Ram Satpute Speech:75 वर्षात तुमच्या नेत्यांनी सोलापूरकरांसाठी काय केले?प्रणिती शिदेंना खुलं आव्हान

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 31 มี.ค. 2024
  • #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #pranitishinde #ramsatpute #solapur
    Ram Satpute Speech : 75 वर्षात तुमच्या नेत्यांनी सोलापूरकरांसाठी काय केले? प्रणिती शिदेंना खुलं आव्हान
    Video Credit: #Maharashtra | Prasad Yadav /Producer | Rohan /Editor
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | राज ठाकरे मनसे | भाजप मनसे युती | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | शिंदे फडणवीस बैठक | MNS BJP Yuti Live Updates | Raj Thackeray Lok Sabha Election 2024 | Udayanraje Bhosale Satara Lok Sabha | उदयनराजे सातारा लोकसभा

ความคิดเห็น • 353

  • @chandrashekharthakur5030
    @chandrashekharthakur5030 หลายเดือนก่อน +32

    मुंबई सोलापूर वंदे भारत एक्स्प्रेस अत्यंत लोकप्रिय आहे . अक्कलकोट सारख्या समर्थांच्या शहराला चांगले रस्ते दिले .

  • @prakashcharate7095
    @prakashcharate7095 หลายเดือนก่อน +18

    श्री.राम सातपुते साहेब,तुम्ही नक्की निवडून येणार!तूम्हाला कोटी कोटी
    शुभेच्छा!
    निवडून आल्यावर
    सोलापूरला ऐमस्स, आयाआयटी,आयाआयाएम,एनआयडी
    आणा.सोलापूरचे तुम्ही आजरामर खासदार रहाल!पुन्हा एकदा शुभेच्छा!

  • @user-eq7mr8cw8n
    @user-eq7mr8cw8n หลายเดือนก่อน +21

    जय श्री राम.

  • @10dmohitedivya54
    @10dmohitedivya54 หลายเดือนก่อน +9

    आम्ही केवळ रामभाऊ सातपुते यांच्या सोबत आहोत💯

  • @balasokhatal5280
    @balasokhatal5280 หลายเดือนก่อน +13

    जय श्रीराम सातपुते साहेब तुम्ही खर बोलताय मोदीजीच पंतप्रधान होणार 🎉🎉🎉

  • @bhaskarkhamkar3388
    @bhaskarkhamkar3388 หลายเดือนก่อน +12

    रामभाऊ

  • @ankushdighe6528
    @ankushdighe6528 หลายเดือนก่อน +7

    राम सातपुते एकच नंबर ❤❤❤

  • @rajabhauwaskar8826
    @rajabhauwaskar8826 หลายเดือนก่อน +4

    विजयी भवः जय श्रीराम

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 หลายเดือนก่อน +25

    आम्ही केवळ आणि केवळ रामभाऊ यांच्या सोबत आहोत

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 หลายเดือนก่อน +30

    विधानसभेत रामभाऊंचा आवाज गर्जत होता आता तो लोकसभेत गरजणार

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he หลายเดือนก่อน +15

    रामदादा खूप खूप अभिनंदन तुमचे आणि थेट ऊसाच्या फडातून थेट विधानसभेत पाठवनाऱ्या माळशिरस च्या जनतेचे.

  • @vijaymagar5319
    @vijaymagar5319 หลายเดือนก่อน +5

    आरोग्य दूत रामभाऊ सातपुते 🙏

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw หลายเดือนก่อน +16

    सोन्याचा चमचा घेऊन
    घराणेशाहीमुळे मिळालेली संधी

  • @chetanpailwan7805
    @chetanpailwan7805 หลายเดือนก่อน +17

    रामभाऊ तुम्ही शंभर टक्के विजय होणार ✌️✌️✌️🚩🚩🌷🌷🌷

  • @elahimujawar1724
    @elahimujawar1724 หลายเดือนก่อน +9

    माजी खासदार शरद बनसोडे आणि श्री सिध्देशवर महाराज ह्यानी 10 वर्षात काय विकास काम केले त्यावर त्याना बोलायला संधी द्या त्याना सर्व सोलापूरकर ऊतर देतील..

    • @user-ok9si7pw9r
      @user-ok9si7pw9r 14 วันที่ผ่านมา

      गिरण्या विकल्या y बद्दल काय?

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 หลายเดือนก่อน +14

    एकच वादा रामदादा

  • @sandeshjagtap6273
    @sandeshjagtap6273 หลายเดือนก่อน +4

    जो राम को लायेगा जनता उशिका सरकार बनयेगी जय श्री राम जय हनुमान

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he หลายเดือนก่อน +6

    रामभाऊ सतत जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम केले आहेत.

  • @user-dk4kp4kq4i
    @user-dk4kp4kq4i หลายเดือนก่อน +5

    Jai Sri Ram

  • @rohidasrandive5089
    @rohidasrandive5089 หลายเดือนก่อน +2

    लोकप्रतिनीधी कसा असावा याचा अर्थ जर ख-या अर्थाने समजून घ्यायचा असेल तर रामभाऊ सातपुतेनां आपण निवडूण द्या काम कामाचा गुरू आहे खुप कामाचा माणूस आहे रामभाऊ माणूसकी जपणारा, सर्व सामान्य जनतेला बरोबर घेऊन त्यांचं काम मार्गी लावणारा माणूस आहे

  • @ravindrabhosale1983
    @ravindrabhosale1983 หลายเดือนก่อน +4

    तुम्हाला मत म्हणजे घर विकून कोळशाचा व्यापार

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw หลายเดือนก่อน +15

    आम्ही पण ऊस तोड़तो म्हणजे आम्हाला संधिच द्यायची नाही का?

    • @sudhirpatil6015
      @sudhirpatil6015 26 วันที่ผ่านมา

      पुढचे आमदार खासदार तुम्हीच 😴

  • @Rajdhayagude-mw8sg
    @Rajdhayagude-mw8sg หลายเดือนก่อน +35

    10 years zal tumchya ch pakshacha mp ahe solapurla

  • @sainathank.560
    @sainathank.560 หลายเดือนก่อน +11

    भाजप 75 वर्षं काय केलं हे जसं विचारलंत अगदी तसंच मागची १० वर्षं काय केलं याचा पण हिशोब द्यायला हवा.

    • @TheBharat-Talks
      @TheBharat-Talks 24 วันที่ผ่านมา

      😂 detay ki bhau manifesto vach

  • @AvinashHibare-yj4rd
    @AvinashHibare-yj4rd หลายเดือนก่อน +13

    100% Ramji will win by Good margin🎉🎉🎉🎉🎉

  • @maheshsatalgovn4140
    @maheshsatalgovn4140 หลายเดือนก่อน +3

    अभिनंदन 🎉🎊
    राम साहेब

  • @parappabirajdarparappabira303
    @parappabirajdarparappabira303 หลายเดือนก่อน +4

    जय श्रीराम 🙏

  • @sanjayshendurkar7677
    @sanjayshendurkar7677 หลายเดือนก่อน +3

    Jai shree Ram 🚩🚩🚩

  • @HashmudinTamboli
    @HashmudinTamboli หลายเดือนก่อน +4

    पुलवामा हल्ला कोणी केला ते पण सांगा

  • @shankargaikwad6333
    @shankargaikwad6333 หลายเดือนก่อน +3

    Ram bahu wining 👍

  • @bhimajadage510
    @bhimajadage510 หลายเดือนก่อน +3

    Jay Shree Ram 🚩 🔥

  • @dattatrayadhav320
    @dattatrayadhav320 หลายเดือนก่อน +5

    कोरोना काळा पासून गहू तांदूळ फुकट शेतकरी सन्मान योजना सुरू केली गरीबांना शौचालय दिलें आणि पाच लाखांपर्यंत आरोग्य योजनेची माहिती सांगा

    • @siddharamswami7128
      @siddharamswami7128 29 วันที่ผ่านมา

      एक लाखच खत घेतलं की 18000 gst भराव लागतंय शेतकऱ्याला. त्यातलं 6000 दितात परत.. परत त्यात अजून 3 लाख शेतकऱ्यांना हे योजना मिळत नय...
      5 लाख च विमा च किती लोकांना फायदा झालंय याच लिस्ट मिळेल का??

    • @dattatrayadhav320
      @dattatrayadhav320 29 วันที่ผ่านมา

      @@siddharamswami7128 अगोदर पण् भरत होता ना

  • @AniketShined
    @AniketShined หลายเดือนก่อน +18

    Ram सतपुते

  • @santoshbansode9500
    @santoshbansode9500 หลายเดือนก่อน +2

    Namo Namo ❤❤❤❤❤❤

  • @tura2160
    @tura2160 หลายเดือนก่อน +3

    Jay shree Ram

  • @user-eq7mr8cw8n
    @user-eq7mr8cw8n หลายเดือนก่อน +3

    Jay Shree ram

  • @user-ju2kp1to5u
    @user-ju2kp1to5u หลายเดือนก่อน +1

    Only Ram Bhau

  • @sandipgiram9839
    @sandipgiram9839 หลายเดือนก่อน +2

    Ekch vada ram dada

  • @ratikantlonari-ch2vs
    @ratikantlonari-ch2vs หลายเดือนก่อน +38

    तु मोहिते पाटील यांना विसरला सोलापूर चे लोक खूप हुशार आहे .तु पडणार

    • @khajappaallibadi399
      @khajappaallibadi399 หลายเดือนก่อน +1

      😂पैज lavaychi का

    • @Hare_krishna6424
      @Hare_krishna6424 หลายเดือนก่อน

      राष्ट्रवादीतुन बीजेपी मध्ये आणि आता परत राष्ट्रवादी मध्ये असं सोईस्कर भूमिका घेणाऱ्यांच्या मागे सोलापूरकर उभे राहतील असं वाटत नाही.

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 21 วันที่ผ่านมา

      माढा लोकसभा मतदासंघांत त्यांचं काम बोलतय भावा . बघ एकदा आकलूज जाऊन नंदनवन केले आहे. त्यांनी आणि. आपल सोलापूर दहा वर्ष भाजपचे खासदर होते त्यांनी किती दिवे
      लावले माहीत जनतेला

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t หลายเดือนก่อน +13

    राम सातपुते फिक्स 2 लाख लीड

  • @rameshkulkarni8067
    @rameshkulkarni8067 หลายเดือนก่อน

    ❤राम खूप खूप ह्रदयपूर्वक माझे आशीर्वाद, विजय आपलाच आहे, आणि आपण आपल्या प्रचंड ऊर्जेने पूर्ण सक्तीनं कामाला लागा, तुम्ही खासदार झालाय यात शंकाच नाहीं, मुजोर गर्विष्ठ आमदार प्रणितीला कोणीही मतदान करणार नाहीय. हा सामान्य शक्ती विरुद्ध.... धनशक्ती असाच आहे. आपणांस अनंत शुभेच्छा. आपला विजय अन पुढील कार्य धवल यशाची ही क्रांतीच आहे. आगे बढो राम,
    नको अपल्याला आराम.

  • @prabodhbhandare7910
    @prabodhbhandare7910 หลายเดือนก่อน +5

    आरक्षणा मुळे आपण आमदार झालात पण आपल्या कोणत्याही भाषणावेळी बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाचा उल्लेख केला नाही

  • @umakanthwadi8767
    @umakanthwadi8767 หลายเดือนก่อน +1

    जय श्री राम

  • @sureshkhade211
    @sureshkhade211 หลายเดือนก่อน +5

    पंतप्रधान आवास योजना सांगायला विसरू नका

  • @kishordhotr146
    @kishordhotr146 22 วันที่ผ่านมา

    जय श्री राम 🧡

  • @ENFIELD-SHORT
    @ENFIELD-SHORT หลายเดือนก่อน +1

    Well dan ram bhau

  • @GStar245
    @GStar245 15 วันที่ผ่านมา

    नमो❤

  • @santoshteli999
    @santoshteli999 หลายเดือนก่อน +18

    गेल्या दहा वर्षांमध्ये सोलापूर लोकसभा मतदारसंघाचा कोणता विकास झाला आहे याचे उत्तर भारतीय जनता पार्टी द्यावी..

  • @vikasgiram5378
    @vikasgiram5378 26 วันที่ผ่านมา

    जय श्रीराम 🚩🚩🚩💯💪

  • @vishwajeetmagar7847
    @vishwajeetmagar7847 หลายเดือนก่อน +1

    5 स्टार ऊसतोड मजूर

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he หลายเดือนก่อน +3

    घराणे शाहिचा उदो उदो करुन झाल्यावर एका सर्व सामान्य कुटुंबा तुन आलेल्या तरुणाला आता संधि देणे जरूरी आहे

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 21 วันที่ผ่านมา

      कसं ओ साहेब सर्वसामान्य घरातून म्हणता तूम्ही त्याचा अडीच कोटी रुपयांचां बंगला आहे. आणि कोरोनो सारख्या महामारीत जनता होरपळत होती या बाबांनी कोट्यवधी रुपये खर्च करून लग्न केले. कोणत्या बाजूंनी गरीब वाटतो हा माणूस मला सांगा

  • @rajendrakarale8917
    @rajendrakarale8917 หลายเดือนก่อน +5

    सोलापूर मध्ये राम दादा मोठ्या मताधिक्याने निवडून येणार

    • @anilkharat6237
      @anilkharat6237 21 วันที่ผ่านมา

      सोलापूरात राम दादा मोठ्या मताने पडणार

  • @sanjayalkunte8105
    @sanjayalkunte8105 หลายเดือนก่อน +1

    रामभाऊ 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @akashnimbalkar7179
    @akashnimbalkar7179 หลายเดือนก่อน +15

    5 year madhe tu kay kala malshiras madhe

  • @user-wk2rp8kj7o
    @user-wk2rp8kj7o 24 วันที่ผ่านมา

    विजय भव 💐💐🙏

  • @rajeshphule5703
    @rajeshphule5703 หลายเดือนก่อน

    Jay Shri Ram

  • @leeladarsamal3355
    @leeladarsamal3355 หลายเดือนก่อน

    Jay Shri Ram...

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 หลายเดือนก่อน +3

  • @AbhijeetWagh-dn9mw
    @AbhijeetWagh-dn9mw หลายเดือนก่อน +11

    राम सातपुते साहेब विजयी भव

  • @sachinawati7337
    @sachinawati7337 หลายเดือนก่อน +1

    Good

  • @pramoddhavane6156
    @pramoddhavane6156 หลายเดือนก่อน +6

    75 वर्षाचा जाऊदे दहा वर्षाचा सांग फक्त..

  • @anilkharat6237
    @anilkharat6237 21 วันที่ผ่านมา +1

    अहो सातपुते साहेब किती खोटं बोलणार. शेवटी आम्ही सोलापूरकर आम्हाला माहीत दहा वर्ष भाजपचे खासदार काय काम केलेत.
    आणि मी सोलापूरकर म्हणुन मला पडलेला एक साधा प्रश्न
    सोलापूरचा पालकमंत्री बाहेरचा
    सोलापूर लोकसभा उमेदवार बाहेरचा
    माढा लोकसभा उमेदवार बाहेरचा
    मोहोळचे आमदार बाहेरचे
    माळशिरसचे आमदार बाहेरचे
    पदवीधर आमदार बाहेरचे
    म्हणजे सोलापूर भाजपात आमदार किंवा खासदार होण्याईतके लायक कोण नाही का .?
    आणि आता प्रणिती शिंदे खासदार होण्याकरिता सोलापूरात पोषक वातावरण आहे. त्या एका स्त्री ला विरोध म्हणून सोलापूरात मोदी, योगी, फडणवीस, अजून कोण येणारं माहीत नाही पण आम्ही सोलापूरकर म्हणुन या वेळेस फक्त प्रणिती शिंदे खासदार.

  • @BabushaMhamane
    @BabushaMhamane 15 วันที่ผ่านมา +1

    राम भाऊ सातपुते खासदार 🌷 आपकी बार 400 पार

  • @santoshteli999
    @santoshteli999 หลายเดือนก่อน +12

    शेतकरी विषयी बोला❤🎉 शेतकरी मालाला हमीभाव आहे का🎉 पेट्रोल डिझेल गॅस दर किराणा मालाचे भाव सिमेंट लोंखड सोने-चांदी वाहने स्टील खताचे दर जनावराचे खाद्याचे दर जीवनात लागणाऱ्या सर्व वस्तूंचे दर दुधाचे दर कांद्याचे भाव कापूस दर सोयाबीन दर या विषयी बोला❤🎉 फिक्स खासदार प्रणिती ताई शिंदे 👑🚩🇮🇳

  • @politiks96
    @politiks96 หลายเดือนก่อน +11

    Only praniti Shinde

  • @shitalpandit1107
    @shitalpandit1107 หลายเดือนก่อน +3

    राम सातपुते आहे आपल्या हक्काचा
    सोलापूरचा खासदार अन आपल्याच हक्काचा💯✔️👍🏻

  • @user-eq7mr8cw8n
    @user-eq7mr8cw8n หลายเดือนก่อน

    Ram bhau satpute🥰

  • @vinitkhade9323
    @vinitkhade9323 หลายเดือนก่อน +4

    याचं घर मी पाहिलं आहे 5 कोटीच घर आहे ऊसतोड मजुरांची पोरगा मनी आणि तुला तर आस पडायला पाहिजे की बस

    • @ashokkale6073
      @ashokkale6073 หลายเดือนก่อน

      हा बीडमध्ये का उभा राहत नाही

  • @Swaruppatange
    @Swaruppatange หลายเดือนก่อน +2

    आगडी खरे बोलताय काँग्रेसने 75 वर्ष्यात देशात काय काम केल हा प्रश्न आहेच ?

  • @nileshandhale1116
    @nileshandhale1116 หลายเดือนก่อน

    Haa neevduun yenar ❤❤

  • @kishorjagnale4049
    @kishorjagnale4049 หลายเดือนก่อน +1

    सोलापूर मध्ये स्वच्छता काहीच नाही.😊

  • @PrahladSonone-em9dl
    @PrahladSonone-em9dl 19 วันที่ผ่านมา

    ❤❤❤❤❤

  • @user-ic7so2fb8n
    @user-ic7so2fb8n หลายเดือนก่อน

    ❤❤❤❤

  • @ajayshinde9850
    @ajayshinde9850 หลายเดือนก่อน +8

    70 वर्षांत काँग्रेसने काय नाय केल ठिक आहे..पण 70 वर्षात तूम्हाला का नाय निवडुन दिल

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t หลายเดือนก่อน +1

      तू येडा 😅

    • @user-vo9dh4vg7d
      @user-vo9dh4vg7d หลายเดือนก่อน

      Lok page hote

    • @HashmudinTamboli
      @HashmudinTamboli หลายเดือนก่อน

      ​@@user-vo9dh4vg7dतुमचा आजोबा पागल होते

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t หลายเดือนก่อน +1

      अरे 70 वर्षात विपक्ष कमजोर होता म्हणून तर लुटले काँग्रेस ने

  • @10dmohitedivya54
    @10dmohitedivya54 หลายเดือนก่อน

    जनसेवेत प्रत्येक माणसू जपतो
    सर्वां ना हक्काचा आधार वाटतो !

  • @saimotors15
    @saimotors15 16 วันที่ผ่านมา +1

    Ram satpute Fasnvis yani marata arakshan la virod kela hota ❤❤❤❤

  • @rameshwarkamble1992
    @rameshwarkamble1992 หลายเดือนก่อน +14

    तुम्ही ज्या शाळेत शिकला ना ती शाळा
    आता तुमच्या साहेब ने १० वर्षात काय केलं ते सांगा
    आणि हो पुलवामा आणि आमचे साहेब मुंडे साहेब कसे गेले ते आज पर्यंत कळले नाही लोकांना ते पण सांगा

  • @mayursule3958
    @mayursule3958 หลายเดือนก่อน

    Satpute saheb

  • @vinayakanuse6065
    @vinayakanuse6065 หลายเดือนก่อน +15

    केलंय की राव फक्त जनतेच्या खात्यात 15 लाख दिले.

  • @vinayaksathe-yr9zr
    @vinayaksathe-yr9zr หลายเดือนก่อน +3

    Rakhiv sheet sodun Beed madhe ubha raha

  • @rohanyadav2470
    @rohanyadav2470 หลายเดือนก่อน +6

    Only Praniti Tai Shinde

  • @deepakkota5373
    @deepakkota5373 หลายเดือนก่อน +2

    साहेब तुम्ही निवडणून आल्यावर सोलापूर मतदारसंघात काय काय विकासाच काम काय करणार व उद्योग धंदे व IT पार्क या विषयावर काय करणार हे हवं आहे...
    साहेब संपूर्ण भारतभर रस्ता च काम चालू आहे केवळ सोलापूर साठी केलं नाही आमच्या सोलापूरातून GST चा हिस्सा हि आहे...

  • @arunpawar5753
    @arunpawar5753 หลายเดือนก่อน +3

    गेले दहा वर्षे काय केला BJP

  • @balma8552
    @balma8552 หลายเดือนก่อน +13

    जय श्रीराम पार्टी विथ differance.. ना खाउंगा, ना खाणे दूंगा ....
    70हजार कोटी रुपयांचा घोटाळा.. bjp मध्ये दाखल... आदर्श घोटाळा.. bjp मध्ये राज्यसभा... प्रफुल पटेल 880कोटी रुपयांची ed फाईल बंद bjp मध्ये दाखल..... ये है मोदी की भ्रष्ट्राचार विरोधी गॅरंटी......

  • @bharatkokate3861
    @bharatkokate3861 หลายเดือนก่อน

    Satapute age badho

  • @user-oc8zo1yc3e
    @user-oc8zo1yc3e หลายเดือนก่อน +1

    मोहिते पाटील यांनी जर ताकत लावली तर सातपुते साहेब तुम्हच काही चालणार नाही

  • @gangadharnaybal1470
    @gangadharnaybal1470 หลายเดือนก่อน

    Khup khup mota vachal veer aahe ha. Garib garib manto aahe.

  • @deepakkota5373
    @deepakkota5373 หลายเดือนก่อน +3

    आता पर्यंत BJP किंवा आपल्या मित्र पक्षांनी पालकमंत्री ही बाहेरचा आहे, जिल्ह्यांत एक हि नेता नाही का..

  • @mukundrajopadhye7058
    @mukundrajopadhye7058 หลายเดือนก่อน +3

    प्रणिती शिंदे बस झाली देश सेवा सोलापूरला
    मूर्ख बनविणे बंद करा

    • @prathamesharage
      @prathamesharage หลายเดือนก่อน +1

      अरे पण 10 व्रश झाले तिथे तर भाजपा चा खासदार आहे.. मग प्रणिती शिंदे चा काय संबंध... दहा वर्ष विकास करायला पुरेसे नसतात का? तो बार्शी रोड सुशीलकुमार शिंदे यांनी केला होता.. आजही तसाच पडून आहे तो कित्येक अपघात झालेत 10 व्रष्टा खड्डे तरी भरायचे ना

  • @ramesh.bandpatte3127
    @ramesh.bandpatte3127 หลายเดือนก่อน +1

    Only Tai fix

  • @chandrakantdhobale3756
    @chandrakantdhobale3756 หลายเดือนก่อน +3

    5 वरश्यात कडाच्या घरातून 2 कोटीचा बंगला हे काम मोदीजी नि केलं

  • @shankarpatil3013
    @shankarpatil3013 หลายเดือนก่อน +14

    आरे बाबा त्यानी काय केले नाही म्हणून तुम्हाला निवडून दिले मग तुम्ही दहा वर्षांनी काय केले ते सा़गां

    • @user-tv6hz4dj6m
      @user-tv6hz4dj6m หลายเดือนก่อน +2

      Tayni 75 varsh ky kel nahi he 10 varshat ky karnar ahet...thoda vel dya sagl thik hoil

  • @sunilnikte8383
    @sunilnikte8383 หลายเดือนก่อน

    Solapurat IT park kadhi honar te sanga?

  • @rd4217
    @rd4217 หลายเดือนก่อน +4

    Praniti tai

  • @dhanrajmhetre2429
    @dhanrajmhetre2429 หลายเดือนก่อน +1

    Bhavi Khasdar Only Praniti Tai Shinde

  • @smartgaming3883
    @smartgaming3883 หลายเดือนก่อน +2

    प्रणिती शिंदे विजयी

  • @subhashkulkarni8160
    @subhashkulkarni8160 หลายเดือนก่อน +1

    एक एक मतदान म्हणजे एक एक कमळाचं फुल 🪷🌷🪷 श्रीराम चरणी अर्पण करुया....
    भाजपा ला मतदान करुया....

  • @chaitanygaikwad6622
    @chaitanygaikwad6622 หลายเดือนก่อน +4

    🎉🎉🎉

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 หลายเดือนก่อน +1

    सुशीलकुमार शिंदे यांच्या काळात सोलापूर शहर विकासित झाले नाही. त्यांनी फक्त पक्ष सांभाळला. मी सोलापूरचा आहे.

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he หลายเดือนก่อน +3

    सुशील शिंदे कडे देशातील दोन नंबर च पद होतं.. मुख्यमंत्री होता.. काय दिवे लावले आहेत माहित आहे सोलापूर मध्ये.. म्हणून तर आम्ही त्याला दोन वेळा आपटलं आहे पण पोरगी पडणारच