Ramdas Athawale Minister : Lok Sabha मध्ये एकही खासदार नाही तरीही मंत्रिपद कसं? | BBC News Marathi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 มิ.ย. 2024
  • #BBCMarathi
    रामदास आठवले यांना सलग तिसऱ्यांदा नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्रिपद मिळालं आहे. रामदास आठवलेंच्या पक्षाचा लोकसभेत एकही खासदार निवडून आलेला नाही. जागावाटपातही त्यांची मागणी मान्य केली गेली नव्हती. असं असतानाही रामदास आठवलेंना मंत्रिपद का दिलं याबद्दल खुद्द आठवलेंना काय वाटतं? प्रकाश आंबेडकर, तसंच वंचित बहुजन आघाडीबद्दल त्यांना काय वाटतं?
    बीबीसी प्रतिनिधी नीलेश धोत्रे यांनी त्यांच्याशी संवाद साधला.
    ___________
    ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
    www.bbc.com/marathi/podcasts/...
    -------------------
    अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
    www.bbc.com/marathi
    / bbcnewsmarathi
    / bbcnewsmarathi

ความคิดเห็น • 87

  • @anandshetye6551
    @anandshetye6551 13 วันที่ผ่านมา +21

    बाबासाहेबांच्या नावावर संधीसाधुपणा देखील ह्या देशात खपवला जातो, त्यावर काय म्हणावे? 🤔

  • @ashoksawant2252
    @ashoksawant2252 13 วันที่ผ่านมา +19

    स्वतःला मंत्रिपद मिळाले म्हणजे पूर्ण समाजाचा विकास झाला असा यांचा समज आहे. लोकसभेत नाहीतरी विरंगुळा हवाच असतो. जय महाराष्ट्र.

  • @anilsurve3780
    @anilsurve3780 12 วันที่ผ่านมา +11

    एक लाचार मंत्री म्हणून नोंद होऊ शकते

  • @prakashgajabar3025
    @prakashgajabar3025 12 วันที่ผ่านมา +10

    लाज वाटली पाहिजे पद घ्यायला😅

  • @subhashmohite9695
    @subhashmohite9695 13 วันที่ผ่านมา +10

    दलीत समज माझा म्हणताय तर दलीत समज्या करिता काय केले त्याचे उत्तर अहेका स्वतःचा फायदा करून घेतला आहे दलिता करिता काही केले नाही

  • @tulshiramghatode6176
    @tulshiramghatode6176 12 วันที่ผ่านมา +9

    सरकारला दलीत समाजाचा जनतेला दखविण्याकरिता रबर स्टॅम्प मंत्री हवा असतो.

  • @dattatraykadam7792
    @dattatraykadam7792 12 วันที่ผ่านมา +7

    चमचेगिरी -जयमूलनिवासी

  • @abhijitkapdekar6716
    @abhijitkapdekar6716 13 วันที่ผ่านมา +8

    करतोय दावा
    रंक नी रावा
    पाहिजे तर पैज लावा
    वगळून भीमाच्या नावा
    तुम्ही पुढारी होऊन दावा.!

  • @dattatraykadam7792
    @dattatraykadam7792 12 วันที่ผ่านมา +4

    चमचेगिरी -जयमूलनिवासु

  • @vikaslihinar87
    @vikaslihinar87 12 วันที่ผ่านมา +4

    नीच आहे हे राजकरण लोकनीच अता याना ओलख़्ल पाहिजे,हरले तरी चालेल पण लाचार नका बनवू आठवले सर निवडणूक लढवा

  • @lahubansode6337
    @lahubansode6337 11 วันที่ผ่านมา +3

    काय कमाच ते मंत्री पद. काय काम केले 10 वर्ष.

  • @balkrishnamane6313
    @balkrishnamane6313 12 วันที่ผ่านมา +5

    काही लोकं नशीबवान असतात,कर्तृत्ववान नव्हेत

  • @MICROVISIONDETECTIONS
    @MICROVISIONDETECTIONS 13 วันที่ผ่านมา +7

    Rubber stamps can't work independently isn't it !? 👁️🧠👁️

  • @ashokgaikwad5069
    @ashokgaikwad5069 12 วันที่ผ่านมา +3

    बाळासाहेब आंबेडकर साहेब तुमच्यासारखे लाचार नाही.

    • @SachinDeshpande-pd9qc
      @SachinDeshpande-pd9qc 10 วันที่ผ่านมา

      ते चाणाक्ष आहेत बरोबर खेळ केला त्यांनी या लोकसभेच्या निवडणुकीत हवा कशी आहे हे ओळखुन पतंग उडवतात नाहीतरी त्यांच्या पुर्वीचा पक्ष भारिप बहुजन महासंघ या पक्षाची सुधारित आवृत्ती वचिंत बहुजन आघाडी आहे त्याला प्रमोट करण्यासाठी ते शरद पवारांचे शिष्य आहेत हे त्यांनी या निवडणुकीत दाखवुन दिले इकडे बहुजन समाजाला संभ्रमात टाकायच तेव्हाच कांग्रेस शी वाटाघाटी करायच्या मन मानेल तश्या जागा मागायच्या बोलणी फिसकटली की भाजपा सोबत जायला वंचीत ला कोणी मनाई नाही केली हे दाखवायच अस खुपदा करायच मग दोन्ही पक्षांकडून जेवढ घ्यायच तेव्हड घ्यायच व अचानक स्वबळावर वंचित लढणार अशी पेपर बाजी जाहिरात करायची हे तंत्र त्यांनी या राजकारण्यांकडुन शिकल

  • @SpandanKhullakarni-cj3jv
    @SpandanKhullakarni-cj3jv 10 วันที่ผ่านมา

    Great रामदास जी.. जयभीम

  • @nitingaikwad7199
    @nitingaikwad7199 11 วันที่ผ่านมา +2

    इथे तर सगळेच शिव्या देत आहेत !!

  • @godofliberty3664
    @godofliberty3664 12 วันที่ผ่านมา +4

    बांडगूळ

  • @ravindraghatesaw8517
    @ravindraghatesaw8517 13 วันที่ผ่านมา +3

    सॅल्यूट आहे या पत्रकारला. त्यांनी मा. रामदासजी आठवले यांची मुलाखत घेतली

  • @amardeepkamble9602
    @amardeepkamble9602 10 วันที่ผ่านมา +1

    एकही खासदार नाही तरी केंद्रीय मंत्रिमंडळात स्थान हीच ताकद आठवलेंची

  • @vargheseb8602
    @vargheseb8602 12 วันที่ผ่านมา +3

    Go Corona Go 😂

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 8 วันที่ผ่านมา

    मुंबईतील दादर येथील चैत्यभूमी स्मारक कधी पूर्ण होणार ? महार वतनाच्या जमीनी 1950 पासून आतापर्यंत शेतकऱ्यांना कधी मिळणार ? देवस्थान वतन जमीनी शेतकऱ्याच्या /बौद्धांच्या नावावर कधी होणार?

  • @jamesT008
    @jamesT008 13 วันที่ผ่านมา +3

    Yachi bayako brahman aahe mhanun to bjp sobat aahe😂😂😂

  • @bhaskargadkari5819
    @bhaskargadkari5819 13 วันที่ผ่านมา +2

    वशिला मोठा आहे

  • @Peace-zh2bt
    @Peace-zh2bt 13 วันที่ผ่านมา +1

    Jakne waale Jalte rahenge
    Ramdas Athawale Saheb aage Chalte rahenge 🇪🇺 RPI

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 10 วันที่ผ่านมา

    अल्पसंख्याक असले तरी मानवता परमोधर्म: संधी जरी मिळत नसली तरी राखिव सोडल्या जाने मानवता:

  • @Adv.DharmaraoNagvanshi-fp8kf
    @Adv.DharmaraoNagvanshi-fp8kf 12 วันที่ผ่านมา +1

    चरणचाट लोकाना मंत्री बानवल्या जाते।एमएलए, mp bjp,कांग्रेस बनवत असते।

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 10 วันที่ผ่านมา

    याने १० वर्षात काय कल्याण केले ते विचारा लोक सभेत ट ला ट आणि म ला म जोडून कविता करायची आणि मोदिना ह्सवायचे हेच याचे काम

  • @sachinjadhav402
    @sachinjadhav402 11 วันที่ผ่านมา

    दलीत समजा साठी काय केलं
    Ts बाकी चाना मत देतात तेव्हा का नाही विचारत ठाकरेंनी काय केलं
    कस काय

  • @TejaswiAmolkumar
    @TejaswiAmolkumar 9 วันที่ผ่านมา

    आठवले साहेब मंत्री झाले आणि कोणताही pakshache सरकार असो ते मंत्री होतात हाच खरा त्यांचा पॉवर आहे🔥🔥🔥 त्यासाठी तुमच्या पोटात का दुखते?😂🎉
    जय भीम ❤🎉

  • @stockbeginner2345
    @stockbeginner2345 13 วันที่ผ่านมา +9

    Only prakash ambedkar

  • @vasudeosarwade3095
    @vasudeosarwade3095 6 วันที่ผ่านมา

    तुम्हीच तडजोड करा....!अस्मिता म्हणून काय राहिलं आपलं?
    🙏

  • @rajeshrkale
    @rajeshrkale 9 วันที่ผ่านมา

    Go Athavale Go

  • @vishalk3700
    @vishalk3700 11 วันที่ผ่านมา +3

    फेकूला चाटुकार आवडतात..

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 8 วันที่ผ่านมา

    राजाचा दरबारी एक कवी असतो त्याला भाट म्हणतात. या भाटाला राजाश्रय दिला जातो सरकारचे गुणगान गाण्यासाठी.

  • @user-ie3uw7mn8m
    @user-ie3uw7mn8m 13 วันที่ผ่านมา +1

    Swarthi manus yala samajach kahi den nahi

  • @vilashowal9482
    @vilashowal9482 8 วันที่ผ่านมา

    बुद्धगया बौद्धांच्या ताब्यात नाही . जबाबदार कोन?

  • @angelingle3940
    @angelingle3940 8 วันที่ผ่านมา

    Only VBA swabhimani
    Rajkaran
    Lachari nako.

  • @tygfsjdhfg
    @tygfsjdhfg 13 วันที่ผ่านมา +1

    लख महत्वाचे आहे..देवा ची ईच्छा

  • @vijayjoshi8345
    @vijayjoshi8345 13 วันที่ผ่านมา +2

    athawale kayam bjp ahe

  • @aniljadhav9517
    @aniljadhav9517 8 วันที่ผ่านมา

    ते विकले गेलेत.

  • @techeducation762
    @techeducation762 12 วันที่ผ่านมา

    आठवले पॉवर

  • @ajitnimgulkar5663
    @ajitnimgulkar5663 10 วันที่ผ่านมา

    Entertainment ke liye kuchh bhi karega...sahaj AATHAVALE😉🤭😉

  • @SachinShinde-iw7ws
    @SachinShinde-iw7ws 13 วันที่ผ่านมา

    Babasaheb Ambedkar chalval ashya lokanmule sampel😡😡😡

  • @nandkumarsoshte1420
    @nandkumarsoshte1420 13 วันที่ผ่านมา +2

    आठवले साहेब आपण मांडवलीचे बादशहा आहात.
    तुम्ही स्वार्थासाठी चळवळ संपवली; आता प्रामाणिक आंबेडकरी नेत्यांना खेळ करून संपवू नका.
    आठवले साहेब, तुम्ही आंबेडकरी चळवळा कलंक आहात. तुमच्या सोबत तो नरेंद्र कॉंग्रेसच्या वळचणीला बसला आहे. त्याच्यासारखे महाराष्ट्रात हजारोजण या चळवळीचे लचके तोडायला तयार आहेत; कारण तुमच्याकडे सत्ता आहे. तुम्ही लोकांनी आंबेडकरी चळवळ उद्ध्वस्त करण्याची स्वार्थासाठी सुपारी घेतली आहे.
    याच भाडयाच्या नेत्यांनी चळवळ कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस व भाजपाशी युती करुन आंबेडकरी चळवळ संपुष्टात आणली आहे.

  • @user-tz9fn3tc7b
    @user-tz9fn3tc7b 13 วันที่ผ่านมา +2

    रामदास आठवले यांनी एकही उमेडवर लोक सभा निवडणुकीत उभा केला नाही तरी केंद्र सरकार मध्ये मंत्री पद दिले त्याच लोक सभा निवडणुकीत एकही उमेदवार उभा नसताना बी जी पी ला जाहीर पाठिंबा देणारे राज ठाकरे यांना मात्र मंत्री पद न दिल्या मुळे त्यांच्या अश्या प्रकारच्या वागणुकीत जरूर शंका निर्माण होणार यात शंका नाही 😂😢😮😅

  • @ashutosharvind7091
    @ashutosharvind7091 12 วันที่ผ่านมา

    Khare mhanaje ambedkari naraaj aahe ashya lokamule.he lok ambedkari chalawalichya headache kaaran tharel..

  • @kabirgaikwad454
    @kabirgaikwad454 13 วันที่ผ่านมา

    😂

  • @arunkhatawkar1675
    @arunkhatawkar1675 10 วันที่ผ่านมา

    हास्य मंत्री

  • @veerrao977
    @veerrao977 11 วันที่ผ่านมา

    Republic party khatam Keli... Brahmanwadi Athavaleni......

  • @sureshkukade9108
    @sureshkukade9108 10 วันที่ผ่านมา +1

    बाळासाहेब आंबेडकर म्हणतात : एक नागनाथ आणि दुसरा सापनाथ आहे बरोबर पण आपला हि स्वार्थनाद नाही का : 😊😊

  • @SangitaKharat-bd9sk
    @SangitaKharat-bd9sk 7 วันที่ผ่านมา

    Hujryala gajra

  • @rajuchandanshive3441
    @rajuchandanshive3441 6 วันที่ผ่านมา

    डोके हुशार साहेब

  • @user-bw9mk8ne6z
    @user-bw9mk8ne6z 10 วันที่ผ่านมา

    हुजरेगिरी करुन पद मिळविणे व स्वाभिमानाने पद मिळणे यात फरक आहे.स्वाभिमान गहाण ठेवणारा लाचार माणूस

  • @subhashchandrajadhav5673
    @subhashchandrajadhav5673 13 วันที่ผ่านมา

    Kavane modivar chagli karatho

  • @user-ie3uw7mn8m
    @user-ie3uw7mn8m 13 วันที่ผ่านมา

    Te BJP gharjavai ahet

  • @shashiachrekar1653
    @shashiachrekar1653 12 วันที่ผ่านมา

    तुकाराम मुंडे साहेब हे हवेत. आठवले साहेब हे स्वतः ची कुवत पाहून निर्णय घेतात आणि स्वतः ची मित्र मंडळ आणि ज्ञाती बांधव यांची कामं करतात. बाळासाहेब आंबेडकर यांचे कुणाशीही पटतच नाही. विधायक कार्यक्रम नाही. ठोस निर्णय नाहीत. ब्ल्यू प्रिंट नाही. उचलली जीभ लावली टाळ्याला असं चालू आहे. बाळासाहेब नांदगावकर आनंद अडसूळ शशिकांत घोलप बाबूराव माने यांच्या सारखे दलित नेते सवर्ण हिंदू वस्तीत देखील प्रचंड प्रचंड प्रचंड प्रचंड प्रमाणात मतं घेऊन निवडून येतात.

  • @YuvrajGaikwad-USA45
    @YuvrajGaikwad-USA45 13 วันที่ผ่านมา +6

    नगरपालिका का चुनाव जीत नही सकता

    • @user-ur5iw6wt1v
      @user-ur5iw6wt1v 13 วันที่ผ่านมา

      तूझा आईला थांबव नगरपालिका ला तुमची कुट पन का निजवता है बोला कोनाला काही चूतयागिरी

    • @rajeshrkale
      @rajeshrkale 9 วันที่ผ่านมา

      ग्रामपंचायतचे सुद्धा नाही

  • @user-lj3gy8ol2d
    @user-lj3gy8ol2d 11 วันที่ผ่านมา

    Dalit netyamadhhe sarwat hushar,, Ramdas Aathwale,, Lanka jalali,, hanuman Safe,, 😅😅😅😅😅😅

  • @ArunGhoderav
    @ArunGhoderav 12 วันที่ผ่านมา

    Yeda /modi