पूनम आणि तिचे यजमान खूप मेहनती आहेत. पूनम चां स्पष्ट पणा खूप आवडतो. विनू तू वांग्याची रोपटे लावून वांगी कोण खाणार. तुम्ही मुंबईला असणार. माकडांसाठी लावत आहे का
उपळ्या विनूकं पुनग्यानं उपळून दिली रोपां. आता त्याची झाडां कर म्हणजे झाला 😄 बाबल्याकं टेन्शन इला 🤔 पेटी तर इली आता धन कसा गोळा व्हयत ह्याचा 😂 कपडे धुवूकं ढोपारभर पाण्यात उभ्या रव्हूनं पुष्पा बिच्चारा गाराठंला 😄 पूनमताईंची परसबाग 1 नंबर 👌 ♥️ 👍
एखाद्या व्हिडीओत नक्की कोण कोणाचा कोण आसा ते सांगा ना म्हणजे पूनम ताई पुष्पा बाबलो दादा एकमेकांचे कोण हात ता समजना नाय बाकी मजा येत सगळा बघुक फक्त नाती समजत नायत
पूनम ताई all-rounder आहे. भारी बाग केली आहे. सगळ्या कामाची आवड, कधी कुठल्या कामामध्ये आळस करत नाही.
पुनम, बाग खुपच सुंदर... पुनम आणि नंदनचे बाबा खुप कष्ट करतात.. मेहनती आहेत... आजची बागेची सफर मस्तच झाली... 👍🏻👌🏻👌🏻
पुणम आणि भावोजी खुप कष्ट करतात बाग मस्तच पुणम ❤❤❤❤❤
खरी सुन्दर स्त्री...सर्वानी अनुकरण करावी अशी...आमची पूनम ताई
कष्टाळू , निःस्वार्थी आणि दिलदार पूनम ❤
पुनम कुटुंब मेहनत भरपूर करतात परिसर छान आहे 👍.
पूनम आणि तिचे यजमान खूप मेहनती आहेत. पूनम चां स्पष्ट पणा खूप आवडतो. विनू तू वांग्याची रोपटे लावून वांगी कोण खाणार. तुम्ही मुंबईला असणार. माकडांसाठी लावत आहे का
पुनम ताई खरच खूप मेहनती आहे ❤❤❤
पुनमताईची बाग खुप छान आहे,
पुनमची जागा आहे त्याचा उपयोग छान करते
हळदीचीबाग खूप छान पुनम ताई
ईकडे मुंबई ला 20 रुपये पाच पाना हळदीची आज मी आणली ऊधा पातोळ्या करायला 😊
हळदीच्या पानाचा वास मुंबईत आला अरे वा उदया पातोळी करणार हयाच पानात
पूनम खूप सुंदर बाग केलीस..तब्येतिकडे लक्ष दे हा बाय...डोळ्याखाली काळी वर्तुळ दिसताहेत.. हिमोग्लोबिन एकदा तपासून घे...❤
पुनम ची जागा खुप आहे त्या चा उपयोग छान केला आहे
पुनम ताई खूप कष्टाळू आहे ❤
Video yaychi sarkhi vat bagayla lagaychi pahili aata mast salag yetat 😅❤ khup mast vattat bagayla ek no video aastat aapli malvani bhasha mast ch vatte ❤🎉
विनय, तुझे दाभोळ्यातले घर आणि परिसर पण दाखव नं. भावोजी,
पूनम आणि बाबूला सोबत नेशील.....त्यांची दोघांची काॅमेंटरी ऐकायला मस्त वाटतं.😅
Hats off to Poonam fo very good kitchen garden.
पुनम ताई एकदम भारी
तुमच्या इथे पक्षांचा आवाज छान येत आहे भारी वाटतं बघायला व्हिडिओ
पूनम हळदीची पाने पातोळे बनवून दाखवा
Tumche video avdhe Chan astat ki mi roj bghte aani video chi vat bght aste ❤😊
पुनम तू खूप मेहनत करत आहेस हळदीची बाग खूप छान आहे तुझी
खुप छान आहे बाग
पुनमची बाग खुपचं छान आहे गणपतीत मीठबावच्या बाजारात घेऊन येणार आहे का अळू खूपच छान आहे हळद वाली भेंडी गवार छान आहे वीनू छानच बोलतो
शहरात जे सुख समाधान नाही ते तुमच्या. कोकणात खेडे गावांत वाढीत समाधान आहे भाऊ
बाबू लयच अति करता... काय पण बोलत असता तो... तू पण किती वेळा चुकलं...
Nice video
आवान म्हणजे काय ?
खूप सुंदर दिसतय,पुनम ,सगळाच भाजीपाला ...मस्तच.
पूनम खूप कष्टाळू. हळदीची बाग छान बहरली
Vahini khupcha chan
First like first comment.........khup cha Poonam tai
Punam tu haldichi paane week beta 😘❤️
पूनम ताई No1👌
Wa punam tai mast🎉🎉🎉❤😂😂
Chan video 👌 👌👌❤
Gav konte,kadi haldi lagvad kartat,mahiti sanga aani komb detat ka
Vinu tumchya dabholchya gharacha bagicha video kara
भावा बहिणी जोडी मस्त आहे
पुनमताई खूप कष्टाळू आहे.
उपळ्या विनूकं पुनग्यानं उपळून दिली रोपां. आता त्याची झाडां कर म्हणजे झाला 😄 बाबल्याकं टेन्शन इला 🤔 पेटी तर इली आता धन कसा गोळा व्हयत ह्याचा 😂 कपडे धुवूकं ढोपारभर पाण्यात उभ्या रव्हूनं पुष्पा बिच्चारा गाराठंला 😄 पूनमताईंची परसबाग 1 नंबर 👌 ♥️ 👍
😂😂😂👍 hotali zaada.. techo vegalo video dakhavtalay
👌👌👌👌🙏
Taai neem oil vaapra....paana kidnaar nahit.
🌟🌟🌟🌟🌟👌👌👌
Best tumi lok swargat rahatat. Tai tumi biya kutun ghetat. Goa made patvu shaktata ka. Ani dhanyawad sagitlya pramane tumi video dhakavilA❤
Tai n dada me hi halad lavli ahi but tychi pane etki moti nahi hot kya karave lagel
पुनमचा भाजीचा मळा छान आहे आवडला.पण पुढल्यावर्षी मिरी ,तळलेले गरे फणस आंबा साठ हवी असल्यास कोणाला कस contact करायच.फोन नंबर मिळेल तर बर होईल, मी अंधेरीला रहाते
मुंबई त वीस रूपया ला पाच पानेहळदीची
फस्ट लाईक
Tum achi bag mast, shant parisar.
First comments😅
हळदीची पानं आम्हाला पाठवा
Khup chhan halad bag punam
पुनम बाय झाडाजवळ कुठली रोप लावू नकोस कारण ते जायचे थेंब पासून येत नाही तसेच तुमची व्हिडिओ छान आहेत
या वर्षी सारंग आणि भावना येणार नाहीत का गणपतीला
पुनम ताई खुप कष्टाची कामे करते
विनू एकदा तुझा घररची बाग दाखव
कमळ लावली तर मला पण पाहिजे आहे, मी गणपती साठी देवगडात येणार आहे.तेव्हा बाबल्याक फोन करतंय
Nakkich
बाबल्या चा love मॅरेज लग्न झालं का mumbi chi Bayko म्हणून विचारते
To pan video already upload kelay please bagha😀
यंदा अलुवडी नाही केली का
एखाद्या व्हिडीओत नक्की कोण कोणाचा कोण आसा ते सांगा ना म्हणजे पूनम ताई पुष्पा बाबलो दादा एकमेकांचे कोण हात ता समजना नाय बाकी मजा येत सगळा बघुक फक्त नाती समजत नायत
Already barechda sangitalay tarihi navin subscribers sathi punha ekda sangitale jail nakkich
एक कीलो हळद ठेवा
अहो तुम्ही तुमची ओळख परत सांगा. तूम्ही कुणाचे कोण
हो पुन्हा एकदा सविस्तर सांगण्यात येईल
पुनम हुशार आहे कधीच मागे नाही
वहाळात पडूची भीती
पुनम ताई मी तुझ्या गावी येऊन का मला फोन नंबर पाठ व राजश्री रा सावंत