नमस्कार भाऊ तुम्ही जे सांगितलं ते तूरीला अगोदर बीज प्रक्रिया करावी तर मी बीजप्रक्रिया केली होती तरीसुद्धा हा रोग आला माझ्या तुरीवर आता मी काय करायला पाहिजे मला नाही वाटत की बाविस्टीन नि तूर ठीक होईल
भाऊ गेल्या वर्षी मी शंकरा तू लावली होती एकही सुचित झाड दुबळे होते तराना बि डि यन 711 हेवान 80 टक्के तुर उडून गेली तर ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया केली असतानाही सुद्धा
ज्ञानेश्वर भाऊ विल्ट नावाची बुरशी तुरीवर नेमकी कुठून येते जमिनीतून पाण्यातून हवेतून किंवा बियाण्या मधून ही बुरशी येऊच नये म्हणून उन्हाळ्यात काही उपाययोजना करता येईल का मार्गदर्शन करावे
Jo paus ata houn gela tya mule mazhya turi chi shende jalale , ful gal zali... Me precautions mhanun tubeconazole + sulphur burashinashak favarle hote , pn yacha kahi fayada zala nahi... Toor variet -daftari 48 Magcha varshi pn asach nuksan zala hota , ani he pudhalya varshi hi honarch ahe , me sarva kahi try karun baghitle kahi fayada hot nahi ha maza anubhav ahe... Ya var ata hach upay ahe ki ek tar early variety lavav kivha turi cha nadch sodun dyava...🙏
परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापुर कृषी संशोधन केंद्र येथे विकसीत केलेली व्हरायटी ..👌 BDN - 2013 - गोदावरी -41👌 जबरदस्त वाण आहे . ही तुर सतत एक महीना पाणी वाहत असताना सुद्घा मर रोग . वांझ रोग . फ्युजीरीअम बुरशी स प्रतीकार क्षम आहे . हया वाणाची मी लागवड केल्या मुळे अनुभव आला . भाऊ या व्हरायटी वर एक विडीओ बनविणे .
धन्यवाद भाई
खूपच छान माहीती दिली पाटील तुम्ही
धन्यवाद दादा 🙏
Kontyach favarnine thambat nahi
Tricodarma chi drinching keli hoti bawistine chalel ka
Maza purn gavat turi vallya n bhau bhuyari mule ahe ASE mhante sagle
Very nice
Sir very good
Mi blue coper ani humic chi dinching keli aata ankhin kiti diwsane kra lagel dinching
Bavistin evji trichoderms chalel a
भाऊ माझ्या 1 एकर शेतात तूर ,पिकाला न फुल आहेत ना शेंगा ,वांज रोग असावा असा वाटत आहे तरी काय उपाय करावेत हे सांगावे.धन्यवाद
नमस्कार भाऊ तुम्ही जे सांगितलं ते तूरीला अगोदर बीज प्रक्रिया करावी तर मी बीजप्रक्रिया केली होती तरीसुद्धा हा रोग आला माझ्या तुरीवर आता मी काय करायला पाहिजे मला नाही वाटत की बाविस्टीन नि तूर ठीक होईल
ठीक नाही होणार येणार अटॅक काही प्रमाणात थांबेल
Harbaryacha mar rog kashane thabel
माहिती छान आहे . तुरीवर कोणती फवारणी द्यावी आमची पेरणी २५ जुलै २१ ची आहे तूर फुलामध्ये आहे . २५% अगदी लहान शेंगा आहेत
👌👌👌
हे सगळी कडे आहे जमिनीतील बुरशी असू शकते व आपण सांगितलेल्या फवारणी मी आधीच घेतल्या आहेत
एखाद्या ओळीत असे झाड दिसत आहे
Ok
Saaf chalel ka
माझ्या तुरीला ड्रीप आहे काय सोडु पाटील साहेब
बिजं प्रक्रिया करताना कोनते औषध वापरावे
M 45 वापरले तर चलते का
Wilt ki Blight??
Phytophthora blight....
भाऊ गेल्या वर्षी मी शंकरा तू लावली होती एकही सुचित झाड दुबळे होते तराना बि डि यन 711 हेवान 80 टक्के तुर उडून गेली तर ट्रायकोडर्मा बीजप्रक्रिया केली असतानाही सुद्धा
BEF CH PRIXOR ME MARL AAHE
ज्ञानेश्वर भाऊ विल्ट नावाची बुरशी तुरीवर नेमकी कुठून येते जमिनीतून पाण्यातून हवेतून किंवा बियाण्या मधून ही बुरशी येऊच नये म्हणून उन्हाळ्यात काही उपाययोजना करता येईल का मार्गदर्शन करावे
Traycodarma chi drinching kara saheb pausadyat.... Dusra konta ch upay nahi ya vr
भाऊ आमच्या गावात आपल व्याखान ठेवाल का?
नक्की ठेवू
कॉल करा
9637842536
Pan tur pipadi padt aahe
Jo paus ata houn gela tya mule mazhya turi chi shende jalale , ful gal zali... Me precautions mhanun tubeconazole + sulphur burashinashak favarle hote , pn yacha kahi fayada zala nahi... Toor variet -daftari 48
Magcha varshi pn asach nuksan zala hota , ani he pudhalya varshi hi honarch ahe , me sarva kahi try karun baghitle kahi fayada hot nahi ha maza anubhav ahe...
Ya var ata hach upay ahe ki ek tar early variety lavav kivha turi cha nadch sodun dyava...🙏
Traycodarma chi drinching keli hoti ka saheb
सर मला तुमचा व्हाटअप no deu सकता का kiva टेलीग्राम no
परभणी कृषी विद्यापीठ अंतर्गत बदनापुर कृषी संशोधन केंद्र येथे विकसीत केलेली व्हरायटी ..👌 BDN - 2013 - गोदावरी -41👌 जबरदस्त वाण आहे . ही तुर सतत एक महीना पाणी वाहत असताना सुद्घा मर रोग . वांझ रोग . फ्युजीरीअम बुरशी स प्रतीकार क्षम आहे . हया वाणाची मी लागवड केल्या मुळे अनुभव आला . भाऊ या व्हरायटी वर एक विडीओ बनविणे .
दादा मला कॉल करा न
9637842536 आपण बनवू व्हिडिओ
कुठे मिळेल बियाणे
@@ashokdakhore115 अहो दादा सात किं . बियाणे विकले मी . आता तुर फुले येण्याच्या भरात आहे . तुम्ही लेट विडिओ बघीतला हरकत नाही . फोन नं. सेंड
@@शेतसमृद्धीयंदा कशी आहे तुमची तूर?
बुरशीनाशक आणि विद्राव्य खत शक्यतो टाळावे #वैयक्तिक मत
यावर्षी खूप मोठ्या प्रमाणात तुरी वाळत आहे. कोणतीच फवारणी काम करत नाही आहे
Habra pikavar Mar Rog jyada hai
माझा अनुभव वाळलेल तुरीच झाड उपटुन बघा त्याला वाळवी लागली असते
Roko बुरशीनाशक चालते का
Ho bhau