अतिशय उत्तम व्हिडिओ.प्रवासात महामारर्गाची परिपूर्णता दाखवण्याबरोबरच, पर्यावरण,महामार्गात येणारे धोके, त्यापासून घ्यावयाची काळजी, इतर जाणारे पर्यटक,पर्यटणस्थळे याबाबत माहिती देणारा एक परिपूर्ण असा व्हिडिओ पहायला मिळाला.धन्यवाद.
अपूर्ण पण चालू कामाची उदाहरनार्थ पेठमाप सायानाका अंडर पासचे कामाचे काम दोन्ही बाजू झाल्या का याची माहिती सर्वानाच असते अशा कामाची प्रगती दाखवा व सांगा.धन्यवाद!
Thanks for update! Very well explained, English/Hindi subtitles would result in more number of views. Advice to all drivers who experience nausea is to keep talking or if alone then take a chewing gum and keep chewing.
Very informative video and well explained about road and the precaution need to taken while driving as you rightly said all people sleep while traveling which is very dangerous situation and only poor driver is driving,that why Indian are road dangerous to drive with all idiots around us so better safe be alert and drive safe.
Yes, very true. Precaution is better than cure ! If vehicle is driven within speed limits ( I drive my car inbetween 60-80 kmph ), one can control vehicle in some situations and prevent major accidents.
उत्तम माहिती दिलीत ड्रायव्हर शेजारी बसलेल्या माणसाने कधी गाडी चालू असताना डुलकी पण घेऊ नये काही तरी बोलत राहणे जागरूक राहणे हेच बरोब्बर आहे आपण असेच व्हीडिओ बनवत रहा धन्यवाद सर
भाऊ ह्या टायमाला राज साहेबांनी मोदी समोर सांगितलं की आमचा कोकणातला गोवा हवे तयार करून लवकरात लवकर द्यावा आत्तापर्यंत प्लीज नेते बोलले नव्हते पण आमचे राजसाहेब बोलणे हे विसरू नका
Kahi nahi traffic jaam ji maza teva hoti ata nahi ata fkt nisargachi vat laun dhukan chalu kele ahe tya veli che raste sukh deyache ani ata? Nachata yeina aagan wakde 😅😅😅😅😅😅
घाटाचा चढ/उतार किती आहे, तसेच गाडीमध्ये किती प्रवासी आहेत यावर अवलंबून आहे. साधारणपणे, गाडी चढात असताना गाडीच्या आवाजाकडे लक्ष ठेवावे, स्मूदनेस गेल्याचे जाणवते किंवा वेग कमी झालेला जाणवू लागतो, त्यावेळी लोवर गिअर टाकावा. तीव्र उतार असेल तरी लोवर गिअर वापरून वेग कमी करू शकतो. उतरत शक्यतो ब्रेक जास्त वापरू नये.
जबरदस्त, अभ्यासपूर्ण video
धन्यवाद !
अतिशय उत्तम व्हिडिओ.प्रवासात महामारर्गाची परिपूर्णता दाखवण्याबरोबरच, पर्यावरण,महामार्गात येणारे धोके, त्यापासून घ्यावयाची काळजी, इतर जाणारे पर्यटक,पर्यटणस्थळे याबाबत माहिती देणारा एक परिपूर्ण असा व्हिडिओ पहायला मिळाला.धन्यवाद.
धन्यवाद ! आपला सपोर्ट खूप महत्वाचा आहे, असाच सपोर्ट भविष्यात मिळेल अशी अपेक्षा बाळगतो.
Very beautiful Shooting. Enjoying our beloved Ghat from Kuwait.. Originally from Kaluste.. Chiplun
Thank You Very Much. Keep Watching our beautiful Konkan !
Nice blog nice explanation
धन्यवाद !
Beautifully shot with accurate commentary. Thanks again Amalesh Ji.
धन्यवाद !
खुप छान माहिती🎉🎉🎉
धन्यवाद ! आपला सपोर्ट खूप महत्वाचा आहे, असाच सपोर्ट भविष्यात मिळेल अशी अपेक्षा बाळगतो.
very Nice video with information. All the very best for future
Thank You Very Much ! Keep in Touch !
सर 🙏
परशुराम घाट व महामार्गाचे छान अपडेट्स देणारा सुंदर व्हिडिओ आणि तितकेच चांगले आपले बोलणे ऐकून बरे वाटले.
धन्यवाद ! आपल्या सूचना, प्रतिक्रिया महत्वाच्या आहेत.
खुपचं छान
धन्यवाद !
Mast. Dhanyawad
धन्यवाद !
Mast Chan mahit delat
धन्यवाद !
छान माहिती 👍👍👍
धन्यवाद !
very nice information update...how much kms between Mumbai Goa?...how much completed and open?
No exact data available with me. But, around 80% of work is completed.
इंदापूर व माणगाव by pass कामाचे update देवू शकता का
त्या बाजूचा दौरा आखणार आहे. पण नक्की अपडेट देईन.
अपूर्ण पण चालू कामाची उदाहरनार्थ पेठमाप सायानाका अंडर पासचे कामाचे काम दोन्ही बाजू झाल्या का याची माहिती सर्वानाच असते अशा कामाची प्रगती दाखवा व सांगा.धन्यवाद!
(हवी असते)
Thanks for update! Very well explained, English/Hindi subtitles would result in more number of views. Advice to all drivers who experience nausea is to keep talking or if alone then take a chewing gum and keep chewing.
Yes, sure ! Trying for the same
Very informative video and well explained about road and the precaution need to taken while driving as you rightly said all people sleep while traveling which is very dangerous situation and only poor driver is driving,that why Indian are road dangerous to drive with all idiots around us so better safe be alert and drive safe.
Yes, very true. Precaution is better than cure ! If vehicle is driven within speed limits ( I drive my car inbetween 60-80 kmph ), one can control vehicle in some situations and prevent major accidents.
वा मस्त सरजी...
सर परशुराम घाट ते देवरूख मार्ग कसा आहे...
का रोडचे काम चालू
आहे ते विनंती कळावे...!🙏
परशुराम घाट ते संगमेश्वर रस्ता चांगला आहे, व येथून देवरुख रस्ता उत्तम स्थितीत आहे.
देवरुख-संगमेश्वर असा एक व्हिडिओ येत्या काही दिवसात अपलोड करणार आहे.
उत्तम माहिती दिलीत ड्रायव्हर शेजारी बसलेल्या माणसाने कधी गाडी चालू असताना डुलकी पण घेऊ नये काही तरी बोलत राहणे जागरूक राहणे हेच बरोब्बर आहे आपण असेच व्हीडिओ बनवत रहा धन्यवाद सर
धन्यावद ! आपला सपोर्ट सदैव राहील अशी आशा बाळगतो.
भाऊ ह्या टायमाला राज साहेबांनी मोदी समोर सांगितलं की आमचा कोकणातला गोवा हवे तयार करून लवकरात लवकर द्यावा आत्तापर्यंत प्लीज नेते बोलले नव्हते पण आमचे राजसाहेब बोलणे हे विसरू नका
Kahi nahi traffic jaam ji maza teva hoti ata nahi ata fkt nisargachi vat laun dhukan chalu kele ahe tya veli che raste sukh deyache ani ata? Nachata yeina aagan wakde 😅😅😅😅😅😅
Tumchi Gadi kuthli Aahe?
Maruti Suzuki Ertiga ZXI
Only modi can do this
घाटावर चाढवताना कोणता गियर ठेवायचा आणि उतरताना कोणता गियर ठेवायचा
घाटाचा चढ/उतार किती आहे, तसेच गाडीमध्ये किती प्रवासी आहेत यावर अवलंबून आहे. साधारणपणे, गाडी चढात असताना गाडीच्या आवाजाकडे लक्ष ठेवावे, स्मूदनेस गेल्याचे जाणवते किंवा वेग कमी झालेला जाणवू लागतो, त्यावेळी लोवर गिअर टाकावा. तीव्र उतार असेल तरी लोवर गिअर वापरून वेग कमी करू शकतो. उतरत शक्यतो ब्रेक जास्त वापरू नये.
Thank you
Bharat sarkar ne kokani mansane kokanache vatole kele geli ti maza ani te divas ata fkt dukh ale vatyala😢😢😢😢😢
Bharat sarkar ne nahiii. tar rajyatil politicians ne vatole kele... Mothe mothe politicians ne vatole kele...