Ram Satpute on Solapur : 10 वर्षातील कामांचा हिशोब मांडला, प्रणिती शिंदेंच्या आव्हानाला उत्तर

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 เม.ย. 2024
  • #ramsatpute #solapur #pranitishinde #abpmajha #abpमाझा #marathinews #maharashtrapolitics #loksabhaelection2024 #cmeknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #vijayshivatare #prakashambedkar #manojjarange #uddhavthackeray #indiaalliance
    Ram Satpute on Solapur : 10 वर्षातील कामांचा हिशोब मांडला, प्रणिती शिंदेंच्या आव्हानाला उत्तर
    Video Credit : #Solapour | Solapur | Sudhir Kakde/Producer | Imran Shaikh/ Editor
    ABP Majha LIVE | Lok Sabha Election | Mahayuti Vs MVA | Maharashtra Politics | Marathi News Updates | Prakash Ambedkar VBA Lok Sabha Candidate List | MVA Seat Sharing | Mahayuti Seat Sharing
    ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
    Subscribe TH-cam channel : bit.ly/3Cd3Hf3
    For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
    Social Media Handles:
    Facebook: / abpmajha
    Twitter: / abpmajhatv
    Instagram : / abpmajhatv
    Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
    Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
    ---------------------------------------------------------------------------------------------
    Maharashtra News Live Updates Today | Headlines Today | ABP Majha Top Headlines | Latest News Live Updates | Marathi Video | Marathi News Today LIVE | Top News Today | Marathi Batmya | National International News Updates | Rahul Gandhi Sabha | PM Narendra Modi Sabha | Lok Sabha Election 2024 Live Updates | Maharashtra Lok Sabha Elections 2024 | Uddhav Thackeray Speech | Prakash Ambedkar Vanchit Maha Vikas Aghadi | BJP NDA vs Congress UPA | MVA vs Mahayuti | CM Eknath Shinde Sabha | Devendra Fadnavis Speech | Sharad Pawar vs Ajit Pawar | Maratha Reservation vs OBC Reservation | Manoj Jarange Patil | मराठी बातम्या | महाराष्ट्र न्यूज | टॉप हेडलाईन्स | मराठी टॉप बातम्या | मराठा आरक्षण विरुद्ध ओबीसी आरक्षण | मनोज जरांगे पाटील | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे | देवेंद्र फडणवीस सभा | उद्धव ठाकरे भाषण | प्रकाश आंबेडकर वंचित महाविकास आघाडी | अजित पवार विरुद्ध शरद पवार | लोकसभा निवडणूक 2024 | महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2024 | राहुल गांधी सभा | पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण | महायुती विरुद्ध महाविकास आघाडी | Manoj Jarange Patil and Prakash Ambedkar Vanchit Yuti | मनोज जरांगे पाटील प्रकाश आंबेडकर वंचित युती | Bachchu Kadu vs Navneet Rana

ความคิดเห็น • 184

  • @bhagayshribirajdar5082
    @bhagayshribirajdar5082 2 หลายเดือนก่อน +17

    प्रत्येक पाच वर्षाला नवीन उमेदवार शोधण्याची गरज काय येते म्हणजे मागच्या खासदार काहीच काम केलं नाही 10 वर्षाचा इतिहास आहे म्हणून जनतेला बदल हवा आहे महाविकास आघाडी चा विजय असो

  • @sarojajadhav7834
    @sarojajadhav7834 2 หลายเดือนก่อน +20

    😢 फक्त आणि फक्त प्रणिती ताई शिंदे च निवडून येणार ❤❤❤

  • @ak-yj5kg
    @ak-yj5kg 2 หลายเดือนก่อน +14

    राम मंदिर हा विकासाचा मुद्दा आता कळलं 🤣🤣🤣🤣आम्ही तर हिंदू अस्थेचा विषय समजत होतो

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 2 หลายเดือนก่อน +1

      आस्था टिकून राहण्यासाठी राम मंदिर आवश्यक होते मित्रा . . . . . . !!

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t 2 หลายเดือนก่อน +1

      राम मंदिर तुझ्या सारख्या नास्तिक काँग्रेसी ला कळणार नाही , राम मंदिर बनणे हा आस्थेचा विषय आहे , व ते भव्यदिव्य बनणे हा विकासाचा मुद्दा आहे

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t 2 หลายเดือนก่อน +2

      राम मंदिर बनणे हा आस्थे चा विषय आहे , आणि ते भव्य दिव्य बनने हा विकासाचा मुद्दा आहे

  • @babasahebdupargude8804
    @babasahebdupargude8804 2 หลายเดือนก่อน +7

    मागील खासदार जय सिध्देश्वर महाराज भाजपाचे पाच वर्षात फक्त पन्नास लाख रुपये खर्च केलेत नापास खासदार म्हणून गनले गेलत आणि हे कुठला हिशोब देतोय, खोट बोल पण रेटून बोल...

  • @shekhardoltode4958
    @shekhardoltode4958 2 หลายเดือนก่อน +10

    30 हजार घर मोदीने दिले नाही.. आदाम मास्तर णी दिले.. बस re tu gapp

    • @mahaveerwaghmode3657
      @mahaveerwaghmode3657 2 หลายเดือนก่อน

      श्री मोदी जी ने केंद्रांतून प्रस्ताव मंजूर केले म्हणून झाले.
      जय श्रीराम जय श्रीराम
      🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @dattatrayjorwar1989
    @dattatrayjorwar1989 2 หลายเดือนก่อน +7

    अरे रस्ते केले म्हणजे काय लय उपकार केले नाहीत

  • @Thecontraversial07
    @Thecontraversial07 2 หลายเดือนก่อน +6

    👌🏻👌🏻

  • @SatishInamdar-wp1fq
    @SatishInamdar-wp1fq 2 หลายเดือนก่อน +14

    माळशिरस तालुक्याला असा आमदार कधीच मिळणार नाही

  • @komalkanase7096
    @komalkanase7096 2 หลายเดือนก่อน +3

    जय सिद्धेशवर तर एकदा निवडून आला नंतर आला नाही...पोखरापूर गावच्या तळ्यात पाणी आणायचे होते त्याच काय झालं

  • @pravinbhanudasdudhal7071
    @pravinbhanudasdudhal7071 2 หลายเดือนก่อน +4

    मोदी साहेब यांनी शेतकऱ्यांना 18%Gst लावली आहे शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही??? 2000 देऊन फायदा नाही मागील दहा वर्षे शेतकऱ्याच्या मालाला भाव होता त्या पेक्षा आता कमी आहे?? बाकीचे सर्व डबल महागाई केली आहे भाजप ने????

  • @rahuldhamodkar4639
    @rahuldhamodkar4639 2 หลายเดือนก่อน +3

    महागाई, बेरोजगारी वर कधीतरी दहा वर्षात काम झालंय का ते पण बोला,,सर्वाधीक शेतकरी देशोधडीला का लागला, सर्वाधीक बेरोजगारी का वाढली या दहा वर्षात ते पण सांगा.....

  • @SamirKahirnar
    @SamirKahirnar 2 หลายเดือนก่อน +11

    रामभाऊ आम्ही आपल्या सोबत आहोत

  • @babasahebdupargude8804
    @babasahebdupargude8804 2 หลายเดือนก่อน +5

    कॉग्रेसच्या वेळेस सोलापुराला ऐक दिवसाआड नळाला पाणी येत होते आता दहा वर्षांत, भाजपाच्या सरकार मध्ये पाच दिवसांनी एकदा पाणी पुरवठा होत आहे...

  • @rajkumarhiremath8209
    @rajkumarhiremath8209 2 หลายเดือนก่อน +2

    आब की बार राम भाऊ खासदार 💪🚩

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 หลายเดือนก่อน +2

    रामदादा...❤❤

  • @dhanwantariindia8685
    @dhanwantariindia8685 2 หลายเดือนก่อน +2

    रामराज्य. 🚩🚩🚩

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน +5

    Are. 15. Lakh. Soyabin kande कापूस 2 कोटी डिझेल पेट्रोल गॅस प्रत्येक vrshi 2कोटी नोकऱ्या. काळा धन. नोकर भरती 75. 24. तास. वीज. हे. जनतेच. 10. मागण्या ch bola.

  • @ak-yj5kg
    @ak-yj5kg 2 หลายเดือนก่อน +14

    काय फालतू उत्तर 10😂😂😂एकच उत्तर रस्ता दहा ठिकाणी केला 🤣🤣विडी कामगार श्रेय आडम साहेबांचं... मोदी च नाही........ अन हो रस्ते सगळी कडे झालेत..... सोलापूर नाही फक्त.....

  • @PritamMali-zp3ig
    @PritamMali-zp3ig 2 หลายเดือนก่อน +2

    सुपर आमचे‌‌ आमदार राम सातपुते साहेब

  • @umakantwale7768
    @umakantwale7768 2 หลายเดือนก่อน +3

    मोदी इस ग्रेट नेता विजय राम जी की

  • @adarshatharv1981
    @adarshatharv1981 2 หลายเดือนก่อน +1

    Jay shree Ram

  • @Robinhood_09
    @Robinhood_09 2 หลายเดือนก่อน +9

    मोदी साहेबांची 10 कामं
    1. उज्वला योजनेतून गॅस फुकट वाटून पहिल्यांदा लोकांना त्यावर निर्भर राहायला लावून 400 चा गॅस 1000 रुपये केला.
    2. 70 रुपयाचं पेट्रोल आणि 55 रुपयाचं डिझेल प्रत्येकी 110 आणि 100 रू. केले.
    3. देशातील बेरोजगारीचा दर मागच्या 40 वर्षांत सर्वाधिक केला.
    4. विरोधकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करून विरोधी पक्षांना बदनाम करून नंतर त्या नेत्यांना आपल्या पक्षात सामील करून घेतले.
    5. देशावरील कर्ज 170 लाख कोटींवर नेऊन ठेवले जे की आपल्या GDP च्या 80% पेक्षा जास्त आहे.
    6. महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प व मोठे उद्योगधंदे गुजरातला पळवले.
    7. कांदा, गहू, तांदूळ इ. अचानक निर्यात बंदी, सोयाबीन व कापसाचे दर ,दुधाचे दर कमी केले व त्याला जोड म्हणून खतांच्या व पशुखाद्यांच्या किमती वाढवून वेळोवेळी शेतकऱ्यांची कंबर मोडली.
    8. देशातील 1% शेठ लोकांच्या हातामध्ये देशाची 40% संपत्ती दिली व आणखी देणे चालूच आहे.
    9. टॅक्स च्या नावाखाली GST, रोड टॅक्स, सर्विस टॅक्स, इन्कम टॅक्स मधून जनतेला कमावलेल्या पैशांमधून फक्त त्यांचं पोट भरू शकेल एवढी व्यवस्था करून ठेवली आहे. जनतेच्या हातामध्ये शिल्लक काय राहिलं, तर घंटा.
    10. आणि सर्वात महत्त्वाचं महाराष्ट्राच्या राजकारणाचा UP बिहार केला व स्वतःची हुकूमशाही कडे यशस्वी वाटचाल करून देशाचं संविधान संपवण्याची खात्री दिली.
    - एक मराठी नागरिक.
    जय महाराष्ट्र 🚩

  • @shrinivasparit5507
    @shrinivasparit5507 2 หลายเดือนก่อน +6

    मोदीने सगळ्यात मोठ काम तुला तिकिट देऊन केल ...

  • @user-vo7uh8mu5t
    @user-vo7uh8mu5t 2 หลายเดือนก่อน +2

    राम फिक्स , हे वर्ष राम मय आहे , अयोध्येत प्रभू श्री राम , आणि निवडणुकीत सोलापूर मध्ये पण या वेळेस राम

  • @vikasawale8605
    @vikasawale8605 2 หลายเดือนก่อน +2

    माजी आमदार रमेश कदम स्ट्रॉंग उमेदवार हे देखील सोलापूरमध्ये उतरलेले आहेत एम आय एम पक्षाकडून आता खरे तिरंगे फाईट होणार ✌️✌️✌️💪💪💪

  • @ajitkate2444
    @ajitkate2444 2 หลายเดือนก่อน +14

    शेतकऱ्यांसाठी काय केलं

    • @omkar23549
      @omkar23549 2 หลายเดือนก่อน +3

      Saglya yojna milatat shetkaryana.... Tula akkal nasel

    • @ajitkate2444
      @ajitkate2444 2 หลายเดือนก่อน

      @@omkar23549 कांदा निर्याद बंदी योजना का ?

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 หลายเดือนก่อน +2

      ट्रॅक्टर विकत घेण्यासाठी १ लाख अनुदान मिळतं, खऱ्या शेतकऱ्यांना विचार.

  • @mahaveerwaghmode3657
    @mahaveerwaghmode3657 2 หลายเดือนก่อน

    एकदम बरोबर बोललात साहेब,
    त्यांच्यां वडीलांचे शेत विजापूर रोडला जाई-जुई फार्म हाउस आहे ,
    40 माणसे फक्त यांचे सेवा करायला आहेत .
    जय श्रीराम जय श्रीराम
    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he 2 หลายเดือนก่อน +14

    राम भाऊ सोलापूरकर आपल्या पाठीशी ठाम पणे उभे आहेत

  • @speakwithsonu427
    @speakwithsonu427 2 หลายเดือนก่อน +7

    येणार तर रामभाऊच..❤

  • @chandrakantdhobale3756
    @chandrakantdhobale3756 2 หลายเดือนก่อน +1

    कार्यकतरा म्हणतो आणि भावनिक करतो

  • @ManoharChakolekar
    @ManoharChakolekar 2 หลายเดือนก่อน +7

    उज्वला योजना गैस दिलात पण लॉकडाऊन मध्ये १२०० रुपये गैस दिलात आता ९०० रुपये असंका काय कारण इलेक्शन आहे म्हणून का यांचा उत्तर दया मुद्याचा बोला

  • @devrajbodke8351
    @devrajbodke8351 2 หลายเดือนก่อน

    साहेब तुम्ही बरोबर बोलला

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he 2 หลายเดือนก่อน +6

    जनतेच्या समस्येला वाचा फोडणारे राम दादा

  • @rahul.kshirsagar
    @rahul.kshirsagar 2 หลายเดือนก่อน +2

    Ram dada🚩

    • @user-ke4oo9wq1x
      @user-ke4oo9wq1x 2 หลายเดือนก่อน

      उडवून घे😂😂

  • @ManoharChakolekar
    @ManoharChakolekar 2 หลายเดือนก่อน +2

    रस्त्याचा काम केलात तर रोट टाक्स का घेतात तुम्ही विकास काम केलात ना नागरिका जवळून पैसे का घेतात यांचा उत्तर दया

    • @user-vo7uh8mu5t
      @user-vo7uh8mu5t 2 หลายเดือนก่อน +1

      व्हय सगळं फुकट घे आणि बस चावडीवर गप्पा मारत

  • @dattatrayjorwar1989
    @dattatrayjorwar1989 2 หลายเดือนก่อน +2

    15 लाख आले 😂

  • @VishalShedge816
    @VishalShedge816 2 หลายเดือนก่อน +6

    Only ram dada

  • @siya_jadhav12
    @siya_jadhav12 2 หลายเดือนก่อน +6

    एकच वादा रामदादा

  • @SatishInamdar-wp1fq
    @SatishInamdar-wp1fq 2 หลายเดือนก่อน +6

    रामराज्य येणार

  • @audumbarsondage4392
    @audumbarsondage4392 2 หลายเดือนก่อน +1

    सोलापूर ला बायपास हे काम नव्हे गरज होती शासन दररोज टोल च्चा माध्यमातून कोट्यावधी रुपये वसूल करते आहे

  • @deepakpagar3833
    @deepakpagar3833 2 หลายเดือนก่อน +1

    रस्ते मंदिर म्हणजे काय महागाईवर बोला आमच्याच पैशातून काम करताय तुम्ही काय घरची जमीन विकून काम केले का

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน +5

    बीड जिल्ह्यात एकशे एक रसायन जन्माला येते जिल्हा मागास असला तरी नेते जबरदस्त तयार होतात

  • @BabluRajput-pl6sj
    @BabluRajput-pl6sj 2 หลายเดือนก่อน

    तुम्ही माळशिरस मध्ये काय केलं

  • @user-hs6ch8cq2z
    @user-hs6ch8cq2z 2 หลายเดือนก่อน

    उज्वला गॅस दिलात गॅस ची किंमत किती आहे ते माहिती आहे का

  • @kakasahebumbre7727
    @kakasahebumbre7727 2 หลายเดือนก่อน

    मग पार्सल माग वाची काय गरज होती हितली काय वाज आहेत का

  • @shitalpandit1107
    @shitalpandit1107 2 หลายเดือนก่อน

    राम सातपुते आहे आपल्या हक्काचा
    सोलापूरचा खासदार अन आपल्याच हक्काचा

  • @saipanmujawar5139
    @saipanmujawar5139 หลายเดือนก่อน +1

    राहुल गांधी सुप्रिया सुले परिणीति शिंदे उद्धव ठाकरेजिंदाबाद

  • @chayasabae2144
    @chayasabae2144 2 หลายเดือนก่อน +1

    राम मंदिर झालं हे अतिशय चांगलं काम झालं परंतु राम मंदिराने उत्तर प्रदेशातील काही माफक लोकांना रोजगार मिळाले सोलापुरात रोजगार निर्माण होत नाही राम अयोध्येतल्या राम मंदिराला राम्या तुला पाडणार म्हणजे पाळणा

  • @dewangdoye2927
    @dewangdoye2927 2 หลายเดือนก่อน +4

    modi n solapur mani ek amdar ch jhopdi ch ghar badlavun Mota Ghar banavla Pach varshyat

  • @dattatraykasabe
    @dattatraykasabe 2 หลายเดือนก่อน

    मंगळवेढा 35 गावाचा पाण्याचा प्रश्न फडणवीस साहेबांनी शब्द दिल्या प्रमाणे सोडवला आणि मंगळवेढा तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे

  • @user-wj1bn8ls3e
    @user-wj1bn8ls3e หลายเดือนก่อน

    हंसू थाबेना 😅😅

  • @ramjanpatel443
    @ramjanpatel443 2 หลายเดือนก่อน

    Only tai

  • @maheshmanedeshmukh4088
    @maheshmanedeshmukh4088 2 หลายเดือนก่อน

    रामच येणार

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน +1

    Are रामभाऊ. जनता काय मागते तु काय सांगतो तुला तर माहिती आहे का सोयाबीन कापूस 24 तास लाईट कर्ज माफी 15 लाख 75. हजार नोकर भरती प्रत्येक vrshi 2 कोटी नोकऱ्या brstachyar केलेले महाराज महामहीम तुमच्या पक्ष्यात

  • @PritamMali-zp3ig
    @PritamMali-zp3ig 2 หลายเดือนก่อน +1

    रामदादा

  • @suhaskhandagale2202
    @suhaskhandagale2202 2 หลายเดือนก่อน

    15 लाख च काय झालं भाऊ

  • @user-pi5ml1ol3w
    @user-pi5ml1ol3w 2 หลายเดือนก่อน

    मोहिते पाटलांचे जिवावर आमदार जलता स्वतः आमदार होउन दाखवा

  • @Karimmujawar4608
    @Karimmujawar4608 2 หลายเดือนก่อน

    Aimim pan Aahe solapur madhe

  • @user-hs6ch8cq2z
    @user-hs6ch8cq2z 2 หลายเดือนก่อน

    सातपुते आरटीओ चा आणि लायसन चा खर्च किती वाढले ते पण सांगा रोड केलेला सांगू नको ते जनतेच्या पैशातून केलेला आहे टोल वसुली करताय वसुली सरकार

  • @ramwaghmode6137
    @ramwaghmode6137 2 หลายเดือนก่อน +5

    प्रणिती शिंदे विजय 👍👍👍👍

  • @suhaspawar1025
    @suhaspawar1025 2 หลายเดือนก่อน +1

    सहा हजार दिले काय घरचे दिले का आमचेच आमाला देतो

  • @pradiprokade2121
    @pradiprokade2121 2 หลายเดือนก่อน +1

    6000 nuko malala bhav dai

  • @ajitvirakr7023
    @ajitvirakr7023 2 หลายเดือนก่อน

    पक्ष फोडणणरा पक्ष

  • @krishnajadhav848
    @krishnajadhav848 2 หลายเดือนก่อน +9

    राम सातपुते झिंदाबाद🚩🚩🚩

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he 2 หลายเดือนก่อน

    निवडून निवडून रामभाऊच येणार

    • @user-ke4oo9wq1x
      @user-ke4oo9wq1x 2 หลายเดือนก่อน

      तुझ्यावर घे उडवून😂🎉

  • @akashk8185
    @akashk8185 2 หลายเดือนก่อน +34

    किती पण भूकला तरी प्रणिती शिंदे येणार आहे😅

    • @Rocket_T2
      @Rocket_T2 2 หลายเดือนก่อน

      कुठं?

    • @premkumarmodani242
      @premkumarmodani242 2 หลายเดือนก่อน

      याच्या घरी . . . . . जेवायला 😅

  • @Maharashtranews1235
    @Maharashtranews1235 2 หลายเดือนก่อน

    ताई कड उत्तर नाही😅

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he 2 หลายเดือนก่อน

    ट्रोलर गँग कितीही भुंका मात्र
    रामच येणार

  • @umeshsontakke5136
    @umeshsontakke5136 2 หลายเดือนก่อน

    बोलण्याची मस्ती किती आहे बघा,

  • @suyashkale4441
    @suyashkale4441 2 หลายเดือนก่อน

    ३० हजार घरे आडम मास्तरांनी आणले आहेत त्यामुळे याचे श्रेय तुम्ही घेऊ नका

  • @afrozshayer0808
    @afrozshayer0808 2 หลายเดือนก่อน +1

    Berojgari, Education, shetkari, fakt rastyawar😅😅😅
    1-Bypass cha kaam kendriye tarfe zala( tya madhe pan ghotala) solapur che khasdar ne kele nahi..
    2-Vidi kamgar sathi ghare Adam Master che kaam aahe
    3- modi ji ne konala paise dilye tyachi yaadi dya mag kalel yacha pan ghotala
    4- 1700cr konala dile yachi yaadi dya
    5-Ujwala gas ghenare aaj 1200rs madhe gas kasa ghenar...?
    6- pahilya pasunch ghara ghara madhe paani yet hota..
    7-Akkalkot cha rasta National highway aahe te tar karayechach hota kendra la tya pasun solapur chai beroj gaari geli ka?
    8-angalwedhye cha rasta pan National highway hota re baba ( ya sathi kiti paise gele yacha ghotala pan bola)
    9-Vijyapur cha rasta pan national highway aahe ( ye sarve raste Congress chya kalatch manzur zale hote)
    10-Ram mandir Solapur madhe kadhi aala? Aani tya pasun Solapur la kaye fayeda zala?

  • @rahulsonkamble1825
    @rahulsonkamble1825 2 หลายเดือนก่อน

    Petrol diesel ka Kami Kel nahi

  • @user-hs6ch8cq2z
    @user-hs6ch8cq2z 2 หลายเดือนก่อน

    सातपुते तुला सांगतो 350 मध्ये मिळणारे लायसन्स आता साडे 3000 आलाय ते लक्षात राहू दे

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 หลายเดือนก่อน +1

    राम राज्य येणार

  • @gangadharnaybal1470
    @gangadharnaybal1470 2 หลายเดือนก่อน +1

    Beed beed manu naka. kamacha manus ahe.solapurkar kay kartat.

  • @kiranmeshram423
    @kiranmeshram423 2 หลายเดือนก่อน

    प्रणिती शिंदे 100% येणार 10 वर्षात विकास नाही झाला. महागाई खूप वाढवली, कापुस सोयाबीन भाव नाही मनून बदल आवश्यक आहे.

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน

    अरे बाय पास करा ही राज्यातील जनतेची मागणी होती का. जनता काय मागते हमी भाव कापूस सोयाबीन डिझेल पेट्रोल गॅस कर्ज माफी नोकर भरती 75 हजार नोकऱ्या हे काय बोल

  • @devidashindusena3237
    @devidashindusena3237 2 หลายเดือนก่อน

    आता ताईला खरोखर घाम सुटल असेल😅😅😅😅

  • @mahi_dhavare
    @mahi_dhavare 2 หลายเดือนก่อน +2

    रामभाऊ आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये च राहतोय आमच्या इकडच्या लोकांना तर जल जीवन मिशन म्हणजे काय आहे तेच माहीत नाही...
    राहिला प्रश्न उज्वला गॅस चा गॅस 1200 रुपये झालाय.....

  • @sunilsawant6507
    @sunilsawant6507 2 หลายเดือนก่อน +1

    मोहिते पाटलाच्या जीवावर निवडून आला आहेस

  • @rajarampawar2771
    @rajarampawar2771 2 หลายเดือนก่อน

    ट्रोलर गँग किती पण ओरडा रामच येणार 🚩🚩

  • @amitshinde29
    @amitshinde29 2 หลายเดือนก่อน +1

    Swami ekadahi firakala nahi gavat

  • @shivam_jain21
    @shivam_jain21 2 หลายเดือนก่อน +1

    फक्त बीजेपी

  • @GajananPatale-yr9if
    @GajananPatale-yr9if 2 หลายเดือนก่อน

    तिकडं बीड ला जा रे

  • @rahulsonkamble1825
    @rahulsonkamble1825 2 หลายเดือนก่อน

    6 hajarat kay hotay bhav dya shetkaryanchya malala

  • @SamirKahirnar
    @SamirKahirnar 2 หลายเดือนก่อน +2

    आम्ही पण ऊस तोड़तो म्हणजे आम्हाला संधिच द्यायची नाही का?

  • @rahulsonkamble1825
    @rahulsonkamble1825 2 หลายเดือนก่อน

    Gas yojana deun 1200 rs la gas kel

  • @rakeshshirshikar
    @rakeshshirshikar 2 หลายเดือนก่อน +3

    अजून पूर्ण नाही झाल हैद्राबाद रस्ता

  • @chandrkantmane3141
    @chandrkantmane3141 2 หลายเดือนก่อน

    तु समाजासाठी काय काम केले ते सांग 30हजार घरे हे केन्द्रीय योजना होती त्याचे श्रेय तुम्ही घेऊ नका
    तुला 100/ आम्ही पाडणार मोहिते पाटिल समर्थक

  • @rahulsonkamble1825
    @rahulsonkamble1825 2 หลายเดือนก่อน

    Hindu rashtra mhnta aani tumhich sattewar aahat mg Hindu khatre me hay Manta ka khatre me aahe hindu

  • @khanderaokamble2816
    @khanderaokamble2816 2 หลายเดือนก่อน

    Solarur haidrabad. Hai way khadda road hai

  • @santoshsawant4981
    @santoshsawant4981 2 หลายเดือนก่อน

    ओन्ली प्रणिती शिंदे ✌️

  • @ManoharChakolekar
    @ManoharChakolekar 2 หลายเดือนก่อน +2

    पीण्याच्या पाण्याला मीटर का लावलात बिल का घेतात सोलापूर शहरात टाईम वर पाणी नाही ४ दिवसाला पाणी देतात या वर बोला

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he 2 หลายเดือนก่อน

    ओन्ली रामदादा

  • @pratiktaywade7
    @pratiktaywade7 2 หลายเดือนก่อน +4

    राम सातपुते झिंदाबाद

  • @ManoharChakolekar
    @ManoharChakolekar 2 หลายเดือนก่อน +2

    मुद्रा लोन २५० लाख लोन दिले तर पुरावे दाखवा

  • @user-wj1bn8ls3e
    @user-wj1bn8ls3e หลายเดือนก่อน

    😅😅😅

  • @GauravMore-ip1he
    @GauravMore-ip1he 2 หลายเดือนก่อน +3

    सोलापूरमध्ये रामराज्य येईल

  • @nitinchabukswar8452
    @nitinchabukswar8452 2 หลายเดือนก่อน +6

    अरे हा कोणती कामे सांगतोय 😂
    ह्याला विचारलाय काय बोलतो काय यातलं काही तरी झालंय का?

  • @balirambandgar4191
    @balirambandgar4191 2 หลายเดือนก่อน

    BJP ने. देश विकला हे सांग.