#bhimgeet

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 17 ต.ค. 2024
  • आयु. ब्रह्मदासजी बागडे यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त भव्य अभिष्टचिंतन सोहळा चंद्रमणी बुध्द विहार पवनी ,जि.भंडारा
    दि.२१/१०/२०२३
    गीत - आधी नाईंटी पेतस तु,
    मग जयभीम घेतस तु
    गीतकार - प्रणय सतलज
    गायन- अश्विनी रोशन
    छायाचित्रण - शोभा स्टुडिओ पवनी
    प्रक्षेपण सौजन्य- ए आर यूट्यूब चैनल महाराष्ट्र राज्य.
    बाबासाहेबांना दारु पिऊन डोक्यावर घेऊन नाचणाऱ्यांना वठणीवर आणण्यासाठीचं एक दर्जेदार गीत आपल्या सेवेत सादर करतांना आम्हाला अत्यानंद होत आहे.
    गीत आवडल्यास एक लाइक करा.चॅनल ला जर सबस्क्राईब केले नसेल तर तत्पूर्वी सबस्क्राईब करा.
    ‪@rajwadaaudio‬ ‪@lokjatra‬ ‪@KokanQawwali‬ @vidarbha qawwali
    @aanand shinde
    @Bhiwani@lokrastra
    ‪@PSTH-camchannel‬
    ‪@mahendranangare‬
    ‪@Bhimparva‬
    ‪@RahulShindeOfficial‬
    ‪@vikasrajaofficial3089‬
    @varalindia
    ‪@arihantyoutubechannel9022‬
    ‪@rahulkamblesangitkumar‬
    ‪@justqawwali229‬

ความคิดเห็น • 5

  • @sanketlande3545
    @sanketlande3545 3 หลายเดือนก่อน +1

    खूप सुंदर सादरीकरण जी 👌👍

  • @deorepatilnarendra8394
    @deorepatilnarendra8394 3 หลายเดือนก่อน +1

    पण हे त्यांना समजत नाही...

  • @deorepatilnarendra8394
    @deorepatilnarendra8394 3 หลายเดือนก่อน +3

    त्यांना जयभिम फक्त धिंगाणा करण्यासाठीच लागतो.. डोक्यात उतरवून घ्यायला नाही..ह्मांच्यामूळेच जयभीम चा अपमान होत आहे आणि हा प्रकार जवळपास ८०% आहे....
    तूमच्या ह्या गाण्यातून सुधारतील तेव्हा खरं

  • @Missionindiatvnews
    @Missionindiatvnews 3 หลายเดือนก่อน +1

    काय आपल्याच समाजाचे आपण धिंडवडे काढाया निघाले ? कोणत्या समाजात पीत नाही? मग आपणच काय टारगेट करतोय आपल्या समाजाला, यात स्वतःला प्रबोधनकार समजणारे किती सुधारलेले आहेत?