Very nice information. The soil from your pots is awsomme. Can you please tell me what you have added to the soil??How have you prepared the soil mix?? THANKS.
God bless you🙏🙏 verry👍 good job khush raho prabhu aapko satya ka gyaan de eak message ye vishwa eak na eak din meet jayegi puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai🙏 vachan mein bhadiye yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane🙏 eak baar denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye yeshu ne puri manav jati cha saja bhogli aahe jo vishwas karel tyala swarg aahe vachan kaheta hai prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏🙏
बी पासुन लिंबाचे झाड उगवले असेल तर 5 ते 6 वर्षाचे झाड झाले तर च फुले येतील, शेनखत, मासे धुतलेले पाणी, re-poting करने, वेलोवेली छाटनी करने , असे केले की फूले येतील
मी दर आठवड्याला तुरटी बारीक करून मी तसेच टाकते मग पाणी टाकते खुप छान फुले आली मोगरा तर पन्नास साठ फुले आली गुलाब तर एका झाडाला सात आठ फुले आली रोज रात्री मी पाणी टाकते माझी ठरलेली वेळ आहे कामामुळे वेळ नसते रात्री आकरा वाजता दररोज पाणी टाकते आणी आठवड्यात ऐकदा तुरटी टाकते
Khup Sundar Mahiti Dilit, Thanks for information, Om Sai Ram 🙏🙏🙏🙏🙏.
फुलांसाठी अत्यंत उपुक्त माहिती दिलित.
ATI Sundar mahiti dili
वा खूपच छान माहिती मार्गदर्शन मिळाले
.
खूप खूप धन्यवाद सखी फारच छान माहिती दिलीत थँक्यू धन्यवाद 🌹
ताई तुम्ही छान छान झाडांबध्दल माहिती दिली मला खुप आवडले
अतिशय सुंदर माहिती दिली.धन्यवाद
चांगली माहिती मिळाली .आता त्याचा उपयोग लगेच करणार .
👍
छान माहिती दिली धन्यवाद,🙏
मस्त छान 👍🏻
चांगलीच उपयुक्त माहीती दिलीत, प्रयोग करून पहाणार आहे.
👍
खूप च खास आणि उपयुक्त आहे माहिती , ताई! जरूर करून बघते.खूप खूप धन्यवाद.🙏🌹
👍
छान माहिती.आहे .आता.करू बघता
येइल धन्यवाद.ताई...
👍
छान माहिती मिळाली करुन बघते
👍
Khup Chan
Khup chahan mahiti dili Tai
खुपच छान माहिती दिली ताई👍
Mast..chan.mahiti..thanks.🙏
खुप छान आहे
Thankyou tai khup chan mahiti
चांगली माहिती दिली ताई
खुप चांगली माहिती आहे
खुप छान माहिती आहे.👍😍
Chan mahiti धन्यावाद.
Khub chan
Gun alayvar kalu
Thanks a lot,very usefool information
Chan
Khup upukat👍
Good
छान माहिती दिली
Chhan😊😊
V❤ery. Nice❤
Chhan idea dili❤
Good👍
खूप छान पध्दत सांगितली
धन्यवाद
Khup chan mahiti dili tai 🙏🙏
छान माहिती
खूप छान. मी करून पाहीन.
👍
Good information.
खुप छान माहिती सांगितली आहे
माहिती खूप छान आहे
छान माहिती दिली
धन्यवाद
Chan mahiti dili
खूप छ्यान खूप उपयोगी माहिती दिली...👍💐
Very nice 👌👌
खूप छान 👍
चांगली माहिती दिली त्याबद्दल आभारी
खूप छान माहिती दिली ताई 🙏
Nice zadatil mungyansathi upay sanga
मुंग्या झालेल्या ठिकानी हळद किंवा दालचिनी पावडर टाका मुंग्या जातील
Thanks haladini Jat nahit dalchini powder taken bhaghate
Chhan mahiti.
Lal gulagbachi fande lavle pan kaly ally nhit upy sanga
कांदयाच्या सालीचे किंवा केळीच्या सालीचे पाणी तयार करून दया
Very nice information.
The soil from your pots is awsomme. Can you please tell me what you have added to the soil??How have you prepared the soil mix?? THANKS.
४०℅ माती+३०℅विटांचा चुरा+३०℅शेणखत+थोडी हळद घेऊन माती तयार करावी
God bless you🙏🙏 verry👍 good job khush raho prabhu aapko satya ka gyaan de eak message ye vishwa eak na eak din meet jayegi puri manav jati prabhu yeshu ke samne nyaay ke din khadi hogi vachan kaheta hai🙏 vachan mein bhadiye yeshu ka aasli pahechan is video ko dekhe satya jane🙏 eak baar denial raj ka video ko dekhe satya jane khari sikh paye yeshu ne puri manav jati cha saja bhogli aahe jo vishwas karel tyala swarg aahe vachan kaheta hai prabhu kisi daram ka nahi hai wo jivan parivartan karte hai🙏🙏
🙏
Jasvndala klya astanna turti che Pani ghatle tr chalt ka?
चालेल
Tai Korfadchya zadala he pani chalel ka
चालेल
Apn batatyache chips bnvto tevha turti chya pnyamdhech batate kapun thevto ..tr te pani zadana takl tr chalel ka
चालेल
Thank u...
Parijatakala dile tar chalel ka
चालेल
छान माहिती दिली पण वाक्यांचे रिपीट पणा टाळता आला असता
👍
आमच्या बागेत जमिनीत मोगरा , जास्वंदी , आहे तर त्याला किती प्रमाणात घ्यावे ताई प्लीज सांगाल का.
झाडे मोठी असतील तर प्रत्येकी २ मग छोटी असतील तर १ मग एवढे द्या
धन्यवाद
Verygood yur suggesion
बेलाच्या पानावर किड पडली तर काय करायचे . ते सांगा
निमतेल चा स्प्रे करा
👍👌🙏
Gauraila Burshi Chadlyas Kay Karayche
राखेचे किवा बेकिंग सोडाचे पाणी तयार करून स्प्रे करा
Chan mahiti दिली
प्रयोग करून पाहायला हरकत नाही
👍
हो ताई तुम्ही सांगितलेला उपाय मी करून बघते
👍
Maze jaswadache zad aahe tyala kadich fule yet nahit me turtiche pani ghalun baghate aata
झाडाची आधी soft prunning करा फुले येतील
ताई माझा गावठी gulabachy कळ्या खराब होत आहेत तर काही उपाय सांगा
निमतेल किंवा कांद्याच्या सालीच्या पाण्याचा स्प्रे करा
👍👍
धन्यवाद.लिंबाचे झाड छान वाढले आहे पण फळे फुले का येत नाहीत? माहिती हवी.
बेळगाव हून कौमुदी.
बी पासून रोप तयार केले असेल तर लिंबू उशीरा लागता त
बी पासुन लिंबाचे झाड उगवले असेल तर 5 ते 6 वर्षाचे झाड झाले तर च फुले येतील, शेनखत, मासे धुतलेले पाणी, re-poting करने, वेलोवेली छाटनी करने , असे केले की फूले येतील
ब्रम्हकमळ ला दिले तर चालेल का
चालेल
सोन चापाला दिले तर चालेल का
चालेल
माझी पांढरी जास्वंदी आहे नर्सरी तून आनली तेव्हा ज्या कल्या होत्या तेच फूल आली आता एकही फूल येत नाहीए काय करावे
झाडाच्या वरच्या बाजूच्या फांदया थोडया कट करून
कुंडीतील मातीत थोडे शेणखत किंवा गांडुळ टाका झाडाला नवीन फुटवे येतील व लवकरच फुले देखील
लागतील
🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐🙏
Mathi madhe kida jhale aahe tela kya karayche
हळद पावडर व दालचिनी ची पावडर टाका
@@spgardeningmarathi694thank you
Chhan
Mi पाहीन करून
Safed full zad konte aahe
गुलाब
ताई लिंबुच्या झाडाला टाकता येत का
टाकता येते
मी दर आठवड्याला तुरटी बारीक करून मी तसेच टाकते मग पाणी टाकते खुप छान फुले आली मोगरा तर पन्नास साठ फुले आली गुलाब तर एका झाडाला सात आठ फुले आली रोज रात्री मी पाणी टाकते माझी ठरलेली वेळ आहे कामामुळे वेळ नसते रात्री आकरा वाजता दररोज पाणी टाकते आणी आठवड्यात ऐकदा तुरटी टाकते
👍
या
ताई जास्वंद वर सफेद रोग आहे काय करायचे
निमतेल चा स्प्रे करा
जमिनीवर लावलेल्या झाडांसाठी काय प्रमाणात तुरटीचे पाणी वापरावे?
झाड छोटे असेल १ मग व झाडे मोठी असतील तर २ ते ३ मग पाणी द्यावे
👌
तुळशी वर काळे डाग पडले आहे त्यामुळे तुळशी ची वाढ होत नाही काय करावे
खराब पाने काढून टाका व तुळशीवर हळदीच्या पाण्याचा स्प्रे करा
तुळशीला ज्यास्त पाणी घालू नका मातीत थोडा ओलावा राहिल एवढेच पाणी द्या
@@spgardeningmarathi694 खूप छान माहीति.
जास्वंदीचया कळ्या गळतात उपाय.सांगा
थोडे शेणखत केळीच्या सालीचे पाणी किंवा कांद्या च्या सालीचे पाणी द्या
पाणी देखील माती मध्ये ओलावा राहिल एवढे च द्या
तुळशी ला घातले तर चालेल का
चालेल पण महिन्यातून एकदाच द्या
ताई गुलाबावर ताबेरा पडल्या सारख झालय तर एखादी फांदी वाळली आहे तर काय करावे
वाळलेल्या फांद्या काढुन टाका
झाडावर निमतेल चा स्प्रे करा
माझ्या गावठी गुलाबाला फूलच लागत नाहीत
वरच्या बाजूच्या फांद्या थोड्या करा व झाडाच्या आकारा नुसार शेणखत किंवा गांडूळ खत घाला नवीन फुटवे येऊन फुले लागतील
तूम्ही कूठे रहाता ताई
Pune Vishrantwadi
गावठी गुलाब आहे तर त्याला फुलेच लागत नाही ताई
कटिंग करा, शेण खत घाला
Kandyachya sali 1divas bhijat ghala aani te pani dya..
कुंपणाच्या कडेने काही लावायला सांगाल का.. कळकबेट, चिंचेची सावली आहे.. उपयुक्त ,यांचा उपयोग होऊ शकेल..
Kup chan maiti dili tume aaple kup kup aabar
3
अतिशय सुंदर माहिती दिली धन्यवाद
Khup chan mahiti
Chan
👍👍
एका झाडासाठी तुरटीचे पाणी किती लिटर वापरायचे प्रमाणामध्ये सांगा काय?झाड जमिनीवर असेल तर?