अप्रतिम गाणं!कान तृप्त झाले. तुम्हाला दोघांना एकत्र गाताना खूप समाधान वाटते.दोघंही एकमेकांना अनुरूप आणि समन्वय साधत गाता .आलाप खूपचं सुंदर! बाकी दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
ह्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये शब्दोच्चार जास्त स्पष्ट ऐकु येतात हे गीत मी रोज ऐकते इतके ते आवडते बाकी तुम्ही दोघे छान अनुरूप दिसता आणि गातांना दोघांचा छान समन्वय साधला आहे ❤
फारच सुंदर !प्रथमेश लघाटे यांच्या आवाजातले विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र फारच छान म्हंटले आहे !तसेच शिव महिमन मिळेल काय ऐकायला
हे गाणे ऐकून देव भेटल्याचे सुख मिळाले दोघानाही धन्यवाद
जोडी सलामत रहे....
खूप छान मधुर प्रसन्न धन्यवाद जोडीला
तुम्हाला दोघांना खूप खूप शुभाशीर्वाद
या गाण्याचे शब्द मिळतील का, मध्ये काही काही कळलं नाही गाणं स्वर्गीय सुख देणार आहे 🎉🎉❤
अप्रतिम गाणं!कान तृप्त झाले. तुम्हाला दोघांना एकत्र गाताना खूप समाधान वाटते.दोघंही एकमेकांना अनुरूप आणि समन्वय साधत गाता .आलाप खूपचं सुंदर! बाकी दोघांना खूप खूप शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद!
आशिर्वाद
⚘ ही प्रार्थना मी दररोज सकाळी ऐकतो. खूपच छान. तुम्हा दोघांना शुभेच्छा व शुभ आशिर्वाद. शुभं भवतू 👍👌🚩
ऐक दंता खुप खुप शुभेच्छा राम कृष्ण हरी माऊली
ह्या दुसऱ्या व्हिडिओ मध्ये
शब्दोच्चार जास्त स्पष्ट ऐकु येतात हे गीत मी रोज ऐकते इतके ते आवडते
बाकी तुम्ही दोघे छान अनुरूप दिसता आणि गातांना दोघांचा छान समन्वय साधला आहे ❤
Excellent
अतिशय सुंदर, कान तृप्त करणारे संगीत ! धन्यवाद प्रथमेश आणि मुग्धा !!🙏🙏
What a lovely and divine voice both of you have. Thank you so much for sharing this. 😊
कान तृप्त झाले असेच गात रहा
फारच सुश्राव्य! तुम्हा दोघांची गाणी नेहमी ऐकविसी वाटतात.
अतिशय सुंदर व स्फूर्ति देणारं संगीत!👌👏👏👌
खरोखरच खूपच अप्रतिम आहे गाणे.
नेहमीप्रमाणे श्रवणीय आणि मन तृप्त करणारं गाणं
खूपच सुंदर प्रार्थना. आणि गायली ही खूपच गोड आवाजात. संगीत ही मनमोहक. मन व कान तृप्त झाले.
Hats of singers. ❤❤
वाह क्या बात है! खुपच छान गाणे व जोड़ीदार .
अप्रतिम खूपच छान 🙏😊
Heard for the first time and it is really beautiful. Both have sung it very well.
❤खुप सुंदर
God Bless 🙏
Very nice
Khupach Changale .Samadhan.
😢excellent prayer.all the best to both of you for further journey.
Apratim God bless you both❤
Wa,kiti chhan👌👌👌
🌱 जय गणेश
Superb..no words❤
Khupac Chan ❤
Wow wow wow anand jal anand jal 🥱🥱🥱😀😀😀👌👌🙏🙏🙏🙏😘🙏
अप्रतिम!!!
वाह छान
I dont understand marathi but i got goosebumps literally want to cry
खूप छान
खुप छान ❤❤❤👌👌
अप्रतिम
अप्रतिम 🎉
खूप छान सुंदर
ही प्रार्थना दोघानी खुपछान गायली आहू
Simply beauutiful !!
Kya baat hai bahut badhiya.
खूप सुंदर गायन केले आहे
Best
❤❤
खूपच सुरेख ... ❤
apratim
Appratim
खूप छान 🎉
Kiti god galyachi gayika Nikita
झक्कास
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
Very nice voice 🎉🎉
क्या बात
खूप खूप सुंदर!
best khrach best
👌👍
छान
WOW MUGHDAJI PRATHMESH DAA
कृष्णेच्या, तुमचं गाणं मला खूप आवडतं..एक विनंती होती...अभंगात जरा जास्त आलाप,ताना घ्याव्या ... तुमच्या ताना खूप आवडतात..❤ धन्यवाद.
Full prgom upload kara 😊😊😊😊😊😊🎉🎉🎉
दोघी खुप छान दिसत आहात कपाळाला काळा टिका लावा नजरनलआगओ थूथूथूथू
कृपया कृपया नायकाचं नाव पण द्या
अप्रतिम
Very nice
❤❤
Apratim
Very nice