वाह ..... साखरेचे caramalise करून घेणे , ही वेगळीच कल्पना आहे . खूप आवडली . थोडेफार मिष्टी दही बनवताना पण असेच करून घेतो ना , तसेच . मस्त झाली बासुंदी ..... 👌👌👌👌
खुप छान बासुंदी 👌👌यंदाचा सगळा दिवाळी फराळ तुझ्या रेसिपीज पाहून केला. तितकंच नाहीतर फराळाच्या ऑर्डर घेऊन नवीन बिजनेसचा श्रीगणेशा देखील केला. थँक यु . दिवाळीच्या खुप खुप खुप शुभेच्छा मधुरा 💐
मधुरा तुझी रेसिपी मस्तच आहे, पण बासुंदी घट्ट करायला कॉर्नफ्लोअर ऐवजी ब्रेडच्या 2 स्लाइस घेऊन त्याच्या side काढून मधला ब्रेड मिक्सर मधून बारीक करून टाकला तरी खुप छान घट्ट बासुंदी होते .
बासुंदी छान केली आहे मात्र, आमच्याकडे येणारा अनुभव म्हणजे एक तर आम्ही गावाकडे घरचे दूध वापरतो, पिशवी मधील दूध नाही वापरत, त्यात दूध फाटू नये म्हणून preservative मिसळले जातात जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपण त्यात caramel झालेली साखर मिसळतो, ते फाटत नाही. मात्र याच्या नेमकी विरुद्ध प्रक्रिया गावाकडील घरच्या ताज्या दुधात घडते, ती म्हणजे अशी साखर त्यात मिसळली की पटकन ते दूध फाटते, बंगालची सुप्रसिध्द मिष्टि दोई बनवताना मला हाच अनुभव चार वेळा आला. तेव्हा समजलं की पॅकेट मधील दूध युट्यूब वरील व्हिडिओ मध्ये वापरले जाते जे सहजासहजी फाटत नाही. आणि मी घरचे ताजे म्हशीचे दूध वापरले होते ज्यामुळे caramel साखर मिसळली की ते लगेच नासून जाते. त्यामुळे बासुंदी करताना तुम्ही जसं दाखवलं ते आम्हाला करता येणार नाही.😊 बाकी सर्व ठीक. तुमच्याकडे काही उपाय असेल तर कळवा.
@varshag.8398 बाई माझे कीपैड चा प्रॉब्लेम आहे,, आणि तुझे सारखे सर्व हुशार जर आसते तर सर्व 100% नि पास झाले आसते,,😜 तुझे पेक्षा भारी रेशिपी मी बनव तो,🙏🙏 i like 💃
@@rameshgurav5027 रेशिपी नसतं भावा ते रेसिपी असतं..कशाला उगाच इंग्रजीचा कचरा करायचा आणि म्हणायचं की माझ्या की पॅड चा प्रॉब्लेम आहे. काहीही हं भ्राताश्री..🤣😅😂
ताई मी मैदा आणि मुगाची डाळ याची चकली बनवत आहे पण माझी चकली तेलातच विरघळते आहे आता जर तुम्ही मेसेज पाहिला तर लगेच सांगा की काय करायचं मी चकल्या तळते आहे
बासुंदीमध्ये जायफळ नाही घालत. आणि अगदीच मान्य, कॉर्नफ्लोअरची गरज नाही. पण कधीतरी दूध आठवायला तेवढा वेळ नसतो किंवा नाही जमत. मग अशा वेळी हि युक्ती उपयोगी पडते...
मधुरा ताई , बासुंदी खूप खूप छान झाली 😍😍😋😋 अगदीं रवाळ व मलाईदार ❤ धन्यवाद ताई 🙏🙏
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
मधुराज तुझ्या रेसिपी खूप छान असतात नेहमीच ❤
धन्यवाद 😊😊
वाह ..... साखरेचे caramalise करून घेणे , ही वेगळीच कल्पना आहे . खूप आवडली . थोडेफार मिष्टी दही बनवताना पण असेच करून घेतो ना , तसेच . मस्त झाली बासुंदी ..... 👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
खूप छान आहे बांसूदी 👌👌बनवून बघते आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूपच छान बासुंदी.करणार आहे.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान सुंदर दाटसर बासुंदी धन्यवाद ताई❤❤
धन्यवाद 😊😊
छान गोड ताईची गोड रेसिपी❤😊
मनापासून आभार..
खूपच छान आहे रेसीपी. ड्रेस आणि नवीन किचन खूप सुंदर. तुम्हाला व तुमच्या परिवाराला दिपावली च्या हार्दिक शुभेच्छा
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
वाह वाह मस्त चस्विष्ट यम्मी यम्मी बासुंदी अप्रतिम लयभारी 👌👌👌👌👌 हलवाई स्टाईल झाली जबरदस्त भन्नाट ❤
धन्यवाद 😊😊
Khup Chan ahe navin format. Accurate mahiti milte
धन्यवाद 😊😊
छान आहे बासुंदी.👌👌❤️ दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.🙏
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
❤❤❤
Mam jar tumhi "kimchi " racipe dili tar ❤❤
मधुरा तुझ्या recipies खूप छान असतात नेहमीच❤
मनापासून आभार..
Tai Tula khup Yash Milo Tula khup khup shubhechya tuji mehenat amhi pahilya prasun baghitli ahe ❤❤❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
खूपच सुंदर👌👌
धन्यवाद 😊😊
Khup chhan tai ❤
Yummy . Thank You Tai. Happy Diwali for You n Your family 🎉
Most welcome 😊
Mast raha anandi raha ani kaat raha,👌👌👌👌
धन्यवाद 😊😊
ताई मस्त रेसिपी दाखवलीत अगदी हलवाईच्या दुकानात मिळते तशीच बासुंदी रेसिपी छान रेसिपी दाखवलीत
मनापासून आभार..
@MadhurasRecipeMarathi धन्यवाद ताई
खुप छान बासुंदी 👌👌यंदाचा सगळा दिवाळी फराळ तुझ्या रेसिपीज पाहून केला. तितकंच नाहीतर फराळाच्या ऑर्डर घेऊन नवीन बिजनेसचा श्रीगणेशा देखील केला. थँक यु .
दिवाळीच्या खुप खुप खुप शुभेच्छा मधुरा 💐
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊 आणि नेहमीच शुभेच्छा...
Wow, मस्तच🎉🎉
धन्यवाद 😊😊
So yummy 😋 madhura tai tumhala diwalichya chya hardik subhecha
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
फारच मस्त रेसिपी.❤❤
धन्यवाद 😊😊
Khupch chaan....mi ya veli bahutek diwali cha faraal.,tumche videos baghun kela. Khup avadla...tumchya Navin format badhal shubhechha 🎉🎉
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Mudura tuzi recipi kup chan aste ❤️❤️
धन्यवाद 😊😊
खुप व्यवस्थित सांगते तु मधुरा मी तुझ्या रेसिपी फॉलो करते
मनापासून आभार..
छान आहे मालाईदर❤❤
धन्यवाद 😊😊
Khupach Chaan Mastch, Thank you tai
Pleasure!!
सुंदर 😋😋❤️❤️👌👌👍👍ताई 🎉🎉शुभ दीपावली 🎉🎉❤️❤️
धन्यवाद 😊😊
Yum 😋😋
It was!
खुपचं छान बासुंदि दिसतेय मला तर बासुंदी खुप आवडते मी उद्या ट्राय करते लक्समि पूजन साठी बनवते
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Khupch mast🙏🙏👌👌
धन्यवाद 😊😊
बासुंदी मस्त रंग पण खूप छान आलाय
धन्यवाद 😊😊
अप्रतिम...sundar tai recipe ani tips,साखरेच caramel. Receipe lavkrch kren.Happy Diwali tai.Diwalitil one of the unique
receipe.
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
Mastch 👌 👌 😋
धन्यवाद 😊😊
👌👌👏👏
😊😊
Khup vicharpurvak decorate kele la gosti
Tai tu nehmicha inspiration ahe. ✨️
Gharatla gosti khup chan thevla aahet sagla khup unique ahe aajibat jaun disla te ghetla asa nhi kel
Recipe nehmi pramane apratim ❤
Diwali cha shubechaa Tai.
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
मी आजच केली😊फक्त त्यात थोडा भाजलेला खवा घातला...मस्त पेढा घालून केल्यासारखी झाली
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
interested in knowing which pans are used for making recipes
दीवाळीच्या शुभेच्छा तुला ❤
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Kay baat hai sunder
धन्यवाद 😊😊
अगदी छान रंग आला आहे. तोंडाला अगदी पाणी सुटले.
धन्यवाद 😊😊 करून बघा 😊😊
मधुरा तुझी रेसिपी मस्तच आहे, पण बासुंदी घट्ट करायला कॉर्नफ्लोअर ऐवजी ब्रेडच्या 2 स्लाइस घेऊन त्याच्या side काढून मधला ब्रेड मिक्सर मधून बारीक करून टाकला तरी खुप छान घट्ट बासुंदी होते .
भारीच :) Thanks for sharing :)
❤.. मस्तच
धन्यवाद 😊😊
Wow yummy recipes ❤ happy diwali
Thank you and happy Diwali to you too!!
Bharich😊
धन्यवाद 😊😊
Happy diwali Tai...🙏
Happy Diwali to you too!!
खूप छान
धन्यवाद 😊😊
खुप छान
दिवाळीच्या खुप शुभेच्छा
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Chan, mast, basundi
धन्यवाद 😊😊
मस्त ताई शुभ दीपावली 🎉🎉
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
❤❤❤
😊😊
Wow! So delicious!
It was!!
Kadhai Konati te pan sangat ja
Tryply, non stick etc
Please. Kate bhendi chi aamti cha video share kara😍
रेसिपी दाखवायचा नक्की प्रयत्न करेन..😊😊
Nice Tai❤
Thanks!!
Which cooker is better?. Outer lid or inner lid.
The one that you are comfortable using!!
खूप छान ताई
धन्यवाद 😊😊
Super popular vidio aahe timchi Chan aahe 👈✅🔥🔥🔥💯 Happy Diwali aaplyala Thai 👈🎆🎇🎆🎇🎆🎇🎊🎉🎊🎉🎉🎉🎉🎊🎊🎊🎊🪔🪔🪔🪔🙏🏻🙏🏻🙏🏻🙂🙂🙂
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Tai hi recipe tu share keli hoti me same ashich krte khup aavdte saglyana
अरे वा... छानच... धन्यवाद 😊😊
Delicious
It was!!
मस्त 👌👌👌😋
धन्यवाद 😊😊
मस्त ताई तूला शूभ दीपावली 🎇
मनापासून धन्यवाद आणि दीपावलीच्या आभाळभर शुभेच्छा ❤️ ❤️
Caramalise किती लिटर ला किती ghyacha
Nice tai ❤
Thanks!!
Nice
Thanks!!
बासुंदी छान केली आहे मात्र, आमच्याकडे येणारा अनुभव म्हणजे एक तर आम्ही गावाकडे घरचे दूध वापरतो, पिशवी मधील दूध नाही वापरत, त्यात दूध फाटू नये म्हणून preservative मिसळले जातात जेणेकरून ते खराब होणार नाही. आणि म्हणूनच जेव्हा आपण त्यात caramel झालेली साखर मिसळतो, ते फाटत नाही.
मात्र याच्या नेमकी विरुद्ध प्रक्रिया गावाकडील घरच्या ताज्या दुधात घडते, ती म्हणजे अशी साखर त्यात मिसळली की पटकन ते दूध फाटते, बंगालची सुप्रसिध्द मिष्टि दोई बनवताना मला हाच अनुभव चार वेळा आला. तेव्हा समजलं की पॅकेट मधील दूध युट्यूब वरील व्हिडिओ मध्ये वापरले जाते जे सहजासहजी फाटत नाही. आणि मी घरचे ताजे म्हशीचे दूध वापरले होते ज्यामुळे caramel साखर मिसळली की ते लगेच नासून जाते.
त्यामुळे बासुंदी करताना तुम्ही जसं दाखवलं ते आम्हाला करता येणार नाही.😊 बाकी सर्व ठीक.
तुमच्याकडे काही उपाय असेल तर कळवा.
केशर नाही का घातलं ?
तुमची concept वापरून बदल केले पदार्थ बनवताना पैसे वेळ आणि सामानाची बचत झाली आभार. चव पण चांगली आली आणि विशेष म्हणजे सगळं शांतपणे झालं.
मनापासून आभार..
Corn flour nasel tar custard powder vaparali tar chalel ka
चालू शकेल...
Ingredients and all ny takl description mdhe..
सगळंच तर आहे कि!!
छान आणि मस्त आहे,, बाजारा त मिलनारया पेक्षा ,, तुझा सुखा मेवा कदी,, कदी समझत नाही,,😂 कारण आम्ही ड्राय फ्रूट्स मनतो आम्ही 🎉🎉
अहो अंग्रेजी साहेब, ड्राय फ्रूटस असतं ते,फूड नाही 😂😂😂कशाला इंग्रजी पाजळून उजेड पाडता ?
😂😂@@varshag.8398
@varshag.8398 बाई माझे कीपैड चा प्रॉब्लेम आहे,, आणि तुझे सारखे सर्व हुशार जर आसते तर सर्व 100% नि पास झाले आसते,,😜 तुझे पेक्षा भारी रेशिपी मी बनव तो,🙏🙏 i like 💃
@@rameshgurav5027 रेशिपी नसतं भावा ते रेसिपी असतं..कशाला उगाच इंग्रजीचा कचरा करायचा आणि म्हणायचं की माझ्या की पॅड चा प्रॉब्लेम आहे. काहीही हं भ्राताश्री..🤣😅😂
@@varshag.8398 अग वर्षा मि मराठी, मद्दे शिकलोया ,, पण तु हॉस्टल ला होती,,माहिती आहे मला,, तुझे माग़न फिरूंन मि नापास झालो,😂😜💃🤣🤣🏃🕺🌹
Cornflour ची गरज भासत नाही. अर्ध्या पेक्षा जास्त आटवली तर. रंग पण आपोआप येतो.
हो हो.. अगदीच...
ताई हा लूक चंगला नाही दिसत dp आहात तश्या छान दिसता
म्हशीच्या दुध ऐवजी गाईच दूध वापरलं तर चालेल का
@@KhushbooShelar-m5w हो,,
चालेल. पण मग तेल जास्त वेळ आटवावं लागेल...
Wah 👌 kya baat hai 😊
धन्यवाद 😊😊
Happy Diwali 🪔🪔🎇🎇
Happy Diwali to you too!!
Hindi me boliye plzzz
ताई मी मैदा आणि मुगाची डाळ याची चकली बनवत आहे पण माझी चकली तेलातच विरघळते आहे आता जर तुम्ही मेसेज पाहिला तर लगेच सांगा की काय करायचं मी चकल्या तळते आहे
Mohan jast zale tar chaklya virghaltat
नृसिंहवाडीची बासुंदी अशीच करतात .
😊😊
केशर आणि जायफळ पूड नाही घातली आणि काॅर्नफ्लोअर ची खरंच गरज नाही
बासुंदीमध्ये जायफळ नाही घालत. आणि अगदीच मान्य, कॉर्नफ्लोअरची गरज नाही. पण कधीतरी दूध आठवायला तेवढा वेळ नसतो किंवा नाही जमत. मग अशा वेळी हि युक्ती उपयोगी पडते...
आम्ही नाही टाकत मॅडम कॉर्न फ्लॉवर
खूप छान आहे बांसूदी 👌👌बनवून बघते आणि दिवाळीच्या खूप शुभेच्छा धन्यवाद मधुरा ताई
धन्यवाद 😊😊 हो नक्की करून बघा 😊😊
खूप छान
धन्यवाद 😊😊