आपले सर्वच video अत्यंत उपयुक्त व माहितीपूर्ण असतात. काळजीने व आपुलकीने आपण सर्वांना प्रत्येक बारीकसारीक गोष्टींची माहिती देऊन कुठे काळजी घ्यावी याबद्दल प्रत्येक विडिओ मधे मार्गदर्शन करता त्याबद्दल आपले कौतुक आहे. सर्वजण या आपल्या टिप्स चा उपयोग करून घेतील अशी आशा आहे. धन्यवाद!
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.धन्यवाद.भोस्ते घाटात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी, झालेल्या अपघाताच्या प्रत्यक्ष खूणा दर्शविल्यामुळे अपघाताची तीव्रता स्थळे पटकन लक्षात येण्यास नक्कीच मदत होईल.
Kokan kokan ahe nisargane je raste dile hote kokanala te bharat sarkar ne swatache dukan chalu karnya sati kharb kele ata bhoga ani mara jai kokan ❤❤❤❤❤

धन्यवाद!
Nice. Vedeo
Excellent photography and drone shots. Your narration is natural and spontaneous, which makes your vlogs appealing.
Thank you so much 🙂
Nice.vedeo👍🏻👍🏻👍🏻🙏
धन्यवाद !
Another top class video Amalesh Bhau, with accurate commentary. Speedbreaker count 15 was perfect. I have been counting them for one year now. 😁😁😁😁
धन्यवाद ! आपले दोघांचे गुण मिळतेजुळते दिसतात ! 😀
Nice video khed city ❤️
Thank You
अतिशय माहितीपूर्ण व्हिडिओ आहे.धन्यवाद.भोस्ते घाटात प्रवास करताना कोणती काळजी घ्यावी, झालेल्या अपघाताच्या प्रत्यक्ष खूणा दर्शविल्यामुळे अपघाताची तीव्रता स्थळे पटकन लक्षात येण्यास नक्कीच मदत होईल.
धन्यवाद !
Can you cover NH 66 entire states it's connecting Maharashtra to Kerala?? It's biggest project
Let's Hope So ! Will try to get sponsors, if get someone, will do definitely ! Thank You Sir !
पन्गारा.होळी च्या सुमारास फुलतो.मी नेहमी जात असतो,एकटाच.
Very bad road engineering (5:54 to 6:40) , this extreme bend should have been take care of while widening the highway.
Yes, but now, there is no option. Only take extreme care while driving, and reach safe.
Gulmohar ch jhaad aahe te i think
असू शकतील, पण मला ओळखता आले नाही.
झाडाला काटे असतील तर शिवर किंवा पांगेरा
Nice
Thank You !
Kokan kokan ahe nisargane je raste dile hote kokanala te bharat sarkar ne swatache dukan chalu karnya sati kharb kele ata bhoga ani mara jai kokan ❤❤❤❤❤
Your videos are excellent.
धन्यवाद !
Nice. Vedeo
धन्यवाद !