आला आमचा राजा… 🚩l Aala Aamcha Raja song 🚩 l MNS New Song I Madhur Shinde

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 1 ต.ค. 2024
  • #mns #new_song #rajthackeray #mns_new_song
    गायक :- मधुर मिलिंद शिंदे
    गीत आणि रचना :- राम सुर्वे / लक्ष्मण सुर्वे
    संगीत:- स्वप्नील पगारे
    प्रोग्रामिंग, मिक्सिंग आणि मास्टरिंग:- रूपेश खंडारे
    कोरस :- राम मोरे, गौरव पगारे, मनीष कांबळे,
    आधारस्तंभ - विनोद पार्टे नवी मुंबई उपशहर अध्यक्ष आणि महाराष्ट्र नवनर्माण व्यापारी सेना नवी मुंबई
    येथे रेकॉर्ड केलेले :- मायरा म्युझिक स्टुडिओ
    Social Media Links :
    - Like Page - / rl.music.off. .
    - Subscribe Us -
    / @r-lmusic2973
    - Follo Us - ....
    आला आमचा राजा
    आ. आ. आ... आ. आ. आ.............
    महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा..विजय असो
    हे. सत्ता नसूनी राज्य करीतो एकच आमचा राजा...
    हे..सत्ता नसूनी राज्य करीतो एकच आमचा राजा...
    जमलेल्या माझ्या तमाम हिन्दू बांधवांनो भगिनींनो आणि मातांनो
    आला आमचा राजा..आला आमचा राजा..
    आला आमचा राजा..आला आमचा राजा.. ये..
    ||२||जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...जय मनसे जयहिंद जय मनसे जय मनसे...||२||
    हे.. जातं पात अन् धर्मासाठी मानकधी ना झुकली कधीना वाट आमची चुकली...
    (जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...)- कोरस
    शिवरायांचा मर्द मावळा तेज तळपतो मनी भगवा तो झेंडा फडकतो रणी..
    (जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...)- कोरस
    महाराष्ट्रमाझा मी महाराष्ट्रा आधार सर्वांना दिला....
    अन् अन्यायाला लाथ मारू हा विडा आम्ही घेतला ये...
    ||२||जनतेची हाक आमच्या साहेबांची साथ ||२||
    हे. सत्ता नसूनी राज्य करीतो एकच आमचा राजा...!
    महाराष्ट्रामधल्या पहिल्यांदा माझ्या मराठी माणसाला पहिल प्राधान्य दिलं पाहिजे बाकीच्यांना नंतर..
    आला आमचा राजा..आला आमचा राजा..आला आमचा राजा..आला आमचा राजा....
    ||२||जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...
    जय मनसे जयहिंद जय मनसे जय मनसे.. ||२||
    आर एकटा राजा पडला म्हनुनी दडपणकधी न पडले न राज कृष्णकुंज वर घडले...
    (जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...)- कोरस
    अन् मराठी हा सन्मान राखतो शत्रूही थरथर कापे मराठी सम्राट नाव हे पडले
    (जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...)- कोरस
    आर बंधूभावान एकपणान चला एक होऊया .. आ..आ...
    अन् दोन गेले दोन लाख करू हा घोष पुढे नेऊया .... ये...
    ||२||जनतेची हाक आमच्या साहेबांची साथ ||२||
    हे. सत्ता नसूनी राज्य करीतो एकच आमचा राजा.... आ.. आ.. अ.....
    महाराष्ट्राच्या कानकोपऱ्यातून आलेल्या सर्व महाराष्ट्र सैनीकांच आज मला दर्शन घेताना खूप अभिमान वाटत आहे.
    आला आमचा राजा..आला आमचा राजा..आला आमचा राजा..आला आमचा राजा..
    ||२||जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...
    जय मनसे जयहिंद जय मनसे जय मनसे.. ||२||
    आर पक्षनव्हे परीवार हवा या मनसेनेच्या साथीला कधी सोडूनको या मातीला..
    (जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...)- कोरस
    अन् जगो मरो विश्वास जागतो हिंदू स्वराज्य ज्योतीला जिंकला सह्याद्री राती...ला
    (जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...) -कोरस
    आर झुकणार नाही कुणापुढ हा एक ध्यास आमचा...
    अन् महाराष्ट्र नवनिर्माण सेना लक्ष ठेव माणसा...
    ||२||जनतेची हाक आमच्या साहेबांची साथ ||२||
    ये. सत्ता नसूनी राज्य करीतो एकच आमचा राजा.... आ....आ..... आ........ अ.................
    आला आमचा राजा..आला आमचा राजा....
    आला आमचा राजा..आला आमचा राजा....
    || जय मनसे जयहिंद मनसे जय मनसे...
    जय मनसे जयहिंद जय मनसे जय मनसे.. || -कोरस् रा..आ....जा....रा...आ......जा..........
    रा..आ....जा....रा...आ......जा..........
    special thanks
    1) Vijay gharat
    2) Krushna kamble
    3) Sangram waghmare
    4)Amit damgude
    song मनसे song dj मनसे song new मनसे song status eknath shinde song ncp song rashtrawadi punha tv9 marathi live,tv9 marathi batmya,tv9 marathi live video,tv9 marathi batmya lava,tv9 marathi batmya live,tv9 marathi breaking news,tv9 marathi batmya live youtube,tv9 marathi batmya channel,marathi batmya,marathi batmya live,marathi news live,marathi news video,tv9 live,marathi batmya video,batmya marathi live today,tv9 marathi latest news,tv9 marathi news channel,tv9 maharashtra,marathi news updates,marathi breaking news,tv9,tv9 mumbai raj thackeray,raj thakre song,raj saheb thakrey song,amit thackeray song,uddhav thackeray,raj thackeray live,brijbhushan sharan singh raj thackeray,raj saheb birthday special song,raj thackeray song,raj thackeray latest,ayodhya raj thackeray,raj thackeray latest speech,cm uddhav thackeray,thackeray,raj thackeray son,bal thackeray,amit thackeray,thackeray song,mns song,thackeray songs,balasaheb thackeray,aaple saheb thackeray,film on raj thackeray mns song,mns,mns new
    song,song,manse song,new mns song,mns news song,mns song status,mns song adarsh shinde,mns song rajala sath dya,mns song whatsapp status,manse song dj,mns official song 2019,manse song ranshing by nisha parulekar,raj thakre song,avdhot gupte manse song,election song,raj thackeray new song,मनसे song,mns sabha,dj songs,ranveer singh new song,thakre song,manase song,latest song,nepali song,popular song,2023 new song

ความคิดเห็น • 144