तयार पीठ ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा Pournima Sutar 7506644338 Pankaj Kale 7977377014 📍Address - Aflatun Restaurant, Shop no 1,2,3, opp Azad nagar bus stop, near New Maurya Glass, Bramhand, Thane west 400607
🌄🙏🌹कोकणातील एवढ्या चांगल्या परिसरात छायाचित्रण करतायं, पहिल्यांदा गावी घावणे करायला भिडं आणि केळीचं देठ वापरतात.सुरुवात मालवणी करता शेवटी मराठी बोलताय,तसा चुकीचे दाखवू नका....
तयार पीठ ऑर्डर करण्यासाठी संपर्क करा
Pournima Sutar 7506644338
Pankaj Kale 7977377014
📍Address -
Aflatun Restaurant,
Shop no 1,2,3, opp Azad nagar bus stop, near New Maurya Glass, Bramhand, Thane west 400607
गावाला निर्लेपचा तवा नाही वापरत. गावाला सगळ्यांकडे बिडाचा तवा असतोच.
कोकणात कधीही लोक पीठ विकत आणत नाही व भीडाचा तवा वापरतात नाॅनस्टीक पॅन वापरत नाहीत.
आम्ही मुंबई त रवतव पण तांदूळ धुवून सुकवून दळान आणतव . आणि भिड्यावर काढतव घावणे.
निर्लेपच्या तव्यातील चव नाही लागत. बिडाचा तवा हवा होता.
nonstick tawa use Karu naka
Non stick tava chulivar vaparu naka...chulichi high heat aste, nonstick material melt houn ghavnyat jata.
👌 रेसिपी तशी चांगली होती... पण गावात असल्या सारखं वाटलं नाही.. अफलातून पिठाची जाहिरात वाटली... गावाला घरच्या तांदळाच्या पिठाचे बिडाच्या काविलीवर घावणे करतात..
🌄🙏🌹कोकणातील एवढ्या चांगल्या परिसरात छायाचित्रण करतायं, पहिल्यांदा गावी घावणे करायला भिडं आणि केळीचं देठ वापरतात.सुरुवात मालवणी करता शेवटी मराठी बोलताय,तसा चुकीचे दाखवू नका....
बिडाच्या तव्यावर छान मस्त घावणे होतात आणि गावी निर्लेप तवा कुठे चुलीवर वापरतात
आयत पीठ चूल भाषा एक no पण नॉनस्टिक तवा नाय पटल
खुप छान आहे घावणे
पत्ता खय आसा.. लिहला नसा 😂
😂
डिस्क्रिपशन बाँक्स मधे लिवलोहा बगा .
Very nice recipe 😋 Tai 😋❤️❤️
नॉनस्टिक तवा पॅन वापरु नका कॅन्सर होतो बिड्या चा वापरा
Testy gavhanya thanks
कोकण la कोण राहत तुमचं...
घावनो घाउनो बनला पण भाजी कवा बनवला सा
कोणत ठिकाणं आहे
Koknchi mans Ani ayth ghavnyach pith Ani nonstok cha pan khuch hajm nahi huva😮
Utube vedio mule sglya, gavchya aajyana kam milalay. Pan aajila pan paise det ja. Tila pan garaj aste
Aaji mix malwani .....
😂😂😂
Haa, neer dosa sarkha vat toye
❤️😋👌👌👌👌👌👌
पत्तो पाठवाक विसरू नका
👌👌👌👌👌👍
Paid 😢
Namaste very nice😊😘💐🙏❤️
Namaste .very..nice
HA DHANDA ATA JORAT AAHE YOU TUBE CHA FHUKAT KHAYALA HI MILATE NI PAYSSE HI . KHA FHUKAT TE POSHATIK .
भिडाचा तवा चुलीवर वापरतात
Bakwas