कंत्राटी कामगारांना दुय्यम वागणूक दिली जाते. आणि अर्धी पेमेंट तर कॉन्ट्रॅक्टर च काडून घेतो. काही ऑब्जेक्शन घ्यायला गेलं तर काडून टाकण्याची धमकी दिली जाते..
@@sangharatnabhalerao4649 ho भाऊ बरोबर ahe कॉन्रॅक्टर आमचे पास बुक आणि atm त्याच्या कडे जमा करतात आणि मुलं peyment पेक्षा अर्धी अमाऊंट देतात ti पण cash आणि kahi बोलायला गेलो तर ते उलट बोलत कोणाला बोलायचं त्याला बोला आम्ही वर पासून तर खाल पर्यंत पैसे पुरवतो.... आता उपमुख्यमंत्री साहेब बोलत ahe पण तस काहीच hot नाही ahe मी तर सेंट्रल गव्हर्नमेंट च्या कॉन्टॅक्ट मधी ahe तरी he चालू ahe तर vichar kara प्रिव्हेट सेक्टर मधी kay चालू aasel🤣🤣🤣
MSF ला मुबंई सारख्या ठिकाणी 18900 मध्ये कस जमेल 8000रु रूम भाडे 5000 घरात तेल मिट पिट 1200 जाण्या येण्याचे भाडे 3000 घरात दुःख सुख आणि आपल्या खर्चाला काहीच उरत नाही कस करणार
अहो साहेब, कंत्राट दाराला 30 हजार पगार देता आणि तिच्यातून तो 15 हजार कामगारांना देतो. जर सरकारने डायरेक्ट कामगारांना 20 हजार जरी पगार दिला तर बरं होईल. सरकार चा पण फायदा होईल
माननीय फडणवीस साहेब, महावितरण मध्ये कंत्राटी कामगारांना फक्त 16232/- रुपये च पगार मिळतो आता तुम्ही च सांगा साहेब येवढ्या कमी पगारात वर्षां नु वर्षे काम करणारा अनुभवी कंत्राटी कामगार कसा जगेल.. आणि साहेब आपण म्हटल्या प्रमाणे कंत्राटी कागारांना 5 वर्षां पर्यंतचा अनुभव लक्षात घेवून कामगारांना भरती मध्ये 10 मार्क्स देवू पण वयात सवलत कधी मिळणार काही कामगार वयात बसत च नाही..त्यांचं कस कृपया आपण ह्या सर्व बाबी चा विचार करून कामगारांना न्याय द्याल ही अपेक्षा..
साहेब तुमच सर्व खर आहे कंत्राटी कामगार हा रीक्त जागा आसेल तरच कामावर ठेवत आहात आता भर्ती प्रक्रीया राबवत आहात रीक्त जागेवर वीद्युत सहायक आल्यावर जागा रीक्त नाही मणुन कंत्राटी कामगारांना घरी बसवणार कंत्राटी कामगाराच काय अस्तीत्व आहे आज आहे तर उद्या नाही कारण सत्य परीस्थिती आहे आमजे बरेच कंत्राटी बंधु आज घरी आहेत जागा रीक्त नाही म्हणुन सांगा कंत्राटी कामगारान कस जगाव साहेब काम करता करता आयुष्य संपत आहे परंतु शाश्वत रोजगार याची हमी राहिली नाही याच्यावर काहितरी बोला साहेब कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करणार नाही
साहेब पगार आहे 16300 त्यातील कंत्राटदार ला परत 2000 देयचं आहे आणि पेट्रोल चे महिनाला 4000 किरणा 4000 भाजीपाला 2500 mg बगा साहेब कस काम करायचा 16300 मध्ये काम सांगा तुम्ही जरा
शासकीय Iti मधील तासिका कर्मचारी यांच्यावर प्राचार्य कडून अन्याय होत आहे त्यांना वेळेवर वेतन सुद्धा मिळत नाही म्हणून त्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून त्यांना ठोक मानधन द्यावे 🙏
माननीय देवेंद्र फडणवीस (DCM)साहेब स्नेह नमस्कार, 2020 मध्ये कोरोना साथरोग आला होता त्या मध्ये राज्यशासन कडून आरोग्य विभागांतर्गत भरती करण्यात आली होती ज्यांना कोरोना योध्दा म्हटलं गेला त्या कोरोना योद्धा मध्ये माझ्या सारखे हजारो कर्मचारी नेमण्यात आले ज्यांनी उत्कृष्ट सेवा दिली पण कोरोना काळ संपल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना सेवा मुक्तकरण्यात आला व आज पर्यंत कुठलीही दखल घेतली नाही करिता आपल्यास नम्र विनंती आहे की राज्य सरकार कडे मुद्दा मांडून कोरोना कालीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यात यावा ही अपेक्षा आपला एक कोरोना योद्धा
कंत्राटदार/मंत्री पोसण्याचा हा सरकारचा गोरखधंदा आहे, आमदार/खासदार सुध्दा कंत्राटी करण्यात यावेत.पूर्वी राजे,संस्थानिक, वतनदार, पेशवे,ब्रिटिश होते.आताआमदार,खा सदार, नगरसेवक आहेत.
साहेब आपण म्हणतात की मागच्या दाराने भरती संबंधी काही निर्णय घेतले तर सुप्रीम कोर्टाचे उल्लघन केले असे होते पण साहेब सुप्रीम कोर्टाने२०१६ निकाल दिला आहे की समान काम समान वेतन द्यावे असे आदेश दिलेले आहे त्त्या प्रमाणे रोजनदारी पद्धतीने बोर्डमार्फत पगार टाकायला काहीही हरकत नाही त्याप्रमाणे सुप्रीफ कोर्टाचे ही उल्लघन होणार नाही असे निर्णय आपण उर्जामंत्री व सरकार म्हणून करावे असी आपणाकडून आशा बाळगुण आहे आपण कराल अशी आशा आहे🙏🙏🙏
साहेब. एवढं केल्यापेक्षा सर्व कंत्राटी कामगारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना कायम सेवेत सामावून घ्या .........हे एवढं काहीच कराच काम नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमची सरकार आहे तोपर्यंत तरी तुम्ही काही करणार नाही म्हणून आम्ही आमच्या हिताचे सरकार आण्याचा प्रयत्न करतो तुम्ही अभ्यासाचं करा.....
उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर कामगार बदल kahi मदत करायची असेल ना तर जिकडे सेट्रल वर स्टेटस चे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या कामगाराना जाऊन विचारा kay हाल ahet
मा. उपमुखयमंत्री साहेब महानगरपालिका कंत्राटी कर्मचारी विषयी पण लक्ष्य द्या त्याच भविष्य धोक्यात आहे . कंत्राटदार पगार थेट खात्यात टाकतात व पैशाची मागणी करतात. या विषयी थेट कारवाही करावीत. तसेच त्यांना कायम करण्याविषयी सरकार ने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. साहेब सांगा 10,000 मधे काय होते.
फडणवीस साहेब तुम्ही भुलभुलैया कामगारांची करत आहात तुम्ही जे सर्वोच्च न्यायालयाचे सांगितले व तेच सर्वोच्च न्यायालय सांगत कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे त्याचं काय आता म्हणणार मला माहित नाही माहीती घ्यावी लागेल साहेब लवकर घ्या व गरीब कामगारांना शाश्वत रोजगार व समान काम समान वेतन द्या नाही तर घरी बसावे लागेल
आगामी काळामध्ये होणाऱ्या भरती मध्ये ही अट लागू होत असेल तर ठीक आहे पण सध्या सुरू असलेल्या zp जाहिरातीतील मुळ तरतुदीनुसार सर्व पदे सरळसेवा मधून अर्ज केलेल्या विध्यार्थ्यांना देणे बाध्य आहे. जर यातून 30% जागा देण्याचा बेत सरकारने आखला असेल तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. ज्यामुळे अनेक विद्यार्थी जागा कमी झाल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर पडतील. आणि नैराश्यात जातील. त्यामुळे याविषयी सामान्य विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे. विशेषतः MPW / आरोग्य पर्यवेक्षक/सेवीका आणि इतर पदांवर यामुळे परिणाम होवू शकतो...
Maharashtra surakha force cha Kay mudda aahe saheb MSF la parmanant kara yeka suraksha raksa ka mage 10000ru company khaun raili mahamandal khat aahet tyach kay saheb.........😢
तुम्हाला निवडून आम्हीच देणार. आमचे बॉस तुम्हीच असणार. सरसकट सगळ्यांना परवान तरी करा. पाच वर्षे काय आणि 10 वर्षे काय. अनुभव तर सगळ्यांनाच आहे. नंतर सगळ्यांनाच तेवढेच आहे. लोकांचे प्राण वाचवले. माझा पगार. 16,000 च्या आतच आहे.
यांना जनता निवडून देते... आणि हेच जनतेच्या ज्वलंत समस्या न जाणता स्वतःच अशे निर्णय घेतात ज्यात कंत्राटी व तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवतात... समान काम समान वेतन नसुन दुय्यम दर्ज्याची वागणूक सुद्धा या कर्मचाऱ्यांना मिळते
मा. महोदय, जिल्हा परिषदेचे आरोग्य संबंधित पद भरती मध्ये NHRM मधील कर्मचाऱ्यांना ३०% जागा राखीव समावेशन New GR रद्द करा.. आमचा मेन मुद्दा हा आहे... सध्याच्या ZP भरतीमध्ये एक ही जागा कमी नाही झाल्या पाहिजे...
देवेंद्र फडणवीस दादा. कृपया करून. माझा विचारच करावा. 6000 पासून. 18000 पगार झाला आहे परंतु. वैद्यकीय अधिकारी पूर्ण पगार काढत नाही. वारंवार अबसेन्ट. 15,000 लोकसंख्या आहे दोन-दोन चार्जर. 75 किलोमीटर लांब पडत आहे. दोन-चार वर्षाच्या आतल्या मुली आहेत मला. माझा पगार मला कधीच व्यवस्थित भेटत नाही. बदली पण भेटत नाही. तुम्ही परमनंट तरी करा. तर पगार तरी वाढवा. नाहीतर कामाचा चार्जर तरी कमी द्या. नाही तर येणे कोर्स बंद करा. जुन्या लोकांनी जीव द्यायचा का. किती दिवस काम असे करणार आम्ही. आमच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ निर्णय घ्यायलाच हवे.
इतर राज्यांना कंत्राटी कामगारांना सामावून घ्यायला येते सगळ्या अडचणी नियम महाराष्ट्रात च आहेत बहुतेक कंत्राटी कामगारांना कायम केल तर मोठं मोठे भ्रस्टाचार कसे होणार मग
25 मार्क द्या साहेब... कंत्राटी येत्या 2 year मध्ये 22 कंत्राटी कर्मचारी वारले आहे.. आमची किंमत फक्त 2 मार्क साहेब.. हा तुमचा नियम आहे का.. हा खरंच न्याय आहे का
Fadanvis saheb please tumich maharastra rajya surakhya bal cha darja wadvu sakta.yenarya kadat MSF he force maharastra chya surkshesathi kami padel.sadya value karat nahi lokana yachi bhithi nahi tumi permanent kara saheb😢😢kendart CISF tase maharastrat MSF kara saheb
सर्वच कंपन्यांनी कमिशन बेसवर काॅन्ट्रक्ट मिळतें अधिकारी घेते राजकीय नेत्यांचे पण हात असतें हे सर्व सरकार ला माहीत आहे तरी पण सरकार डोळे झाक करून हे सर्व चालू आहे
आय टी आय चे पण पहा साहेब खूप लोक आशा ठेऊन आहेत..जवळपास 3000 लोक आहे त्यात भरपूर लोक 12 ते 15 वर्ष पासून सेवा देत आहे..वय सुधा निघून गेले..आणि भरती मध्ये तर experience ग्राह्य धरलं नाही..बघा करा काही तरी विचार
साहेब 10 मार्क पुरेसे आहेत कारण निगेटिव मार्किंग आहे इत्ते 0.01 ने फरक पदनार आहे कंत्रती कामगार पहिले च 10 मार्क ची लीड gheun राहिल अमच्या सारख्या सामान्य विद्यार्थी चा विचार करावा
किती दिवस. किती दिवस कंत्राटी पदावर काम करायचं. वयसंपून चाललं ना. समान काम समान वेतन तरी द्या. तेव्हा काय आहे एवढा खर्च आहे. येण्या जाण्यासाठी तर अर्धे पैसे जातात. अर्ध्या अधिकाऱ्याला जातात. काय उरते कंत्राटी लोकांना. सगळे अधिकाऱ्यांचे पोट भरायचे. नाय पोट भरविले तर आमचे.. आमच्या ड्युटी धोक्यात. काढून टाकतो. नोटीस. हजर असताना पण. ऑफ सेंटी. वाजवता पण भेटत नाही.
🙏🏻जो मीटर रीडर उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतू मध्ये काम करतो त्या रीडरच्या भरोशावर आपल्याला महसूल गोळा होतो त्या मीटर रीडर विषयी काही निर्णय घ्या फडवणीस साहेब
कंत्राटी कामासाठी सुद्धा 15000 रुपये भरून कामावर घेतलं जातं किंबहुना काहीना घेतलं पण नाही आणि पैसे परत द्यायला कान कुच करतात त्यामुळे मोठ्या मोठ्या थापा मारू नका थापा सरकार...नाशिक महापालिका वॉटर्ग्रेस कंत्राट
म्हणतात की पाय किती पसरायचे... नवीन भरती झाल्या वर पाय काय गळ्यात घालून घेणार आहेत...त्या वेळेस आपल्या तिजोरी वर बोजा नाही का येणार.... नुसते गोड बोलून दिशा भुल करण्याचे काम आहे साहेब तुमचे. सरळसरळ दिसून येत आहे...
साहेब काही काही ठेकेदार असे आहेत की फक्त नावाला 50 माणस आहे त्यातली 20 लोक काम करतात आई ठेकेदार 30 माणसांचा पेमेंट खात आहे या 30 लोकांचे बँक डिटेल्स बँक पुस्तक एटीएम यांच्याकडे आहे 30 लोकांचा पेमेंट ठेकेदारच टाकतात आणि ठेकेदारास काढतात काही काही ठिकाणी फक्त माणसं नावाला आहे
Permanent karmachari kamavr ruju zalyamude 6 year old aslelya outsourcing ch Kam krt aslelya employee la kamavrun kadhta yete ka...asa prakar umred mseb mdhe ghadlela ahe he kitpat brobr ahe... Ata tya employee ni Kay krave
महाराष्ट्र सुरक्षा बलाला कायमस्वरूपी करा
कंत्राटी कामगारांना दुय्यम वागणूक दिली जाते. आणि अर्धी पेमेंट तर कॉन्ट्रॅक्टर च काडून घेतो. काही ऑब्जेक्शन घ्यायला गेलं तर काडून टाकण्याची धमकी दिली जाते..
@@sangharatnabhalerao4649 ho भाऊ बरोबर ahe कॉन्रॅक्टर आमचे पास बुक आणि atm त्याच्या कडे जमा करतात आणि मुलं peyment पेक्षा अर्धी अमाऊंट देतात ti पण cash आणि kahi बोलायला गेलो तर ते उलट बोलत कोणाला बोलायचं त्याला बोला आम्ही वर पासून तर खाल पर्यंत पैसे पुरवतो.... आता उपमुख्यमंत्री साहेब बोलत ahe पण तस काहीच hot नाही ahe मी तर सेंट्रल गव्हर्नमेंट च्या कॉन्टॅक्ट मधी ahe तरी he चालू ahe तर vichar kara प्रिव्हेट सेक्टर मधी kay चालू aasel🤣🤣🤣
MSF ला मुबंई सारख्या ठिकाणी 18900 मध्ये कस जमेल
8000रु रूम भाडे
5000 घरात तेल मिट पिट
1200 जाण्या येण्याचे भाडे
3000 घरात दुःख सुख
आणि आपल्या खर्चाला काहीच उरत नाही कस करणार
साहेब आमचा msf चा विचार करावा 🙏
अहो साहेब, कंत्राट दाराला 30 हजार पगार देता आणि तिच्यातून तो 15 हजार कामगारांना देतो.
जर सरकारने डायरेक्ट कामगारांना 20 हजार जरी पगार दिला तर बरं होईल. सरकार चा पण फायदा होईल
सर्व विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यंना त्याचे वेतन त्याच्या खात्यात दिले पाहिजे. कायम सेवेत सामावून घेण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.
महाराष्ट्र सुरक्षा बल पर्मनाट करा
आभ्यास करणाऱ्यांनी कुठे जावे
साहेब, MSF cha pan thoda vicar kara ho .....
दुसरा राज्यामध्ये डायरेक्ट परमनंट ऑर्डर देण्यात येत आहे. समान वेतन समान कायदा लागू करा
माननीय फडणवीस साहेब,
महावितरण मध्ये कंत्राटी कामगारांना फक्त 16232/- रुपये च पगार मिळतो आता तुम्ही च सांगा साहेब येवढ्या कमी पगारात वर्षां नु वर्षे काम करणारा अनुभवी कंत्राटी कामगार कसा जगेल..
आणि साहेब आपण म्हटल्या प्रमाणे कंत्राटी कागारांना 5 वर्षां पर्यंतचा अनुभव लक्षात घेवून कामगारांना भरती मध्ये 10 मार्क्स देवू पण वयात सवलत कधी मिळणार काही कामगार वयात बसत च नाही..त्यांचं कस
कृपया आपण ह्या सर्व बाबी चा विचार करून कामगारांना न्याय द्याल ही अपेक्षा..
@@prasannajitbhagat6454 होईल का?
देवा भाऊ तुमचा जेवढा मोबाईल भत्ता आहे, तेवढा आमचा पगार आहे , कंत्राटी कामगारांच ...
Msf parmanant kara
साहेब तुमच सर्व खर आहे कंत्राटी कामगार हा रीक्त जागा आसेल तरच कामावर ठेवत आहात आता भर्ती प्रक्रीया राबवत आहात रीक्त जागेवर वीद्युत सहायक आल्यावर जागा रीक्त नाही मणुन कंत्राटी कामगारांना घरी बसवणार कंत्राटी कामगाराच काय अस्तीत्व आहे आज आहे तर उद्या नाही
कारण सत्य परीस्थिती आहे आमजे बरेच कंत्राटी बंधु आज घरी आहेत जागा रीक्त नाही
म्हणुन
सांगा कंत्राटी कामगारान कस जगाव साहेब
काम करता करता आयुष्य संपत आहे
परंतु शाश्वत रोजगार याची हमी राहिली नाही
याच्यावर काहितरी बोला साहेब कंत्राटी कामगारांना कामावरून कमी करणार नाही
Best nirnay
2000हजार घेतल्या शिवाय ठेकेदार पेमेटं करत नाही, सगळेच सारखे आहे, टक्केवारी साठी आधीकारी ठेकेदार ची मिळुन शाळा आहे
5 मार्क प्रती वर्ष दिल्यावर साहेब लाखो iti करणाऱ्या विध्यार्त्यांवर अन्याय होईल
कॉन्ट्रॅक्टर ला बायपास करून, कंपनी पेमेन्ट केली तर बर होईल साहेब
कंत्राटी कामगारांना कायम होणार आहे का ?
Saheb MSF cha wichar kra
MSF sudha gov zali pahije....MSF javanala 19000 hajar payment milat ahe Ani asthapana tyana 30000 hajar dete ..Ani ye amhala 19000 hajar ru.dete ..Ani Mumbai madhe rahane khup avaghad ahe Ani MSF javanalche kutumbh cha kahi bhavish nahi MSF la nyay milava....
साहेब पगार आहे 16300 त्यातील कंत्राटदार ला परत 2000 देयचं आहे आणि पेट्रोल चे महिनाला 4000
किरणा 4000 भाजीपाला 2500 mg बगा साहेब कस काम करायचा 16300 मध्ये काम सांगा तुम्ही जरा
सर्व भत्ते ऑनलाईन डायरेक्ट कामगाराच्या अकाउंट वर टाका
शासकीय Iti मधील तासिका कर्मचारी यांच्यावर प्राचार्य कडून अन्याय होत आहे त्यांना वेळेवर वेतन सुद्धा मिळत नाही म्हणून त्यांना कंत्राटी पद्धतीने सामावून त्यांना ठोक मानधन द्यावे 🙏
सुप्रीम कोर्ट चा निर्णय आहे समान काम समान वेतन
कोणत्याच कंत्राटी कामगाराला मार्क्स मिळाले नाही
कंत्राटी कामगारांना कायम केले पाहीजे .
माननीय देवेंद्र फडणवीस (DCM)साहेब
स्नेह नमस्कार,
2020 मध्ये कोरोना साथरोग आला होता त्या मध्ये राज्यशासन कडून आरोग्य विभागांतर्गत भरती करण्यात आली होती ज्यांना कोरोना योध्दा म्हटलं गेला त्या कोरोना योद्धा मध्ये माझ्या सारखे हजारो कर्मचारी नेमण्यात आले ज्यांनी उत्कृष्ट सेवा दिली पण कोरोना काळ संपल्यानंतर त्या कर्मचाऱ्यांना सेवा मुक्तकरण्यात आला व आज पर्यंत कुठलीही दखल घेतली नाही करिता आपल्यास नम्र विनंती आहे की राज्य सरकार कडे मुद्दा मांडून कोरोना कालीन कर्मचाऱ्यांना न्याय मिळून देण्यात यावा ही अपेक्षा
आपला एक कोरोना योद्धा
शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत मधील तासिका निदेशक यांना departmental मार्फत कंत्राटी पद्धतीवर नियुक्तीपत्र द्यावेत...
कंत्राटदार/मंत्री पोसण्याचा हा सरकारचा गोरखधंदा आहे, आमदार/खासदार सुध्दा कंत्राटी करण्यात यावेत.पूर्वी राजे,संस्थानिक, वतनदार, पेशवे,ब्रिटिश होते.आताआमदार,खा
सदार, नगरसेवक आहेत.
सरळ सेवेत सामावून घेतले पाहिजे
MSF la parmanant kara saheb MSF valyanvar anyai hot aahe
जास्तीत जास्त भर्ती काढा म्हणजेच सर्वांना बर होईल❤
कंत्राटी कामगारामधे ज्याचं वय 35 च्या वर आहे त्यांच्यासाठी काय करणार आहे जेणेकरून ते रेगुलर भरतीमध्ये बसू शकतात.
Msf badal pan vichar kara
Maharashtra surksha balchan pn vichar karava
साहेब आपण म्हणतात की मागच्या दाराने भरती संबंधी काही निर्णय घेतले तर सुप्रीम कोर्टाचे उल्लघन केले असे होते पण साहेब सुप्रीम कोर्टाने२०१६ निकाल दिला आहे की समान काम समान वेतन द्यावे असे आदेश दिलेले आहे त्त्या प्रमाणे रोजनदारी पद्धतीने बोर्डमार्फत पगार टाकायला काहीही हरकत नाही त्याप्रमाणे सुप्रीफ कोर्टाचे ही उल्लघन होणार नाही असे निर्णय आपण उर्जामंत्री व सरकार म्हणून करावे असी आपणाकडून आशा बाळगुण आहे आपण कराल अशी आशा आहे🙏🙏🙏
तशी या सरकार ने कोणते आदेश कोर्टाचे मान्य केले
साहेब. एवढं केल्यापेक्षा सर्व कंत्राटी कामगारांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून त्यांना कायम सेवेत सामावून घ्या .........हे एवढं काहीच कराच काम नाही आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे तुमची सरकार आहे तोपर्यंत तरी तुम्ही काही करणार नाही म्हणून आम्ही आमच्या हिताचे सरकार आण्याचा प्रयत्न करतो तुम्ही अभ्यासाचं करा.....
आमदार खासदार यांचे पेन्शन पण बंद केले पाहिजेल...पूर्ण महाराष्ट्राच्याच काय पूर्ण भारताच्याच तिजोरी वरचा बोजा खूप मोठा प्रमाणात कमी होईल....
ज्यांनी हा प्रश्न मांडला त्यांचे आभार..
साहेब सरकारला आमची एकच विनंती आहे सरकारने डायरेक्ट आमच्या बँक खात्यात पैसे पगार टाकलेला पाहिजे
उपमुख्यमंत्री साहेब तुम्हाला जर कामगार बदल kahi मदत करायची असेल ना तर जिकडे सेट्रल वर स्टेटस चे कॉन्ट्रॅक्ट आहेत त्या कामगाराना जाऊन विचारा kay हाल ahet
Msf hi sarkari kamamadde madat karat aahe tyacha visay paile ghya saheb.........
Msf che ky पगार सर्व त्याच्या Account la nahi पडत 8000-9000 हजार कमी भेटू त्या लोकांना याचे काय
काहीच hot नाही आस कॉन्टॅक्ट दार direct बोलत वरून खाल पर्यंत आम्ही पैसे पुरवतो आणि सामान्य नागरिक ha यांच्या मुळे 14-15 hr काम करून घर चालवतो ahe 😢😢
मा. उपमुखयमंत्री साहेब
महानगरपालिका कंत्राटी कर्मचारी विषयी पण लक्ष्य द्या त्याच भविष्य धोक्यात आहे . कंत्राटदार पगार थेट खात्यात टाकतात व पैशाची मागणी करतात. या विषयी थेट कारवाही करावीत. तसेच त्यांना कायम करण्याविषयी सरकार ने ठोस निर्णय घेणे गरजेचे आहे. साहेब सांगा 10,000 मधे काय होते.
भाऊ तेलंगणा, आंध्रप्रदेश, राजस्थान, आणि उत्तराखंड येथे कंत्राटी कामगारांना कायम करण्यात आले ते सुप्रीम कोर्टाचे आदेश उल्लंघन करत केले का
@@shrikanttotdarrocky6397 tikdle abhyas karnare zone astil, ikde tasa gair samaz koni karun gheu nahi
सर तुम्हाला कळकळीची विनंती आहे आम्हाला न्याय द्यावा आमचा विचार करावा आमला आंगन वाडी ताई सारखे सरकार मान्य करावे ही विनंती आहे
फडणवीस साहेब तुम्ही भुलभुलैया कामगारांची करत आहात तुम्ही जे सर्वोच्च न्यायालयाचे सांगितले व तेच सर्वोच्च न्यायालय सांगत कामगारांना समान काम समान वेतन मिळाले पाहिजे त्याचं काय आता म्हणणार मला माहित नाही माहीती घ्यावी लागेल साहेब लवकर घ्या व गरीब कामगारांना शाश्वत रोजगार व समान काम समान वेतन द्या नाही तर घरी बसावे लागेल
आगामी काळामध्ये होणाऱ्या भरती मध्ये ही अट लागू होत असेल तर ठीक आहे पण सध्या सुरू असलेल्या zp जाहिरातीतील मुळ तरतुदीनुसार सर्व पदे सरळसेवा मधून अर्ज केलेल्या विध्यार्थ्यांना देणे बाध्य आहे. जर यातून 30% जागा देण्याचा बेत सरकारने आखला असेल तर सर्वसाधारण विद्यार्थ्यांवर अन्याय होईल. ज्यामुळे अनेक विद्यार्थी जागा कमी झाल्याने भरती प्रक्रियेतून बाहेर पडतील. आणि नैराश्यात जातील. त्यामुळे याविषयी सामान्य विद्यार्थ्यांनी आवाज उठवला पाहिजे. विशेषतः MPW / आरोग्य पर्यवेक्षक/सेवीका आणि इतर पदांवर यामुळे परिणाम होवू शकतो...
Maharashtra surakha force cha Kay mudda aahe saheb MSF la parmanant kara yeka suraksha raksa ka mage 10000ru company khaun raili mahamandal khat aahet tyach kay saheb.........😢
तुम्हाला निवडून आम्हीच देणार. आमचे बॉस तुम्हीच असणार. सरसकट सगळ्यांना परवान तरी करा. पाच वर्षे काय आणि 10 वर्षे काय. अनुभव तर सगळ्यांनाच आहे. नंतर सगळ्यांनाच तेवढेच आहे. लोकांचे प्राण वाचवले. माझा पगार. 16,000 च्या आतच आहे.
यांना जनता निवडून देते... आणि हेच जनतेच्या ज्वलंत समस्या न जाणता स्वतःच अशे निर्णय घेतात ज्यात कंत्राटी व तासिका तत्त्वावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना उपाशी ठेवतात... समान काम समान वेतन नसुन दुय्यम दर्ज्याची वागणूक सुद्धा या कर्मचाऱ्यांना मिळते
माझी अपेक्षा एवढीच आहे तुम्ही परमनंट करावा.
मा. महोदय,
जिल्हा परिषदेचे आरोग्य संबंधित पद भरती मध्ये NHRM मधील कर्मचाऱ्यांना
३०% जागा राखीव समावेशन
New GR रद्द करा..
आमचा मेन मुद्दा हा आहे...
सध्याच्या ZP भरतीमध्ये एक ही जागा कमी नाही झाल्या पाहिजे...
देवेंद्र फडणवीस दादा. कृपया करून. माझा विचारच करावा. 6000 पासून. 18000 पगार झाला आहे परंतु. वैद्यकीय अधिकारी पूर्ण पगार काढत नाही. वारंवार अबसेन्ट. 15,000 लोकसंख्या आहे दोन-दोन चार्जर. 75 किलोमीटर लांब पडत आहे. दोन-चार वर्षाच्या आतल्या मुली आहेत मला. माझा पगार मला कधीच व्यवस्थित भेटत नाही. बदली पण भेटत नाही. तुम्ही परमनंट तरी करा. तर पगार तरी वाढवा. नाहीतर कामाचा चार्जर तरी कमी द्या. नाही तर येणे कोर्स बंद करा. जुन्या लोकांनी जीव द्यायचा का. किती दिवस काम असे करणार आम्ही. आमच्या कुठल्याही अपेक्षा पूर्ण होत नाही. त्यामुळे तुम्ही तात्काळ निर्णय घ्यायलाच हवे.
कंत्राटी कर्मचाऱ्याला मुळातच पगार कमी आहे. त्यात करून कुशल अकुशल अशी विभागणी असल्यामुळे अर्धा पगार देतात, सर्वांना समान वेतन तरी देण्यात यावे.
कोव्हिड काळात काम केलेल्या ज्या डॉक्टरांना कामावरून काढून टाकले त्यांना लवकरात लवकर कामावर रुजू करा 🙏
२५ वर्षापासून कंत्राटी पद्धतीमध्ये काम करतात.
पूर्णपणे पेमेंट अकाउंट वर पडली पाहिजे साहेब
इतर राज्यांना कंत्राटी कामगारांना सामावून घ्यायला येते सगळ्या अडचणी नियम महाराष्ट्रात च आहेत बहुतेक कंत्राटी कामगारांना कायम केल तर मोठं मोठे भ्रस्टाचार कसे होणार मग
कोल्हापूर मी कण॔ मूकबधिर दिव्यांग नोकरी अज॔ जाॅब संपले मंञालय मुंबई जाॅब जाॅब 🙏😔😔😢😢 वय वाढ मिळेल घरी गरीब कुटुंब आ काय लवकर प्लिंज महाराष्ट्र शासन
Msf ch kra ho parmnant
आमला आजही आहे ते पेमेंट मिळत नाही आणि वेळेवर पगार होत नाही साहेब.
5 मार्क्स देऊन ITI करणाऱ्या fresher मुलांवर अन्याय होईल किती तरी मुल सरळसेवा भरती ची तयारी करत आहे याकडे थोडं लक्ष देऊन निर्णय घ्याव ...🙏🙏🙏🙏🙏
पर्मनंट नाही केल तरी चालेल पण...कमीत कमी 15 वर्षांचा बॉन्ड करावा
25 मार्क द्या साहेब... कंत्राटी येत्या 2 year मध्ये 22 कंत्राटी कर्मचारी वारले आहे.. आमची किंमत फक्त 2 मार्क साहेब.. हा तुमचा नियम आहे का.. हा खरंच न्याय आहे का
❤
Fadanvis saheb please tumich maharastra rajya surakhya bal cha darja wadvu sakta.yenarya kadat MSF he force maharastra chya surkshesathi kami padel.sadya value karat nahi lokana yachi bhithi nahi tumi permanent kara saheb😢😢kendart CISF tase maharastrat MSF kara saheb
सर्वच कंपन्यांनी कमिशन बेसवर काॅन्ट्रक्ट मिळतें अधिकारी घेते राजकीय नेत्यांचे पण हात असतें हे सर्व सरकार ला माहीत आहे तरी पण सरकार डोळे झाक करून हे सर्व चालू आहे
आऊटसोर्सिंग मुळे कंपनीला घाटा होत नाही
ओउटसर्सिंग आहे मनून ऑफिस चालते नाही तर केव्हाची महावितरण भिकारी झाली असती
तुम्ही काय देत नाही. जीव जाईल लोकांचा कोरोना सारख्या कामामध्ये. ये नेमकं काय माणसं नाही येत का. आम्हाला नाही कोरोना होत. नागरिकांनाच होईल.
सर msf बदल पण विचार करा साहेब
आय टी आय चे पण पहा साहेब खूप लोक आशा ठेऊन आहेत..जवळपास 3000 लोक आहे त्यात भरपूर लोक 12 ते 15 वर्ष पासून सेवा देत आहे..वय सुधा निघून गेले..आणि भरती मध्ये तर experience ग्राह्य धरलं नाही..बघा करा काही तरी विचार
साहेब 10 मार्क पुरेसे आहेत कारण निगेटिव मार्किंग आहे इत्ते 0.01 ने फरक पदनार आहे कंत्रती कामगार पहिले च 10 मार्क ची लीड gheun राहिल अमच्या सारख्या सामान्य विद्यार्थी चा विचार करावा
साहेब महाराष्ट्र त ग्रामीण गृहनिर्माण अभियंता 1600 आहे त्यात मी आहे, साहेब 35000 फिक्स मानधन करण्या चा gr काडून द्या साहेब 🙏🙏🙏.
किती दिवस. किती दिवस कंत्राटी पदावर काम करायचं. वयसंपून चाललं ना. समान काम समान वेतन तरी द्या. तेव्हा काय आहे एवढा खर्च आहे. येण्या जाण्यासाठी तर अर्धे पैसे जातात. अर्ध्या अधिकाऱ्याला जातात. काय उरते कंत्राटी लोकांना. सगळे अधिकाऱ्यांचे पोट भरायचे. नाय पोट भरविले तर आमचे.. आमच्या ड्युटी धोक्यात. काढून टाकतो. नोटीस. हजर असताना पण. ऑफ सेंटी. वाजवता पण भेटत नाही.
साहेब सहाय्यक कर्मचारी यांना 1/4/2023 पासून फरक देण्यात यावे😢
Great leader Jai shree Ram
साहेब
🙏🏻जो मीटर रीडर उन्हाळा पावसाळा हिवाळा या तीनही ऋतू मध्ये काम करतो त्या रीडरच्या भरोशावर आपल्याला महसूल गोळा होतो त्या मीटर रीडर विषयी काही निर्णय घ्या फडवणीस साहेब
ऑफिस चे साहेब लोक पण त्यात पैसे खातात
दादा थोडा तरी विचार करा कंत्राटी कर्मचाऱ्यांची कर्मचाऱ्यांचा.
कंत्राटी कामासाठी सुद्धा 15000 रुपये भरून कामावर घेतलं जातं किंबहुना काहीना घेतलं पण नाही आणि पैसे परत द्यायला कान कुच करतात त्यामुळे मोठ्या मोठ्या थापा मारू नका थापा सरकार...नाशिक महापालिका वॉटर्ग्रेस कंत्राट
म्हणतात की पाय किती पसरायचे...
नवीन भरती झाल्या वर पाय काय गळ्यात घालून घेणार आहेत...त्या वेळेस आपल्या तिजोरी वर बोजा नाही का येणार....
नुसते गोड बोलून दिशा भुल करण्याचे काम आहे साहेब तुमचे. सरळसरळ दिसून येत आहे...
श्री. मा. देवेंद्रजी फडणवीस साहेब, ऊर्जामंत्री (म. राज्य)
मीटर रीडर यांच्या विचार करावा?
आय.टी.आय. मध्ये तासिका तत्त्वावर काम करत असलेल्या शिल्प निदेशकांना DVET खात्या मार्फतच कंत्राटी पद्धतीने सामावून घ्यावे
Msf cha kahich hou sakat nahi bhavano
एसटी karmcharanya पण तामिळनाडू पॅटर्न नुसार सामावून घ्या , सरकारी कर्मचारी म्हणून
ठेकेदार ने बँकेचे पासबुक स्वतः घेतले आहे. कामगारांना हातात 500 टेकवत आहे...आवाज उठवला तर कामावरून काढून टाकील बोलतो
NHM Arogy karmacharyana kayam kra samayojan kra saheb Vidhansabhela he matdan Kami yenar apli mhayuti sattet yenyas Hatbhar honar 18 te 20 hajar karmchari ahet maharastra madhe .... Aplach Ek BJP Samarthak जय श्रीराम
काहीच भेटत नाही , सगळं कॉन्ट्रॅटर ठेवतो देत नाही मानल तर कडून टाकतो
सगळे त्यात मॅनेज आहेत साहेब
Saheb msf cha thoda vichar kra pratekala tychya jilyamdhe badli dya yevdhya mdhe baher rahun bhagat nhi ho
मार्क कशासाठी आहे आम्ही अनुभवले आहेत ना.
Kantratinna etke marks fukat dilyavar 2.5 lakh iti student kay karnar😢😢😢2011pasun iti karun tayari karun vay par hot ahe
एकही भत्ता अजून मिळाला नाही
10 किंवा 12000 हजारावरच काम करतो
आणि बाकीचं पेमेंट कुठे जात????
साहेब काही काही ठेकेदार असे आहेत की फक्त नावाला 50 माणस आहे त्यातली 20 लोक काम करतात आई ठेकेदार 30 माणसांचा पेमेंट खात आहे या 30 लोकांचे बँक डिटेल्स बँक पुस्तक एटीएम यांच्याकडे आहे 30 लोकांचा पेमेंट ठेकेदारच टाकतात आणि ठेकेदारास काढतात काही काही ठिकाणी फक्त माणसं नावाला आहे
Permanent karmachari kamavr ruju zalyamude 6 year old aslelya outsourcing ch Kam krt aslelya employee la kamavrun kadhta yete ka...asa prakar umred mseb mdhe ghadlela ahe he kitpat brobr ahe... Ata tya employee ni Kay krave
कंत्राटी कामगारांना वयामध्ये सूट मिळेल का?