Ram Krishna Hari Om namo bhagwate vasudevai Om namah shivaya Om namo bhagwate vasudevai Om Sai ram krishna hare Om namo bhagwate vasudevai Om Shanti Om Omnamo bhagawate vasudevai Om Sai Ram Jai Ram Krishna Hari Om namo bhagwate vasudevai 🙏🙏
Thanks guruji for your advice about marriage reading the rukhmani swayanvar written by Brahma shanti Eknath Maharaj Jay Jay Ram Krishna Hari Om Sai Ram Radhe Radhe
योग्य तोच उपाय सांगीतला आहे . पण ऐक सांगायचे आहे आता मुलमुली शिकलेले असतात वय पण झालेले असते ऐकाच ठिकाणी नोकरी करत असलेल्या मुलमुलींनी जर योग्य जोडीदार निवडला तर आईवडीलां समंतीने लग्न करायला हकत नाही . रुक्मिणीने मनाने श्रीक्रुष्णा वर लेले असते . ते लग्न तर पळून नेवून होते . भाऊ तर तीचे लग्न नको त्या ठिकाणी करायच्या मागे असतो . पुर्वी च्या काळी असे विवाह चालत होते तर आता जास्त खोलीत विचार न करता . आईवडीलांनी वर योग्य असेल तर लग्न करायला हरकत नाही पण सर्वाच्या संमती नेच झाले पाहिजे
लग्न लवकर होण्यासाठी मुलगा असो की मुलगी चांगली शिकलेली लागते, चांगला पगार लागतो किव्वा इतर उत्पन्न, दिसायला सुंदर आणि गोरेपान, पैसेवान, जमीनदार. स्त्रीचं सौंदर्य म्हणजे अर्धे लग्न झाल्यासारखे च असं इंग्रजीत बोलतात ते काही उगीच नाही.
तुमची वाणी खरी ठरो आणि आमच्या मुलांचे लग्न जमो. आपण सांगितलेला उपाय खूप आवडला.🙏🙏👌👌👍👏
काळजी करू नका सगळ व्यवस्थित होईल
@@nathuvach-5413 माझं लग्न अजून नाही ठरले तर काय करायचे मी आता. तुम्ही म्हणालात की एका महिन्यात योग्य जोडीदार मिळेल पण काहीचं नाही झाले
लग्न जमलं का देशपांडे साहेब मुलाचं ?
किती दिवस करायचे...आणि किती अध्याय वाचायचे रोज... त्यांबद्दल तुम्ही कृपया सांगा.
महाराज तुम्ही सांगितल्याप्रमाणे मी सात पारायणे केली तेवढ्यातच माझे लग्न जमले
Kase karayche rukmini swayavvarache parayan? Kahi niyam v ati aahet ka?
खूपच छान माहिती दिली तुम्ही
धन्यवाद महाराज खूप छान माहिती दिली माहिती दाखवा मला खूप खूप आभारी आहोत राम कृष्ण हरी
धन्यवाद दादा
माझा मुलांनी हा उपाय केला काहीच फरक पडेला नाही @@nathuvach-5413
खुप छान अशीच माहिती द्या
खुप छान माहिती सांगितली
प्रणाम गुरुदेव असेच अजून काही
उपाय सांगावे असे मला वाटते
पांडुरंग हरी 🙏
महाराज आपण दिलेली माहिती हि देव वाणी समजून आम्ही नक्की पारायण करू
🙏 धन्यवाद
Parayan karaeche te kase.
आमचा मुलगा चांगला निर्व्यसनी आहे चांगली पर्मनंट नोकरी आहे वयचाळीस वर्ष आहे तरी लग्न जमत नाही आम्ही सर्व उपाय केले आपण मार्ग सुचविणे धन्यवाद
खूप महत्त्वाची माहिती दिली. राम कृष्ण हरी🌹🌹 🚩🚩🙏
धन्यवाद दादा
छान माहिती दिली एकनाथमहाराज
महाराज तुम्ही माहिती खुप छान दिली
परंतु राहिला विषय पाहुणे रावळे तर खरोखर ह्या लोकाचा प्राॅब्लेम येतो
खूप छान माहिती दिलीत धन्यवाद
Ram Krishna Hari Om namo bhagwate vasudevai Om namah shivaya Om namo bhagwate vasudevai Om Sai ram krishna hare Om namo bhagwate vasudevai Om Shanti Om Omnamo bhagawate vasudevai Om Sai Ram Jai Ram Krishna Hari Om namo bhagwate vasudevai 🙏🙏
Thanks guruji for your advice about marriage reading the rukhmani swayanvar written by Brahma shanti Eknath Maharaj Jay Jay Ram Krishna Hari Om Sai Ram Radhe Radhe
पाल्हाळ लावून गोष्ट सांगण्यात आपला पहिला नंबर, अभिनंदन!!
बरोबरतेचतेचबोलतोय
रामकृष्ण हरी महाराज रुक्मिणी स्वयंवर पारायण कसे करावे आणि संकल्प कसा करावा व पारायण करताना पुजेच्या काय काय वस्तु मांडायच्या हे आम्हाला सांगा
धन्यवाद महाराज राम कृष्ण हरी
Dhanyvad Eknath Maharaj
Khup chan
धन्यवाद माऊली महत्वाची माहिती दिल्याबद्दल
छान माहिती दिली आहे 👌👍 5:48
खूप छान माहिती देताय महाराज
धन्यवाद
खूप छान माहिती दिल्याबद्दल
धन्यवाद
व्हिडिओ.खुपच छान आहे. पण.मुलगी मुलगा वाचत.नाही आईबाबा साठी सांगा.🙏🙏
धन्यवाद
🙏🙏राम कृष्ण हरी🙏🙏
Vachayla yet nasel tr
,chan mahita dAll
रुक्मिणी स्वयंवर पारायण कसे करायचे सांगू शकाल....😊
राम कृष्ण हरि
Ram Krishna Hari
🎉🎉
खुपछान माहीती दिलीत धन्यवाद
🙏
पारायण कधी सुरु करायचे म्हणजे कोणत्या वारी करायचे आणि एदररोज एक पारायण करायचे का
राम कृष्ण हरी 🙏🏻🌹🙏🏻
Ramkrishna Hari.🌹🌹🙏🙏
Mulichi sankhy kami ahe maharaj
Rukminiswayanvar che 21 parayan kele tari jamle nahi
रामकृष्ण हरी 🌹🙏🌹🙏धन्यवाद माऊली 🙏🙏
Princess 👸
Ask uuu something pls
Purushani kay upay karave
Namaskar
सुंदर व्हिडिओ
दोन ते चार वाक्ये महत्वाची सांगणेसाठी शंभर वाक्य एकंदरीत आणि खूपच बोर केले धन्यवाद.
Gumun firun sangu naka direect सांगा
जय हरी माऊली
छान माहिती दिली. महाराज
किती दिवस रूकमिनी सोयंवर गृथं वाचायचा आहे .......
Kiti timepass karta guruji nemak kay te sangaysathi kiti repeat karta ekach ek gosht 3 minutes cha video 6 minutes cha banawala
मी सुद्धा रुक्मिणीस्वयंवर वाचले पण गेले वर्षे वाचले, तरी पण माझ्या मुलाच लग्न ठरले नाही..
धन्यवाद आहे ❤❤❤❤❤
धन्यवाद महाराज हासगळा,किरटी्ग चा,परीनाम झालाय
माझा मुलाच लग्न जमले आणि आईनं वेळेला मुलगा नाही म्हणतो तो आहे मिथुन राशीच्या येच्या वर उपाय सांगा दादा राम कृष्ण हरी 🙏🙏
धन्यवाद
धन्यवाद
खूप छान माहिती दिली
सर रूविमणी स्वयं वर पुस्तक मराठीत कथासारा वाचले तर चालेल का ते सांगा गंथ तील उच्चार चांगले येत नाही म्हणून
राम कृष्ण हरी 🙏
एक वर्षापूर्वी तुम्ही सांगितले होते तीन-चार वेळेला पारायण केले अजून लग्न जमलेलं नाही काय करायचे
Jay hari mharaj
आईने केले मुलासाठी तर चालेल का
Thank you Sir😊
🚩🌺🙏🙏🌺🚩
राम कृष्ण हरी
रामकृष्णहरी
माझा मुलगा लग्नाचा आहे.त्यासाठी काय वाचावे,कोणी वाचावे ,कधी सुरवात करावी,किती दिवस वाचावे.हे.लेखी लगेच.कळवा. ऐकू येत नाही वयोमानामुळे
.कोणी हा उपाय करून पहिला का सांगा
Mi he parayan kele Ani maze lagna jamale ramkrishna hari
अभिनंदन
़ खूप खूप धन्यवाद
धन्यवाद
हरे राम हरे राम राम राम हरे हरे हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः
ॐनमो भगवते वासुदेवाय ❤❤❤❤❤
Ramkrishna hari barobar aahe
धन्यवाद
छान माहिती दिली पण खुप च शाँटकट दिली
Kup chhan
कांहीं वेळा लग्न झालेल्या मुलांची भांडण का होते
बर
आई काही उपाय करू शकते का?
ओके सागंतोय
रूक्मिनी स्वयंमवर वाचून झाल्यावर पण जमल नाही 6:52
राम कुषणाहरी गुरु माऊली
कोनाला फसवन्या करता या महाराजांचे एकणे 100 टकके खरे
Ram krishan Hari
हरमाहादेव ❤❤❤❤❤🎉
जय सद्गुरू 🎉
Kai pan sangto ka
Khobch avadala video 🙏🏻🙏🏻
🙏🙏👌👌🌺
धन्यवाद
मुलीने रूक्मिणी स्वयंवराचे पारायन केले आहे पण आनखइन योग आला नाही
आई वडील उपय करू शकत असेल तर बोला मुल बिलकुल करणार नाही 🙏
एक नंबर
महाराज तम्ही याला शॉट कट म्हणता का किती लामण लावता पटकन उपाय सांगायचे मग ते एक असो वा दोन
महाराज सगळ केल तुम्ही सांगीतल तस आत्ता लग्ना झमेल का सांग
खुप छान
योग्य तोच उपाय सांगीतला आहे . पण ऐक सांगायचे आहे आता मुलमुली शिकलेले असतात वय पण झालेले असते ऐकाच ठिकाणी नोकरी करत असलेल्या मुलमुलींनी जर योग्य जोडीदार निवडला तर आईवडीलां समंतीने लग्न करायला हकत नाही . रुक्मिणीने मनाने श्रीक्रुष्णा वर लेले असते . ते लग्न तर पळून नेवून होते . भाऊ तर तीचे लग्न नको त्या ठिकाणी करायच्या मागे असतो . पुर्वी च्या काळी असे विवाह चालत होते तर आता जास्त खोलीत विचार न करता . आईवडीलांनी वर योग्य असेल तर लग्न करायला हरकत नाही पण सर्वाच्या संमती नेच झाले पाहिजे
रुक्मिणि स्वयंवर पालकांनी वाचल तर चालेल का
पालकांनी नको
महाराज आगोदर तुम्ही कराच
ओके
खुप छान विङीओ
Chaan
Lagna sodun Bhartat dusrya kontyahi goshti mahtwachya vatat nahi kaa????.itarmahtwachya goshti sanga ,bare hoil .khas karun education.
लग्न लवकर होण्यासाठी मुलगा असो की मुलगी चांगली शिकलेली लागते, चांगला पगार लागतो किव्वा इतर उत्पन्न, दिसायला सुंदर आणि गोरेपान, पैसेवान, जमीनदार. स्त्रीचं सौंदर्य म्हणजे अर्धे लग्न झाल्यासारखे च असं इंग्रजीत बोलतात ते काही उगीच नाही.
मुद्द्याचं राहिलं तसच श्रीकृष्णाने काय केलं आणि यांनी काय केलं
आधिच सांगायचे होते ना रुख्मीणी स्वयंवर वाचा म्हणून किती पाल्हाळ लावत आहेत
Ok
धन्यवाद
Good