संताजी ची पुण्याई ...🙏🌺 आमच्या तेली समाजाला..✨🔝🔥सिंगर राज रायते..👈💐🥰. please, like, shere,comment
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 15 ธ.ค. 2024
- please like, shere, comment..🙏🥰🔥✨♠️
गुढी पाढव्याच्या शुभमुहूर्तावर गायक
राज रायते यांच्या गीत प्रदर्शनाचे उद्घाटन
बीड दि.22 (प्रतिनिधी):- पेठ बीड भागातील प्रतिभावंत युवक गायक राज प्रल्हाद रायते याच्या गीत प्रदर्शनाचे दि.22 मार्च 2023 रोजी माजी मंत्री जयदत्तअण्णा क्षीरसागर यांच्या शुभहस्ते अनावरण करण्यात आले.
गुढीपाढव्याच्या शुभमुहूर्तावर गीतकार प्रल्हाद रायते व संगीतकार - पवन शिंदे, व्हीआरपी म्युझीक स्टुडीओ बीड यांनी दिलेल्या “संताजीची पुण्याई आमच्या तेली समाजाला” या राज रायते यांनी सुमधूर आवाजात गायलेल्या गीताचे या कार्यक्रमात सादरीकरण करुन उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन जय संताजी प्रतिष्ठाण व शिवलिंग क्षीरसागर यांनी केले. या प्रसंगी समाजातील प्रतिष्ठीत नागरीक, मित्र परिवार उपस्थित होते. राज रायते यांनी सुमधूर अशा गायलेल्या गीतामुळे त्यांच्यावर सर्व मित्र परिवार, नातेवाईकांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. हे गीत रायते प्रल्हाद या नावाच्या फेसबूकवर पाहता व ऐकता येईल.
+++++++