Nahi chuk ahe ha murder ahe priyanaka shoot out rape kela ahe manya ahe but daru chya nashet something ahe but kolkata kand bgha ekda tithe asa jhalan pahije daru chyay nashet zala ahe something tyala jail mdhe kiva kahi tri tri shiksha keli pahije
@@kedarpakhare1767 उदया तुमच्या आई बहिणीवर किंवा बायको वर कोणी असा rape केला तर तुम्ही असच बोलणार का, काय बोलता जरा भान ठेवा, त्या लहान निष्प्पाप मुलींचं आयुष्य बरबाद केल त्या नराधमांने
अक्षय शिंदे बरोबर जे झालं ते अगदी बरोबर झालं त्याला हिचं शिक्षा योग्य आहे पण कोणत्याच आई वडिलांना वाटतं नाही कि आपल्या मुलांनी वाईट काम कराव त्या मुळे आई वडिलांना नाव नका ठेवू
@@Punam0493 त्याज्या जागी तू असता आणि तुला गोळ्या घालून मारला असता तरी मी हेच बोलो असतो. जरा चेक कर बाकी रेप केस मध्ये कैदी आहे त्यांना सर्वांना गोळ्या घालणार का मग आता? Brijbhushan सिंह ह्याने पण महीलाशी लैंगीक अत्याचार केले त्याला मारायची हिमत आहे का.
अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला घेऊन जाताना पोलीसांकडे केव्हापासून बंदूक बाळगायची सुरूवात झाली?? हा प्रोटोकॉल त्या आरोपीला मारून फड ' नवीस ' स्वतःला आणि त्याच्या घाण मोदीला 14 ऑगस्ट च्या प्रकरणातून अलगदपणे सुटका करण्यासाठी योजना केलेला हा डाव आहे हे स्पष्ट दिसतंय. 15 ऑगस्ट ला मध्यरात्री ते पहाटेपर्यंत त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला पोलीस स्टेशनबाहेर जागत ठेवणारा हा फड ' नवीस ' आता ही असली भेकड चाल करणारच होता. मोदीचं 15 ऑगस्टचं भाषण चांगलं व्हावं म्हणून यानं त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर ठेवलं. अत्याचार करणारा बेड्यात होता, पोलीसांच्याच गाडीत होता. तरीही बंदूक कशी पोलीसांनी स्वतःकडे ठेवली?? हे फक्त पोलीसांना पैसा चारून दिलेली पक्की सुपारी आहे. म्हणजे न्यायालयात 15 ऑगस्ट चा आणि मोदीच्या भाषणाचा संदर्भ टाळता येईल. या असल्या फड ' नवीस ' आणि राज्यात येणाऱ्या तडीपार अमित शहाला फासावर टांगलं पाहिजे.
tu kal comment kar hota ...lavkar fasi dya...ani aaj tu comment karunga rahla ...fadanvis chi chuk...abay kiti hate ahay fadanvis sathi ? ...kahi tar logic asu de
Are chutiya tu hota kaa tithey tuni baghu le kaa toch hota kaa dusra hota mag file band Keli hyacha encounter karun mothe mothe bjp chey nete vaachle karan ti shala pan bjp chya mothya mansachi hoti jevha zhale he sagle prakaran tevha police ni neet kaarwai naahi Keli Karan to motha manun hya mattar madhe ahe
Sir chukich kahi nahi pun to mela aani khup kahi prashn sodun Gela , sir je farar aahe tyanche Kay itke divas te frar aahe mi sangto tumhala te aata polisana sapdnar , ya madhe khup kahi dadlay to ektacha aaropi navta tya madhe school che barech lok aahe
Shrimantla pann bhette shiksha ho. Bagha kashe bombay high court ne tya mihir shah che Bail Application dismiss kela. Sangitla pann ki police ne kaam barobar nahi kela manjhe ki haan jaghanya apradh madhe sutka naahi honar. Mihir shah rajesh shah cha mulga aahe. Rajesh shah eknath shinde cha khaas aahe asey ekhada media ne report kelay. Aani kaaydyane shisht karnyacha vedh gala ho akshay shinde saarkhe lok 2-3 varsha nantar bail war baher yetat aani parat tech krutya kartat. News paha bihar madhe eka rape gunhagar ne maarun takla victim la bail var baher alyane. Police ne ek rakshas kami kela. Bar kela
@@akisfision5397 ek legal principle aahe courtanche "bail is the rule jail is an exception". Chhotya crimes madhe application kelya nantar lagech bail midto. Shah motha manusacha mulga asel pann tyala hi bail nahi midala. Bombay high court cha ruling aahe bagh ek athawda jhala asel. Aani ha akshay shinde saarkhe maanus manane vikrit astat te baher aalya nantar parat tech kartat. Bagh bihar madhe kase rape accused la bail midalya nantar tyaani victim la maarla. Arey bhau police pann manus astat tyanna lokanchi jast jaaniv aste. Tumhi saanga jar r.g. kar cha rapist cha encounter jhala asta tar sangdyanna bar vatla asta ki nahi. Rapist aani tyat he child rapist loka khup vikrit manushya astat. Ekahi gela te pann bara jhala. Mumbait aankhi ashya vikrit lokanna message pohochnaar ki baba asey naka karayche
Gujrati gang cha sampurn bharta war zhala hi tadipar mandali ata deshatun tar sidha Maharashtra tun janar nahi dange lut murder karnare sattewar sampurn takti ne basle ata hatvina harvine kathin zhale modi cha rupat tanashah midala bhartala ata Bharat ha rahila nahi Hindu rashtra zhalela ahe matra hindun rashtra cha naw gheyun khara ha modi rashtra zhala hindu rashtra ha mukhwata ahe
एकच नंबर महाराष्ट्र पोलीस, हा इनकाउंटर आधीच झाला पाहिजे होता. दुसऱ्याचे अश्रू नाही दिसले का त्याच्या आईला. काय वाटले असेल त्या निरागस मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना हा विचार करा, तुझा मुलगा मेला हेच त्याला प्रायश्चित्त
Shada college war kadhi buildozer chalnar sansthapak la ka nirdosh Sanjay rathod cha incounter karate cha rar tyala mantaripad dile ka tyala garibala evda fast incounter bjp gunda 🔫 party ahe loktantra paksh nahi savidhan loktantra virodhy party ahe
@@adikthawal2799 I am not going to make innocent to anyone.. not going to make any sympathy.. Day by day crimes are growing up..then how women will survive??
@@mahiskitchen5571 अगदी बरोबर आहे आज आपल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत पण एखाद्या निरप्रात माणसाला देखील शिक्षा होऊ नये हे राजकीय लोक एवढे ह****** आहेत
गुन्हा कोणी केला होता हाच मोठा प्रश्न आहे... न्यायालयाने शिक्षा दिली असती तर न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला असता... यामुळेच मुख्य गुन्हेगारापाशी पोहचण्याचे साखळी तुटते आणि मुख्य आरोपी मोकाट राहतो...
@@samakshkhan5233 भाऊ तुला मुद्दा कळला नही. आम्ही अक्षयच्या वाईट गोष्टीचं समर्थन करतच नाहीये, तु असा बोलतोय जस काय न्यायव्यवस्थे पेक्षा तू मोठा झालाय, मग तर तुम्ही कोणालाही उचलून नेऊन कुठे ही ठोकून टाकताल...जस सचिन वझे ने आणि तुमच्या मुंब्र्याचा मंत्री यांनी केलं... गुन्हा सिद्ध व्हावा लागतो हा न्याव्यावाठेचा एक भाग आहे... हेच काम न्याव्यावस्थेने केले असते तर अजून सोपे झाले असते... सांगायचे एवढंच आहे की न्यायालये मार्च एंड ला वसुली करण्यासाठी आहेत का मग... उगीच काय कॉमेंट केली ते कळत नसेल तर रिप्लाय करत बसू नको...
पोलिसांचे खरोखरच अभिनंदन आभार मात्र खरोखरच अक्षय जोशी होता की कायदा फक्त गरिबांसाठी आणि मोकाट सुटलेले श्रीमंत हे काय पैशाच्या जोरावर कायद्यातून सुटतात हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे
त्याच्या गुन्हेशी आम्ही सहमत अजिबात नाही पण कोणतेच पाठबळ नव्हते राजकिय म्हणून च एन्काऊंटर केले.... पूने वाले काय झाले..Heat and run 🚗 आणि या पूजा ल कधी Justice भेटणार आहे..
@@shraddhahatekar1294 चांगलेच आहे मग..... पण मॅडम जे झाले त्याच्या प्रतिक्रिया बघा पोलिसांचे कौतुक होत आहे..... हैद्राबाद पॅटर्न.....योग्य अयोग्य काय माहित नाही... पण असे झाले तर नक्कीच अत्याचार ला आळा बसेल.....
कोलकाता डॉ. मौमिता बलात्कार आणि निर्घृण हत्या हीचा आरोपी तुरुंगात असुन ही शिक्षा सुनावली गेली नाही.. मग आरोप सिद्ध होण्याआधी अक्षय शिंदे ला का मारल??? मुख्य आरोपींना वाचवलं 💯💯चौंकशी झाली पाहिजे...
आपल्या देशाच्या न्याय मध्ये हि एकच मोठी चुक आहे की कोणाही आरोपी असो पण तो जरी न्यालयामध्ये त्याची जरी निदोष मुक्तता झाली तर त्याना त्याच्या अबू बदनामी झाल्याची किमंत आरोप करण्याकडून त्यांना मिळाली पाहिजे किवा आरोप करण्या ना शिक्षा झाली पाहिजे तरच कोणाला फसवा फसवी आणि खोठी तक्रार देणे बंद होईल
Tyat hindu muslim angel tu kuthun anla baba? Kay pan bomblaychach! Kami shikshan cha natija mahnje tujyasarkhe ya deshat maha chut ya andbhakt bhole manse?
बरीच लोकं आईवडिलांच्या भरणपोषणावर संस्कारांवर बोट ठेवतात.. पण रोजच्या पोटापाण्याचा झंजावातातून ते शक्य आहे का ? बरे आईवडिलांनी कितीही चांगले संस्कार देवू द्यात ..आजकालचे पोर्नसाइटस, चावट मूव्हीज …वरचढ ठरतात. ह्या कडे आमच्या सरकारने लक्ष दिले पाहिजे.
Sir chukich kahi nahi pun to mela aani khup kahi prashn sodun Gela , sir je farar aahe tyanche Kay itke divas te frar aahe mi sangto tumhala te aata polisana sapdnar , ya madhe khup kahi dadlay to ektacha aaropi navta tya madhe school che barech lok aahe
@@prasad_3121 मग पुण्यामध्ये एवढ्या लोकांना मारणाऱ्या पार्शोकार ड्रायव्हरला एन्काऊंटर का केलं नाही शिळफाट्यावरील ब्राह्मण पुजाऱ्याला एन्काऊंटर का केलं नाही माझ्या बहिणीला बघायला नाही तुझ्या बहिणीला आला असेल
न्यायिक मार्गाने शिक्षा झाली पहिजे..... झाली पाहिजे... या अगोदर चे सगळे प्रकरण बाहेर काढा प्रत्येक जिल्हा तुन प्रत्येक नराधमाला शिक्षा पाहिजे.... पीडितेला न्याय मिळाला पाहिजे. पण तो ऊशिरा नाही लवकर व जलदगती ने
Pan aropi kon ahe? Ajun siddh jhale nawte! Ani ajun choukashi karnar hote? RSS cha tyo apte farar ahe! Ka farar ahe? Sagde jhale aste tewh marle aste tar?
धनंजय चंद्रचूड जर न्यायदान प्रक्रियेत प्रामाणिक असतील तर त्यांनी ताबडतोब दखल घेणं आवश्यक आहे काल ते ठाण्यात असतांनाच मुंब्र्यात एन्काऊंटर होतो ते तर महाराष्ट्रासाठी खूप लांच्छनास्पद आहे आणि देशासाठी सुद्धा अन्यथा चंद्रचूड सुद्धा रंजन गोगोई सारखं लाभार्थी होऊ पहात आहेत.
कायदा सर्वांसाठी समान असायला पाहिजे .. आता रेवन्ना, ब्रुजभूषण, यांना पण ठोका ....
Evad gaandit dum nahi aahe yanchya
ल***** इतल बोल
💀 बीजेपी उमेदवार
मुख्य आरोपीना वाचवण्यासाठी साठी गेम केला आणि बिन डोक लोक म्हणतात चांगले झाले
बरोबर आहे
आरोपी कोण आहे ते तरी सांग ना मग पोपटराव
हा अगदी बरोबर आता मुख्य आरोपी बिनधास्त
@@poonamsargar4309 तुला माहित असेलच कोण आरोपी आहे ते ?
@@ujjwalavirle5598 तुझ्या आईने तुला हेच संस्कार दिलेले दिसतात अनोळखी व्यक्तिला अरे तुरे च्या भाषेत बोलायचे शी
आधीच मुलावर चांगले संस्कार केले असते तर आज ही वेळ आली नसती महाराष्ट्र पोलीस तुम्ही चांगलं काम केलं सलाम पोलीस बांधवांना
Nahi chuk ahe ha murder ahe priyanaka shoot out rape kela ahe manya ahe but daru chya nashet something ahe but kolkata kand bgha ekda tithe asa jhalan pahije daru chyay nashet zala ahe something tyala jail mdhe kiva kahi tri tri shiksha keli pahije
@@kedarpakhare1767 उदया तुमच्या आई बहिणीवर किंवा बायको वर कोणी असा rape केला तर तुम्ही असच बोलणार का, काय बोलता जरा भान ठेवा, त्या लहान निष्प्पाप मुलींचं आयुष्य बरबाद केल त्या नराधमांने
अक्षय शिंदे बरोबर जे झालं ते अगदी बरोबर झालं त्याला हिचं शिक्षा योग्य आहे पण कोणत्याच आई वडिलांना वाटतं नाही कि आपल्या मुलांनी वाईट काम कराव त्या मुळे आई वडिलांना नाव नका ठेवू
शिंदे मेला, आपटे सुटणार, शेवटी देवेंद्र फडणवीस आहे आपटेच्या पाठीशी
संस्था चालक, मुख्याध्यापिका, 2 शिक्षिका, FIR न घेणारे पोलिस यांचाही एन्काऊंटर करणार का ?
हे सगळे वाचले 😢
Yana pan. Fashi dya Tatkal ♨️♨️♨️♨️♨️♨️♨️♨️
tyanchi pan chuk ahay ka ?
@@aiquantum9 होय
Tyani paise dile....tyana kah nah honar
Management la dosh dewun kahich fayada honar nahi...mulat Manus badla pahije ..mansache v4 uchch pahijet pavitra ,adhyatmik,changle sanskar pahije mg ashya ghatana honarch nahit....nahitr apn news pahato ghrat pn mulinwr atyachyar hotat mg ti mulgi lahan aso mothi aso kiwa vradhdh aso......ani te krnare ghrchech astat kaka,mama ani ata tr vadil ,ajoba sudha ....as news wr yaikto smajat pahato apn....tewha konala dosh denar ahat tumhi.....?????
न्यायिक मार्गाने त्याला फाशीची शिक्षा झाली असती तर लोकांनी कोर्टाचे स्वागत केले असते परंतु याच्यामध्ये काहीतरी गडबड वाटते...😮
How many years?
न्यायिक मार्ग😮..तुझ्या घरच्यासोबत घडले की असच म्हणशील का
कोर्टात वर्ष लागतात
😂25 varsha nantr kunala athola sudha asta asa ky zalela te
लोक फाशी द्या बोलत होते, एन्काऊंटर करा असा नव्हते बोलत. पोलिसांनी मुख्य आरोपी वाचवायला ह्यांना मारला असा दिसत आहे.
Dada tumhi Akshay shinde che bhau ki vadil ahat itka pudka yayla kiti lokana fasi midali sangal ka je chuki ch jhalay mhnta
@@prashantshinde6826 मुख्य आरोपी तुम्हाला माहित असेलच , तोंड उघडा ना ?
@@Punam0493 त्याज्या जागी तू असता आणि तुला गोळ्या घालून मारला असता तरी मी हेच बोलो असतो. जरा चेक कर बाकी रेप केस मध्ये कैदी आहे त्यांना सर्वांना गोळ्या घालणार का मग आता? Brijbhushan सिंह ह्याने पण महीलाशी लैंगीक अत्याचार केले त्याला मारायची हिमत आहे का.
Mukhya aaropi koni vip asnar ahe ka ki jyala wachawayla police dusryala martil....tithe shalet jati ka bathroom mdhe vip kutla baherch.....hach hota n kamala tit
AKSHAY chi medical zali hoti! Toh doshi hotaach! Jyane kele tyala shiksha zaalich paahije! Lok encounter chich maagni karat hote --Hyderabad dentist's chya rape, murder case madhye policanni kele hote tase!
आई ती आई असते 😢
Khar aahe aai la aapla mulaga kadhich chukicha vatat nahi
@@Revati-f9q
Mhanunach tar ashya "Mahan Aai che mahan mula janm ghetay ' ..😡
त्या 3 मुलीशी यांच लग्ना लावून देतात हे यावरून हे आई बाप काय आहेत हे समजलं त्या 3 मुलींची आयुष्य बरबाद केलय याच्यावरही गुन्हा दखल करायला पाहिजे
बळीचा बकरा झाला तो
बरोबर दादा@@PrabodhJadhav-c3z
क्या किसी मिनिस्टर के बेटे का भी एनकाउंटर होगा कभी ? गरीब के लिए अलग कानून और अमीरों के लिए अलग
Very true
आपटेचा नबंर कधी येणार फडणवीस
आपटे त्याचा जात भाई आहे तशी चूक नाही करणार ते...
APTE JANSANGH WALE AAHET. Tyanchyvar karwai honar nahi. 100%
आपटे बामण आहे
Kon aapte?
पोलीसांचे आभार.... आशी शिक्षा झाली पाहिजे....
Best Best and Best thoda ushir kela policani Tatkal fashi dyayla pahije Adesh 🏹🏹🏹🏹🏹🏹🏹♨️♨️♨️♨️♨️♨️
अत्याचार प्रकरणातल्या आरोपीला घेऊन जाताना पोलीसांकडे केव्हापासून बंदूक बाळगायची सुरूवात झाली?? हा प्रोटोकॉल त्या आरोपीला मारून फड ' नवीस ' स्वतःला आणि त्याच्या घाण मोदीला 14 ऑगस्ट च्या प्रकरणातून अलगदपणे सुटका करण्यासाठी योजना केलेला हा डाव आहे हे स्पष्ट दिसतंय. 15 ऑगस्ट ला मध्यरात्री ते पहाटेपर्यंत त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला पोलीस स्टेशनबाहेर जागत ठेवणारा हा फड ' नवीस ' आता ही असली भेकड चाल करणारच होता. मोदीचं 15 ऑगस्टचं भाषण चांगलं व्हावं म्हणून यानं त्या लहान जीवाला आणि तिच्या गर्भवती आईला रात्रभर पोलीस स्टेशनबाहेर ठेवलं. अत्याचार करणारा बेड्यात होता, पोलीसांच्याच गाडीत होता. तरीही बंदूक कशी पोलीसांनी स्वतःकडे ठेवली?? हे फक्त पोलीसांना पैसा चारून दिलेली पक्की सुपारी आहे. म्हणजे न्यायालयात 15 ऑगस्ट चा आणि मोदीच्या भाषणाचा संदर्भ टाळता येईल. या असल्या फड ' नवीस ' आणि राज्यात येणाऱ्या तडीपार अमित शहाला फासावर टांगलं पाहिजे.
छान केले 🙏🙏🙏🙏
Rajkaran
@@MPSCexamorientedho barobar aahe
आरोप सिद्ध होण्याआधी मारणे चुकीचं आहे याला फडणवीस पण जबाबदार आहे
तुझ्या आईचा नवरा आहे का भाडखाव तो नराधम
Tuji aai cha navra ahe ka akshay shinde
बरोबर काम केल पोलिसानी
tu kal comment kar hota ...lavkar fasi dya...ani aaj tu comment karunga rahla ...fadanvis chi chuk...abay kiti hate ahay fadanvis sathi ? ...kahi tar logic asu de
तुझा मुलीवर प्रेम करू द्यायचे... त्यावेळी का नाही बोलला... अक्षय शिंदे ला बिन्धास्त तुझा बायको.आणि मुलीवर उडून घेतला नाही
भावनिक व्हायची गरज नाही जो नराधम दुसऱ्याच आयुष्य बरबाद करायला निघाला त्याला संपवलं तर चुकीचं काय त्यात???
Are chutiya tu hota kaa tithey tuni baghu le kaa toch hota kaa dusra hota mag file band Keli hyacha encounter karun mothe mothe bjp chey nete vaachle karan ti shala pan bjp chya mothya mansachi hoti jevha zhale he sagle prakaran tevha police ni neet kaarwai naahi Keli Karan to motha manun hya mattar madhe ahe
Sir chukich kahi nahi pun to mela aani khup kahi prashn sodun Gela , sir je farar aahe tyanche Kay itke divas te frar aahe mi sangto tumhala te aata polisana sapdnar , ya madhe khup kahi dadlay to ektacha aaropi navta tya madhe school che barech lok aahe
गुन्हा तेन केला तर आपटे बेपत्ता का आहे समजेना
टॉयलेट ला मुलांना घेऊन जायची जबाबदारी पुरुषाची कशी
एकदम बरोबर
Agadi barobar. Tya chimukalya mulini suddha tyala olkhala .ki hach to kathivala dada aajun Kay purava payje hyanla
शेवटी ती पण aie आहे आहे 😢
Khup chuk Aai chya adhi tini
'Adishakti' che guna ka nahi ghetle 😡
सही
सही
Puja kra tyachi photo laun
Polisanchya adhi aaine goli ghalayla pahije hoti ti khari aai aste Ani mi pn ak aaich ahe tya lhan mulich kadhi vichar kela ka hine nalayk ata radti
शाळेच्या सर्व कर्मचारी यांना पण शिक्षा झाली पाहिजे त्यासाठी त्यांनी पण चुक केली आहे
अक्षय शिंदे दोषी असलं पण शाळा प्रशासन बाकीचे लोक पण तेवढेच दोषी आहेत त्याना कस सोडल दाबलं प्रकरण
कायदा फक्त गरीबांसाठी आहे का? एकाद्या श्रीमंत बापाच्या मुला ला सुद्धा हीच शिक्षा झाली असती का
Je kay police ni kela te barobar kela
Shrimantla pann bhette shiksha ho. Bagha kashe bombay high court ne tya mihir shah che Bail Application dismiss kela. Sangitla pann ki police ne kaam barobar nahi kela manjhe ki haan jaghanya apradh madhe sutka naahi honar. Mihir shah rajesh shah cha mulga aahe. Rajesh shah eknath shinde cha khaas aahe asey ekhada media ne report kelay. Aani kaaydyane shisht karnyacha vedh gala ho akshay shinde saarkhe lok 2-3 varsha nantar bail war baher yetat aani parat tech krutya kartat. News paha bihar madhe eka rape gunhagar ne maarun takla victim la bail var baher alyane. Police ne ek rakshas kami kela. Bar kela
@@samakshkhan5233 kahi nahi nyay milkar.... To shah bagh kasa lagech sut to paishanchya zorawarti....
@@akisfision5397 ek legal principle aahe courtanche "bail is the rule jail is an exception". Chhotya crimes madhe application kelya nantar lagech bail midto. Shah motha manusacha mulga asel pann tyala hi bail nahi midala. Bombay high court cha ruling aahe bagh ek athawda jhala asel. Aani ha akshay shinde saarkhe maanus manane vikrit astat te baher aalya nantar parat tech kartat. Bagh bihar madhe kase rape accused la bail midalya nantar tyaani victim la maarla. Arey bhau police pann manus astat tyanna lokanchi jast jaaniv aste. Tumhi saanga jar r.g. kar cha rapist cha encounter jhala asta tar sangdyanna bar vatla asta ki nahi. Rapist aani tyat he child rapist loka khup vikrit manushya astat. Ekahi gela te pann bara jhala. Mumbait aankhi ashya vikrit lokanna message pohochnaar ki baba asey naka karayche
*आता खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचा यूपी बिहार झालाय*
तुझ्या आईचा नवरा आहे का रे अक्षय शिंदे भेणचोड
Gujrati gang cha sampurn bharta war zhala hi tadipar mandali ata deshatun tar sidha Maharashtra tun janar nahi dange lut murder karnare sattewar sampurn takti ne basle ata hatvina harvine kathin zhale modi cha rupat tanashah midala bhartala ata Bharat ha rahila nahi Hindu rashtra zhalela ahe matra hindun rashtra cha naw gheyun khara ha modi rashtra zhala hindu rashtra ha mukhwata ahe
अक्षय चा व्यंकटेश झाला पण बाकीचे लोकांचं काय करायचे तेही शासनाने करायचा आहे त्यांचाही एन्काऊंटर झाला पाहिजे
Barobar.
अक्षय शिंदे बाबतीत लगेच कसा निर्णय घेतला काहितरी राजकारण आहे कोणी तरी करता करविता आहे
मुख्य आरोपी वाचले
एकच नंबर महाराष्ट्र पोलीस, हा इनकाउंटर आधीच झाला पाहिजे होता.
दुसऱ्याचे अश्रू नाही दिसले का त्याच्या आईला. काय वाटले असेल त्या निरागस मुलींना आणि त्यांच्या आईवडिलांना हा विचार करा, तुझा मुलगा मेला हेच त्याला प्रायश्चित्त
Shada college war kadhi buildozer chalnar sansthapak la ka nirdosh Sanjay rathod cha incounter karate cha rar tyala mantaripad dile ka tyala garibala evda fast incounter bjp gunda 🔫 party ahe loktantra paksh nahi savidhan loktantra virodhy party ahe
खरं आहे
खूप मोठं नाव कमवल होत मुलाने म्हणुन मातीत गेला. खरा न्याय भेटला त्या मुलींना.अजून अशेच बरेच आहेत. गुन्हेगार त्यांना पण पाठवायला पहिजे .
किती निर्लज्ज आहे ती.. नराधमाच्या पहिल्याच चुकांना आई म्हणून वळण लावले असते तर आई स्वरुपात दुसऱ्या स्त्री वर अन्याय.. अत्याचार नसता झाला..😡
अन्याय झाला की नाही हे अजून कायद्याने सिद्ध होणार होतं राजकारण किती खालच्या थराचा असतो तुम्हाला माहित आहे त्यामुळे भावनिक बनवू नका
𝓡𝓲𝓰𝓱𝓽
@@adikthawal2799
I am not going to make innocent to anyone.. not going to make any sympathy.. Day by day crimes are growing up..then how women will survive??
@@mahiskitchen5571 अगदी बरोबर आहे आज आपल्या राज्यात महिला सुरक्षित नाहीत पण एखाद्या निरप्रात माणसाला देखील शिक्षा होऊ नये हे राजकीय लोक एवढे ह****** आहेत
अरे फोड्रीच्या अक्षय शिंदे हिंदू आहे म्हणून त्याला मारला...मग त्या यशश्री शिंदे च्या मारेकऱ्याला अजून का नाही मारला...कारण तो मुस्लिम आहे
अश्या आई बापानंमुळे गुन्हेगार फोफावतात
आम्ही सगळे पोलिसां सोबत आहोत
लाख लाख शुभेच्छा पोलिसांना ❤🎉❤🎉 जे केले ते म्हाउत्तम आणि न्याय केले
तेजस शिंदे ही त्यात सहभागी होता
@@shaukathakim9609 chomda काय बोलायचं ते शिस्त बोल तेजस शिंदे नाही मी तेजश्री शिंदे आहे
तेजश्री मैडम I am sorry, जर मला माहित असते की तुम्ही तेजस नसुन तेजश्री आहेत तर मी अशी पोस्ट टाकली नसती, सॉरी मॅडम
शेवटी ती आई चं आहे😢😢
जे झाले चांगले झाले पोलिसांनी चांगले केले 🙏🙏🙏🙏
गुन्हा कोणी केला होता हाच मोठा प्रश्न आहे... न्यायालयाने शिक्षा दिली असती तर न्याय व्यवस्थेवर विश्वास राहिला असता... यामुळेच मुख्य गुन्हेगारापाशी पोहचण्याचे साखळी तुटते आणि मुख्य आरोपी मोकाट राहतो...
Kon aahe mukhya aaropi? Akshay nhavta? Toh job war nhavta? Te lahan chimukli muli khota boltat kaay jehva tyaani odakhla akshay la investigation cha vedi? Tumhi dur raahun judgement paas kartat gharatle koni muli la asey jhala asta tar tumhi pann akshay la je jhale tyache abhinandan kartat.
@@samakshkhan5233 भाऊ तुला मुद्दा कळला नही. आम्ही अक्षयच्या वाईट गोष्टीचं समर्थन करतच नाहीये, तु असा बोलतोय जस काय न्यायव्यवस्थे पेक्षा तू मोठा झालाय, मग तर तुम्ही कोणालाही उचलून नेऊन कुठे ही ठोकून टाकताल...जस सचिन वझे ने आणि तुमच्या मुंब्र्याचा मंत्री यांनी केलं... गुन्हा सिद्ध व्हावा लागतो हा न्याव्यावाठेचा एक भाग आहे... हेच काम न्याव्यावस्थेने केले असते तर अजून सोपे झाले असते... सांगायचे एवढंच आहे की न्यायालये मार्च एंड ला वसुली करण्यासाठी आहेत का मग... उगीच काय कॉमेंट केली ते कळत नसेल तर रिप्लाय करत बसू नको...
@@samakshkhan5233 तू झाला मोठा शहाणा... जा यशश्री चा मारेकरी अजून जिवंत आहे त्याला पण मार.
@@samakshkhan5233 शाळा व्यवस्थापन आणि कर्मचारी गुन्हेगार आहे... मुलीसाठी सुसु करण्याला कोणी मुलांना apoint करतो का मूर्खा...
पोलिसांचे खरोखरच अभिनंदन आभार मात्र खरोखरच अक्षय जोशी होता की कायदा फक्त गरिबांसाठी आणि मोकाट सुटलेले श्रीमंत हे काय पैशाच्या जोरावर कायद्यातून सुटतात हे बघणं देखील तितकंच गरजेचं आहे
त्याच्या गुन्हेशी आम्ही सहमत अजिबात नाही पण कोणतेच पाठबळ नव्हते राजकिय म्हणून च एन्काऊंटर केले.... पूने वाले काय झाले..Heat and run 🚗 आणि या पूजा ल कधी Justice भेटणार आहे..
दोन मुलीवर अत्याचार... मुलीची आई गेली.... त्याचे काय.....पोलिसांचे आभार
As kahi zal nahi
@@shraddhahatekar1294 madam अशा news आहेत.. आईने आत्महत्या केली.. पीडित मुलगी गेली म्हणून.
@@shraddhahatekar1294 चांगलेच आहे मग..... पण मॅडम जे झाले त्याच्या प्रतिक्रिया बघा पोलिसांचे कौतुक होत आहे..... हैद्राबाद पॅटर्न.....योग्य अयोग्य काय माहित नाही... पण असे झाले तर नक्कीच अत्याचार ला आळा बसेल.....
@@sureshbhosle4667 dusri comment bga majhi khali
उरण प्रकरण चा काय झाल
Ho tikde pan lakshy dya tya muliche tukde kele ahe tya rakshsane bhenchot la pahlie mara tya daud Shaikh la
संस्था चालक, मुख्याध्यापिका, 2 शिक्षिका, FIR न घेणारे पोलिस यांचाही एन्काऊंटर करणार का ?
हे सगळे वाचले .
CBI Enquiry zhali Pahije
हा अक्षय शिंदे बळीचा बकरा पण असू शकतो... कारण बरेच प्रश्न अजूनही अणूत्तरीत आहे....
अशी शिक्षा असेल तर गुन्हा करताना आरोपी 100 वेळा विचार करेल
सत्तेतील लोकच लफडेखोर आहे..एक मारला म्हणजे बाकी लफड्यावर पडदा पडला..हे सरकार काय करील याचा नेम नाही.
कोलकाता डॉ. मौमिता बलात्कार आणि निर्घृण हत्या हीचा आरोपी तुरुंगात असुन ही शिक्षा सुनावली गेली नाही.. मग आरोप सिद्ध होण्याआधी अक्षय शिंदे ला का मारल??? मुख्य आरोपींना वाचवलं 💯💯चौंकशी झाली पाहिजे...
Salute
Sarvanche होतील ka असेच Incounter
कायदा असा आहे की अजून किमान 25 वर्ष केस चालली असती ....खूप छान काम केलं पोलिसांनी
संस्कार करायला मेली होती का
आता आली उठून
आरोपी आणखी सुद्धा असतील नक्कीच
आपल्या देशाच्या न्याय मध्ये हि एकच मोठी चुक आहे की कोणाही आरोपी असो पण तो जरी न्यालयामध्ये त्याची जरी निदोष मुक्तता झाली तर त्याना त्याच्या अबू बदनामी झाल्याची किमंत आरोप करण्याकडून त्यांना मिळाली पाहिजे किवा आरोप करण्या ना शिक्षा झाली पाहिजे तरच कोणाला फसवा फसवी आणि खोठी तक्रार देणे बंद होईल
गु खाऊ पोलीसांच मग पोट कसं भरेल.
असेच जेव्हा आरोपी मुसलमान असतील तेव्हाही करा.एकाला एक न्याय,एकाला एक न्याय असे नको.
Tyat hindu muslim angel tu kuthun anla baba? Kay pan bomblaychach! Kami shikshan cha natija mahnje tujyasarkhe ya deshat maha chut ya andbhakt bhole manse?
आमची शान आमचा अभिमान दबंग पोलीस दादा !!
आरे लोक म्हणतात चांगल झालं आरे त्याचा आरोप हा सिद्ध झाला आहे का हे आधी विचार करा खूप मोठं राजकारण आहे हे आणि यात गरीब हा विनाकारण मारला जात आहे
शाळेचे संचालक, मुख्याध्यापिका, शिक्षीका यांच्या वरही कारवाई करा.
खर काय ते.. बाजूला
शाळा कायम बंद करावी....
कळ्या उमलन्या अगोदरच कोमजल्या हा स्टेटस पाहिला तरी डोळयात पाणी येते
राजकीय लोक पोळी भाजून घेणार
खूप छान केले
बरीच लोकं आईवडिलांच्या भरणपोषणावर संस्कारांवर बोट ठेवतात.. पण रोजच्या पोटापाण्याचा झंजावातातून ते शक्य आहे का ? बरे आईवडिलांनी कितीही चांगले संस्कार देवू द्यात ..आजकालचे पोर्नसाइटस, चावट मूव्हीज …वरचढ ठरतात. ह्या कडे आमच्या सरकारने लक्ष दिले पाहिजे.
Dile hoti ki laksha porn site ban karnyasathi bjp ne. Kiti bomabomb jhala hota tevha. Konti hi sarkaar aso ashya case madhe kahich karu shakat nahi
कोणातरी मोठ्या धेंडाला वाचविण्या साठी ह्याचा बळी दिलाय असे वाटतेय. आता सत्य कधीच जनतेसमोर येणार नाही.
खूप अभिनंदन चिमुकली अखेर न्याय मिळाला 👏🏻 पण 🎉
आहे खरच आनंदाची बातमी,पण अजून पूर्ण प्रकरण उघड नाही दिसत, आहे एक तर दाखवण्याचा प्रयत्न दुसरा आहे, अजून खुप बदल घडवायचे आहेत, तयारी आहे ही😊😊
आरोपी मेला त्याच्या आई वडिलांना त्याचा मृत्यूदेह दाखवायला काही हरकत नाही
वा बातमी दार .आक्रोश का धिंगाना मजोरी.....
अक्षय शिंदे च्या आई वडिलांचे मीडियावाल्यानी काहीही टीव्हीवर दाखवू नये ज्या नेत्यांनी एन्काऊंटर ला विरोध केला आहे त्यांना जनतेने त्यांचा हिसका दाखवावा
Sir chukich kahi nahi pun to mela aani khup kahi prashn sodun Gela , sir je farar aahe tyanche Kay itke divas te frar aahe mi sangto tumhala te aata polisana sapdnar , ya madhe khup kahi dadlay to ektacha aaropi navta tya madhe school che barech lok aahe
Very good
आता झाल ते झाल सर्व संस्था सरकारि झाल्या पाहिजेत किती जनता सहमत आहे नयाय होईल का तुमहि ठरवा 🎉🎉
अक्षय शिंदे हा मागासवर्गीय होता म्हणून त्याच्यावर हा अन्याय आहे
Tula kay mahit be tujhya bahini sathi sthal aala hota ka tyacha😂😂
No ♨️♨️♨️♨️♨️
तुझ तोंड बंद कर कुत्र्या जातीच राजकारण करू नको लहान मुली वर आत्याचार करणारा कुठल्या धर्म किंवा जातीचा असूच शकत नाही
@@prasad_3121 मग पुण्यामध्ये एवढ्या लोकांना मारणाऱ्या पार्शोकार ड्रायव्हरला एन्काऊंटर का केलं नाही शिळफाट्यावरील ब्राह्मण पुजाऱ्याला एन्काऊंटर का केलं नाही माझ्या बहिणीला बघायला नाही तुझ्या बहिणीला आला असेल
@@prasad_3121
Hya wyaktini mala " Ajun gunha sidha zala nhavta" ashi comment dilye ..🙏
अतिशय सुंदर शीक्षा दीली दुबई या देशात पाहिजे होता म्हणजे कळले असते
Barobar kel police ni salute sir
सरकार बदलले पाहिजे
ज्यांना वाईट वाटत asel त्यांनी दुःखवता पाला
न्यायालयाने नाय देयाला किती वर्ष लागली असती ते भरवसा नाही, पोलीसांनी चांगले काम केले
😢😢
खूप चांगले झाले
सबुत कुठ आहे हे पन आमाला कलु दया बाकीचे फरार झाले ते कोन आहे😢
तो दाढीवाला म्हणतो 2 महिने झाले त्याला बघितलं नाही आई म्हणते दुपारी भेटून गेले मी त्याला.... नक्की काय चाललंय
पोलिसाने चालू आहेत आपल्या महाराष्ट्रातले
तोड.दाखवायला.पाहीजे. शेवटच
पोलिसांनी केलं ते उत्तमच केलं, अशा नराधमांना हीच शिक्षा योग्य आहे. विरोधी राजकारण्यांनी विनाकारण राजकारण करू नये
❤❤❤❤❤
पूर्व नियोजित
मुख आरोपी साठी सगळे केलं
Aai ti aaich aste😢
पोलीस भावांना दिल से सॅल्यूट
पुलिस कर्मचारी धन्यवाद 🙏🙏
तया दोन मुलींचा आक्रोश दिसला नाही काय लाज कशी वाटत नाही किती मिळाले नाटक करायला
शिंदे ने बंदूक चालवायचा प्रशिक्षण कोठे घेतले?
त्याच्या हातामध्ये बेड्या होत्या का नव्हत्या?
त्याने बंदूक कशी लगेच हाताळली ?
जैसे कर्म तसें फळ 👌👌
न्यायिक मार्गाने शिक्षा झाली पहिजे..... झाली पाहिजे...
या अगोदर चे सगळे प्रकरण बाहेर काढा प्रत्येक जिल्हा तुन
प्रत्येक नराधमाला शिक्षा पाहिजे....
पीडितेला न्याय मिळाला पाहिजे.
पण तो ऊशिरा नाही लवकर व जलदगती ने
आरोपीला फाशी झाली असती तर, लोक शाहीचा विजय झाला असता. इन्काउंटर करून विषय संपवला. इतर जे दोषी आहेत त्यांचे काय ? वाकडे करणार म. पो.से.
Mulachi aai ...aai ..aani tya chimuklyanchi aai nhavti kal ?tya aai cha pan vichar kara ...kahi hi bolayche...
Pan aropi kon ahe? Ajun siddh jhale nawte! Ani ajun choukashi karnar hote? RSS cha tyo apte farar ahe! Ka farar ahe? Sagde jhale aste tewh marle aste tar?
अक्षदा म्हात्रे चे गुन्हेगार यशश्री शिंदेचे गुन्हेगार दिशा सेलियन चे गुन्हेगार कुठे आहे
जे झालं ते अती योग्य झालं अस व्हायलाच पाहिजे
Laj vatate he bagun, Aashe mul chatrapati shivaji maharajanchya swarajyat janmala yetat...
सलाम पोलीस बांधवाना 🙏🏻
महाराष्ट्र पोलीसांना सलाम
👌👌👌👌
गोडगाव ता भडगाव जि जळगाव सोन्या ला पन ठोका लवकर
राम रहीम। आसाराम चिन्मयानंद बृजभूषण यांचे। इनकाउंटर कढ़ी करनार बीजेपी सरकार
धनंजय चंद्रचूड जर न्यायदान प्रक्रियेत प्रामाणिक असतील तर त्यांनी ताबडतोब दखल घेणं आवश्यक आहे काल ते ठाण्यात असतांनाच मुंब्र्यात एन्काऊंटर होतो ते तर महाराष्ट्रासाठी खूप लांच्छनास्पद आहे आणि देशासाठी सुद्धा अन्यथा चंद्रचूड सुद्धा रंजन गोगोई सारखं लाभार्थी होऊ पहात आहेत.
Shrimant chya poorana pizza burger khayla dya..... essay lihayla dya......
अक्षय मला चुकीचा नाही वाटत
😂😂
Tuzya porisobat ghadla asta mg brobr vatla asta
Ghari gheun ja aani bgh kaay karto mg
कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा