SCTवैदिक झुकिनी🥒500झाडांत 1000झाडांच उत्पादन💪कॉलिटी व टिकवण क्षमतेला तोड नाही👆 रोगराई पाहायला नाही‼️

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 4 ม.ค. 2025

ความคิดเห็น • 15

  • @maheshpatil9462
    @maheshpatil9462 3 วันที่ผ่านมา +4

    खुप मस्त पाँली हाऊस मध्ये येत नाही ते ओपन मध्ये येते SCT वैदिकची कमाल आहे

  • @Rohan_Korekar
    @Rohan_Korekar 2 วันที่ผ่านมา

    झुकणी प्लॉट छान आहे 👌👌👏

  • @sachinsuryawanshi108
    @sachinsuryawanshi108 3 วันที่ผ่านมา

    खूप छान प्लॉट आहे.मालाची क्वालिटी पन खूप छान आहे.👌👌

  • @nitalibhoyar2465
    @nitalibhoyar2465 3 วันที่ผ่านมา

    जबरदस्त चमक ❤❤❤❤
    sct vedik च्या पोषणाची कमाल ❤❤❤

  • @fco6047
    @fco6047 2 วันที่ผ่านมา +1

    SCT वैदिक च्या टीकवणक्षमता व क्वालिटीला तोडच नाही🎉

  • @शामवैदिकशेती
    @शामवैदिकशेती 3 วันที่ผ่านมา

    ❤❤खूपच सुंदर प्लॉट आहे❤❤

  • @PRASAD-4555
    @PRASAD-4555 3 วันที่ผ่านมา

    खूपच जबरदस्त प्लॉट आहे, राम सर नेहमी सांगतात की जेवढे मोठे पान 🍃 तेवढे मोठे फळ🥒 SCT वैदिकच्या प्राकृतिक पोषणामुळे झुकिनी ची क्वालिटी अतिशय उत्कृष्ट ✨👌 आहे.

  • @vishalchabukswar8572
    @vishalchabukswar8572 3 วันที่ผ่านมา +2

    Jay Sct Vaidik 🙏🙏🙏❤

  • @NileshPatil-yw6ts
    @NileshPatil-yw6ts 3 วันที่ผ่านมา +2

    ज्या जमिनीतून उत्पादन घेणे शक्य नव्हते त्या जमिनीवरच विक्रमी उत्पादन घेतले आहे आणि अजुन सुद्धा उत्पादन चालू आहे हे फक्त sct वैदिक मुळेच शक्य होऊ शकते आणि झाले आहे.

  • @avinashkhairnar379
    @avinashkhairnar379 3 วันที่ผ่านมา

    जय SCT वैदिक 👌👌

  • @akshkokani2628
    @akshkokani2628 2 วันที่ผ่านมา

    नंदुरबार जिला मधे भेटेल का सर

  • @mohanchincholkar6144
    @mohanchincholkar6144 วันที่ผ่านมา

    मार्केट रेट काय चालु आहे (बाजारभाव)

  • @rrokade73
    @rrokade73 2 วันที่ผ่านมา

    केमिकलचे क्षेत्र जास्त असूनही उत्पन्न कमी कारण केमिकल हे पिकाचे अन्न नाही
    SCT वैदिक हे पिकाचे अन्न आहे त्यामुळे पीक देखील भरभरून उत्पन्न देते

  • @santoshukkalkar2628
    @santoshukkalkar2628 2 วันที่ผ่านมา

    Rate kiti aahe