#bhimgeet
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
- आयु. ब्रह्मदासजी बागडे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा चंद्रमणी बुध्द विहार पवनी ,जि.भंडारा
दि.२१/१०/२०२३
गीत - भिमाच्या वाघा हो जरा जागा
गीतकार - ब्रह्मदास बागडे
गायन- अश्विनी रोशन
छायाचित्रण - शोभा स्टुडिओ पवनी
प्रक्षेपण सौजन्य- ए आर यूट्यूब चैनल महाराष्ट्र राज्य.
झोपलेल्या चळवळीतील वाघांना जागं करणारं एक दर्जेदार गीत आपल्या सेवेत सादर करतांना आम्हाला अत्यानंद होत आहे.
गीत आवडल्यास एक लाइक करा.चॅनल ला जर सबस्क्राईब केले नसेल तर तत्पूर्वी सबस्क्राईब करा.
@rajwadaaudio @BHIMtv8 @bhimpariyarofficial @lokjatra @JustQawwali @vidarbhaqawwali. @विदर्भसंस्कृतीलोककलाVidarbhasa @vikasrajaofficial3089 @BHIMGEETE @rahulkamblesangitkumar @PSTH-camchannel @arihantyoutubechannel9022
Jay bhim nmobudhay 🙏🙏🙏
खुप छान जय भिम
जयभिम
Khup chhan🎉🎉🎉
अंजलीताई दादी जी तोड नाही.तरी पण आपलं प्रबोधन कार्य उत्तम.💐
❤❤❤ Jay bhim
Lage raho zindabaad shayri😊😊😊
You are a Great Singer Madam
Very.nice.madam.
Apratim ! Excellent Gayki , Shabda-sur, & Sadarikaran ! Sarv Group Che ABHINANDAN ! 💙💙 // ( Aapn Sarv "' Mazya Bhirayacyha Sinha... Anirudha & Dr.Anil.. " Jagruti Git TH-cam la Bagahave. ) 💖💙
अश्विनी ताई तुमचे प्रबोधन छान आहे
मागील पार्टीचे साथ कमी पडते मागील
आवाज नाही निघत बाकी छान
Nice
👌👌👌👌💪
You are a Great Singer Madam