ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก

चला पाहुयात भाजीपाला कसा लावायचा !! Vegetable Gardening Tips, Marathi VLog USA,

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 23 เม.ย. 2020
  • या व्हिडिओ मध्ये पाहुयात माझ्या भाजीपाला गार्डन मध्ये मी कशाप्रकारे भाज्या लावते.
    १) बियां पासुन रोपे कशी तयार केली
    २) कुंडी मध्ये रोप कसे लावले
    ३) विरळणी कशी केली
    आणि बरंच काही ..
    In this video I will show how I did my patio Vegetable Garden.
    - Growing vegetable plants
    - Container planting
    and other vegetable gardening tips.
    Other video links :
    - अमेरिकेमध्ये घरं कशी असतात, काय असतं या घरांमध्ये वेगळं ? : • अमेरिकेमध्ये घरं कशी अ...
    - अमेरिकेतील घर आतून आहे तरी कसं : • आमचं घर आतून आहे तरी क...
    - झटपट गवत कट - ऍटोमॅटीक लॉन कटिंग : • झटपट गवत कट - अमेरिकेत...
    - ग्रेट स्मोकी माउंटन नॅशनल पार्क : • अमेरिकेतील ग्रेट स्मोक...
    - अमेरिकेतील कपडे वाळवायच मशीन : • अमेरिकेतील कपडे वाळवाय...
    - अमेरिकेतील भांडी घासायचे मशीन : • अमेरिकेतील भांडी घासाय...
    - न्यूयॉर्क सिटी - न्यूयॉर्क या जगप्रसिद्ध शहराला भेट : • न्यूयॉर्क सिटी या जगप्...
    - माझा अमेरिकेतील गणपती : • माझा अमेरिकेतील गणपती ...
    - अमेरिकन घरामधील अटोमेटेड कार पार्किंग स्पेस : • अमेरिकन घरामधील अटोमेट...
    - गणेश विसर्जन : • अमेरिकेतील गणेश विसर्ज...
    - भोपळ्याची शेती !! : • कशी आहे अमेरिकेतील रंग...
    - दिवाळीच्या खूप खूप शुभेछया : • दिवाळीच्या खूप खूप शुभ...
    - भाजीच भाजी - चला पाहुयात आम्ही घरी भाजीपाला कसा लावतो : • भाजीच भाजी - चला पाहुय...
    - चाहुल हिवाळ्याची - झाडांचे बदलणारे मोहक रंग !! : • अमेरिकेतील झाडांचे बदल...
    - काय आहे रेडबॉक्स ? : • काय आहे रेडबॉक्स ? Red...
    - काय आहे हॉबी लॉबी ? : • काय आहे हॉबी लॉबी ? Sh...
    - थँक्स गिविंग हॉलिडे शॉपिंग : • Thanksgiving Shopping ...
    - हॉलिडे शॉपिंग - नवीन आयपॅडच अनबॉक्सिंग : • नवीन आयपॅडच अनबॉक्सिंग...
    - पहिला स्नोफॉल - • पहिला स्नोफॉल , Snowfa...
    - ग्राहिन् - स्पेस स्टोरी - • ग्राहिन् - स्पेस स्टोर...
    - व्हेजी गार्डन मधील रॅडिशचा रायता - • व्हेजी गार्डन मधील रॅड...
    - अमेरिकेतील पेट्रोल पंप - • अमेरिकेतील पेट्रोल पंप...
    - अमेरिकन होम इन्स्टॉल डोअरबेल - • अमेरिकन होम इन्स्टॉल ड...
    - अमेरिकेतील घराचे पेंटिंग व किती येतो खर्च : • अमेरिकेतील घराचे पेंटि...
    - घरा सभोवतालचा परिसर : • घरा सभोवतालचा परिसर, S...
    Music by Scott Buckley - www.scottbuckley.com.au
    Creative Commons Attribution 4.0

ความคิดเห็น • 441

  • @leenamorde7024
    @leenamorde7024 4 ปีที่แล้ว +4

    Chaan mahiti savistar pane sangitali,tyamule samajali..phar Sunder keli aahe baag.Mehenat pan tevhadhich aahe...Tai tuza phar kautuk Vatata.Kasa manage karte saara? Hats off to you.👌👌🙏🙏😊😊

  • @nakulkakde1769
    @nakulkakde1769 3 ปีที่แล้ว

    खूप छान भाजीपाला लागवड केली आपन कमीत कमी जागेत सर्व भाजीपाला लागवड खूप छान कल्पना..

  • @jagdeesh12345
    @jagdeesh12345 4 ปีที่แล้ว +2

    अत्यंत सुंदर असे भाजीपाल्याचे बागकाम आपण केलेत व त्यासंबंधित योग्य मार्गदर्शनही केले असेच मार्गदर्शनपर विडिओ आपण तयार करून सामायिक करावे , धन्यवाद.

  • @basicsofindianclassicalmus2337
    @basicsofindianclassicalmus2337 4 ปีที่แล้ว +6

    अतिशय अभ्यासपूर्वक पद्धतीने केली आहे घरगुती शेती...खुप सुंदर....असेच आणखी videos बनव....

  • @eshwarkothalkar5569
    @eshwarkothalkar5569 3 ปีที่แล้ว

    ताई, आपली भाजीपाला लावण्याची पद्धत आणि आवड खूपच छान आहे, असेच व्हिडिओ बनवत रहा ,धन्यवाद.

  • @renukayadav7652
    @renukayadav7652 3 ปีที่แล้ว +1

    खुपच छान

  • @shrilaxmisawant9500
    @shrilaxmisawant9500 4 ปีที่แล้ว +1

    खूप छान माहिती 👌👌

  • @Abhishek-vl6zv
    @Abhishek-vl6zv 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान ,माहिती सांगितल्याबद्दल आभार🙏🙏

  • @ashakamath8654
    @ashakamath8654 3 ปีที่แล้ว +2

    It is really amazing tht how you manage your home, your hobbies, studies of your children! Great!

  • @shobhadeshmukhkitchen5606
    @shobhadeshmukhkitchen5606 4 ปีที่แล้ว +4

    छान भाज्या आहेत. मना पासून लावल्या आहेत. टेस्ट पण खूप छान असेल. शुभेच्छ

  • @smitapatil1169
    @smitapatil1169 2 ปีที่แล้ว

    Kiti chan mahiti ane variety of veges lavlyat. Khup mast.

  • @ghargutiaanibarachkahi
    @ghargutiaanibarachkahi 4 ปีที่แล้ว +2

    Khup important information dilya baddal thank you...tumhi explain Chan karta...👌👌🙏

  • @pranav_patil8826
    @pranav_patil8826 4 ปีที่แล้ว +3

    खूपच सुंदर.बघत रहावी अशी आहे.तुमची गार्डन.तिथल्या वातावरणाचाही चांगला परिणाम असेल ना!

  • @suhasshirke7414
    @suhasshirke7414 3 ปีที่แล้ว

    फारच छान निट नेटकी स्वच्छ बाग व निरनिराळ्या तऱ्हेतऱ्हेच्या भाज्यांची लागवड पाहून समाधान वाटले.त्याबद्दलच्या उपयुक्त माहितीसाठी धन्यवाद.

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 3 ปีที่แล้ว

    सुंदर अति सुंदर 👌👌👌👌👌

  • @kirtid5817
    @kirtid5817 4 ปีที่แล้ว +2

    Wow...thank you so much for giving all information.

  • @vimaljadhav3706
    @vimaljadhav3706 4 ปีที่แล้ว +4

    नमस्कार मैडम, खुपचं छान मला खुप आवडलं,

  • @prachi_efutureinside
    @prachi_efutureinside 4 ปีที่แล้ว +2

    खुप छान माहिती,Gardan सुंदर आहे...stay connected👍👍

  • @manishakuwar1175
    @manishakuwar1175 4 ปีที่แล้ว +2

    छान माहिती दिली आहे तुम्ही
    Thank you mam

  • @anaghapethe
    @anaghapethe 4 ปีที่แล้ว +2

    Thank you so much!! Great insights to start a veggie patch!!

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว

      Thank you Anagha

  • @snehalpotnis4709
    @snehalpotnis4709 4 ปีที่แล้ว +1

    Khupach upyukta ahe mahiti

  • @madhurishinde2286
    @madhurishinde2286 3 ปีที่แล้ว +1

    खरं तर तुम्ही खूपच मेहनती कष्टाळू आहात खूपच छान भाजी पाला लावला आहे 👍👌👌👌 आणि माहिती पण खूपच छान सागता तुमचा आवाजही खूप गोड आहे आणि तुम्ही सुगरण आहात 👍👌👌👌👌

  • @user-fm3vs1re2b
    @user-fm3vs1re2b 4 ปีที่แล้ว +1

    Tx Mam, khup chan mahiti milali.👍👌

  • @cookwithme7455
    @cookwithme7455 3 ปีที่แล้ว

    खूप सुंदर गार्डन आहे

  • @jaiephadnis9258
    @jaiephadnis9258 4 ปีที่แล้ว +4

    खूपच मेहनतीने आणि पेशन्स ने तुम्ही तुमचं गार्डन फुलवलय 👌👌तुमच कौतुक वाटतय असेच छान छान व्हिडीओ बनवा,तुम्हांला खूप शुभेच्या💐💐

  • @shreyadeshpande7069
    @shreyadeshpande7069 4 ปีที่แล้ว +2

    खूपच सुंदर...

  • @momonthegorecipeslifestyle199
    @momonthegorecipeslifestyle199 4 ปีที่แล้ว +1

    Nice video, your tips are useful.. thanks and stay connected.

  • @snehadevane9916
    @snehadevane9916 3 ปีที่แล้ว

    खूपच सुंदर विडिओ आहे.
    आज बाजारात मिळणाऱ्या फळांवर आणि भाज्यांवर ज्या प्रकारे कीटकनाशकांचा अतिरेकी वर्षाव होतो आहे आणि त्याचे आपल्या शरीरावर जे भयानक परिणाम होत आहेत ते खरंच काळजीत टाकणारे आहेत.
    त्यामुळे जास्तीत जास्त भाज्या आपल्या घरीच पिकवणे हा त्यावर एक उत्तम पर्याय होऊ शकतो. आम्ही स्वतः घरात लागणाऱ्या २०% भाज्या घरीच पिकवतो. भले २०% हा आकडा जास्त वाटत नसेल पण ती एक सकारात्मक सुरुवात नक्कीच आहे.
    किचन गारडेनिंग साठी पुन्हा प्लास्टिकच्या कुंड्या वापरून प्रदूषण करण्यापेक्षा आपण पर्यावरण पूरक ग्रो बॅग्स वापरून भाज्या पिकवू शकतो. ज्यामध्ये सिमेंट किंवा प्लास्टिकच्या कुंड्यांपेक्षा चांगल्या भाज्या येतात तसेच पर्यावरणालाही हातभार लागतो.
    या विषयावर सविस्तर माहिती देणारा एक सुंदर विडिओ आम्ही बनविला आहे. तो आपल्याला नक्कीच आवडेल. ही त्याची लिंक-
    th-cam.com/video/4g1NXbmEXDA/w-d-xo.html
    धन्यवाद. Happy Gardening...

  • @pgcpdc
    @pgcpdc 3 ปีที่แล้ว

    Thank you for the instructions🙏 your veggie garden is excellent 🤙 What fresh and plenty produce 😀

  • @rajendrasuryawanshi8017
    @rajendrasuryawanshi8017 3 ปีที่แล้ว +1

    पुनमताई खुप मेहनत घेतात आपली आवड व जिद्दी बघून ऐक भारतीय महिला मला अभिमान वाटतो आपल्या बद्दल खुप छान

  • @mitalidesai5814
    @mitalidesai5814 4 ปีที่แล้ว +1

    Lovely video! Thank you!
    Pls make more such videos.

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว

      Thank you Mitali, sure.

  • @sachinpatil4088
    @sachinpatil4088 4 ปีที่แล้ว +1

    तुमचं गार्डन खुपचं छान आहे खूप आवडलं अतिशय सुंदर

  • @pritamshingare129
    @pritamshingare129 4 ปีที่แล้ว +3

    Chanch घरी लावली भाजी खुप छान च प्रेझेन्टेशन पण मस्त

  • @saritapathak1883
    @saritapathak1883 4 ปีที่แล้ว

    Very nice and very good tricks

  • @sachinkeluskar2751
    @sachinkeluskar2751 4 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan ani informative video
    Efforts 👌👍

  • @anitagonsalves8694
    @anitagonsalves8694 2 ปีที่แล้ว

    Khup masta.....tnx dear 😍

  • @shilpa9028
    @shilpa9028 4 ปีที่แล้ว +1

    Wow...u r so lucky to grow veggies in your patio...really good to watch

  • @ranid2530
    @ranid2530 4 ปีที่แล้ว +2

    खूप छान व्हिडिओ

  • @sagardoke9579
    @sagardoke9579 4 ปีที่แล้ว +2

    खरच खूप छान video share करता तुम्ही..!!👌👌
    आम्हाला ते खूपच आवडले आहेत..👍

  • @pravinkajarekar6232
    @pravinkajarekar6232 2 ปีที่แล้ว

    Very interesting....

  • @swatipatil8605
    @swatipatil8605 4 ปีที่แล้ว +1

    Kupch chann I love this vegetable gardening 😊😊

  • @vaishalishinde725
    @vaishalishinde725 4 ปีที่แล้ว +1

    Chan garden बनवली आहे

  • @hule292
    @hule292 4 ปีที่แล้ว +1

    Wow khup chan garden

  • @manovedh6871
    @manovedh6871 4 ปีที่แล้ว +2

    छान आहे गार्डन👌👌👌आणि माहिती पण व्ययस्थित सांगितली उपयोग होईल.वांगी किती छान दिसताय. 👍👍

  • @yogita_jogale
    @yogita_jogale 4 ปีที่แล้ว +1

    Khoop chhan

  • @arunpatil2337
    @arunpatil2337 4 ปีที่แล้ว +1

    Very nice &super Gardening.

  • @meenasalunke3188
    @meenasalunke3188 4 ปีที่แล้ว +1

    kiti chan lavlet mast👌👌

  • @kirtipaul7167
    @kirtipaul7167 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan information

  • @padminirandive1140
    @padminirandive1140 4 ปีที่แล้ว +1

    Very nice i like the way u gave us full information I am inspired I will also do my patio garden on my terrace

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว

      Thank you Padmini

  • @ThePraj7
    @ThePraj7 4 ปีที่แล้ว +1

    Very informative video

  • @namitamusale2047
    @namitamusale2047 4 ปีที่แล้ว +2

    Very useful info, starter kit chi idea khupch chhan, good job, i like it👌👍👍

  • @snehalmore5719
    @snehalmore5719 4 ปีที่แล้ว +1

    Chan bhajipala lavla ahe mast

  • @somnathpinjan5208
    @somnathpinjan5208 4 ปีที่แล้ว +1

    Kup mast mahiti dili

  • @adityadede3573
    @adityadede3573 4 ปีที่แล้ว +1

    छान ताई . मला तुमचं गार्डन खूप आवडलं . तुम्ही आसेचं व्हिडिओ टाकत जा . STAY HOME , STAY SAFE . Take Care . By

  • @rekhasrecipe
    @rekhasrecipe 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chan

  • @BuntyLifeStyLE
    @BuntyLifeStyLE 4 ปีที่แล้ว +1

    Khup chan tae

  • @atharvmulik9395
    @atharvmulik9395 3 ปีที่แล้ว +1

    👌👌 mast

  • @nilushende8250
    @nilushende8250 ปีที่แล้ว

    खुप छान माहिती दिली पुनम

  • @Bhushan1402
    @Bhushan1402 4 ปีที่แล้ว +1

    Khup Chan!

  • @pratibhaartistry4883
    @pratibhaartistry4883 4 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan garden ani mahiti sudhha tai

  • @pravinchowhan4215
    @pravinchowhan4215 2 ปีที่แล้ว

    You are good gardener, you have grown good crop I am really impressed.

  • @manalibhandari1650
    @manalibhandari1650 4 ปีที่แล้ว +2

    You just inspired me more.... thankyou so much...🌟☺️ hope your channel reaches out to everyone... I'll share as much as possible..

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว +1

      Thank you so much Manali !! 😊

  • @jayshreesarwade9860
    @jayshreesarwade9860 4 ปีที่แล้ว +1

    मराठी भाषा वापरली खूप छान वाटले भाजी छान लावली आहे

  • @MadhuriinAmerica
    @MadhuriinAmerica 2 ปีที่แล้ว

    Very informative video 👌👌👌

  • @priyankamore951
    @priyankamore951 4 ปีที่แล้ว +1

    Thanks.. finally video aala..khup chan

  • @swatikolhe8866
    @swatikolhe8866 3 ปีที่แล้ว

    Chan mahiti

  • @sayalinarhe2679
    @sayalinarhe2679 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan mahiti dili

  • @jayashribharshankar8612
    @jayashribharshankar8612 4 ปีที่แล้ว +1

    Khupch Chan

  • @patilkranti1
    @patilkranti1 4 ปีที่แล้ว +1

    Lovely kitchen garden:)

  • @kashidkarsony2754
    @kashidkarsony2754 4 ปีที่แล้ว +1

    Khupc chan mahiti dilit thanks ☺️

  • @liveexcellently786
    @liveexcellently786 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chhan 👌👌

  • @vijayamahendraramteke1177
    @vijayamahendraramteke1177 3 ปีที่แล้ว

    अप्रतिम!!!!👌👌👌👍👍🙏🌷🙏🙂❤️❤️❤️

  • @america2924
    @america2924 4 ปีที่แล้ว +1

    Superb 👍👍👍

  • @prakashbhekre9819
    @prakashbhekre9819 4 ปีที่แล้ว +1

    Khup sundar

  • @srinivasradhe2976
    @srinivasradhe2976 4 ปีที่แล้ว +1

    vegetable gardening super sis

  • @colourful12300
    @colourful12300 4 ปีที่แล้ว +1

    Woow amazing thank you so much

  • @sarojk5516
    @sarojk5516 6 หลายเดือนก่อน

    खूप छान.. पूनम

  • @rashmiradha6196
    @rashmiradha6196 4 ปีที่แล้ว +1

    Ho khup avadala chan ahe

  • @shrikantujal1881
    @shrikantujal1881 4 ปีที่แล้ว +2

    किती गोड बोलता

  • @laxminatikar2738
    @laxminatikar2738 4 ปีที่แล้ว +1

    beautiful garden🌱🌱🌱🌱

  • @niravpatel1785
    @niravpatel1785 4 ปีที่แล้ว +3

    This is so refreshing. Your garden is so healthy and beautiful. Even though I didn’t understand language fully, I loved it. I have one request. Can you please add English subtitle?

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว

      Thank you, sure.

  • @Pranoti15
    @Pranoti15 4 ปีที่แล้ว +1

    Chhan 👌👌👍

  • @manasimanojkumarpatil1237
    @manasimanojkumarpatil1237 4 ปีที่แล้ว +1

    Mast ahe

  • @sanjayjoshi6505
    @sanjayjoshi6505 4 ปีที่แล้ว +1

    Khupch chan..feeling Good

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว

      Thanks a lot 😊

  • @sonalishende9914
    @sonalishende9914 4 ปีที่แล้ว +1

    Mast video, chan mahiti sangitali kitchen gardening vishayi ,Ropate lavnyachi padhat chan.

  • @rashimore1107
    @rashimore1107 4 ปีที่แล้ว +1

    Very inspiring !!!

  • @Sushantdate
    @Sushantdate 4 ปีที่แล้ว +1

    Mst patio garden

  • @nikitatalele4084
    @nikitatalele4084 4 ปีที่แล้ว +2

    Amazing. Mi देखील असेच झाड लावते. पण मेथी, कोथिंबीर, हिरवी मिरची, वालाच्या शेंगा, गीलके, दोडके लावते. जे मला इथे austria ला नाही मिळत.
    फार छान वाटते जेव्हा आपल्या गार्डन मधल्या भाज्या खातो तेव्हा.

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว

      Thank you Nikita

  • @godiswatching7197
    @godiswatching7197 3 ปีที่แล้ว

    Farch chan.
    Me pan Americet rahate ani gardening suru karaycha vichar karat ahe...
    This video will help👍🏻
    All the best👍🏻

  • @sulbhahm6391
    @sulbhahm6391 2 ปีที่แล้ว

    मस्तच

  • @rahuls4145
    @rahuls4145 4 ปีที่แล้ว

    खूपच छान ! अप्रतिम विडिओ, मी नॉर्थ कॅरोलिना मध्ये राहतो, तुम्ही माती बिया कुंड्या आणि स्टार्टर किट्स वगैरे सगळ्या वस्तू कुठल्या स्टोर मधून आणता याचा पण एक विडिओ बनवलात तर खूप मदत होईल.

    • @IndiaAndMe
      @IndiaAndMe  4 ปีที่แล้ว

      Hi Rahul, thanks, sure mi aajun video banave nakki

  • @sunandapalande7776
    @sunandapalande7776 4 ปีที่แล้ว +1

    Very nice video madam useful information

  • @sandhyarawool7879
    @sandhyarawool7879 4 ปีที่แล้ว +1

    Nice garden mam

  • @ramkrushnaraut3500
    @ramkrushnaraut3500 4 ปีที่แล้ว +1

    Khup chhan tai....

  • @nishalpadrat9813
    @nishalpadrat9813 2 ปีที่แล้ว

    Are wa mast

  • @ushashinde248
    @ushashinde248 3 ปีที่แล้ว

    Mastch👍🏻👍🏻

  • @maharashtrarecipeswaad
    @maharashtrarecipeswaad 4 ปีที่แล้ว +1

    Khup mast

  • @manthanbamane6763
    @manthanbamane6763 2 ปีที่แล้ว

    Very good🙏

  • @Ruby-fz2or
    @Ruby-fz2or 4 ปีที่แล้ว +1

    Beautiful vegetable garden.. Please tell me best season to plant capsicums.

  • @SuperPinky004
    @SuperPinky004 4 ปีที่แล้ว +1

    Khupach chhan garden ahe tumch