सुंदर "मनातली गाणी" संच. त्याकाळी हि गाणी ऐकण्याचे एकमेव साधन म्हणजे radio किंवा transistor. ही गाणी मनात कायमचे घर करून बसली आहेत. आणि आमच्याबरोबर भूतकाळात गायब होतील. धन्यवाद.
ही वाट नेहमीच दूर क्षितीजाच्या पार अवघे अवकाश निळ्या आकाशा पार ती वाट तेथून क्षितीजाकडून पृथ्वीपार अवनी सारी वाट पाहते पार अपार ती अवनी आता सांजवेळी लावते संततधार अवकाश येते मदतीला थांबला पर्जन्य मुसळधार ती अज्ञात शक्ती येते पसरते भूमीवर कोसळधार अनाहत नादी घुमत रहाते नादचित्र सुरधार स्वरधार!
फारच सुंदर सांज गाणी ऐकायला मिळाल्या खूप खूप धन्यवाद 🙏🌹🙏🌹
आकाशवाणीवर आपली आवड मधली गाणी ऐकताना भुरळ पडावी झोपी जाणे हाच कार्यक्रम लहानपणी असायचा लहानपण देगा देवा 🚩🙏🇮🇳🇮🇳🇮🇳🚩🚩🌷🌷🌷🇮🇳🇮🇳
खरंच मनातली गाणी.सर्वच गाणी मनाला भुरळ घालणारी.मन खूपच मोकळे करुन गेली.
ही सांजवेळ प्रत्येकाला परिवर्तन करण्यास उद्युक्त करते. सुंदर संकलन.
Man prasan zale
अगदी नावाप्रमाणेच माझ्या मनात लीचजणू. खूपच छान. ऐकवल्या बद्दल अभिनंदन. लहानपण आठवण दिल्याबद्दल
थँक्स.
खूप खूप छान छान गाणी ऐकायला मिळाल्या बद्दल आपले आभारी आहे 🙏🙏धन्यवाद
फारच सुंदर गाणी माझ्या लहानपणीच्या आठवणीतील गाणी
Enjoyable sober songs... Nice presentation
अतिशय सुंदर व निवडक सुंदर गाणी 🙏🏻🌹
Khup sunde
अतिशय सुंदर गाणी आहे
माझी संध्याकाळ सुरेख
झाली
सुंदर "मनातली गाणी" संच. त्याकाळी हि गाणी ऐकण्याचे एकमेव साधन म्हणजे radio किंवा transistor. ही गाणी मनात कायमचे घर करून बसली आहेत. आणि आमच्याबरोबर भूतकाळात गायब होतील. धन्यवाद.
खूप खूप छान कार्यक्रम....स्मृतिगन्ध ....गाण्यांची निवड पण छान ...❤👌👍
Amhi lanpani sakali 11.30am la same music aani gani enjoy keli. Shalet janya purvi enjoy karun mag shala. Juni aathawan zali.
अगदीच सुंदर गाणी 🎉❤🎉
ही वाट नेहमीच दूर क्षितीजाच्या पार
अवघे अवकाश निळ्या आकाशा पार
ती वाट तेथून क्षितीजाकडून पृथ्वीपार
अवनी सारी वाट पाहते पार अपार
ती अवनी आता सांजवेळी लावते संततधार
अवकाश येते मदतीला थांबला पर्जन्य मुसळधार
ती अज्ञात शक्ती येते पसरते भूमीवर कोसळधार
अनाहत नादी घुमत रहाते नादचित्र सुरधार स्वरधार!
खूप सुंदर गाणी मन प्रसन्न झाले
Aamchysarkhya vayskar manasana june divas aathavtat dhanaywad
छान संकलन आणखीन जुन्या स्मृतींना उजाळा गिरीष
Khup sundar sanjwel chi gaani. Barecha warshani eitki bhawpurn eikli manatil gaani. Thanks girisha wa vandana. Canda la rahun marathitil gaani eikun man trupt zale❤
Excellent
Apratim gani 👍👍👌
सुंदर गाणी सर्वच आवडते ❤ खुश
छान संकलन, उत्तम थीम 🎸🎺🎷👌
🎉पुन्हा अशीच सुंदर गाणी ऐकवा.
Khup ch chan🎉🎉
फार सुंदर गाणी👌👌
Maanala junya aathavani 26 years back gheun gelya phakta kalpana keli hoti...
अप्रतिम प्राजक्तानी निवेदन केले आहे का
Far sundar
Gani
❤❤❤❤❤
Apratim sumadhur 🎉
अप्रतीम
Sunder man prasanna zale
अशी गाणी अश्या आठवणी स्मृती मध्ये अमर करू या🙏🤗🙌
❤❤❤
❤❤❤❤