100 टक्के नाही मरत लव्हाळा काही प्रमाणात कमी होतो मी मारूण 30 दिवस झाले गाटीतुन परत फुटून येतो आधी स्वाता प्रयोग करा नंतर व्हिडीओ बनवा शेतकरी लोकाचा वेळ वाया न घालवू नका
Me direct campany madhil Sir che sampark kela .jar shetamadhe uus and makka aasel tarch sampra chi favarni kar.sampra direct jaminitil lavayachya gathi marato.please kontyahi pika madhe favarni Karu naka bhavano.
तीन महिने लव्हाळा कमी झाला असेल तर मका बाजरी ही पिके घेऊ शकतो परंतु सोयाबीन भुईमूग तूर अशी द्विदल पिके घेऊ शकत नाही आणि त्यात येऊ शकत नाही फवारल्यानंतर कमीत कमी तीन महिने
100 टक्के नाही मरत लव्हाळा काही प्रमाणात कमी होतो मी मारूण 30 दिवस झाले गाटीतुन परत फुटून येतो आधी स्वाता प्रयोग करा नंतर व्हिडीओ बनवा शेतकरी लोकाचा वेळ वाया न घालवू नका
Mera 71 ne marel Kay ?
Me direct campany madhil Sir che sampark kela .jar shetamadhe uus and makka aasel tarch sampra chi favarni kar.sampra direct jaminitil lavayachya gathi marato.please kontyahi pika madhe favarni Karu naka bhavano.
Company chya site var javun mahiti ghya.
Cottan ya pika madhe chalte ka
Hi sir mazya shetat kandyach rop ahe
Sempra marala tr chalel ka ?
Nahi
Mera 71 mara diesel nahitar rockel takun pumpala 150 ml .ek number result aahe .fakt mokalya ranat. Pikat nahi
हे औषध वापरल्या नंतर किती दिवसांनी झेंडू च्या फुलांच्या पिकांची लागवड करू शकतो माहिती कळवा
सर आपले सगळे व्हिडिओ खूप चांगले असतात
आणि शेतकर्यांच्या फायद्याचे असतात
खूप खुप धन्यवाद
काही पिक जर असल तर सेम्प्रा फवारणी करावी का नाही
फक्त ऊस नाही मका असेल तरच करता येईल नाही तर नाही धन्यवाद असेच ठेवा तुमचे प्रेम
सेम प्रा नंतर कांदा पिक किती दिवस करावै
Side effects ky hoil ka dada dusrya bajuchya pikana
सेम्प्रा फवारल्यानंतर ऊसाला खत किती दिवसानी टाकू शकतो
सर माझ्या सोयाबीन मध्ये लव्हाळा आहे आणि सोयाबीन 25 दिवसाची आहे तर sepra tannask marl tr chalel ka
नाही चालत दादा मारू नये
तुम्ही वापरून बघितले आहे का सोयाबीन मध्ये सोयाबीन वर काय साईड होतो का
Palak beej kiti diwsani takta yeil yachi phawarni kelyawar
पालक काढून टाका नंतर करा
सर घरासमोरील लोन गवत मध्ये लव्हाळा जास्त येत आहे त्याच्यामध्ये हे चालेल का व लोन मरणार नाही फक्त ल्हावला मारेल का
हो चालेल
Kapas pikatil lavalala nashta karnyasathi tan nashak aahe ka?
Nahi chalt
सेंप्रा तन नाशक मधे 24d तन नाशक एकत्र वापरू शकतो का सर.
Ho
सर माझ्या शेतात खूप लव्हाळा आहे पिक मी कुठलेही लावलेले नाही हे तणनाशक मारले तर शेत किती दिवसानंतर पिक घेणे योग्य राहील
1 महिना तरी
Minimum 90 days tri gele pahije sempra specially मका madhye best ahe
Yavar tan nashak peksha nimkan nagrane jevhdhi shakya honar tevhadi khol nagarni karun mendhya chara tya lahichya muda vechun khata ase 2te 3 varshat Kami houn jamin pan sudharli jate
मारल्या नंतर जमीनित कांदा पीक किती दिवसांनी करावे..काही लोक बोलतात की त्यात कांदा पीक येतंच नाही ..काय खर आहे एकदा क्लिअर करावे
फवारणी केल्यानंतर ९० दिवस काहीच करू नये
1 mhina
@@krushimitravishal 90 divas mhnje 3 mahine Kanda nahi karyacha sempra marlya nantr
Sempra aani tynzer donhi ekatra sprey keletar chalel ka
Ho
Vishal Sir Makka Kiti Divas Haryana antar
25
कपाशी मध्ये चालेल का
Sir maza shetat soyabean mdi khup gavat tan aahet 60 divs zalet tar tya mdi konti fawarani karavi
Nahi chalte ata
कपाशी तीन महिन्याची अहे आहे. त्यात मारले तर चालेल का
हो
कपाशित ऊतरला आहे काय करावा लागध
Mazya shetat santra ani soyabean ahe tr chalel ka mhnje mukhya pika var udu n deta jar fakt lavhalyavr vapral tr chalel ka
नाही
Soyaben madhe chalel ka
हो
Sir kapsache zad zakun mhnje zade sodun favarle tr chale ka?
Parati lahan ahe chalel ka
Sanga bhau
Parati nighun 8 divs zalet
नाही
Mokalya ranat phavarale tar kiti divasanni pik ghyave
तीन महिने लव्हाळा कमी झाला असेल तर मका बाजरी ही पिके घेऊ शकतो परंतु सोयाबीन भुईमूग तूर अशी द्विदल पिके घेऊ शकत नाही आणि त्यात येऊ शकत नाही फवारल्यानंतर कमीत कमी तीन महिने
सर माझ्या घोसाळे मध्ये खूप लव्हाळा आहे त्याच्या मध्ये sempra मारल तर चालेल का
Ho 100%
@@krushimitravishal घोसाळे जळणार तर नाही ना
usala effect krt ka he
Nahi sir
उसात किती दिवसांनी मारावे
सर sempra ची 36 g ची किंमत काय आहे प्रती पप्प किती घ्यावे
सगळीकडे थोडी वेगळी असते
@@krushimitravishal प्रती पप्पा. ला किती टाकावे 15 ली च्या
36 gm 200 lit pani
सीताफळ च्या बागेत फवारले तर चालेल का??
नाही
कपासीमधे फवारणी करता येते का
Ho
सर मोगरा pika sati chleal kha ple saga
Nahi dada
soybean madhe lavhala sathi kay vaprao
Nahi
@@krushimitravishal kay vaprao he nahi tr?
@@krushimitravishal mg kay vaprao te sanga
किती दिवस दुसरे पिक घेऊ नये व कोणते
2 mahinr
Shempra मारले आणि एक तासात पाऊस सुरु झाला तर result मिळेल का.
Sir mirchi madhe chalel ka
Nahi
sir mogra ya pika madhe chalte ka
Nahi
सेम्प्रा तन नाशक मारल्यानंतर पाऊस झाला तर फायदा होईल का
Shimala mirchi madhi chalel ka
माही
सोयाबीन प्लस तूर मध्ये मारायला चालते का सांगावे
Nahi
Kanda pikat chalel ka
Nahi
2 महिन्याची केळी आहे..त्यामधे मारले तर चालेल का
Nahi
plz koni ha upay kela aahe ka n farak padla aahe ka
100% दादा
Bawancha shati tannasak konte ahhe
समजले नाही
द्राक्ष बागेत चालेल काय,
No
Tinzer ani sempra combine madhe spray kela tr chalel ka
Ho
Sempra 38 gm kiti pani lagel 200 ltr
हो
मोसंबी बागेत मारले तर चालेल का?
मका पिकामध्ये मारले आहे पण त्या नंतर दुसरे पीक कोणते घ्यावे आणि किती दिवसांनी घ्यावे ..
मका पिकाला काय साईड इफेक्ट झालं का
नाही...पण त्यात डिसेंबर मध्ये त्यात कांदा लावायचा आहे तर त्यात कांदे जमतील का..की कांदे मार खातील पिकवयाला
Kapashita chalel ka sar
Nahi
Kapashi madhe hotweed max chalte indofil che
कांदा मध्ये आहे लव्हाळा
No options agodar sempra gheyla pahije hot lagavdi agoder
जनावरांच्या गासा मध्ये कुठले तन नाशक वापरावे कृपया उत्तर द्यावे
Nahi chalt
सोयाबीन तूर मध्ये चालते का फवारणी 🙏🙏🙏
Nahi
कॉलरीज ऐकट्रा आणि सॉप्रा एकत्र चालेल का
Ho dasa
Kapus ya pikamadhye chalel ka 1 mahina zala pernila..?
Nahi chalt
गहू पिकात मारले तर चालेल काय ?
मोठया तुरीत चालेल का..आणि किती दिवस लागवड करावी लागत नाही.?
तीन महिन्यापर्यंत पीक घेऊ शकत नाही फक्त मका बाजरी घेऊ शकतो
टेजर तणनाशकाने मिक्स करून मारले तर चालेल का
तुमची ईच्या
Senora Marla nanter Tya shatat Keli Che lagyard kiti divesa nanter Karavi
2 mahine
सेम प्रा मारल्यानंतर किती दिवसांनी कांदे करायला चालतात
2 महिने
सर कपासी मधील लवाळा मरन्याच औषध सांगा,
Nahiy
सेमप्रा पेक्षा सुमी नारा भारी रिजल्ट आहे
बर
भुईमुगामध्ये मारले तर चालेल का
Nahi
Tropical campaniche video pathava amachya kade tya companiche gast medicine aahe
Ok
लॅन मध्ये फवारले तर चालल का
Nahi
Sir sempra cha prayog raddish cha plot madhe karta yeil ka
नाही
Khali plat war nantar mula kiti diwsani perni karavi
केळीतील लव्हाळाला काय करावे
सेंप्रा फवारले मकेत तर मका पिवळी पडतेय.वाढीला खूजते अस का
Nahi padt
राउंड ऑफ पुढे सर्व फेल सर
Tyane lavala nahi mart
Dada lavhala sathi sempra sodun dusr kahich nahi best ,round up ne jat pn next year la prt hot he nkki
सेम्प्रा मारून १००% लव्हाळा जळत नाही किंमत १४५० I पण उपयोग होत नाही कंपनीन शेतकऱ्यांना फसवणूक करू नये
माझ्या द्राक्ष बागेत लव्हाळा आहे बागेत सेंमप्रा मारले तर चालेल का
नाही
भाऊ माझे मका एक महीना झाला आणि आता खुप बारीक तण उगवत आहेत तर कोणते तणनाशक मारू.
त्यावर विडिओ आहे चनेंल वर पहा
@@krushimitravishal म्हणजे तु लोकांना चुत्या बनवत आहेत. असे करा तसे करा.
Ky aiku nko BSF ch Tynzer Mar
संत्रा च्या बगि च्या मधे wapru shakto ka
Nahi
Me pink bolbomb che saple lavle ahe ani tyat ५ ५ patang padle ahe ani me ya २५ tarkhela fawarni keli ahe tr andi marel ka
👍👍🙏🙏🙏 किंमत काय आहे ते सांगितले नाही.
Kimat 240 rs per pump basty vTty
किती प्रति पंप वापरावे sampra
3.6 gram
कपाशी 1 महिन्या ची आहे कपाशी त मारले तर चालेल का
Nhi
ऊस लागण एक महिन्याची आहे. ऊसात लव्हाळा आणि इतर प्रकारचे तण आहे तर मी सेंप्रा मारले तर चालेल का 2 4 D आणि टाटा मेट्रि मधे मिक्स करून
लव्हाळा साठी sempra
Thank you 🙏🙏
हरळी मरेल का
ऊस पिकातील लव्हाळा नक्की जळेल का भाऊ?
100% try karun paha
@@krushimitravishal nkki
मका मध्ये हरळी आहे तर मका २.५ महिन्याची आहे नंतर कांदा लागवड करायची तर glyfoset चालेल का ?
हो
Harali marte ka sempra ne
Nahi
लव्हाळा हे गवत मरतच नाही याला म्हैशी खुप खातात😊
Very funny
सर लांब आणि गोल पानाचा केना हे तन मरण्यासाठी एखादं औषध सांगा
Quien ghya
ऊसामध्ये चालते का फवारणी
कोबी पिकात मारले तर चालेल का सर
नाही
मकानी ऊस लागवडीनंतर किती दिवसांनी संप्रा या तणनाशकाचा वापर करावा
21
1 महीना जाल चल का
❤
Sar jast pramanat us kel tar
कुणी गणितज्ञ असेल तर हे प्रतीपंप कसे वापरायचे ते सांगा? कारण 3/4 पंपच फवारायच आहे
3.6 gm per pump
3 ग्रॅम प्रति पम्प किंवा 96लिटर पाणी बनविणे त्यात 18 ग्रॅम टाकून मिक्स करणे त्यात 6 शिकार पम्प होतील
कपाशी,मदे,चालेल,का
नाही
Soyabean.madhyi.chaleka
4
नाही
100%लव्हाळा पूर्ण मरत नाही ऊसात मारा नाहीतर माकात मारा 20% fark😍पडतो
मोकळ्या रानात फवारले तर किती दिवसांनी सरकारी पिके करू शकतो
तरकारी
55
कोणती कोणती तणे मरतात
लव्हाळा
soyabin madhli harali kashane jail
Amora ghya
@@krushimitravishal
perni aadhi ch aahe na he?
सेंप्रा मुले लव्हाळी बरोबर दुसरे पण गवत मारते का
नाही
@@krushimitravishal सेंपरा व अल्ट्राझींक एकत्रचालेल का ?
@@yogeshsonawane3873 ho चालते
मनापासून आभार विशाल भाऊ
तुरीला 40 दिवस झाले सेंप्रा मधोमध मारले तर चालेल का
नाही
सर सेंप्रा 1 पंपाला किती घ्यायचं
3.6 gm
सेम्प्रामध्ये आपण अजुन कोणते तणनाशक मिक्स करू शकतो
दुसरे कोणते नाका करू