तुरी ला एकाच वेळी पाणी देण्याची आवश्यकता आहे. जर 2. 3. पाणी दिले तर शेंगा न लागता फक्त फुलांचा बहर राहू शकतो.अती पाणी दिल्यानं तुरीच पिक हातचं गेलं म्हणून समजा.
अगदी बरोबर मी फुल धारण वेळेस एक पाणी दिले आज माझ्या तुरीच्या 80% शेंगा परिपक्वता अवस्थेत आहे तेच माझ्या शेजारील शेतकऱ्याने 2 पाणी दिले सतत तर अर्ध्या शेंगा अर्धी फुलधारणाच दिसते
एकदम छान माहिती देता सर
Yes very wonderful information
Chan mahiti dili sir
आधी तू पोटभर शेंगा खा आणि नंतर आम्हाला माहिती दे
😆👍🙏
😂
तुरी ला एकाच वेळी पाणी देण्याची आवश्यकता आहे. जर 2. 3. पाणी दिले तर शेंगा न लागता फक्त फुलांचा बहर राहू शकतो.अती पाणी दिल्यानं तुरीच पिक हातचं गेलं म्हणून समजा.
खरय