महाराष्ट्र च्या सुप्रसीद,गायिका वैशाली शिंदे,vaishali shinde,मोल मजुरी करून पोट भरतात,9821341062 ]

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ค. 2021
  • महाराष्ट्र च्या सुप्रसीद,गायिका वैशाली शिंदे,vaishali shinde,मोल मजुरी करून पोट भरतात,[ 9821341062 ],नमो बुद्धाय जय भीम
  • บันเทิง

ความคิดเห็น • 136

  • @siddharthingle3088
    @siddharthingle3088 2 ปีที่แล้ว

    Maching ahe medum super shooting kadli tumhi bigari kam karta kamal ahe wa re wah vaishali tai great

  • @singaranilhelode4782
    @singaranilhelode4782 2 ปีที่แล้ว +17

    डांबर कामात हातात घड्याळ आणी चांगले कपडे परिधान करून काम करन्याचा हा व्हीडीओ समजन्या पलीकडे आहे . असुद्या महाराष्ट्रातील सर्वच कलावंतांनवर आज उपासमारीची वेळ आली आहे म्हणुन त्या सर्वांना मदतीची गरज आहे जयभीम

    • @marathwadatalks9459
      @marathwadatalks9459 2 ปีที่แล้ว

      😀😀

    • @meerakakad1839
      @meerakakad1839 2 ปีที่แล้ว +1

      अगदी बरोबर

    • @jyotikadam141
      @jyotikadam141 2 ปีที่แล้ว

      😂😂😂

    • @sanjaygamare3782
      @sanjaygamare3782 2 ปีที่แล้ว

      अगदी माझ्या मनातले तुम्ही बोललात ,
      मलाही हेच समजले नाही की आपल्या वाईट परिस्थितीचे वर्णन करताना अगदी टापटीप असल्याचे दाखवणे हे काय पटले नाही.
      दुसरे म्हणजे आपली व्यथा मांडताना ते कामागार बंधू " हे आणा , लवकर करा " असे बोलतात हे ऐकून खुपच वाईट तर वाटलेच पण चीडही आली.
      तिसरी गोष्ट म्हणजे हे कलाकार लोक ( मीही एक छोटासा कलाकार आहे ) नेहमीच असे म्हणतात की, आम्ही सेवा केली , तर माझे म्हणणे आहे की काय विनामूल्य सेवा केलीत का ? तर त्याचे उत्तर नाही असे आहे.
      बाबासाहेबांचे , रमाईच्या त्यागाची गाणी ऐकविण्या करिता किती सुपारी घेता ह्याचा सर्वच कलाकारांनी विचार करायला पाहिजे हेही तितकेच महत्त्वाचे.
      असो
      तरीही आदरणीय वैशाली शिंदे सारखी वेळ कुणावरही येऊ नये.
      इतकेच...

  • @dineshpawar9283
    @dineshpawar9283 3 ปีที่แล้ว +7

    अशा कलाकारांना समाजाने मदत करणे खूप गरजेचे आहे नमो नमो बुध्दाय जय भीम 🙏

    • @user-yr7pm7yw6y
      @user-yr7pm7yw6y 3 ปีที่แล้ว

      🙏आसी वेळनको🙏🙏 जयभिम ताई

    • @okline3056
      @okline3056 3 ปีที่แล้ว +1

      मदत सुरवात तुमच्या पासून करा.
      फक्त सल्ला नको.

  • @akcreation5951
    @akcreation5951 3 ปีที่แล้ว +14

    40 वर्ष झालेत आपण बाबासाहेबांचे गीत गायन करुन पोट भरलेत परंतु अस7 काही लोक आहेत उपाशी पोटी राहून सुध्दा कधीच असा देखावा केला नाही ज्यामुळे आपल्या समाजाची मान खाली झेपेल आपला समाज मान्य करेल परंतु ईतर लोक आपल्या समाजाला नाव ठेवतील पयाययने

  • @rameshgaikwad7916
    @rameshgaikwad7916 3 ปีที่แล้ว +10

    ताई तुमचा
    गर्व वाटतो

  • @ShaileshSonune-qf7pf
    @ShaileshSonune-qf7pf 9 หลายเดือนก่อน

    सर्वच कलाकारांना विनंती आहे.. की पैश्याच योग्य वापर करावा चैनीच्या वस्तुवर जास्त खर्च न करता.. आपल्या उदर निर्वाहाची सोय करून ठेवावी.. Sip.. करून घ्या.. जणे करून आपल्याला उतरत्या वयमध्ये कमी येतील... पैश्याच नियोजन करून ठेवा... पैसा ही काळाची गरज आहे..

  • @sachindangade8625
    @sachindangade8625 2 ปีที่แล้ว +1

    कोरोनाचे भीषण संकट लवकर दूर होवो , ही परमेश्वर चरणी प्रार्थना !! 🙏🙏 थोर गायक स्व. प्रल्हाद शिंदे यांच्या कन्येवर आज ही वेळ आली आहे , ही अत्यंत दुःखाची गोष्ट आहे.

  • @sahebraochitte4147
    @sahebraochitte4147 3 ปีที่แล้ว +4

    ताई खरच गर्व करतो आम्ही आपल्यावर .

  • @shaileshpawar3526
    @shaileshpawar3526 3 ปีที่แล้ว +3

    🌹वैशाली शिंदे ताई आपणास सप्रेम
    जय जिजाऊ जय शिवराय
    जय भिम जय संविधान.🙏🙏🙏

  • @niketaniketa297
    @niketaniketa297 3 ปีที่แล้ว +2

    ताई जय भिम

  • @robinbrown7421
    @robinbrown7421 3 ปีที่แล้ว +4

    Namo buddhay Jay bhim

  • @marotibavdane643
    @marotibavdane643 3 ปีที่แล้ว +1

    आज कलेला खुप महत्व आहे ताई कला जिवंत ठेवा

  • @sds1999
    @sds1999 3 ปีที่แล้ว

    वैशाली ताई कोरोना महामारी ही फार काळ टीकणार नाही लवकराच दिवस बदलतील हे महामारिच हे वादळ नक्की थांबेल परत पहिल्या सारखे तुमचे कार्यक्रम पुढे सुरु झाल्या शिवाय रहाणार नाहीत तुम्ही अशा धीर सोडू नका आपण बाबा साहेबांची लेकरे आहोत हार आपणास ठाउक नाही काही दिवस च फ़क्त पण नंतर येणारा काळ हा आपला आहे .तेव्हा शांत पणे आलेल्या परिस्थितीस धिराने सामोरे जायचे .बस बाकी काय सांगु आपण तर समाज प्रबोधन करता . समजदार अहात धन्यवाद जयभीम

  • @pravinmhaske2027
    @pravinmhaske2027 8 หลายเดือนก่อน

    भावपूर्ण श्रद्धांजली वैशाली शिंदे यांना 😢

  • @dhodiram5157
    @dhodiram5157 2 ปีที่แล้ว

    वैशाली ताई धन्यवाद

  • @raghunathwayal4193
    @raghunathwayal4193 2 ปีที่แล้ว

    आनंद शिंदे मदत करतील ताई

  • @Alone-hu4lj
    @Alone-hu4lj 3 ปีที่แล้ว +14

    अशा वघिना आहेत आपल्या समाजात जय भीम आई🙏🙏

  • @user-pd9kr7vr9y
    @user-pd9kr7vr9y 3 ปีที่แล้ว +2

    माय माऊलीला सहकार्य करा 😭😭

  • @robinbrown7421
    @robinbrown7421 3 ปีที่แล้ว +1

    Ambedkarari janta aata Tari jagrut va Namo buddhay Jay bhim

  • @ashokkhare5621
    @ashokkhare5621 2 ปีที่แล้ว

    ताई आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती च्या माध्यमातून भरपूर कमवले पैसा दागदागिने आपल्या अंगावर दिसतातच एवढा कमवलेला पैसा कुठे गेला पैशाचा विनियोग नियोजन करता आले नाही का मोल मजुरी करण्यापेक्षा समाजाच्या वस्त्या भरपूर आहेत आजही बाबासाहेबांची गीत तुम्हाला लाखो रुपये मिळवून देतील समाजाने गरिबातल्या गरीब समाज व्यक्ती कडे लक्ष देणे गरजेचे आहे त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली पाहिजे

  • @dattatrayanandamore7755
    @dattatrayanandamore7755 3 ปีที่แล้ว +1

    Jay Bhim Tai

  • @truptiyelve354
    @truptiyelve354 2 ปีที่แล้ว

    जय भीम ताई

  • @vinkarvishal8996
    @vinkarvishal8996 3 ปีที่แล้ว

    Jay bhim namo budhaey Jay bharatvarsh Jay mulnivasi

  • @madhukarkadam4141
    @madhukarkadam4141 2 ปีที่แล้ว +2

    शेवटी आमच्या गावाकडचे शींदे साहेबच कामी आले....

  • @Neelampawar2389
    @Neelampawar2389 2 ปีที่แล้ว

    वैशाली ताई मी तुम्हाला ओळखते तुम्ही घाटकोपर असल्फा विलेज ला शिंदे चाळीत राहता , मी पण तिथे राहिली आहे आणि माझे मिस्टर अजुन तिथेच राहतात, तुम्ही ओळखता आम्हाला

  • @vaishalipatil3413
    @vaishalipatil3413 3 ปีที่แล้ว +2

    जयभीम वैशाली ताई

  • @user-pd9kr7vr9y
    @user-pd9kr7vr9y 3 ปีที่แล้ว +1

    माय माऊली 😭😭

  • @anantabhagat4057
    @anantabhagat4057 3 ปีที่แล้ว +3

    Aavhan swikaravach lagate ,परीवर्तन हा निसंर्गाचा नियम aahe,हे दिवस सुद्दा जातील,डरो मत हिम्मत से काम लो...... जयbheem

  • @vikaskedare7433
    @vikaskedare7433 3 ปีที่แล้ว

    स्वाभीमानी ताईंना क्रांतीकारी जयभीम

  • @archanasadaye9752
    @archanasadaye9752 2 ปีที่แล้ว

    Khotsrdi bai

  • @sakharamhirole2457
    @sakharamhirole2457 3 ปีที่แล้ว +18

    ताई मला आपला स्वाभिमान आहे!! जयभीम!!
    जातील हे पण दिवस निघून! प्रसन्न रहा!!
    स्वत्ःची व मुला बाळांची काळजी घ्या!!

    • @user-sz1in6cc3s
      @user-sz1in6cc3s 3 ปีที่แล้ว +1

      ही वेळ ही निघून जाईल

    • @rahulbhosale9714
      @rahulbhosale9714 3 ปีที่แล้ว +1

      ताई मला अपलाज स्वभिमानआहे जयभीम 🙏🙏🙏

  • @sanjaybundele1478
    @sanjaybundele1478 3 ปีที่แล้ว

    Jai bhim Tai

  • @chhotelalpaswanchhotelal81
    @chhotelalpaswanchhotelal81 3 ปีที่แล้ว

    Jai Bhim

  • @bhimawavhal4096
    @bhimawavhal4096 3 ปีที่แล้ว

    Taie tumchya hya Karayla & Swabhimanala Salaam

  • @balasahebbhosale7497
    @balasahebbhosale7497 3 ปีที่แล้ว +1

    जयभीम

  • @rajeshkhandare3018
    @rajeshkhandare3018 3 ปีที่แล้ว +2

    किती गंभीर आहे वैशाली ताईला काम करून पोट भराव लागल या कोरोनाच्या पाई खुप दुःख वाटते ताई .. मी सुध्दा काम करत आहे ..काय करावं विलाज नाही ..भिमशाहीर कवी गायक राजेश खंदारे तर्फे क्रांतीकारक निळा भडक निळा कडक स्वाभिमानाचा सन्मानाचा गर्वाचा जय भिंम ताई

  • @vijayalaxmiramteke364
    @vijayalaxmiramteke364 3 ปีที่แล้ว +2

    Ho tai tumhi samaj prabodhnache karya kartay swabhimani jaibhim online sudha programs chi vat baghtoy tai pudhchya vatchali karita bhar bharun shbhechhya

  • @sk_film_production1694
    @sk_film_production1694 3 ปีที่แล้ว

    He bagun maze tr haat paay thand zale bapre lai aavghad aahe.. Himmat theva sarv thik hoel jay bhim

  • @vilasgawai3425
    @vilasgawai3425 ปีที่แล้ว

    जय भीम

  • @pramodkanmbale655
    @pramodkanmbale655 3 ปีที่แล้ว

    Jay bhim sister

  • @vijaysaraswat7537
    @vijaysaraswat7537 3 ปีที่แล้ว

    सरकार ला विनंती की त्यांनी अशा कलावंताला मदत करावी.

  • @subhash.r.kshirsagar6878
    @subhash.r.kshirsagar6878 3 ปีที่แล้ว

    The gret vaishali shinde

  • @hanmantkamble2374
    @hanmantkamble2374 3 ปีที่แล้ว +5

    घरोघरी डाॅ.बाबासाहेबांची गीते गाणार्‍या गायकांना होईल तर मदत करा पण नाव ठेवू नका.ही गायक मंडळीवर आलेली सत्य परिस्थिति आहे.

  • @shanksrmanikmagare860
    @shanksrmanikmagare860 2 ปีที่แล้ว

    Jay bhim

  • @Hiralalraut
    @Hiralalraut 3 ปีที่แล้ว

    Jay.bhim

  • @subhashkale7975
    @subhashkale7975 3 ปีที่แล้ว

    Jai bhim love bhudha and love bhim bhudhajan

  • @shekharagnihotri7890
    @shekharagnihotri7890 2 ปีที่แล้ว

    फोन पे करु शकतो का? नंबर द्या .वैषाली बाइंचा

  • @vishalsawant00
    @vishalsawant00 3 ปีที่แล้ว

    Ajun kiti ant pahnar udhva kalavnt ajun kiti aani kay kay divas baghnar

  • @ushadinde8410
    @ushadinde8410 2 ปีที่แล้ว

    40 years Kay kel kamalel kay 2 years mdec sample

  • @user-sz1in6cc3s
    @user-sz1in6cc3s 3 ปีที่แล้ว +1

    ही वेळ ही निघून जाईल

  • @Bharatnama123
    @Bharatnama123 3 ปีที่แล้ว +5

    Vaishali tainch mo.number Dya,ac number Dya,aapan nakkich madat karuya!

  • @vaishalisalokhe1343
    @vaishalisalokhe1343 2 ปีที่แล้ว

    ऊसाचा पाला काढायला जायचे

  • @sonusakhare4795
    @sonusakhare4795 3 ปีที่แล้ว +10

    ही वेळ पण निघून जाईल , सलाम तुमच्या कार्याला. स्वाभिमानाने जीवन जगत आहात तुम्ही. फोन पे नंबर सेंड करा.

  • @gajananzanke5266
    @gajananzanke5266 3 ปีที่แล้ว +2

    Jay bhim tai🙏🙏

  • @sureshhegade2575
    @sureshhegade2575 2 ปีที่แล้ว

    फसवेगिरी फक्त, कुणीही मदत करू नये 😝😜🧐🙉🙊

  • @tukabhorge2762
    @tukabhorge2762 ปีที่แล้ว

    माझा एक प्रश्न आहे एक प्रोग्राम चे वीस ते तीस हजार रुपये फी घेता आपण मग इतके पैसे कुठ गेलं

  • @rajeshpradhan8512
    @rajeshpradhan8512 3 ปีที่แล้ว +7

    ह्या बाईला मदतीची गरज असेल पण लाईव्ह कार्यक्रमात तरी इतरांचा द्वेष करू नये, कडूबाई खरात यांचा ह्या बाई कायम द्वेष करतात,, नितीमत्ता प्रामाणिक ठेवा

  • @shivadandge8704
    @shivadandge8704 3 ปีที่แล้ว

    😭😭😭😭

  • @shantaramyewale8261
    @shantaramyewale8261 3 ปีที่แล้ว

    सगळ्यांनाच लाँकडाऊनमधे फटका बसला असून जाती धर्मातील भिंतीवर पाय ठेवून प्रत्येक माणसाला आपापल्या परीने मदत केली पाहिजे

  • @ratnadipaklonare2480
    @ratnadipaklonare2480 2 ปีที่แล้ว

    Sarva garib aslelya Bhimgeet gaykanni trust tayar karun samajatil mulanna sangitache class dyave online pan karta yeil. Aplya samajat gaykanna varshbhar karykram milat nahi tyamule side business avashyak ahe. Lok bhantejina pan dan forch thode detat.

  • @prafullharne112
    @prafullharne112 3 ปีที่แล้ว +3

    अहो ताई हाताला घड्याळ बांधून कोण असल्या मजुरी कामावर जातोय

  • @sunnyubale9508
    @sunnyubale9508 2 ปีที่แล้ว

    🙏कलाकारांकडे समाजाने लक्ष दिले पाहिजे या मधे दुमत नाही आणि समाजाने निश्चितच या साठी काही करी केले पाहिजे ..!
    असे असले तरीही ,
    १)कलाकार आणि सामान्य माणुस किंवा श्रीमंत व्यक्तीला वेगळा न्याय असा करोनाने कुणावर भेदभाव केला नाही
    २) सगळ्यांचेच आतोनात हाल झाले , कित्येक त्या करोनाने मेले सुध्दा .
    ३) या सर्वांनी अशी फिल्म बनवली नाही .
    ४) आपण प्रल्हाद शिंदेच्या मुलगी आहेत , तर मग
    निदान तुम्हाला शिंदेशाही कडुन तरी आधार होता .
    ५) बाकीच्या कलाकांराना तर तसा काहीच आधार नव्हता .
    ६) फिल्म खास बनवितांना तुम्ही ज्याच्याकडे काम करित आहात , त्याला हे माहित आहे की फिल्म बनते आहे , तर मग तो जे मधे मधे तुम्हाला उद्देशून कामाचे बोलतो आहे , हे कशासाठी रेंकॉर्डिंग केले .
    ७) तो कामाची मजुरी देणार आहे म्हटल्यावर तो बोलणारच होता ..
    ८)त्याचे ते बोलने एडिट करुन डिलीट करता आले असते .,
    पण ते तुम्हीं तसेच ठेवले त्याचे कारण ?
    ९) हे अधिक सहानुभूति मिळविणेसाठी आहे असे वाटते .

  • @sudamlokhande1618
    @sudamlokhande1618 3 ปีที่แล้ว +1

    Ap apna fhon pe nambar jaty kare jay bhim

  • @rajendraparihar8381
    @rajendraparihar8381 ปีที่แล้ว

    Aplya samajyakadun apeksha theu naka khup vichitra mansikta ajun dokyat ahe yanchya.

  • @mayabarathe1827
    @mayabarathe1827 3 ปีที่แล้ว

    😫😫😭😭😭😭😭😭

  • @dilbar4046
    @dilbar4046 3 ปีที่แล้ว +1

    Kalawtana madat kara re..aamch bi haal aahe kaay karaw 🙌🏻

  • @sk_film_production1694
    @sk_film_production1694 3 ปีที่แล้ว

    He bagun maze tr haat paay thand zale bapre lai aavghad aahe.. Himmat theva sarv thik hoel

  • @anushkakhandekar3556
    @anushkakhandekar3556 2 ปีที่แล้ว

    Manun toi ashi halat zhali w vaishali

  • @user-zr4wr9yf7t
    @user-zr4wr9yf7t 3 ปีที่แล้ว +13

    ह्या व्हिडिओ मध्ये काहीही तथ्य वाटत नाही❌
    आंबेडकरी चळवळीचा हा अपमान आहे

  • @Aartimore4064
    @Aartimore4064 3 ปีที่แล้ว +1

    Vaishali Tai cha mobail namber daay

  • @anantramteke4185
    @anantramteke4185 3 ปีที่แล้ว +1

    Fakt himmat kami hou deu naka jael ha time pan nighun

  • @rahulbharne5856
    @rahulbharne5856 2 ปีที่แล้ว +1

    आपलुि हालत बघुन रडायला येत आहे

  • @kishordaware5278
    @kishordaware5278 3 ปีที่แล้ว +2

    ambedkari movement la jivant thevanare gayak mandali

  • @robinbrown7421
    @robinbrown7421 3 ปีที่แล้ว +1

    Aaplya samajat jyana garaj aahe tyana karaj madat kara namo buddhay Jay bhim

    • @okline3056
      @okline3056 3 ปีที่แล้ว

      मदतीसाठी सुरवात तुमच्या पासून करा,फक्त सल्ला नको.

  • @anushkakhandekar3556
    @anushkakhandekar3556 2 ปีที่แล้ว

    Maharajawad did Dana an mahar chalte utana

  • @kalpanabadole1789
    @kalpanabadole1789 3 ปีที่แล้ว +4

    Vaishali tai on line program kara

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 2 ปีที่แล้ว +1

    Ashi hi banva banvhi

  • @mayabarathe1827
    @mayabarathe1827 3 ปีที่แล้ว +1

    Lal divyachya gadila je gan lihilele kavi te sudha 82 varshache ahet tyana koni nahi tyanche phar hal challet

  • @rajashirsath2034
    @rajashirsath2034 3 ปีที่แล้ว

    मदत करू शकत नाही तर टोमणे मारू नका ज्याचं जळत त्यालाच कळत ताई आपलाच समाज आपल्यावरचं टीका करतो राग मनू नका भुके पोटी जीव दिला असता तर हेचं म्हन्टले असते आमाला सांगायचं तरी होतं आम्ही काहीतरी मदत केली असती जय भीम नमोबुध्दाय

  • @jyotimore1155
    @jyotimore1155 2 ปีที่แล้ว

    Kharay kalavantache khup hal aahet me pn ek kalavant aahe

  • @rajansable5216
    @rajansable5216 3 ปีที่แล้ว

    Taai chi kashta karnyachi tayari kautuk karnya sarkhe ahe

  • @anteshwarsonkamble1655
    @anteshwarsonkamble1655 2 ปีที่แล้ว

    Samaj prabhodan kel. Pn paise hi ghetale.

  • @dadasable9609
    @dadasable9609 3 ปีที่แล้ว

    ताईतुमचामेहवतिलमाझासलाम

  • @sunilkharat8525
    @sunilkharat8525 2 ปีที่แล้ว

    Tumcha Bank Ac Pathva G pay No

  • @sunilgadhve351
    @sunilgadhve351 2 ปีที่แล้ว

    Anand shindyakde magaicena

  • @savitajadhav2986
    @savitajadhav2986 2 ปีที่แล้ว +1

    Kahi pan haa😀😀😀 evadhe varshachi kamayi kuthe thevli

  • @sachinmohite6297
    @sachinmohite6297 2 ปีที่แล้ว

    Madat karayachi zhali tr mauli kaduaai kharatana kara he sagale paisa sathavun thevaleli vyakti aahet

  • @chandramanimane5184
    @chandramanimane5184 3 ปีที่แล้ว +4

    samajane madat karayla hvi.

    • @Alone-hu4lj
      @Alone-hu4lj 3 ปีที่แล้ว

      समाज करेल मग तुम्ही समाज नाही का ?

    • @okline3056
      @okline3056 3 ปีที่แล้ว

      तुम्ही समाजात नाही का?
      सुरुवात तुमच्यापासून करा.

  • @devidasdake2699
    @devidasdake2699 2 ปีที่แล้ว

    काळ आणि वेळ सगळ्यांना शिकवतो, एकदा तुम्ही आमच्या कडे आला होता आणि पैशा साठी भांडत होता, समाजप्रबोधन करणारे तुम्ही म्हणून तुमचा कार्यक्रम ठेवला होता. त्यावेळीचा तुमचा अवतार बापरे बाप!त्या वेळेसच आम्हाला तुमची लाज वाटली होती. अभिमान नाही.

  • @sanjay_dhage.
    @sanjay_dhage. 3 ปีที่แล้ว +1

    काय मदत करताय, कार्य क्रमाचे लाखो रुपये घेतात तेव्हा काय, पैसे काय झाडाला लागतात व्हय रे

  • @sushiljadhav2457
    @sushiljadhav2457 3 ปีที่แล้ว

    Bhimache rkt ahe n zuknar

  • @mamankar2964
    @mamankar2964 2 ปีที่แล้ว +1

    ताई डांबर च्या कामामध्ये असे कपडे खराब होतील
    उगीच वाया जातील

  • @user-wu6uv6qn4k
    @user-wu6uv6qn4k 3 ปีที่แล้ว

    माप काढुन पैसे कमवन्या पेक्षा कष्टाची भाकरी खा ,जय भीम

  • @sushmatmore7271
    @sushmatmore7271 3 ปีที่แล้ว

    itky son galty kasli grib Aahyt tae

  • @anitasurwade655
    @anitasurwade655 3 ปีที่แล้ว +4

    Kahi hi pheku nka yevdya divest kahich kmavl nahi ka hatarch pot aahe tyanchi ashi dshya aahe tevha khot sagu nka

  • @vijaymohite2274
    @vijaymohite2274 2 ปีที่แล้ว +2

    Naatki video aahe, dishabhool karnyasathi video taakla hai, director ekdum third rate aahe. 😀

  • @user-fy3kl8ph7e
    @user-fy3kl8ph7e 2 ปีที่แล้ว

    Yache husband ka nhi help krt

  • @keepsocialdistance1643
    @keepsocialdistance1643 3 ปีที่แล้ว

    दागिने विकले तर १० वर्ष जातील

    • @vidyaaher5977
      @vidyaaher5977 3 ปีที่แล้ว +1

      हे कसे लिहावेसे वाटले रे तुला
      समाज प्रबोधन करणाऱ्या ताईशी अशी बोलायची हिम्मत कशी झाली . विकण्या सारखे दागिने असते तर तिने हे काम पत्करले असते का? आणि त्याला लाईक पण करणारे असतात. आश्चर्य आहे. अश्या हिंमत्वान ताईचा अभिमान वाटायला हवा 🙏🙏🙏🙏

    • @shubhamkapade3287
      @shubhamkapade3287 3 ปีที่แล้ว

      नकली असतील😂😂😂😂😂

    • @janardanrajgure3907
      @janardanrajgure3907 3 ปีที่แล้ว

      @@vidyaaher5977✍ Correct Aahe

    • @janardanrajgure3907
      @janardanrajgure3907 3 ปีที่แล้ว +2

      @@shubhamkapade3287 Bhavdya hasayla yet na,Jevha swatavar paristithi aali na tevha kalel

    • @janardanrajgure3907
      @janardanrajgure3907 3 ปีที่แล้ว

      🙏

  • @jadhavvinayak3723
    @jadhavvinayak3723 2 ปีที่แล้ว

    गाणे म्हणण्या पेक्षा
    बाबासाहेबांच्या विचाराचे उच्च शिक्षण घेतले असते तर हि वेळ आली नसती,
    आणि हा विडीओ फक्त स्टंट बाजी साठी केला आहे

  • @amazonakshoo4386
    @amazonakshoo4386 2 ปีที่แล้ว +1

    तुमचे पडदा मागची स्टोरी माहिती आहे.. शिंदे नाव खराब केलेत.. पराक्रम लोकांना माहिती आहेत.. आनंद शिंदे आहेत ना मदतीला.. त्यांनाच सांगा