Tai स्वस्त पण चांगल आणि सगळ्यां skin type ला suit होणार असं face serum आणि face toner सांग कारण जे आहेत ते खूप महाग आहेत आणि जे स्वस्त आहेत ते सगळ्यां skin type ला चालत नाहीत Reply me आणि tai तु जास्तीत जास्त video स्वस्त पण चांगले सगळे makeup products कोणते आहेत? ते कसे वापरावेत ? स्वस्त पण चांगले skin care products कोणते? ते वापरून skin care कशी करावी? या सगळ्या विषयांवर सविस्तर माहिती देणारे जास्तीत जास्त video कर आणि video करण्यात फार gap देऊ नकोस
वेदपाठक यांचा कारखाना खूप जुना आहे,
पारंपारीक पद्धतीने बनवलेल्या अतिशय सुबक आणि सुंदर गणेश मुर्तींसाठी प्रसिद्ध आहे पंचक्रोशी मधे..❤
हो खरंय 🥰
Khup kamaal video maam. Bappa ha saglyancha emotion ahe. Pn tya mage lagleli mehnat tumhi samor anli. Khup chan 💗
🤗🥰
Best experience uma ❤❤
@@samajsudharak651 Ho divine
Khup bhari aani murti karaychi kamal
❤️
छानच आहेत गणपती
🥰
Mastch
🥰❤️
Tai स्वस्त पण चांगल आणि सगळ्यां skin type ला suit होणार असं face serum आणि face toner सांग
कारण जे आहेत ते खूप महाग आहेत आणि जे स्वस्त आहेत ते सगळ्यां skin type ला चालत नाहीत
Reply me
आणि tai तु जास्तीत जास्त video स्वस्त पण चांगले सगळे makeup products कोणते आहेत? ते कसे वापरावेत ? स्वस्त पण चांगले skin care products कोणते? ते वापरून skin care कशी करावी? या सगळ्या विषयांवर सविस्तर माहिती देणारे जास्तीत जास्त video कर आणि video करण्यात फार gap देऊ नकोस
हो हो नक्की 🤗
@@umaavinash12 thank you so much Tai
💫
@@12amolsanap 🙌