जेंव्हा पप्पा आईसाहेबांची खेचतात 😃😃 | पप्पा आणि आईची जुगलबंदी | पप्पा मनमोकळे बोलले 😊😊

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 2 พ.ย. 2024

ความคิดเห็น • 316

  • @pravinkhot2307
    @pravinkhot2307 2 ปีที่แล้ว +213

    धनाप्पा सगळ्या व्हिडीओ मध्ये पप्पांच एक वाक्य काळजाला भिडून गेलं "ती सुद्धा आपलीच पोरगी हाय ती सुद्धा एक घर सोडून आपल्या घरात आलीय आपणच तीच सगळं झालं पायजे " 😓 तुमचं फादर लय भारी हाइत राव

    • @deepakgaikwad28
      @deepakgaikwad28 2 ปีที่แล้ว +5

      Great family,great father mother.

    • @luckymayur3
      @luckymayur3 ปีที่แล้ว +2

      khotanacha na re tu ... tyanchich baju ghenar ... DP bhau mhanatil ase ... :)

    • @bhimraomugdal1650
      @bhimraomugdal1650 ปีที่แล้ว +1

      १००℅खर आहे 🙏

  • @digambarghag9032
    @digambarghag9032 2 ปีที่แล้ว +70

    असे आई वडील आणि असा परिवार भेटायला नशीब लागतं
    तुमच्या परीवाराला कुणाचीही नजर नको लागु दे
    || ॐ श्री साईनाथाय नमः||

  • @devdatta9993
    @devdatta9993 2 ปีที่แล้ว +17

    काका खूप संयमी आहेत. प्रत्येक घरात असा माणूस असणं खूप महत्वाचे आहे. 🙏

  • @ChinmayRJoshi
    @ChinmayRJoshi 2 ปีที่แล้ว +46

    स्वतः चे फर्निचर शोप असुन सुद्धा डायनिंग टेबलवर नाही पण जमिनीवर बसुन खाताय ते आवडले राव.. आमचे तर केंवाचे सुटले..

  • @indrajitsales
    @indrajitsales ปีที่แล้ว +14

    ज्यांच्या घरात आई बाप आहेत ते फार नशीबवान आहेत. .. असेच आनंदी रहा. लोकांना पण असंच आनंदी ठेवा. .

  • @deepaksarode3764
    @deepaksarode3764 2 ปีที่แล้ว +9

    दादा पप्पा फारच छान मार्गदर्शक आहेत... , समजवून सांगत आहेत फारच छान पैकी..त्याचे विचार हि आधुनिक काळातील पिढीला प्रेरणा दायक ठरतील असे च आहेत... तुम्ही व कल्याणी भाग्यवान आहात असे माता पिता लाभलेत ❤️❤️❤️❤️🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @shivajiayare5829
    @shivajiayare5829 2 ปีที่แล้ว +87

    दादा वहिनी विषय कोणतापन असु दे पण आई वडील खुप छान आहेत आणि दादा तुझा संसार खुप सुंदर आहे काळजी घ्या आई वडीलांची 🙏💐

    • @shivajiayare5829
      @shivajiayare5829 2 ปีที่แล้ว +3

      माझ्या कमेटला ५६ लाइक आल्या बद्दल धन्यवाद 🙏दादा आई वडीला सारखे दैवत जगात नाही

  • @Vijay-hn7mw
    @Vijay-hn7mw 2 ปีที่แล้ว +34

    दादा तुमचं पप्पा लय cool आहेत राव. The great man 👍👍👍

  • @gauravbaikar7384
    @gauravbaikar7384 2 ปีที่แล้ว +60

    पप्पा आज फॉर्म मध्ये होते ..... जीभ लडबडते 😁😁😁🤣😂😂😂😁😁😁

    • @pramodhonmane5592
      @pramodhonmane5592 ปีที่แล้ว +3

      Night aahe, tevadh chaltay ki.

    • @subhashgajare-jt3rm
      @subhashgajare-jt3rm ปีที่แล้ว +2

      Mi pn tech bolnar hoto.....karan evde kadhi bolat ny pappa 😂😂😂😂😂🤣🤣

    • @subhashgajare-jt3rm
      @subhashgajare-jt3rm ปีที่แล้ว +1

      Aai la lay let samjl dukanatun ghari ale ki kut gelte 😂😂😂🤣🤣🤣

    • @gabbar_jan_blossom4834
      @gabbar_jan_blossom4834 ปีที่แล้ว +2

      माझं पण असचं होतं राव.... 🥃कि जीभ लई जड होती... बायको मी बोलो कि लगेच ओळखती राव 🤪🤪🤣🤣🤣🤣

    • @hirojiravan4163
      @hirojiravan4163 9 หลายเดือนก่อน +1

      90t ची कमाल

  • @tejashreemandale5437
    @tejashreemandale5437 2 ปีที่แล้ว +11

    Dp दादा तुमचे वडिल मनाचा खूप मोठा मोठा माणूस आहेत...त्याच ऐकत जावा सगळ🙏 खूप छान family.....sunela मुली प्रमाण manatat....mast

  • @vishalgudulkar6688
    @vishalgudulkar6688 ปีที่แล้ว +2

    दादा एक नंबर पप्पांच बोलणं आणि आईनं बद्दल असणार प्रेम बघून डोळं बनवल खरंच असंच सुखात दोघंही कायम राहो आणि तुम्ही हि त्यांच्या छायेत असंच सुखात राहो हिच आई चरणी प्रार्थना🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshpawar2497
    @ganeshpawar2497 ปีที่แล้ว +5

    ह्या व्हिडीओ मधून कळत पप्पानी इतकं मोठं साम्राज्य कस उभं केलं ❤🙏✋💐

  • @Balu_aru
    @Balu_aru 2 ปีที่แล้ว +14

    फार्महाउस वर बेत जबरी झाला दिसतय पप्पाचा, मूड वेगळाच दिसतोय 😂😂😂

  • @amirbagwan5361
    @amirbagwan5361 2 ปีที่แล้ว +6

    मोठे पवार साहेब..salute

  • @sangrampalange8004
    @sangrampalange8004 2 ปีที่แล้ว +13

    आईची तब्बेत सांभाळा तब्बेत जास्त होतेय आई लक्ष द्या. धनाजीराव खुप नशीबवान आहात अशे आई वडील मिळाले 🙏🏻

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 ปีที่แล้ว +20

    पप्पांना काय बोलू च देत नाहीत.
    धनादा भांडणं लावताय...☺☺👌👍

    • @ashokkamble697
      @ashokkamble697 2 ปีที่แล้ว +1

      धनंजय जरा जास्तच आगाऊ आहे. लागोपाठ तीन चार एपिसोड पाहिले की बोर व्हायला लागतो. बायकोचा पदोपदी पाणउतारा करणं बरं दिसत नाही.

  • @7200amitmane
    @7200amitmane 2 ปีที่แล้ว +56

    बाबांची गाडी आज उतरत्या रस्त्याला लागली आहे जरा जास्तच पळत आहे 😂😂😂😂😂😂😂😂😂

  • @snehajadhav5234
    @snehajadhav5234 2 ปีที่แล้ว +6

    तुमचे पप्पा ए कदम भारी माणूस आहे अभी तो मे जवान हू 😀😀😀😘😘😘

  • @samirbaraskar6069
    @samirbaraskar6069 2 ปีที่แล้ว +19

    पापा जी आज हवेत दिसत आहेत

  • @ganeshtodkari5310
    @ganeshtodkari5310 ปีที่แล้ว +3

    No1 royal person, royal thought. Your father is no1

  • @laxmannaiknimbalkar5624
    @laxmannaiknimbalkar5624 2 ปีที่แล้ว +5

    तुमचे पप्पा साधा माणुस आहे.....असे वडील लाभायला भाग्य लागतय..भाऊ आमचे वडिल पण असेच आहेत...

  • @reshmapatel5481
    @reshmapatel5481 2 ปีที่แล้ว +2

    नाइस फैमिली, उच्च विचार पपप्चे आई पान barobar सर्व स्वच्छ रहा

  • @swapnaathawale2264
    @swapnaathawale2264 2 ปีที่แล้ว +13

    अशीच आमची देखील फॅमिली आहे... तुमच्या घराला नझर न लागो कोणाची... 🙏

  • @jeetmhatre4178
    @jeetmhatre4178 2 ปีที่แล้ว +11

    खरंच पप्पांचा पिंकू ताईवर लय जीव आहे....❤❤❤❤

  • @yogarajpatil7057
    @yogarajpatil7057 2 ปีที่แล้ว +15

    पप्पा रेंज मध्ये दिस्त्यात 😂

  • @anantchavan8348
    @anantchavan8348 2 ปีที่แล้ว +12

    Do दादा तुमचे वडील म्हणजे राजा माणूस 👌🏽👌🏽🙏🏼

  • @ashoknikam9670
    @ashoknikam9670 2 ปีที่แล้ว +30

    Best family- take care of your parents having golden hearts.

  • @shivajipol747
    @shivajipol747 3 หลายเดือนก่อน +3

    दादा तुमचे व्हिडिओ फार छान अनुभव देऊन जातात

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 2 ปีที่แล้ว +14

    90 मि ली का कमाल... लय हासलो राव

  • @vishalpatil4353
    @vishalpatil4353 2 ปีที่แล้ว +49

    दुकानातल थेट घरला आला होता का.? कुठे गेला होता...😝😉🤣🤣🤣🤣🤪😄

  • @shivnarayantawani4221
    @shivnarayantawani4221 2 ปีที่แล้ว +4

    व्हिडीओ पाहून मन खरोखरच हलके होतं. मनोरंजन सोबत नकळत चांगले संदेश मिळतात .😁😀🤣

  • @balasahebgaikwad8542
    @balasahebgaikwad8542 2 ปีที่แล้ว +5

    आजच्या धावपळीच्या जीवनातील दुर्मिळ असा क्षण तुमच्या व्हिडिओतून पाहण्यात आला खूप छान वाटतं तुमचे व्हिडिओ बघून एकत्रीत कुटुंब हे असावे पण घरात सुसंवाद तितकाच महत्त्वाचा आहे खूप छान फॅमिली आहे तुमची दादांना आणि आईला माझा नमस्कार🙏🙏

  • @Phagyashriengale2592
    @Phagyashriengale2592 ปีที่แล้ว +2

    Love you aai khup Chan Boltay 😍😘🤗

  • @swatikulkarni2131
    @swatikulkarni2131 ปีที่แล้ว +2

    सुंदर विडीओ टाईमपास छान होतो निर्भेळ आनंद मिळतो छानच आम्ही कायम वाट पहातो आपल्या विडीओची

  • @suhasjadhav-t2s
    @suhasjadhav-t2s หลายเดือนก่อน

    बाबा तुमचं म्हणणं एकदम बरोबर आहे कारण आपण आपल्या मुलींना जीव लावतो तसच आपण एखाद्या मुलीला सून म्हणून घेऊन येतो तेव्हा आपण त्या मुलीला आपली मुलगीच म्हटलं पाहिजे बाबा तुम्हाला जाधव परिवारा कडून मानाचा नमस्कार 🙏🙏खरोखर प्रत्येक घरात सासरा असावा तर तुमच्या विचार सरणीचा जय महाराष्ट्र 🙏👌👌

  • @sunitashinde1230
    @sunitashinde1230 2 ปีที่แล้ว +1

    Rao shevat khup God jhala....Aaila pappani modak bharavla
    ....khup aathvani jagya jhalya...

  • @santoshmore8374
    @santoshmore8374 2 ปีที่แล้ว +4

    भाऊ हा व्हिडीओ पाहुन मला खूप आनंद झाला आपले वडील देव मानुस आहेत असे वडील जर पाठीशी उभे असेल तर काही कमी पडणार नाही ,

  • @tukaramvaidya7714
    @tukaramvaidya7714 2 ปีที่แล้ว +4

    साहेब आमच्या मंडळाच्या महाआरती साठी तुम्ही वेळ देणार असे वाटले होते पण तुम्हचा अमुल्य वेळ दुसरीकडे दिल्या मुळे नाईलाज झाला धन्यवाद साहेब गणपती बाप्पाचा अर्शिवाद तुमच्या पाठिशी राहो हि सदिच्छा धन्यवाद

  • @buntykamble1222
    @buntykamble1222 ปีที่แล้ว +1

    DP Dada ekach no video , khup chan mst vatla , kiti chan ahe tumchi family , khup enjoy krtay , tumhala khup khup shubhecha 💐

  • @sunildange5217
    @sunildange5217 2 ปีที่แล้ว +3

    Dp आजचा ब्लॉग आवडला.मस्त फॅमिली चर्चा, मनोरंजन.

  • @pranaylakade934
    @pranaylakade934 2 ปีที่แล้ว +2

    मी हा विडिओ 10 वेळा बघितला राम कृष्ण हरी मागचा मोदक फुगला

  • @RkRk-lm3sz
    @RkRk-lm3sz 8 หลายเดือนก่อน

    Dp dada family bonding khup chan ahe sglyche khup msti krta sgle ❤❤❤asch happy rhave tmhi sgle❤❤❤

  • @priyamore6713
    @priyamore6713 2 ปีที่แล้ว +6

    खुप छान आहे आजचा विडयो दादा तुम्हि का आईचा माग लागता 😂😂😂😂बाकि चर्चा छान होती आजची 👌👌😂😂

  • @dipakbhuse5655
    @dipakbhuse5655 ปีที่แล้ว

    देवा ने भरपूर दिलंय

  • @Mrs.Homeminister
    @Mrs.Homeminister 2 ปีที่แล้ว +4

    पप्पा बरोबर बोलतात...☺☺👍👍👌👌

  • @sandym.2056
    @sandym.2056 ปีที่แล้ว +1

    Pappa real hero

  • @nileshpatil9058
    @nileshpatil9058 2 ปีที่แล้ว +4

    बाबांनी आज टाकली वाटत 😁😁😁

  • @saurabhshinde8322
    @saurabhshinde8322 ปีที่แล้ว

    Dada khup bhari family tumhla kadhich kay kmi padnar nahi
    Har har mahadev

  • @siddharthkadam8393
    @siddharthkadam8393 2 ปีที่แล้ว +5

    दुकानातून थेट घरला आला की कुठ गेलत्या😂😂😂पकडल आज

  • @ashwinibeautysolonandinsti7929
    @ashwinibeautysolonandinsti7929 2 ปีที่แล้ว +3

    मला माझ्या पप्पांची खूप आठवण येते तुमचे असे फॅमिली व्हीडिओ बघितले की 😭

  • @vaidehi_makeup
    @vaidehi_makeup 2 ปีที่แล้ว +3

    Enjoy hoto ka vahini chaa😍😍😍 tumchya mummy la jara shant basayla sanga lagn zaley ata ,...vahini cha bichari che khupp haal ahet asha sasu mule ..kalji ghe dada avda easily nko gheus

  • @omkarchougale3785
    @omkarchougale3785 7 หลายเดือนก่อน

    Aai saheb seriously ek no hat's off 😂😂😂😂😂😂😂😂😂😂🙌😅🙌😅😅🙌😅🙌😅😅🙌🙌🙌🙇🙇🙇🙇🙇🤝

  • @sudhirmane6780
    @sudhirmane6780 2 ปีที่แล้ว +6

    पाठीमागचा मोदक फुगलाय.. 😂😂😂

  • @jyotisonule3612
    @jyotisonule3612 2 ปีที่แล้ว +4

    khup Chan family aahe👌🏽

  • @RaniDesai-u9f
    @RaniDesai-u9f 7 หลายเดือนก่อน

    Dp pappana salute kharach khup chan vicharu ahe rao

  • @jyotiwadepalli4812
    @jyotiwadepalli4812 ปีที่แล้ว

    मला आपले पप्पा खूप आवडतात ते खूप चांगले आहेत

  • @vinayakmane2650
    @vinayakmane2650 ปีที่แล้ว +4

    👌👑मानलं पाहिजे पवार फॅमिलीला लाखो कोटीची प्रॉपर्टी असून पण जेवण करायला जमिनीवर खाली बसतात हेच खरी आपल्या महाराष्ट्राची संस्कृती व संस्कार आहेत कोल्हापूर जिल्ह्याची💪💯

  • @narbajadhav36
    @narbajadhav36 2 ปีที่แล้ว +3

    शेवटी भाडून दोघांचं प्रेमळ घास दिला अर्धा स्वतः खला या प्रेमळ जोडी

  • @vishalmadane7924
    @vishalmadane7924 2 ปีที่แล้ว +13

    आज तुमचे पप्पा मित्रांना भेटून आलेत वाटतंय...🙏🙏🙏

  • @vaidehi_makeup
    @vaidehi_makeup 2 ปีที่แล้ว

    Pappa Chan ahet tumche ekdm devmanus

  • @mahi37ooooo
    @mahi37ooooo ปีที่แล้ว +1

    धनुदा...हा तर आमच्याच घरातला सीन हाय....लय हसलो...

  • @Yalgaar-Ak0707
    @Yalgaar-Ak0707 2 ปีที่แล้ว +9

    पप्पा टाकून आलेत की काय 😆😆

  • @smitalandge9358
    @smitalandge9358 2 ปีที่แล้ว +1

    आई बाबा खुप छान दादा

  • @trisha-alittleangel8287
    @trisha-alittleangel8287 2 ปีที่แล้ว +1

    I love your family..mazi aai corona mule geli n mazya bhavane maz Maher todal..pan tumche episode baghun thoda vel ka hoina me enjoy karate

  • @nikhilbhandigare9744
    @nikhilbhandigare9744 2 ปีที่แล้ว +10

    -11.59 दुकानातून थेट घरला आलता काय कुठ गेलता....
    फार्महाऊस वर गेलतो.....😂😂😂

  • @vicky-ch8di
    @vicky-ch8di ปีที่แล้ว

    Your mom dad is so lovely ❤❤❤❤

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 ปีที่แล้ว +1

    पाठीमागचा मोदक फुगलाय😂😂😂

  • @smitalkadam6846
    @smitalkadam6846 ปีที่แล้ว

    Khup Chan parivar

  • @Pratham_0011
    @Pratham_0011 ปีที่แล้ว +1

    आई वडील 🙏❤🙇‍♂️

  • @smilepliss1660
    @smilepliss1660 ปีที่แล้ว

    धनप्पा आज काय पप्पा जोमात आहेत ......

  • @vishalvpatil1990
    @vishalvpatil1990 2 หลายเดือนก่อน

    माणूस पिल्यावर खरं बोलतो हे पुन्हा दिसलं. 😄😉

  • @shivajinikam9285
    @shivajinikam9285 2 ปีที่แล้ว +8

    Great family..

  • @manishachoudhary2981
    @manishachoudhary2981 2 ปีที่แล้ว +1

    Mom mst 👍👍 🔥🔥🔥

  • @pramodinidabade2191
    @pramodinidabade2191 2 ปีที่แล้ว

    1no family's motivation..khup hasle rao

  • @n_screation
    @n_screation ปีที่แล้ว +4

    13 min kevha sample kalal ch nhi dada ❤❤love u aai saheb ❤🧿🙌

  • @rajendrakedari8689
    @rajendrakedari8689 2 ปีที่แล้ว +1

    Dp एक नंबरच व्हिडिओ 👌👌👌

  • @rameshjadhav1280
    @rameshjadhav1280 2 ปีที่แล้ว

    वडिलांचे विचार खूप छान

  • @ReshamaGaikwad-b3s
    @ReshamaGaikwad-b3s 11 หลายเดือนก่อน

    Babacha shabd very good

  • @mahedarbhoye6166
    @mahedarbhoye6166 2 ปีที่แล้ว

    Dhnajy.Bhau..Tomche..iaevhadil.khup.changale.aaahe..aani.changalya..vicharache..aahe

  • @vichardharayt9933
    @vichardharayt9933 2 ปีที่แล้ว +3

    धनंजय पोवार... नारदमुनी 😂😂😂

  • @SachinKelledar
    @SachinKelledar 3 หลายเดือนก่อน

    मी तुमचा खुप मोठा फॅन आहे मी तुमचे दररोज व्हिडिओ पाहतो

  • @swarajshinde5554
    @swarajshinde5554 2 ปีที่แล้ว +5

    Pappa Chandravr ahet vatat..😂🤣

  • @PSB2007
    @PSB2007 2 ปีที่แล้ว +1

    Tumche baba kiti samjutdar ahet …..saglya mulina ase sasare milao

  • @tanajimalusare3483
    @tanajimalusare3483 10 หลายเดือนก่อน

    छान. हा एपिसोडने बरेच काही शिकवले
    जे आमच्या कडून कदाचित राहुन गेले असते

  • @comboentertainmentshow.8098
    @comboentertainmentshow.8098 2 ปีที่แล้ว +1

    Comedy no. 1

  • @jotibayedge6616
    @jotibayedge6616 2 ปีที่แล้ว

    डी.पी.दादा आई च्या व तुम्हच्या मध्ये पपा ला होता 🤔🤔🤔🙏🙏🙏🙏👌👌👌👌

  • @aditisshow2318
    @aditisshow2318 2 ปีที่แล้ว +4

    तुमच्या मदि वहिनींना घेऊ नका गरीब आहे त्या दादा त्या मला खूप आवडतात

  • @mangalakumbhar1799
    @mangalakumbhar1799 2 ปีที่แล้ว +1

    Mast ch video mummy pappa khup chan ahet nashibvan ahat dp tumhi

  • @Hrishikeshkakadevlogs
    @Hrishikeshkakadevlogs 2 ปีที่แล้ว +12

    ये बढिया था गुरू 🤣😜😂😂

  • @rekhajadhav1199
    @rekhajadhav1199 2 ปีที่แล้ว +1

    आदर्श फॅमिली आहे दादा तुमच

  • @gogreenforever762
    @gogreenforever762 2 ปีที่แล้ว

    Kiti goad ahet aai baba tumche chan

  • @rahulshinde5743
    @rahulshinde5743 ปีที่แล้ว +2

    लई भारी, खूप हसलो दादा 😂😂😂

  • @rohitgaikwad8715
    @rohitgaikwad8715 2 ปีที่แล้ว +1

    पप्पा नी करेक्ट चिमटा पकडला.. डीपी दादा

  • @swatisavekar1664
    @swatisavekar1664 2 ปีที่แล้ว +1

    Pap asa ka kartay re aai la kiti cute aahe aai

  • @sachinshinde9749
    @sachinshinde9749 ปีที่แล้ว

    Ek number hai

  • @saurabhkadam5754
    @saurabhkadam5754 ปีที่แล้ว +1

    बाबा तयार गाड़ी सावंत vadi hote ky re dada🤣🤣🤣

  • @vijayfatkare7562
    @vijayfatkare7562 ปีที่แล้ว

    सुपर धन्या दादा.....👌👌💐💐

  • @KingGamer-hd6bj
    @KingGamer-hd6bj ปีที่แล้ว +1

    दादा आसे आई वडील मिळायला भाग्य लागतं

  • @sangitakadam3647
    @sangitakadam3647 2 ปีที่แล้ว +2

    दादा मला तुमची आई खूप आवडते

  • @rajanikshirsagar2570
    @rajanikshirsagar2570 2 ปีที่แล้ว +1

    आई मला फार आवडते