Gurupurnima - Lyrical | Dharmaveer | Prasad Oak, Kshitish Date | Pravin Tarde | Manish R | Avinash V
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 12 มิ.ย. 2022
- SUBSCRIBE to Zee Music Marathi - bit.ly/2K8Hu9p
Presenting the lyrical video of Gurupurnima.
To stream & download Full Song -
JioSaavn - bit.ly/37KvhE7
Wynk Music - bit.ly/3OKPJWa
iTunes - apple.co/3MrTRIr
Apple Music - apple.co/3MrTRIr
Amazon Prime Music - amzn.to/3Oxwuz7
Spotify - spoti.fi/37F0qso
TH-cam Music - bit.ly/3vK4U94
Resso - bit.ly/3khRdco
Movie - Dharmaveer
Singer - Manish Rajgire
Music - Avinash Vishwajeet
Lyricist - Sangeeta Barve
Music Arrangements & Programming - Avi Lohar, Avinash-Vishwajeet
Rhythm Team - Manish Thumbare, Rahul Rupawate, Aadesh More, Ganesh Thorat & Santosh Pedekar
Flute - Sandip Kulkarni
Chorus - Rahul Chitnis, Nitin Karandikar, Anil Bhilare, Vivek Naik, Mangesh Shirke, Santosh Bote
Sound Recording - Avadhoot Wadkar, Ajivasan Studios Mumbai
Mixing, Mastering - Aftab Aslam , Headroom Studios Mumbai
Cast - Prasad Oak, Kshitish Date & Makarand Padhye
Produced By - Zee Studios & Mangesh Desai (Sahil Motion Arts)
Director - Pravin Tarde
Vi Customers Set this song as Callertune by clicking on below link:
vicallertunes.in/home
Music on Zee Music Company
To catch all the updates log on to :
Twitter - / zeemusicmarathi
Facebook - / zeemusicmarathi
Instagram - / zeemusicmarathi - เพลง
कमीत कमी 2000 वेळा हे गाणं ऐकलं मी.. आयुष्यभर ऐकणार.. 🙏🙏
I love this movie and I most love ❤️❤️this song कितीही वेळा ऐकल तरी वरंवार ऐकावस वाटत 🙏🙏
Kharch khup sundar movie ahe
True,
Same with me
परत परत ऐकावेसे वाटत राहते
❤
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराज येतात🙏🏻🙇🏻♂️🚩
❤️❤️
🚩❤️
@@JayShriRam7448
p
ह्यालाच तर गुरुभक्ती म्हणतात भाऊ
मनातले बोललास रे मित्रा..🚩
जेव्हा मी गाणं ऐकतो तेव्हा गुरूमाऊली माझ्या समोर येतात .
श्री स्वामी समर्थ 🙏🌹
......
Swami❤
❤ shree Swami Samarth
Shri Swami Samarth maharaj ki jai ho 🌍🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🙇🌍 BGM boy's Renuka Nagar ichlkrjie
Shri Swami samartha 🙏🏻
गीत असं बनवा ४ लोक नाही तर ४ लाख लोकांच्या डोळ्यात आनंदाश्रू यावे🙏🌺
हे गाणं ऐकून हृदय तृप्त होते🙇
Nice
प्रत्येक क्षणी काटा येतो अंगावर ऐकताना.. असं संगीत देणाऱ्या अविनाश-विश्वजीत यांना, गुरुबद्दलची भावना गाऊन ओतणाऱ्या मनीष राजगिरे यांना आणि त्यात विठोबाचा इतका सुंदर गजर लिहिणाऱ्या संगीता बर्वे यांना मनापासून अभिनंदन 🙏🙏हा त्रिगुणात्मक आणि विलक्षण संगम आहे... अद्वितीय🙏🙏 मनापासून सलाम ❤❤
मी स्वतः हे गाणं रोज ८ ते १० वेळा ऐकतो....
माझ्यामुळे माझा ४ वर्षाचा मुलगा देखील आता या गाण्याचा मोठा फॅन झाला आहे...
अप्रतिम रचना सुंदर गुरु आराधना एकावे तेवड़े कमिच आहे
@@shamsharma1394फअठताअठाटृ
या गाण्याचे शब्द कानावर पडताच माझ्या डोळ्यासमोर समोर छत्रपती शिवाजी महाराज येतात🥺😌❤️🙏🙏
😢🙏🥺🙇
😢
श्री स्वामी समर्थ🌺मी हे गाणं ऐकताच मला माझ्या श्री स्वामी माऊली ची आठवण होते🙏खरच स्वामी तुम्ही सोबत आहेत म्हणून मी आज इथे आहे आणि सगळ्या गोष्टी तुमचं मुळे शक्य झाल्या आहेत स्वामी आई🙏🙌
🌺अशक्य ही शक्य करतील स्वामी🙌🌺श्री स्वामी समर्थ🌺
khar ahe ..! ashkya hi shakya krtil swami. shree swami samarth....!
✌️
😊
@sayalibattise shri Swami Samarth
डोळ्यातून अक्षरशः पाणी येते हे गाणे ऐकतांना ! किती निष्ठा गुरूवर !! गुरु साक्षात परब्रह्म !!!
हो येताच माझ्या पण आल होत... आणि जेव्हा जेव्हा हे song ऐकू बघु तेव्हा तेव्हा डोळ्यातुन पाणी येणार नक्कीच
Ekdum barobar
Kharach dolyat pani yeta
Really true
खरच येते हो दादा
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर छत्रपती श्री शिवाजी महाराज, छत्रपती श्री संभाजी महाराज, मासाहेब जिजाऊ तसेच बाळासाहेब येतात....जय जिजाऊ : जय शिवराय
😭😭😭😭😭😭
👌👌👌👍👍
😊😊 😊8g8 gy
@@sandipkamble337 t
!:8
मला हे गाणे ऐकून अश्रू अनावर होतात सतत डोळ्यासमोर स्वामी समर्थ महाराज दिसतात मला असे का होते ठाऊक नाही पण स्वामी समर्थ महाराज यांनी अनेक संकटातून मला बाहेर काढले आहे त्यांची माझ्यावर कृपा असावी म्हणून असे होत असावे *श्री स्वामी समर्थ* तुमची कृपा दृष्टी अशीच असूद्या स्वामी मी खूप आभारी आहे मला तूम्ही गुरू म्हणून लाभलात, काही चुकत असेल तर क्षमा करा स्वामी तुम्हीच माझीआई तुम्हीच माझा बाप, तुमच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करते 🙏🙏🙏🙏
स्वामींच् हे गाणे ऐकन्यास लावले आणि मला ज्या company साठी गेले २ वर्ष try करत होतो आणि अचानक त्यांचा interview साठी कॉल आला. धन्य हो स्वामी..🙏😌💫
प्रसाद ओक दादा ने दिघे साहेबाना पुन्हा जीवंत केल...या भूमिकेतुन सलाम आहे 🙏🚩💯
👌👌👌
Real great dighe saheb
1😭🌄
होना
Yes
गेले अडीच तास हेच गान ऐकतोय....समाधानच होईना झालंय, खूप स्फूर्तिदायक, लेखकाला आणि गायकाला मनापासून धन्यवाद 🙏❤️
100% right
SSS
@@manish4371 qq
Right
100%
जगत गुरु, सद्गुरू जगाचा मालक श्री संत बाळु मामा महाराज ❤
हे गाणं जेव्हा जेव्हा मी ऐकतो तेव्हा मला फक्त श्री नानास्वारिंचा व आप्पास्वारिंचा चेहरा डोळ्यापुढे येतो.. 🙏🙏 जय सद्गुरू..
मी 17 वर्षाचा होतो माझे वडील गेले माझ्या समोर खूप अडचणी आहेत पण स्वामी समर्थ माझ्या विट्टलला मुळे मी खूप खुश आहे हे गण माझ्या स्वामी ना अर्पण करतो
भिऊ नकोस स्वामी तुझ्या पाठीशी आहेत
अशक्य हि शक्य करतील स्वामी. फक्त निष्ठा आणि भक्ती राहू द्या बाकी सर्व स्वामिंवर सोडून द्या. श्री स्वामी समर्थ 🙏☝️🤗
@@umesh3587 ❤️🩹🙏🏻👍🏻
Shree Swami Samarth 🌸🙏
Shree Swami Samarth 🙏🏻
खूप सुंदर ..।अंगावर शहारे येतात ..किती वेळ ऐकलं तरी मन भारत नाही..ऐकत राहावंसं वाटते...काय बोल आहेत आणि भाव आहे...डोळ्यात पाणी येते...गुरूंची आठवण येते...🙏🙏
Krch kup bavnik Ani kup Chan song aahe
पहिला गुरू म्हणजे आपले वडील. आज वडील हयात नाहीत पण ते जिथे असतील तिथे त्यांना सुखी ठेव देवा🙏🏻
"तुझ्यामुळ मायबापा उघडल डोळ, विरुनिया गेल भाव मनातल भोळ"❤❤
गाण ऐकताना भगवान श्रीकृष्णांची आठवण येते. वेळोवेळी प्रभूंनी अर्जुनासारख माझ्या पाठीशी उभ राहून मला मार्गदर्शन केल आहे. प्रभू सदैव तूमची कृपा आमच्यावर राहुदे.❤❤
निलेश राजगिरे यांचा आवाज आणि हे गीत लिहिणारे लेखक यांना सलाम,खूपच सुंदर लेखन आहे सर आपलं,,,आगदी गुरू आणि शिष्य याचं अतूट नातं कसे असते याचं जीवंत उदाहरण म्हणजे हें गीत,,,,,🙏🙏💐💐💐💐💐
किती सुंदर आहे हे गाणं., जेवढ्या वेळा ऐकत आहे तेवढ्या वेळा डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही... किती सुंदर शब्द आहेत., निलेश राजगिरे हे तुमच्या आवाज साठी च जणू लिहलं आहे...😑👌👌👌
Manish Rajgire
@@ManishRajgireOriginalनमस्कार सर तुम्ही माझी कंमेंट वाचली.... मी आभारी आहे तुमची thnx 🙏🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम शब्द,अप्रतिम संगीत ,अप्रतिम आवाज ,गुरु कृपेचा अनुभव
Exactly
खुप सुंदर
माझे गुरु छत्रपती शिवाजी महाराज __❤️✨ माझे गुरु छत्रपती संभाजी महाराज __🚩✨🧡 हे गाणं ऐकल्यानंतर मला फक्त शिवछत्रपती आठवतात__🚩✨🙏🚩
खूपचं सुंदर आहे...... एकदम हृदयाला भिडते हे गाण.... मझय फोन ची रिंगटोनच आहे ......nice...❤❤
साक्षात गुरु चरणी लिन झाल्याचा आभास,अप्रतिम सूर आणि भारदस्त आवाज यांची जादू म्हणजे हे गाणे! गाण्याचे चित्रीकरण बघून मन हेलावून गेले.दिघे साहेबांच्या आत्म्याला शांती लाभो.
जय महाराष्ट्र !
सुरेश वाडकर wadkaran सारखं blkul नाही हां? काही🙄 काहीही
Jay Maharashtra 🚩🚩
Kay bolas va va
छान लिहिले
Jai balasaheb Thackeray jai shivaji maharaj
गुरू स्पर्श दूर करी
दुःखाची सावली.
❤️||श्री स्वामी समर्थ||❤️
Shree Swami Samarth 🙏♥️
|| श्री स्वामी समर्थ||
श्री स्वामी समर्थ
ततभछंण
Shree Swami Samarth 🌏🙏
खरंच सद्गुरू चि प्रतिमा कायम दिसती हे गाणं एकताण आणि सहज पाणी डोळ्यात येते 🙏
ब्रम्हाणडंनायक श्री स्वामी समर्थ
मी आज दिवसातून 100 वेळा गाणं आईकले सुंदर गाणं म्हटलं आहे मृदंग तरी खूप भारी वाजवला आहे गाणं कंपोज एक नंबर गायक सुपर आहे👌🙏
I'm just offering this song to my parents,my school teachers, my junior clg trs,my tution trs,my junior clg one &only fav ma'am,and also too my prof.cousin 🥰❤️🥺....
I'm blessed to have such a good mentors (guru's) in my life like you all 👆🏻❤️
❤️
दिघे साहेब 🙏🏻🚩गुरु माऊली आहात तुम्ही फक्त तुमच्यासारखे चांगले कर्म माझ्या हातून होऊदे एवढाच आशिर्वाद दया🙏🏻🚩जय महाराष्ट्र साहेब 🙏🏻🚩
प्रसाद ओक ने मन जिंकले त्यांनी भुमिका जगवली .... 😍गाण तर खूपच सुंदर😍💓 सगळे कलाकार मस्त एकदम....दिघे साहेब अजून हवे होते... राजकारणच वेगळे राहिले असते...
अप्रतिम शब्द रचना.. तसाच आवाज.. दिवसातून कमीत कमी ३ ते ४ वेळेस ऐकावं वाटतंय.. खूप छान 💐👍
हे गाणे ऐकल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती डोळ्यासमोर येते ........असं वाटतंय गाणे ऐकत राहावं
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shri Swami Samarth❤❤
हे गाणं जेव्हा कधी ऐकतो तेव्हा मला माझा बाप डोळ्या समोर येतो आणि आपोआप डोळ्यातून पाणी येतं ...😢😢 miss you dad 😞
साक्षात गुरू समोर हजर असल्या सारखी अनुभूती येते, गाणं ऐकल्यावर, सुंदर. श्री स्वामी समर्थ
Shree swami samarth
Shree swami samarth 🙏🙏🙏
असं गाणे 🙏श्री स्वामी समर्थ गुरुमाऊली वर असावं 🙏
Shree Swami Samarth
th-cam.com/users/shortsDWA2kUKsV_E?feature=share
काय गाणं तयार केलंय संपूर्ण music team ला सलाम, आणि मनीष साहेबांनी काय गायला आहे सलाम 100000 वेळा ऐकायला तरी परत ऐकू वाटेल.
हे गाणं आकुन मानसाच्या मनात एकच विचार येत तो म्हणजे आपले पहिले गुरू म्हणजे आपले आई बाबा यांची मनातुन आठवन येते हो❤
🙇🏻♀️ गुरुर्ब्रम्हां गुरुर्विष्णु, गुरुदेवो महेश्वर… गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरवे नमः गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा! ❤🙌
धर्मवीरचं ह्या गितानं जिवन जगण्याचा आनंद कळाला हे गीत पुन्हापुन्हा ऐकावसं वाटतं राव.
धन्यवाद गायकी आणि संगीतबध्द केलेल्या कंपोझर्स यांना.
खरच किती शब्दांची सांगड याच्यात नोंदवली आहे गितकारानं. कौतुक कुठून आणि कसं करावं हेच उमजलं नाही राव, कारण प्रत्येक स्वर हा काळजात बसून जात आहे.
कितीही कौतुक केलं तरी पूर्ण होणार नाही.
धन्यवाद,...
खरंच या गाण्यातील एक एक ओळी काळजात शीरते आणि डोळ्यात पाणी येतं 🙏
XzzXzzz
मला हे गाणं ऐकताना खूप डोळ्यातून पाणी जय महाराष्ट्र
अगदी
हो खरं आहे
मी हे गाणं इकतो तेव्हा मला छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश अठवतात
1:31
खरचं ❤
काय लॉजिक आहे राव😢
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर माझे श्री संत बाळूमामा येतात 🙏🌺
अंगावर काटा आणि डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहत नाही.... काय शब्दांची गुंफण केलीय 🙏🙏🙏
दिघे साहेब हे कोणाला माहित न्हवते पण धर्मवीर फिल्म ने जगाला त्यांचा इतिहास दाखवून दिला सलाम त्यांचा कार्याला आणि सलाम प्रवीण तरडे सरांना खरच आतभूत साखरला तुम्ही धर्मवीर 🙏🙏🙏
th-cam.com/users/shortsDWA2kUKsV_E?feature=share
प्रसाद ओक यांनी सिनेमा काढला हा प्रवीण तरडे चा नाही आहे हा
Dada saglyana mahit ahe
गुरु हीच माऊली - बाळासाहेब हरणावळ🙏
हे नुसतं गाणं नाही तर भावना आहेत, ज्या रसिकांच्या काळजात पोहोचवण्याचे चोख काम गाण्याच्या लेखकाने, आणि गायकाने केले आहे..... त्यासाठी त्यांचे अभिनंदन.....👏
मराठीतील दोन गाणी जी माझ्या खूप जवळची आहे.... एक म्हणजे बघतोस काय मुजरा कर चित्रपटातील "माझ्या राजा र" हे गाणं आणि दुसरं हे..... 👏 आणि दोन्ही गाणी महाराष्ट्राच्या दैवतांवर साकारलेली.....🙌
हे गाणं ऐकतांना फक्त गुरूंचा चेहरा दिसतो. मन एकदम भाव विभोर होऊन जाते डोळ्यातून पाणी येतो. गुरूवीण सुने सारे विश्व हे सकल...
जय बाबाजी
जय गुरूमाई
।। हर हर महादेव ।।
🥺हे गाणं आयकता डोळ्या तू पाणी येते.🥺💯 आवड फकत आनंद दिघे साहेबाची.🌈🌟
सध्याच्या या राजकारणात साहेबांसारखे गुरू...आणि आपल्या गुरूवर निष्ठावंत प्रेम करणारे दिघे साहेबांसारखे शिष्य पहायला मिळत नाहीतच हि सर्वात मोठी खंत वाटते......
खरचं साहेब आज तुम्ही दोघे असता तर आपल्या महाराष्ट्राचं चित्र वेगळच असतं.........
🕉🚩हे भजन ऐकताना पं पूज्य श्रीगुरू कल्कीजीं समोर प्रगट दिसतात गुरू महिमा अगाध आहे. श्रीगुरु कलकि परमात्मने नमः 💐💐🙏🙏🌾🌾
I don't understand marathi but i can feel this song, the immense trust and bhakti towards your guru can lead you towards success ❤️🙏
Nice
Hi
@@nishamodak3549 hi
Yes bro ❤️
👍🏻
मुझे मराठी नहीं आती। मगर वीडियो और जिस तरह से दिल से गाया गाया है इसमें जितनी तारीफ करो कम है। लगातार अभी इतने बार सुन चुका मगर दिल नही भरता🤗🤗🤗🤗🤗🤗😍
धन्यवाद आपका
धन्यवाद 🙏🏻🙏🏻👍
दिवसातून 50 वेळेस तरी ऐकतो मी हे गाणे💯💯👌👌❤️ छत्रपती शिवाजी महाराज हेच माझे गुरु🙇🙇🌺🌺🙏🙏🥺🥺🥺🧡🧡🧡
❤🚩🚩
जय शिवराय...
....कीतीही वेळा ऐकल तरी मन भरत नाही, नमन माझ त्या शब्द रचनाकाराला , गायकाला आणि संगीतकाराला... नतमस्तक
मी हे गाण जेव्हा जेव्हा ऐकते तेव्हा माझ्या समोर फक्त न फक्त .. डॉक्टर श्री आप्पासाहेब धर्माधिकारी येतात. जय सद्गुरू 🙏🏻
🙏
Khar ahe Tai❤
Kharch tai 🥺
Ho kharcha🙏😊
Jai sadguru
गुरूंना ब्रम्हा म्हणलं ते कमी पडलं म्हणुन गुरूंना विष्णु म्हणलं तेही कमी पडलं म्हणुन महेश (शिव) म्हणलं तेही कमी पडलं म्हणुन शेवटी गुरूंना परब्रम्हच म्हणलंय!! 🙏🙏🌹🌺
मला तरी वाटत.. डोळे बंद करुन हे गाणं ऐकत असतांना..प्रत्येक व्यक्तिच्या डोळ्यासमोर आप आपले सदगुरु.. श्रध्दा स्थान असलेली व्यक्ती नक्कीच येईल.. अन सतत बाहेर फिरणार हे मन आपोआपच थोडावेळ स्थीर नक्की होईल..
शब्द अनुभवातले ❤
🙏📿
जगात फक्त आई आणि वडील हेच गुरू आसतात त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका
हो आई वडील ही गुरू आहेत
बरोबर आहे
4000%
या जगात आई आणि वडील हेच गुरू अस्तात त्यामुळे त्यांना कधीही विसरू नका
चुक
काय गाणं आहे यार...गीतकार, गायक, संगीतकार सलाम आहे तुम्हा सर्वाना 🙏👌❤
गुरू म्हणजे दुसरी आई जी लांब असुन सु्द्धा मुलांवर कोणतेच संकट येउ देत नाही .. गुरूमाऊली
हे गाणं ऐकते तेव्हा माझ्या डोळ्या समोर माझे श्री स्वामी समर्थ महाराज दिसतात....🌺🙏♥️
दिघे साहेबासारखा कोण नाही साहेब जय महाराष्ट्र 🙏🚩
मुंबईत स्वर्गीय ठाकरे साहेब स्वर्गीय दिघे साहेब आणि आता गवळी साहेब डॅडी
@@jayrajgaikwad-xt6nedighe sahebann sarkha koi nhi pan
Dighe saheb te dighe saheb ch hote tyanchya sarkhe punha hone nhi❤
म्हणूनच धन्य जाहलो आम्ही आम्हाला आमचं दैवत बाळासाहेब आणि दिघे साहेब भेटले जय बाळासाहेब
🙏🌹श्री स्वामी समर्थ गुरु माऊली 🌹🙏
आदरणीय हिंदू ह्रदय सम्राट श्री बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे साहेब यांना विनम्र अभिवादन 🌺🌺🌺🌺🌺🚩🚩🚩🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
अक्षरशः मंत्रमुग्ध करणारी शब्द रचना, गाणं अगदी कळजाला भिड़तं, धर्मवीर साहेब परत या⛳🙏 जय जगदंब जय शिवराय जय महाराष्ट्र
वेळ काढून रोज एकदातरी हे गाणं ऐकतो... Positive Energy....
Mi pan
Mi pn
I am❤
हे गाणं ऐकताना माझ्या डोळ्यासमोर महादेवांची प्रतिमा उभी राहते...
ओम नमः शिवाय
Har Har mahadev 🚩🔱❤️
गाणं ऐकताना अश्रू थांबतच नाहीत..🥺
"छत्रपती शिवाजी महाराज" डोळ्यासमोर येतात...🧡🙏🚩
Ekdam manatla bollas mitra. Jai Shivray
Best Bro❤❤
Mag tu khara shivbhakt ahes bhau 🚩🧡
🙏 हे गाण सगळ्यांना पाठ असणारच 🙏
🌹 स्वामी आमचे गुरु 🌹
✨🙏 श्री स्वामी समर्थ🙏✨
श्री स्वामी समर्थ
🌺श्री स्वामी समर्थ 🌺
श्री स्वामी समर्थ ❤
Shree swami samarth
विठ्ठलाची प्रतिमा अपोआप डोळ्यांसमोर उभी राहते ....🙏🚩🚩प्रथमच पाहायला मिळतय ज्या गाण्यात विठ्ठलाची एकही प्रतिमा नाही.... पण हे गाणं ऐकणार्या आणि बघणार्याला साक्षात विठ्लाचं दर्शन घडून येतयं 🙏🙏🚩🚩..आवाज फारच सुंदर आहे
शब्दों मैं इतनी क्षमता नहीं की गुरुभक्ति की इस भावना को व्यक्त कर सके। 🙏🙏❤️❤️❤️❤️🙏🙏बहुत बहुत धन्यवाद
अप्रतिम लिहिले आणि गायले सुद्धा रडायला येते. अप्रतिम शब्द रचना आणि तेवढेच अप्रतिम गायले नमस्कार गायकाला. प्रसाद ओक ने अप्रतिम अकटिंग आनंद दिघे साहेब जन मनात जागरूक केले 😢
झेंडा , मोरया या राजकीय मराठी मूवी नंतर धर्मवीर या सर्व चित्रपटांतील गाणी खूप छान आणि परत ऐकण्यासारखी आहेत.
1) विठ्ठला कोणता झेंडा घेऊ हाती.
2) मोरया तूच माझी आई देवा तूच माझा बाप
3) गुरुपौर्णिमा भेटला विठ्ठल माझा
अखंड महाराष्ट्राचे फक्त दोनच गुरू छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्म धुरंदर छत्रपती संभजीमहाराज 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩❤🚩🚩🚩
गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरवे नमः🚩
गुरू आणि शिष्याच काय नाते असते हे दिघे साहेबानी दाखवून दिले।।।।अप्रतिम संगीत
आणी गुरूने त्यांना धोक्याने मरण दिले त्याच काय
@@Royal_Ajay_suryawanshi_333 nashib samjayacha ata ayushach yevda hota jyacha kafun zala tyache tari ki chuke
मी रोज हेच गाणं ऐकतो
हे गाणे ऐकताना माझा डोळ्यासमोर माझा श्री स्वामी समर्थांची प्रतिमा डोळ्यासमोर येते आणि मी स्वतःला भाग्यवान समजतो की मी त्यांच्या सावलीत आहे.
🙏🙏🙏🙏
खरचं आहे .
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
Shree Swami Samarth 🌹🌺🌺🌺🌹🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
Shree Swami Samarth
श्री स्वामी समर्थ
हृदयस्पर्शी गाणे आहे 🙏🙏❤❤💐💐
खूप छान शब्द आहेत मन भरून येते हे गाणे ऐकल्यावर
हे गाण मी रोज दिवसातून 4 -5वेळा एेकतो फार सुंदर आहे गाण अक्षरशा डोळ्यातून अश्रु येतात🤗💓🙏👍 धन्य धन्य ते साहेब आणि साहेब 🙏.
जय शिवराय जय महाराष्ट्र
खुप सुंदर आवाज आहे तुमच्या आवाजात सुरात एक वेगळाच अनुभव देऊन जातो काहीतरी साक्षात्कार आहे ,, 🙏🙏🙏🙏🙏
मला फक्त आणि फक्त आनंतकोटी ब्रम्हांड नायक,राजाधिराज,परब्रह्म,श्री संचीदान सदगुरू,अक्कलकोटी श्री स्वामी समर्थ महाराज. हे आठवतात.
जेव्हा हे गाणं ऐकलं तेव्हासाक्षात स्व. दिघे साहेब आणि बाळासाहेब यांच गुरुशिष्या च नातं डोळ्यासमोर उभं राहील....
काय माहित काय होते भाऊ पण हे गाणं जेव्हा जेव्हा आयकतो ना तेव्हा तेव्हा हृदय भरून येते
किती सुंदर....दिवसाची सुरुवात ह्याच गाण्याने होते....शब्दरचना अप्रतिम भावनिक
Pp
अगदी बरोबर..... मन प्रसन्न करणारे गाण.....
🙏
@@rohitkadam6405 th
Ĺĺlar..vćďsďdcďçvmcdn
Khar ahe
गीतकार आणि गायक यांना कोटी कोटी प्रणाम अस गीत लीहल आणि गायल काळीज तोडून टाकले या आवाजाने कितीही ऐकलं तर मन नाही भारत
हे गाणं मी गुरुपौर्णिमेच्या दिवशी ऐकतोय.. किती मस्त गाणं आहे हे. लगेच मनात जागा करून घेत.. गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा ❤
आत्मा प्रसन्न करणारं गानं...💯❤🙏🙏🙏
Love from utter Pradesh
Balasabh Amar rahai
Hindu Tiger 🚩🙏🕉🇮🇳💓
Real peace is hereee..!!
When i listen these song, always two happy faces come before me...❤and that is unforgettable for me...❤️🩹That persons are my "GURU'S" - Bhole Teacher, Gawande Teacher...💗
❤ धर्माविर आनंद दिघे साहेब गुरुच होते शिवसेनीकांचे
आयुष्यात खंबीर साथ देणारा एकतरी विठ्ठल प्रत्येकाला भेटावा ..... संपूर्ण जीवनाच सार्थक होऊन जाईल..... 🙏🏻
❤
I am a North Indian guy, but i love this song.
Actually i stay in konkan and I know marathi language.
Hats off to singer.....what a song
Hart tuch song 🎵
there is no north and south in india olny india
दिघे साहेबांनी खर गुरूच नातं जपलं
पण आताचे शिक्ष्य गुरुचे गुरु बनायला जात आहेत.
म्हणजेच ज्या ताटात खायचं आणि त्याच ताटात घाण करायची.
हे गाणं ऐकल की गणपती बाप्पा ची मूर्ती समोर दिसते 🥺माझे गुरू तेच आहेत...❤️🥺 डोळ्यातून पाणी सारखं चं येत 🥺 हे गाणं ऐकल की 🌍❤️🙇🌺🥺
❤
डोळ्यात पाणी येते हे गाणं ऐकल्यावर ❤❤❤❤
गुरू छोटा आसो वा मोठा, गुरू हा शेवटपर्यंत गुरूच असतो.
श्री स्वामी समर्थ 🌼🙇🏻♀️🌼❤️🙏🏻🌼🙇🏻♀️