ताई,आजच्या साठी माफ करा तुमच्या या ताईला. दिवाळीनिमित्त गावी आलो आहोत महाराष्ट्रात. नेटवर्क व्यवस्थित नसल्याने व्हिडीओ वेळेवर येत नाहीत. आधी जे बनवले आहेत ते वेळेनुसार पब्लिक होतील🙏🙏
माफी वगेरे अजिबात म्हणू नका ताई. तुमच्या व्हिडिओ मुळे खरंच फार माहिती आणि आनंद मिळतो. मी मागे पण कॉमेंट टाकली होती की माझ्या आई बाबा आणि बहिणींना पण सगळं सांगते आणि पाहायला लावते नेहमी. आपल्या संस्कृती बद्दल इतकी चांगली माहिती सांगता आणि शास्त्रशुध्द पद्धतीने विधी सांगता. खूप पुण्यवान काम करत आहात ताई. 💐💐💐 आज नाही तरी काही हरकत नाही. ❤
ताई नमस्कार दिवाळीच्या काळात अनेक वेळा कमेंट चे उत्तर दिले त्या बद्दल धन्यवाद ताई,, दिवाळी मध्ये काही अडचण आली होती त्यामुळे आम्ही कपाटं आणले नाही तरी ते कपाटं कधी आणावें हे सांगावे त्या कपाटं तिजोरी आहे ते कपाटं कोणत्या दिशेला लावावे हे सांगावे ते कपाटं कोणत्या दिशेला उघडले पाहिजे हे सागा,, छान माहिती देता त्या बद्दल धन्यवाद ताई
ताई माझ्या साठी पण स्थळ बघणं चालू आहे माझं पण लग्न जमत नाही. माझं वय 26 आहे....ताई हे अध्याय वाचताना कोरी साडी घालायला हवी का असं ऐकलं आहे.. कोणतेही ड्रेस असं काही चालेल?
Tai tumhi mazya manatl Janlat mla hach video pahije hota tumchyakdun me ata 26 varshachi hoel gharche sthal bghat ahet mla he vachayche ahe pn kase karayche hech kalat navte..khup khup dhanyawad tai❤❤🙏shreee swami samarth🙏 tai me guruvar vrat krtey krishnqchi me bhakt ahe me he guruvarich karnar hote suru pn mhiti nvte kase karave he vidhivat kalale tumchyakdun thank you❤❤🙏🙏
अरे वा..
तुम्हाला हवं ते सर्व मिळो हीच सदिच्छा,
धन्यवाद
@@DelhikarMarathi❤
Khup chan mahiti deta Tai tumhi..
Jai shree radha krishn🙏
धन्यवाद😊🙏
श्री कृष्ण राधे कृष्णा राधे ❤❤❤❤❤
Khup Chan mihiti Dil thumi 👍
आभार🙏
Jay shree Krishna 🙏🌹💐
Hare Krishna 🙏🙏
He vrat mulani kele tr chalel ka
Yes
राधा कृष्ण की जय
Radha krishn ki jay 🌸
किती वेळा वाचायचे
Jay shree krishna ❤👃👃
Tai he 9 divsanmadhe parayan purn klyanntrr punha kadhi Ani kiti vela kru shkto? Ki krt rahaich back to back
तुमच्या इच्छेवर आहे ते
Thank you tai
Welcome 😊
ताई तुमचे व्हिडिओ फार आवडतात.
आणि छान माहिती मिळते.
ताई आज लाभ पंचमी किंवा पांडव पंचमी आहे. त्या बद्दल शक्य असेल तर प्लीज सांगा.
ताई,आजच्या साठी माफ करा तुमच्या या ताईला.
दिवाळीनिमित्त गावी आलो आहोत महाराष्ट्रात.
नेटवर्क व्यवस्थित नसल्याने व्हिडीओ वेळेवर येत नाहीत.
आधी जे बनवले आहेत ते वेळेनुसार पब्लिक होतील🙏🙏
माफी वगेरे अजिबात म्हणू नका ताई.
तुमच्या व्हिडिओ मुळे खरंच फार माहिती आणि आनंद मिळतो.
मी मागे पण कॉमेंट टाकली होती की माझ्या आई बाबा आणि बहिणींना पण सगळं सांगते आणि पाहायला लावते नेहमी.
आपल्या संस्कृती बद्दल इतकी चांगली माहिती सांगता आणि शास्त्रशुध्द पद्धतीने विधी सांगता.
खूप पुण्यवान काम करत आहात ताई. 💐💐💐
आज नाही तरी काही हरकत नाही. ❤
Radha Krishna Ki Jay
Tai rukmini swayvr Marathi mdhun koch book gheych
Upvas karava lgto ka
राधाकृष्णन कि जय
Gharat jr suttak padle asel tr gharatli mulgi parayan karu shakty ka?
नाही
@DelhikarMarathi chulat kaka chi aai aahe bhaubanki
@BhagyashriChaudhari-n3y ताई नाही चालत अहो सुतकात
@@DelhikarMarathi ok thanku
Radha Krishna ki jai
ताई 5 गुरुवारी पारायण कसे संपवावे
Shree rukhmini krushna
Tai 5 guruvari he parayan apn kru skti pn te ekach divsi purn krach ahe tr tychi vachnyachi paddhati sagan
ताई नमस्कार दिवाळीच्या काळात अनेक वेळा कमेंट चे उत्तर दिले त्या बद्दल धन्यवाद ताई,, दिवाळी मध्ये काही अडचण आली होती त्यामुळे आम्ही कपाटं आणले नाही तरी ते कपाटं कधी आणावें हे सांगावे त्या कपाटं तिजोरी आहे ते कपाटं कोणत्या दिशेला लावावे हे सांगावे ते कपाटं कोणत्या दिशेला उघडले पाहिजे हे सागा,, छान माहिती देता त्या बद्दल धन्यवाद ताई
गुरूवार शुक्रवार हे वार देखील लक्ष्मीमातेस समर्पित आहेत तेव्हा आणा
कपाट उत्तरेकडे उघडले पाहिजे.
नैऋत्य दिशेला कपाट ठेवावे.
ताई मोती असलेली चांदीची रिंग कोणत्या finger मध्ये घालावी आणि का घालावी
th-cam.com/video/jl-ZX7gItlg/w-d-xo.htmlsi=7JmUKOaEhsElSMrU
@@prajaktazanje967 karngalit
रात्रीच्या वेळेस करू शकतो का ?
Yes
ताई माझे वय २७ आहे ... मला पण माझ्या लग्न साठी हा पारायण करायचे आहे....एक प्रश्न विचारायचा होता...तीन दिवसात हे पारायण पूर्ण केले तर चालेल का
म्हणजे पहिल्या दिवशी अगोदर ७ नंतर १ते ६ नंतर ७
दुसऱ्या दिवशी ७ नंतर ७ ते १२ नंतर ७
तिसऱ्या दिवशी ७ नंतर १३ ते १८ नंतर ७
असे वाचले तर चालेल का
हो चालेल ना करा तुम्ही
@@DelhikarMarathi कोणत्या वार पासून सुरुवात करू ताई
@madhukarjadhav2599 मंगळवार, गुरूवार, पौर्णिमा ,एकादशी यापैकी कधीही करा तसं काही नाही.
आपण देवाचं काही सुरू करतोय तोच आपल्या करिता शुभ दिवस
ह्या गुरुवार पासून सुरुवात केली तर शनिवारी संपेल तर दुसरे पारायण लगेच रविवारी पासून केले तर चालेल
राधा कृष्णा cha फोटो चालेल का thevella
हो
आई ने केलं तर चालेल का
हो
Lakshmi Narayan cha photo chalel ka thevla tr
हो
हे पारायण चालू असताना आपण नॉनव्हेज खाऊ शकतो का
कसंकाय ताई नाहिच चालणार
महिन्या तिलापाच बुधवार हे पारायण करायचे असल्याव वर बुधवार सोडून इतर दिवस खाऊ शकतो का.....
@gayatritarate6151 नाही ताई एकदा पारायण पूर्ण करा मग आहेच की नंतर मांसाहार
ताई माझ्या साठी पण स्थळ बघणं चालू आहे माझं पण लग्न जमत नाही. माझं वय 26 आहे....ताई हे अध्याय वाचताना कोरी साडी घालायला हवी का असं ऐकलं आहे.. कोणतेही ड्रेस असं काही चालेल?
ड्रेस ही घालू शकतात
ताई तुम्ही मला तुळशी पाणी घालण्याची बाबतीत विचारले होते तर तुम्ही काही रिप्लाय दिला नाही ताई जरा सांगा ना तुळशीला पाणी विधवा महिलांनी घातल तर चालेल का
हो घालू शकता ना.
माफ करा ताई गावी आहे सुट्टीवर इकडे नेटवर्क नाही त्यामुळे व्हिडीओ सुद्धा येत नाही सध्या🙏
Marathi ka sanakrit
तुम्हाला वाचायला जे सोपं होईल ते
@@DelhikarMarathi ok Tai.. thank u
Marathi madhun eaknathanch vachte mg mii
Pan rukmini swayanwar he shukrawari wachtat na Karan Krishna ani Balaji che rup ekch ahe ani Balaji bhagwan chi seva hi shukrawari ahe
गुरूवार
राधा कृष्ण की जय