, खूप छान
सर अफगाणीस्तान चे लोक हे आपल्याला डोईजड होणार नाही ना? कारण महिलांच्या बाबतीत ते जसे वागतात त्यावरून. तुम्हाला काय वाटते?
तुझ्या म्हणणे खरे होवो🙏
भारत आणि श्रीलंका संबंध ह्यांच्यावरील vedios बघायला आवडेल सर 🙏
नेने सर,नमस्कार 🙏
आपले माहिती छान आहे 👍
एक विडिओ अखंड भारत वर पण बनवा ही विनंती 🙏
आपल्या विश्लेषण मुळे जग भरातील छान व महत्वाची माहिती मिळते.
Good job nene sab.🙏
नमस्कार नेने जी फार छान विश्लेषण. धन्यवाद. जय हिंद. वंदेमातरम्.
अतिशय अभ्यासपूर्ण विश्लेषण केले आहे.धन्यवाद नेने सर.
श्री नेने सर नमस्कार, नेहमीप्रमाणेच आजच्या विषयावर छान विवेचन केले आहे. प्रभु श्रीराम लल्ला यांच्या मंदिर स्थापनेच्या प्रथम जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. जय श्रीराम 🙏
Beautiful and most informative video ....as usual...Lot thanks Sir.....
सर खुप खुप छान माहिती मिळाली. धन्यवाद...
Right sir and good vishleshan sir and I following you sur 👍
खूप चांगली माहीती दिलीत.
सोरास वर एक विडिओ करा नेने सर छान विश्लेषण
मनःपूर्वक धन्यवाद !
छान माहिती नेने साहेब 🙏🏻
धन्यवाद नेने सर जय महाराष्ट्र जय🚩 भारत वंदे मातरम्🇮🇳
नमस्कार उत्तम
डोनाल्ड ट्रम्प यांची अफगाणिस्तान बाबत भूमिका काय असेल
नेने सर, आपलं आंतरराष्ट्रीय घडामोडींवरील विश्लेषण फारच छान असतं. धन्यवाद.
नेने गुरुजी नमस्कार
आण्विक भट्टी पाकिस्तानची धोक्याची असून ती तालिबान क्या हातात पडू शकते त्यामुळे जगाला धोका आहे याबाबत आपले विचार सांगा.
पाकिस्तानचे किंवा पाकिस्तानी जनतेचे काय होत आहे त्यापेक्षा पाकिस्तान मधील अण्वस्रे हा कळीचा मुद्दा आहे आणि ती केवळ भारतासाठी समस्या नसून संपूर्ण जगासाठी ती एक समस्या आहे.
वंदे मातरम जय हिंद जय भारत 🇮🇳🚩🙏
Vandematram, jai hind.
Apsulit right sir
भारतीय नागरिक आपल्या मुलाचे " तैमुर ठेवतात
नेहमी प्रमाणे छान माहिती अगदी अभ्यासपूर्ण
बेस्ट
अप्रतिम विश्लेषण. पाकिस्तान चे तुकडे झाल्यास POK भारताकडे यावे ही सदिच्छा
छान माहिती मिळाली ❤
जय श्री राम 🌹🌹🌹🙏
Sir 1no माहिती. दिली आणि देत रहा
रोहिंगे पुष्कळ वेळा ऐकलेला शब्द आहे.नक्की व्याख्या सांगाल का ?
म्यानमार पूर्वीचे ब्रह्मदेश मधले बांगलादेश मधून भारतात घुसलेले मुस्लिम रोहिंगे
Nenesaheb aapale vedio atyant mahitipurna va vishleshanatmak asatat !
अतिशय उत्तम विस्लेशन
आपल्या व्हिडिओ ची आम्ही वाट बघत असतो 👍
Zabardast A1
💯 👍
Sar Tumi Khub Chand mahiti sangata
आंतर राष्ट्रीय विषयांवर विश्लेषण करणारे सर्वोत्तम विश्लेषक नेने सर 👍
धन्यवाद 🙏💐🙂
Phaar chaan analysis saheb
याच पाकिस्तानला अनेक पाश्चात्य देशांनी वापरून घेतले आणि त्याबदल्यात त्यांच्या मागे उभे असल्याचे नाटक केले. मात्र यामुळे आपण खूप भारी तसेच महत्त्वाचे आहोत हा पाकिस्तानी भ्रम आता तुटायला लागला आहे. बिचारे गांधी, नेहरू आणि जिना, आपटून आपटून पाकिस्तान तयार केला आणि मातीत गेला.
फार छान विश्लेषण.तरुण भारत पुणे /मुंबई कोठून प्रसिद्ध होणारे दैनिक हे कृपया कळवावे
मुंबई तरुण भारत
👍
धन्यवाद , छान vdo
चला २०२५ ला चांगली बातमी मिळणार.
काका तुम्ही या व्हिडिओ मध्ये पकिस्तांची चांगली उतरवली...
नेने साहेब,पाकिस्तानचे अनेक अफगाणिस्तानने अणुशास्त्रज्ञ पळवून नेलेत अशी बातमी आहे.यामुळे जगाला धोका आहे काय?
अहो! मोदींचे पहिल्यांदा १५ ऑगस्ट चे भाषण बघा, त्यांनीच बलुचिस्तान चा उल्लेख केला आहे. नक्की बघा. 😄😄😄 आणि लक्षात घ्या की त्यानंतरच अफगाणिस्तान मध्ये, अमेरिकेविरुद्ध लढाई सुरू झाली होती. 👍🏼👍🏼👍🏼👌🏼👌🏼
जय श्री राम 🌹🌹🙏
सर म्यानमार मध्ये काय परिस्थिती आहे
Xcellent
Very well explained.
पीओके आपल्या ताब्यात कधी येईल
प्रांत आपल्या ताब्यात यावा,.. शांतिदूत जमात नको
lavkarach yeil...aplya karmane pakistanache 3 tukade hotil aani POK aplach aahe
प्रांताबरोबर शांतीदूत जमात येणारच ते बिचारे भारत कधी पीओके ताब्यात घेतोय या वाटेकडे डोळे लावून बसलेले आहेत .
फार छान। सर
आमच्या सेनेची कितपत तयारी आहे आणि आमचे सरकार काय निर्णयात्मक कारवाई करते ते अती महत्वाचे
POK ताब्यात घेतला तर भारताची सीमा सरळ अफगाणिस्तान ला मिळेल ,ते भारताला उपयोगी होईल का...?
या आधी देखील IMF आणि अमेरीकेने पाकिस्तानला मदत केली होती. आता परत ट्रम्प अध्यक्ष झाल्यावर त्याच मार्गाने जातील का?
आपला भारत सोडून इतर देशांची तुम्हाला माहिती आहे.
राम राम सर सुप्रभात
इस्लाम धर्मातील ही घण आहे 😮
Jay Hind
Sir, Khup important information deta. Tumhi Hindi language made pan channel sure kela tar jast lokana yacha labh hoyi. Thank you.
👌👌👌
Sir pak tukade paďale tar sindhche kiti þukade padtil
Jai Hind
दै. तरुण भारत ची e- link पाठवा. आम्ही google वर शोधून पाहिले, फक्त जुन्या बातम्या दिसतात
👍🙏
आपण 1971 मध्ये मदत करून बांगलादेश निर्माण केला पण ते आपल्यावरच उलटले तसंच तालीबन च्या बाबतीत होणार नाही कशावरून?
Sir can you pls do video on current Euro situation against Us doller in Europe
❤❤
वाप्फ बॉर्ड काय आहे?
सरकारची काय जबाबदारी?
त्याबद्दल एक व्हिडिओ
sir namskar...kay ibhrat veshiwar tangli aahe doghanchi
सर माझा 1 प्रश्न आहे प्यालेस्टीन मध्ये कोणत्या नोटा चलन चालते सांगा
इस्रायली शेकेल हे चलन चालते
video सतत अडकतो आहे काहीतरी technical problem दिसतो
हलाल आणि मुस्लिमांचे त्या वरचे अर्थकारण (दुसरीबेकायदा अर्थव्यवस्था)ह्यावर व्हिडिओ करावा ही विनंती.
वरील प्रश्न श्री महाजन यांचा मालाड west
Very nice.
Hmpv virus and fire in USA are the current issues. Are you making a video?
Chaitanya upadhye
सर बाहेरील देशातील महिती तूमच्या कडून जास्तीत जास्त मिळती
GST वर व्हिडीओ बनवा, सामान्य जनता त्रस्त झालेत. 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुम्ही तुमचे खर्च कमी करा, घरी बनवलेलंय खा, भारी किंमतीचे मोबाईल घेऊ नका, जरुरी पुरता मोबाईल वापरा, क्रेडिट कार्ड वापरू नका, स्वतःचा श्रीमंतीचा आव आणू नको, खुपसा पैसा वाचेल
हॅलो सर ते पाकिस्तान तर मरूनही मेलेलं आहे.. आपण चायना आणि भारत... यावरती आपण व्हिडिओ बनवा चायना चा किती विकास होत आहे ते पहा जरा... भारताला कशी भ्रष्टाचाराची कीड लागली आहे ते जरा सांगा
मागची 10 वर्षे हेच ऐकतोय... नवीन नवीन लोक येऊन त्याच गोष्टी सांगतात.. फालतू चा टाईमपास
उद्या सर्व भारतच वक्फ बोर्डाची मालमत्ता आहे असाही दावाकरतील, पाकिस्तानात सनातन बोर्ड आहेका?
सर, बांगलादेश आराकान आर्मी नी ताब्यात घेण्यापेक्षा भारताने ताब्यात घेणे आवश्यक आहे. कारण तो भारताचा भाग आहे .जर तो त्यांच्या ताब्यात गेला तर तो आपल्याला परत देतील का ?मोदी सरकार ठोस भूमिका घेत नाही.
Dev karo, lavkar he sagle hovo
10 व्या मिनिटाला नकाशा (अणि बराच वेळ) दाखवला हवा. एडिट करून reload करा
😂😂😂😂😂😂😂
नेने सर उत्कृष्ट विवेचन या पाकीस्तान सोबत भारतातील पाक धार्जिण्यांची कायमची ठसठस बंद होणार नाही का?
नेने तात्या आपण खूप अभ्यस पूर्ण व्हिडिओ बनवता. पाकिस्तानात काय चाललंय या पेक्षा महाराष्ट्रातील बीड मध्ये राज्करणी गुन्हेगारांचा कसा सुल सुलसुळाट यावर प्रकाश टाका. जरा हिम्मत दाखवा.
Neneji, very nice, and real good explain it sir Ji, Jai shriram
सोरोस आणि राहुल गांधी रिलेशन वर फोकस टाका एक एपिसोड बनवा
👌👌