बाधा - काळया जादूचा भयानक सत्य अनुभव | horror experience in marathi |
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ต.ค. 2024
- @bhutanchyajagat
आपल्या इतर भयकथा खालील लिंक वर पाहायला मिळतील
m.youtube.com/...
WhatsApp link - whatsapp.com/c...
भुतांच्या जगात हे चॅनेल फक्त मनोरंजनासाठी आहे.
त्याच बरोबर काही कथा या अनुभव व सत्य स्वरूपातील असल्या तरी चॅनेल त्यांची जबाबदारी स्वीकारत नाही.
Credit: "Music: www.purple-pla...
Don’t Go Inside by WombatNoisesAudio | / user-734462061
Music promoted by www.free-stock...
Creative Commons / Attribution 3.0 Unported License (CC BY 3.0)
creativecommon...
आपल्या कथा इथे प्रकाशित करायच्या असतील तर इथे संपर्क करा
contact : bhutanchyajagat@gmail.com
Follow Us On
On Facebook - / भुतांच्या-जगात
Instagram - Bhutanchya_jagat
#bhutanchyajagat
#भुतांच्याजगात
#horrorexperienceinmarathi
#marathihorrorstory #marathibhaykatha #marathighoststories #marathihorrorstory
#bhaykatha #satyaanubhav #kokanatilbhutanchyagoshti
हे कथानक ऐकल्यावर आपण सावध व्हायला पाहिजे.आपल्या आजूबाजूला असल्या प्रवरूत्ती चे लोक असू शकतात . आपल्याला ओळखता आले पाहिजे.तुमच्या कथानकामुळे खुप गोष्टी कळायला लागल्या.धन्वाद ताई.
अतिशय भयानक अशी स्टोरी होती आज ची,
।।गुरुदेव दत्त।।
अलख निरंजन ❤🌹🙏
छान कथा होती
Farch sundr katha🎉
Story 1 number asnar tai ❤
🕉 नमो : आदेश !! आलख निरंजन !! अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त !!
खूप छान आहे अनुभव तुम्ही छान सांगितले 👌👍
आदेश जय गुरुदेव
पुन्हा एकदा नवा थरार जबरदस्त बॅकग्राऊंड music
Tai pan tumhi sangitla nahi ki youtube channel band ka zala???
Aadesh Aadesh🙏🙏🙏🙏
😇🙏🏻💐 खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻💐
Khup bhayank story....
या अशा प्रकरातून बाहेर पडण्यासाठी नवनाथ ग्रंथ मधील सहावा अध्याय रोज वाचावा त्याने काहीही त्रास होत नाही मी स्वतः अनुभव घेतला आहे, 🙏🙏
THANK YOU VERY MUCH. FROM Rupa tarihalkar
Dada amchya gharat hi kahi tari ahe amhala 1 ka bramhanane dharbandhan Ani Puja karun ghyayala sangitali ahe gharat kahihi asha prakarche bolale tar te kaam pure hotach nahi mala yacha sugava lavaycha ahe tumhi kahi madat Karu shakta ka
@@farmerstechnology6202 नवनाथ भक्तीसार मधील सहावा अध्याय नित्य वाचा लगेच फरक पडायला सुरुवात होईल पण वाचताना वेळ पाळा,
@@avinashjoshi1553 सहावा नाही पाचवा अध्याय आहे तो भुतांचा त्रास होत असेल तर
@@farmerstechnology6202घरामध्ये हनुमंचालीसा लावा youtube ला search करा हनुमान चाळीसा फास्ट 7 टाइम्स आणि विडिओ पूर्ण घरात बऱ्या पैकी आवाज करून पूर्ण प्ले करा, आणि तुम्हीही वाचा आणि अनुभव बघा व इथे सांगा मला
Khupchan😊
Tai khup khup cha gost Katha ahe🙏👍❤
Hi tai
Welcome back in भुतांच्या जगात🎉🎉
Welcome back ❤
आपण असच लढत रहायचं...
asle lok aaplya aajubajuchech astat aamhipn yach trasst jagtoy konala kahi upay mahit astil tr nakki sanga plz
🥰😇🙏🏻 खूप खूप धन्यवाद
Khup chan story ahe tumchyavr pn nath Maharajanchi Krupa raho 🙏🙏🙏🙏
Alakh niranjan 🙏🏻🏵️🙏🏻🏵️
😇🙏🏻💐 खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻💐
नेहमी प्रमाणे मस्त स्टोरी असा मामी 😅😊
Hey..
Love from America ❤❤
Gelya kahi mahiniyan pasun kivha varsha pan mhanu shaktat.
Majhya aai ne mala ha channel suggest kela hota. Karan ki mala horror stories aikta aikta zhopaychi sava ahe..
Mi 1st time jevha tumcha awaj aaikla tevha pasun te aj paryant mi aikatch basle..
Mala kontach channel evdha prabhavit karat nhi jevdha tumcha channel karte.
Mi khup mothi fan ahe tumchya channel chi ani khas kar tumchya awajachi.
Your voice is fantastic meera tai.
Please kadhi aple channel band karu naka.. Ani satat amhala changlya goshti aaikwat raha..
Chala tar punha bhetu, nava satya anubhav nava tharar.. ❤❤❤❤❤
Namo aadesh...
Thanks you Tube...tumch channel Chalu zal..mala tar vatal ki 😢ata Aaikayla milanar nahi..karan Aase Aanubhav tumchach Avajat Aaikayla Aavadtat
खूपच छान होती आजची स्टोरी 🙏
Khup chan ahe tai
छान कथा आहे
Nice story
Wow tumchya channel cha issue solve zala ❤❤god bless uhhhh 🫶🏻 shree Swami Samarth ❤️
🙏🙏🙏🙌👍
Jay shree Gurudev Data Jay Navnath Maharaj
सुंदर😍💓😍💓😍💓
Very nice and good hoorar story
Khup chan story ahe
SRI NAVNATH KI JAI
अंगावर काटा आलेला अनुभव होता 😢.....
❤ shree Swami Samarth Jay Jay Swami Samarth 😮
Chan
😇💐खूप खूप धन्यवाद 💐
अलख निरंजन जय गुरुदेव दत्त जय श्री गिरणार
ताई तुम्ही छान गोष्ट सांगता 😊😊
जय नवनाथ बाबा
Far Chan gost aahe 👍🌹🙏🌹
Me aajun tari story eaikali nahi , sagale zoplya var nivaant eaikel , shantata havi asi story eaiknya sathi. Maaz chota mulga khelat asto.toh zoplya var me tain chi story eaiknaar. But so excited to listen story.
श्री गुरुदेव दत्त ❤
I love your stories keep it up ❤
😇🙏🏻💐 खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻💐
@@bhutanchyajagat ♥️💯
नवनाथ महाराज की जय 🙏🙏
Mast ahi 👌
Thank you so much.. 🙏🌹
Khup chan ताई 🙏
Khuupach bhayanak anubhav hota😢😢
शुभ रात्री मामी🌼 😅😊
भारी होती गोष्ट
Mast hai
असं कधी कोणाचं करू नये श्री स्वामी समर्थ 🙏🙏
तुमच्या कथा खूप छान असतात आई
🥰😇🙏🏻 खूप खूप धन्यवाद
I love your story❤❤❤
😇🙏🏻💐 खूप खूप धन्यवाद 😇🙏🏻💐
Me parbhni jilyca nagrik😮😊
कोणतं गाव
|| श्री स्वामी समर्थ ||
मनापासून खूप खूप धन्यवाद 😊
😮
Jai alakh Niranjan
Wlc tai 🎉❤
Kharch angavar kaata aala aikun
मी ही स्टोरी रात्री रानात ऐकत होतो खूप भीती वाटत होती
hivrach zad mhnjai kutkl zad pls sangal???
majyabr pn asch hoty sem story
Ky kel tumhi
आदेश अलख निरंजन
आदेश 🌹🌹🌹अलख निरंजन 🌹🌹🌹🌹
👌👌👌👌
श्री गुरुदेव दत्त
❤😂🎉😢😮😅😊kripa
Atur tene vaat pahate aste tumchya navnaveen videos chi .🙏👍
😮😮😮😮
Datt seva karavi.
खूप धन्यवाद 😊❤
चेड़ा विषयी माहिती सांगा
आम्ही श्री नाथ भक्त आला निरंजन 😊
🙏🙏🙏🙏🌺🌺🌺
Tumhi lovkar episode release kara kite waiting karyala lavta😢
Ekdum jabardast
अलख निरंजन
नवनाथ महाराज की जय
माझ्या सोबत पण असच चालू आहे माझी सासु करत आहे खूप त्रास होतो, घरातली व्यक्ती च करत असेल तर कितीही पारायण केली तरी फरक पडत नाही, खूप त्रास होतो, सगळं घरदार भरडून निघत या मधे
Navnath parynacha pachva adhay vacha roj Tarak mantra ek da mhana te pani ghart shipda
मुस्लीम किंवा ईसलाम मधे काळी जादु करणे निषिधद आहे एक तर मुस्लीम जादुटोणा करत नाही किंवा करत असेल तर मुस्लीम रहात नाही कुराण सागतो जो कोणी असल्या गोषटीत पडतो तो मुस्लीम रहात नाही
मला हे समजलं नाही की तुमचे भावजी आणि दीदी शहरात राहतात ना मग शहरात कोण कपात असेल बरं
हा प्रकार गावी आल्यावर व्हायचा..
बाधा भिनल्यानंतर...कुठे ही असताना अमावस्या ला अंगावरचे कपडे आपोआप जळायचे आणि कातरल्या जायचे.
आणि अंगावर काळा कपडा असेल तर
खूप जास्त प्रमाणात जळल्याचे प्रमाण असायचे.
ला ईलाहा ईललाहु वहादहु ला शरीकालहु लहुल मुलकु व लहुल हमदु वहु व अला कुल्ली शैईन कदीर. दररोज सकाळ व संधयाकाळ १०० वेळा म्हणा कोणतिही काळी जादु काहीही करू शकणार नाही
खूप खूप धन्यवाद 🌺🙏😊❤
Mazi pn ek story ahe tai
😊मनापासून खूप खूप धन्यवाद
तुम्ही आपल्याला मेल करू शकता.. आपण नक्की सादर करू
बापरे
😊मनापासून खूप खूप धन्यवाद
दुनिया किती पुढे जाऊदे पण कुठ तरी एक शक्ती आहे
🥰😇🙏🏻 खूप खूप धन्यवाद
आणि एक गोष्ट नक्की लक्षात आली वाईट भुत नाही खरा वाईट प्राणी तर माणूस आहे भुत तर असच बदनाम आहे
हे ही अगदी खर 🥰😇🙏🏻 खूप खूप धन्यवाद
Tai tumhi ekhada bhaypat ka nahi kadhat
8 varsha jag nahi alii
वेताळ बद्दल माहिती पाहिजे कोण आहे वेताळ
🥰😇🙏🏻 यावर नक्की vdo मध्ये सांगेल एखाद्या
Bhoot kharch astat ka 😂ky pn
manali tr aahet.. manali tr nahi...
tas mhanayala manas hi bhutapeksha kami nahi
तुम्ही शब्द दिला होता, की व्हिडिओ मध्ये तुम्ही सांगणार चॅनल का बंद केलं होतं youtube ने ते. तुम्ही तुमचा शब्द पाळला नाही. 😢
हे काही बरोबर नाही. 👎👎👎👎
as nahi sir.. gele kahi divas vdo takayala vel miala nahi.
aaj ratri yenarya vdo madhye sanganar ahe.
Shri guru dev datt🙏🏻
Alakh niranjan🙏🙏🙏🙏🌺🌺🌺