❤खूप छान! नारायण महाराज ऊंबरझरा, ता.घाटंजी जिल्हा यवतमाळ यांच्या भजनाचा अल्बम मधील दत्ता हरकरेजींची भजने आमच्याकडे ऐकत असतो. ती भजने युट्युबवर टाकल्यास उपकृत होऊ.!!
कार्तिकी एकादशी की जय हो स्वर सम्रादिनी सर्व प्रकार भक्ती गीते असो लावणी असो अगर लोक गीते सादर केली ती सर्व अप्रतिम कार्तिकी गायकवाड यांच्या गायनाला खरच सलाम आहे तिचे पपाच यांनी तिला घडविले आळंदी च सोन आहे शुभेच्छा तुम्हाला 🎉
डोलकी चा नादच न्यारा. वा निलेश भावा जबरदस्त.
अशोक भाऊ 1च नंबर ❤❤ पुढील वाटचालीसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा..
छकुली खूप च छान व्हिडिओ मी तुमचे बंघते आईआंबाईचा आशिर्वाद सदैव तुझ्या पाठीशी राहू दे हिच ईश्वरचरणी प्रार्थना धन्यवाद
स्वप्ना सुंदर झाले आहे. मी वाट पाहात होते.आवाजही छान लागला आहे. देवीची कृपा आणि आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे.
निलेश दादा जबरदस्त ढोलकी वाजवली.... अप्रतिम...अफलातून
खूपच सुंदर तबला वादन आणि गायन
आपणास पुढील यशस्वी वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा 🎉🎉🎉
अप्रतिम मस्त.अशीच प्रगती करत राहा. बुवा. ओम साई राम.
श्री.
आबा सावंत.
अतिशय भावस्पर्शी सुंदर गीत,आपला आवाज सुद्धा छान आहे .आपणास सर्वांना धन्यवाद,लाख लाख शुभेच्छा.
आदेश माऊली... खुप छान वाटले.🙏👌 विनोद नाथ गोसावी. ओमकार रंगावली,ठाणे.
खुपच छान गाता आबा तुम्ही अप्रतीम आवाज आणि चाली सुद्धा👌
Wah !Kartiki cheLaajawaab gaayan ! Ddholki aanni bansuri che saath sangath apratim❤
खूपच सुंदर आपणास मनापासुन धन्यवाद देतो आणि आपण पोलिस दलात काम करत असून छंद जोपासला त्याबद्दल निश्चितच अभिमान वाटतो
अरे व्वा फार सुंदर अरे तरुण तरुणींनी या ताई पासून काय तरी धडा घ्या .मस्त ताई.
ढोलकी वादक,आणि बासरी वादक यांचे मनःपूर्वक आभार
ढोलकी खूप छान वाजवला आहे , खूप भारी वाटतंय एकाताना, आणि आवाज पण कडकं आहे एकदम कडक...
ओ
Ho Kharach
अप्रतीम गायन, अतिसुंदर ढोलकी वादन! फारच छान!! 👍🏼💐👌
I thik you can translate 0:05 - 0:17
I don't understand Marathi .
खुप छान आवाज व ढोलकी वादन आणी साथ👌👌🙏🙏
Lyrics translated for you:
Oh why do you jerk me every now & then? Why you touch the inebriated border (of saree it indicates) .... 😊
0:53 0:55
1:11
वा फारूक भाऊ जय सेवालाल सूप्पर डुपर गाणा व्हेगो
গুণগুণ, বৰ ধুনীয়া হৈছে ।তোমাৰ উজ্বল ভৱিষ্যৎ কামনা কৰিলো ।
अप्रतिम गा य लेस गीत खूप खूप आशीर्वाद beta❤❤
❤खूप छान! नारायण महाराज ऊंबरझरा, ता.घाटंजी जिल्हा यवतमाळ यांच्या भजनाचा अल्बम मधील दत्ता हरकरेजींची भजने आमच्याकडे ऐकत असतो. ती भजने युट्युबवर टाकल्यास उपकृत होऊ.!!
व्वा ! सुपर !! जय जय महाराष्ट्र माझा!!! 1 च नंबर......
खूपच छान अप्रतिम गायन वादन रचना आणि संगीत आहे
सर्वोत्तम सादरीकरण,अशीच प्रगती व्हावी यासाठी परमेश्वर कडे प्रार्थना करतो
धन्यवाद सर फार सुंदर व सुलभ नोटेशन दिले आहे.रामकृष्णहरी.
हावळे पाटील ताई न.1अभिनंदन दादा सुरेख रचना मराठमोळ गान वाटल❤❤❤
ऐकलं नव्हतं खुप सुंदर❤
अतिशय सुपरहिट गायन केले.. छोटेसे बच्ची ने. बहोत बहोत बढीया गाना अती सुंदर.. ❤❤
Hey parvch khup chan hotye, kayam lakshat rahil 👌
माऊली कार्तिकी फारच छान तुमची ही मेहनतच तुम्हाला फार उंची पर्यंत पोहचवत aahe
खुप खुप सुंदर ताई आपला दोघीचां आवाच स्वार खुप खुप छान❤❤❤❤🙏🙏🙏🙏🙏
खुप सुंदर अप्रतिम धन्यवाद ❤❤🎉
Aachhan teamwork moniter awhut gupte salam❤❤❤❤❤
खूपच छान अभंग ! गायलाय पण एकदम सुरेख !
गाणं मस्त झालं होतं आणि जोडीला वादक समूह तोडच नाही 🎉
सलाम ताई एकदम फिट सगळ्या मतदार संघात वाजवा
अति सुंदर ❤
छान सादरीकरण ताई... तबला आणि मृदंग एक नंबर... राम कृष्ण हरी....
Khoop chhan bhajan ❤
कार्तिकी एकादशी की जय हो स्वर सम्रादिनी सर्व प्रकार भक्ती गीते असो लावणी असो अगर लोक गीते सादर केली ती सर्व अप्रतिम कार्तिकी गायकवाड यांच्या गायनाला खरच सलाम आहे तिचे पपाच यांनी तिला घडविले आळंदी च सोन आहे शुभेच्छा तुम्हाला 🎉
अप्रतिम गायन केले आहे, 🙏🙏🙏
Khup chhan eaikat rahave ase bhajan👍👌👌
देव कधी पहिला नव्हता पण साहेब तुमच्या आवाजात तो दिसला,लवकरच दुसरी झलक ऐकायची इच्छा आहे
अभिनंदन बाळा👌👌👌
❤❤ अप्रतिम प्रस्तुती ❤❤
अप्रतिम गौळण ❤
सुमधुर गीत..तबला साथ उत्तमच🎉
😢Aasavariji very nice🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
न्याय काही आत्ता सुप्रीम कोर्टाकडून मिळणार नाही न्याय देवीच्या दरबारातच होईल न्याय हा नक्कीच मिळणार 🎉🎉🎉🎉🎉🎉ठाकरे म्हणजेचं शिवसेना
जबरदस्त ढोलकी, बांसरी आणि आवाज सुद्धा 👍🏽
एक नंबर 👏👏👏👏👏🚩👍
अतिशय सुंदर 👌👌👌🙏🙏🙏
अप्रतिम सुंदर आहे गाण
संतोष भाऊ तुम्ही खूप सुंदर गाईले
खुप खुप अभिनंदन टिम तुमची टिम❤❤❤❤❤
खूप सुंदर आवाज मन मोहून टाकते.है मुलीने
वाह छान ❤❤
अप्रतिम अप्रतिम 👍👌👌👌👍
Khup sundar virah geet 😢
खुप खुप सुंदर भजन गायले 🎉
खुपच सुंदर गोड ❤
खूपच छान सर. कृपया,या आरतीचे नोटेशन द्या.
Superb ❤
Excellent !🎉
अप्रतिम गौळण ..कोकणची संस्कृत्ती ..
खूप छान.. आवाज कार्तिकी.. 🎵🎵
ढोलकी वाल्याला सलाम ❤❤❤❤
REALLY. LIKED. VERY GOOD, CONGRSTULATIOS. JAY. SHRI. RAM AND. KERSHNA.
Khupach chhan🎉
श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ 🙏🚩🙏
अप्रतिम असं गायण.
खूप सुंदर माऊली 🙏🙏
खूप छान अतिसुंदर
खूप छान होती ही कविता बर्याच दिवसांनी ऐकायला मिळाली
दिनकर भाऊ तूमचे हे गीत अजरामर आहे जो पर्यंत चंद्र सूर्य आहे तो पर्यंत अजरामर राहो अशी मी देव देवतांना प्रार्थना करतो,
No 1 Shahanai.
ताई किती छान अभंग गाईला धन्यवाद ताई
चिमुकल्या राणीने खुपचं छान गायली.
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी दादा
हा कार्यक्रमच नंबर वन होता
बहोत खूब..
खूप च छान असं वाटत ऐकतच राहो
अप्रतिम शास्त्रीय गायन समजत नाही पण कानाला अतिशय भावले भरपूर शुभच्या
खुप सुंदर गायन आणि वादन
Om Shree Kalbhairavay Namah Om Shree Swami Samarthay Namah 🙏🙏🙏🙏🙏❤️❤️❤️❤️❤️
अशीच पवित्र प्रीत आपल्या जीवनी राहो हीच प्रभू चरणी प्रार्थना
कार्तिकी गायकवाड आळंदीत लहानाची मोठी झाल्यामुळे तिच्यावर ज्ञानदेवांची असीम कृपा आहे.
फारच सुंदर गाणं गायले आहे
Wah mastch
इतक्या छोट्या कार्तिकी ने आशा भोसलेंच्या समोर फारच छान गायले त्याच प्रमाणे ढोलकीची साथ लाजबाभ होती
आशा भोसलेंच्या गायिकीला मानाचा मुजरा 🙏
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ
Wa khup chan aavaj aahe ❤
Khuuuup changala ani niswarthi manuns
Wadak hi Khup chhan ahet, Khup sundar sath. Tujhe bhavishy ujwal jhale aaj.
ढोलकी अतिशय सुंदर वाजवली, तसेच गानही सुंदर गायल...
L
Kup Chan Mast ❤
अति सुंदर गीत
जय श्री राम कृष्ण हरी माऊली 🦚 💥 ⚘️ 🙏🏻 ♥️
सादरीकरण, सुंदर, कलाकाराचे, अभिनंदन, छान, छान, छान
सुंदर खुप सुंदर..