मदती ची हाक,सुप्रसीदगायिका वैशाली शिंदे,vaishali shinde,दे, [ दया विष्णू शिंदे ] AC NO,
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 3 มิ.ย. 2021
- मदती ची हाक,सुप्रसीद गायिका वैशाली शिंदे,vaishali shinde, [ दया विष्णू शिंदे ] AC NO - 003810110001752 - banic of india,गायक व निवेदक विनोद विद्यागर
- บันเทิง
वैशाली शिंदे, विष्णू शिंदे, व आनंद कीर्तने एकदा कार्यक्रमनिमित्त आपला खूप वाईट अनुभव आला. मुलाखती मध्ये तुम्ही म्हणतात निस्वार्थी सेवा केली. अजिबात तसें झाले नाही. मला ही तसेच वाटत होत पण प्रत्यक्ष अनुभव आल्यावर खरं रुप कळल.🙏👍
वैशाली ताई तुमची तब्येत आणि तुमची आथिॅक परिस्थितीत ची एक साक्षीदार आहे आपणास समाज नक्कीच साथ देत राहील
वैशाली ताई अतिशय वाईट वाटले. समाज तुमची दखल नक्कीच घेईल व मदत करील यात शंकाच नाही. जय भिम.
वैशालीताई सलाम तुमच्या स्वाभिमानाला खऱ्या अर्थाने फुले-शाहू-आंबेडकर तुम्ही जगलात आणि त्यांचा विचार समाजामध्ये रुजवला
वैशाली ताई आपली आहे आपल्या ला सांगनार तूम्ही समाज प्रबोधन केलं मनापासून जय भीम
Jai Bhim tai .mi pan khup problem madhe aahe great tai
वैशालीताई आपण ग्रेट आहात. सध्या देशात अतिशय घाणेरडे राजकारण चालले आहे. याच परिस्थितीमुळे आज गरीब जनतेला अतिशय वाईट दिवस आलेले आहेत. जयभीम.
वैशाली ताई शिंदे यांना एका कलाकारांना सढळ हाताने मदत करावी
j5
No try
जय भीम.... ताई साष्टांग नमस्कार.. गरिबी आली तर लाजू नये श्रीमंती आली तर माजू नये.. या म्हणीची जाणीव झाली..
धन्यवाद वैशाली ताई खरोखर तुम्ही शाहू फुले व आंबेडकर यांचे विचार ह्या कलेच्या माध्यमातून जनमानत टिकून ठेवण्या काम तुम्ही केलेले आहे आणि तुमच्या वर हि वेळ आली आहे खरोखर खूप वाईट गोष्ट आहे खरोखर आशा कलाकार कडे सरकारने लक्ष देणे गरजेचे आहे येवढ्या महाण कलाकारावर
हि वेळ आली आहे फरक वाईट वाटते
😊💯😍❤️💖🤗👍👍👍🙏🙏🙏🙏
Taie tumchya Karayla & Swabhimanala Salaam......! Namo Booddhay 🙏 Jay Bhim
समाजाला गाण्या तुन प्रबोधन केल आणि समाजाला नवीन वाट दाखवली जर भिम ताई 🙏
ग्रेट ताई.
तुम्हास मानाचा जयभिम..
Vaishali tai apala adarsh ghenyasarakha aahe. Kashtache fal god asate. Tumhala salam.
👍🙏जय भीम
आपल्या कार्याला खरोखरच सलाम करतो... आम्हाला आपला अभिमान आहे कारण आपण भीमाची कन्या आहात.... बौद्ध समाजाचा एक एक व्यक्ती महत्त्वाची आहे आम्हाला !
काळजी करू नका.....
Vaishali che samaaj prabodhan ajramar ase aahe .taaichya samaaj prabodhan kaaryaas manacha jay bhim.
🙏 jay bhim namo budhhay 🙏
Jay Bhim 🙏🙏 Tai🙏🙏
जयभिम ताई ।।
सलाम आपल्याला
Jai Bhim Tai 🙏🙏🌹🌹🙏🙏
☸️"JAYBHIM"☸️🙋🙏
जयभीम, नमोबुध्दाय ताई।
Jai bhim love bhudha and love bhim bhudhajan
शिंदे कंपनीने ईतर कलावंताना
प्रकाशात येऊ दीले नाही जय भिम
Tai jaybhim🙏
Jay bhim Tai
Jay bhim tai
Jay bhim ताई आणि सर ,,,
Hats off ताई
Jai Bhim vayshali tai you ara agrade sister BY sadamaat
Jai bhim tai
माय माऊली तुला ह्रदयपुर्वक जय भिम 🇪🇺
Jai Bhim tai
जयभीम ताई. तुमचा फोन नं पाठवा ताई. तुमच्यासारख्या समाजसेविका महाराष्ट्रात अजुन ही खुप आहेत. एकत्र येउया आपण कलावंत ताई.....खुप छान गाता आपण....जयभीम...
Jay Bhim
Please taai Account no pathawa .
Jay bhim
Jaybhim tai
खूप वाईट दिवस
जयभीम, ताई.
जयभीम
जयभिम ताई
खेडोपाडि जाउन आपन मोलाचे काम केले
आहेत मोजे सिंदगि ता ,किनवट येथे आपले
2 कायक्म केले आणि बाबाचे विचार पटउन
दिले
जय भीम ताई
ok ta ee
जय भीम
नाही सोन चांदी नाही रुपयांच्या राशि , भीम विचारांचे मोती आहेत ताई पासी
वैशाली ताई तुम्ही ग्रेट आहेत। सर्व समाज तुमच्या पाठीशी आहे
जय भीम नमो बुधाय
जय भीम ताई,तुम्हाचा बॅंक अकाउंट नंबर पाठवा
Sushma devi yana bolva
जरूर
Jay bhim 🙏 tai
The great
Jay bhim tai
Tai manacha JAY BHIM. Tumhi babasahebache vichar gane gavun lokapryant pochavta, changle karya karit aahat.
Tai tumhi khup young dista
पाठवतो पेमेंट
jay bhim tai
पहाडी आवाजाच्या माझ्या माय माऊलीला 2021 च्या indian idol कार्यक्रमा मध्ये सहभागी करा ही मी विश्र्वास डी गायकवाड या युट्यूब चॅनल ला विनंती करतो... Audition ला पाठवाच विजयी नक्की होणार ...
आपल्या चॅनेलचे मी खूप खूप आभार मानतो...
जय भीम 🙏
चळवळ जिवंत ठेवायची असेलतर आंबेडकरी कलाकार जगला पाहिजे हे बाबांच्या अनुयायांनी जाणले पाहिजे
आता चळवळ राहिली नाही
Salam Tai mazi chastising madat Kabul Kara Jay bhim
Great tai
Tumacha ac.no ,kutalya branch , IFSC code , bank Che nav, tumache purn nav, detail pathava.
ताई मी तुम्हाला काहीं तरी मदत करू शकतो परंतु आपला मोबाईल नंबर नसल्या मुळे मी काही मदत करू. शकलो नाही मी पण एक रिक्षा चालक आहे तरी मी आपणास मदत करू शकतो. जय भीम
Tai jai Bhim
Tai mi nakki madat karto jaybhim
anand shinde saheb yansage tumhi contact kelaka
Kalaji karu naka samaj tumhala madat karel
वैशाली ताई बी एस पी कडे नका जाऊ.
Kalakaranchi kadar kara
Pl. Send Account No. &Isfc code,
Jaibhim ,namobuddhya!
Saheb Saravana mana pasun jay bhim pan jevha jayanti ashte tevha he kalakar paise jara pan kami karat nahit.. samaj hameshya tumchya sobat ahe pan sarv singer ne ek lakshyat theva jevha jayanti chya divshi tumhi paise kami ghet nahi tar samaja kadun apkeshya pan karu naka please raag ala tar sorry
Kote bolte
समाजाने कमेंट नकरता ताई ना मदत करावी
Jay bhim tai
Jay Bhim
Jay bhim
जय भीम ताई
ताई मी तुम्हाला काहीं तरी मदत करू शकतो परंतु आपला मोबाईल नंबर नसल्या मुळे मी काही मदत करू. शकलो नाही मी पण एक रिक्षा चालक आहे तरी मी आपणास मदत करू शकतो. जय भीम
Jay bhim tai
Jay bhim tai
Jay bhim tai