Questions and answers | Mugdha, Prathamesh | Part 1

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 20 ต.ค. 2024

ความคิดเห็น • 668

  • @nayanak9
    @nayanak9 ปีที่แล้ว +212

    मुग्धाचे खळखळून हसणे खूप आवडते.दोघे एकमेकांना पूरक आहात.दोघे निरागस आणि स्वच्छ मनाचे आहात.पुढील वाटचालीस खूप शुभेच्छा !!

    • @aparnajoshi628
      @aparnajoshi628 ปีที่แล้ว +1

      ,तुमही दोघेही लहान पणापासून आवडता.आणि तुमचे कार्यक्रम पाहून आम्हाला वाटत होत ते खर झाल त्यामुळे आनंदच आहे.आणि कार्यक्रम नक्की द्या

    • @rohinisawant8563
      @rohinisawant8563 ปีที่แล้ว +1

      तुमचा सारेगमपचा निरागस फोटो पाहायचा आहे

    • @anudevrukhkar1977
      @anudevrukhkar1977 ปีที่แล้ว +1

      I am so happy tumhi dogh lagn kartay he aikun khup mast vatal

    • @rupeshdhawde6601
      @rupeshdhawde6601 ปีที่แล้ว +2

      म्यूजिकल ट्युनिंग वैगरे काही नाही... शेवटी लफड़.. साध्या भाषेत सांगयच तर 😂😂🤣

    • @sushamapatwardhan
      @sushamapatwardhan ปีที่แล้ว

      ​@@aparnajoshi628😊😊😊😊😊😊😊😮😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😮😊😮😮😊😊😮😮😊😊😮😊😊😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😮😊😮😮😮😮😮😮😮😊😮😮😮😊😮😊😊😮😮😊😊😊😊😊😊😮😮😊😮😊😊😊😮😮😊😮😊😮😮😮😮😮😅

  • @suchetamarathe4778
    @suchetamarathe4778 ปีที่แล้ว +57

    किती छान संस्कारी आहेत दोघेही. निखळ मैत्री आणि त्यातून फुलालेल हे नातं!कुठेही PDA नाही!साधी आणि सोज्वळ दोघेही! खूप खूप शुभेच्छा 💐💐

  • @netrasurajchoudhary7885
    @netrasurajchoudhary7885 ปีที่แล้ว +41

    अभिनंदन प्रथमेश मुग्धा 🎉
    अत्यंत गोड बातमी ही!! 🌷🌷
    सातत्याने फक्त गोड, सहज पण निष्ठेने व शिस्तीने पुढे जाणारी ही जोडी पाहून आपल्याच घरात हा आनंद सोहळा साजरा होतो आहे असे वाटते!! संगीताची तालीम घेऊन व पूर्वपुण्याईने तशी सर्वोत्तम संधी मिळणे हा दुग्धशर्करा योग आहे. अनुकूल‌ वातावरण मिळणे व celebrity असूनही साधेपणा टिकवत आपला आनंदी प्रवास करत श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारी ही जोडी खरंच वेगळी आहे.
    गोडुला मोदक व मुग्ध करणारी मुग्धा चोखंदळपणे गाणी व कार्यक्रम निवडत अतिशय साध्या रहाणीने प्रेक्षकांच्या हृदयात स्थान मिळवतात.
    कोण म्हणतं जग वाईट आहे? वाईट पद्धतीने हाजीहाजी करूनच प्रसिद्ध होता येतं? कुणाशीही कोणतीही तडजोड न करता , आपली संस्कृती जपत व वाढवत समाजात मान सन्मान प्रतिष्ठा मिळवता येते याचं हे उदाहरण आहे. दोघांचाही सांगितिक प्रवास त्यांना व प्रेक्षकांना निखळ आनंद देणारा आहे म्हणूनच या शुभ बातमीने प्रत्येक जण मनातून समाधानी आहे.
    या काळात दुर्मिळ असणारी गोष्ट म्हणजे सात्विकता , निरागसता!!
    सूर जुळत असताना सुद्धा अतिशय नम्रपणे व शांतपणे त्यांनी ही घोषणा करणे संस्कार दर्शवतात. कोणताही आक्रस्ताळेपणा नाही व सात्विक विचारांतून दिसणारी सात्विक रहाणी कौतुक करावे तेवढे थोडेच आहे!!
    उत्तम संस्कार व उत्तम पालकत्व यातून स्पष्ट होते,ज्याची आज अतिशय गरज आहे ‌
    अर्ध्या हळकुंडाने पिवळ्या होणाऱ्या आजच्या या पिढीला ही दोघे अपवाद आहेत.
    मुग्धा प्रथमेश आम्हाला तुमचा अभिमान आहे..
    आपले क्षेत्र तर तुम्ही निःसंशय गाजवणारच पण संस्कृती चे ही जपणूक व वर्धन करताय यासाठी हृदयापासून लक्ष लक्ष शुभेच्छा 🌹
    मुग्ध करणारी मुग्धा
    लाघवी प्रथमेश
    ऐकत राहावे असे गाणे
    सूर निरागस हो.....
    🎸🎸🎸🎸🎸🎸🎸
    भगवंत हृदयस्थ आहे 🙏
    अपर्णा परांजपे पुणे🌹🌹
    काही समर्पक ओळी forward करतेय या जोडीसाठी👇
    जीवनच माझे गाणे व्हावे।
    सप्तस्वरांनी मज भुलवावे।
    रागरागिणी येउनी ताल धरती।
    सोबत सूर, ताल, लय पिंगा घालीती।।१।।
    स्वच्छंदी *पहाडी* येतो कधी।
    वेळेचे त्यास भान नसे कधी।
    *भूप* म्हणे मज मध्यमाचे वावडे।
    परी गांधार, धैवत जास्त आवडे।।२।।
    *बहार* येई हासत नाचत।
    सवे *बागेश्री* चा धरुनी हात।
    ऐकून माझ्या मनात होई खुशी।
    जेव्हा झंकारत येई *भीमपलासी*।।३।।
    शृंगार घेऊन येई *खमाज*।
    म्हणे उत्तान हवा की विप्रलंभाचा साज।
    *काफी* चा कोमल निषाद ऐकुनी।
    मन अंतर्मुख होई आतुनी।।४।।
    *सारंग* चे रूपच वेगळे।
    गांधार धैवताशी त्याचे न जुळे।
    *भैरव* म्हणे मी येतो भल्या पहाटी।
    *भैरवी* म्हणे हे पाठवतात मज कार्यक्रमाचे शेवटी।।५।।
    🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @suhasparanjape1049
      @suhasparanjape1049 ปีที่แล้ว +1

      शब्दांकन खूपच छान, लिहिलंय

    • @maltikelkar165
      @maltikelkar165 ปีที่แล้ว +1

      खूपच छान व्हिडिओ वतुमची जोडी खूप गोड आहे आम्हाला आवडते

  • @rashmik2296
    @rashmik2296 ปีที่แล้ว +74

    दोघांचेही मनापासून अभिनंदन... तुम्ही दोघं ही खूप साधे आहात...इतकी प्रसिद्धी मिळूनही down to earth आहात.. दोघांच्याही घरचे संस्कार खूप चांगले आहेत... तुम्हां दोघांनाही दत्त महाराजांचे आशिर्वाद आहेतच...God Bless You Both...😊

    • @padmadesai2277
      @padmadesai2277 ปีที่แล้ว

      Congratulations
      All D BEST

    • @manjuchimote1356
      @manjuchimote1356 ปีที่แล้ว

      Congratulations गोड जोडी....खूप छान वाटले....एवढी छोटी छोटी मुलं आज लग्नाच्या पवित्र बंधनात बांधले जात आहात...पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा आणि उत्तम आशिर्वाद...खूप खूप नाव कमवालच.....खूप आनंद झाला ❤❤ लव्ह यू both 🎉🎉💐💐

    • @ranikhaladkar2276
      @ranikhaladkar2276 ปีที่แล้ว

      दोघांना खूप खूप शुभेच्छा एकमेकांशी आनंदी रहा खुश रहा

  • @anuradhakulkarni586
    @anuradhakulkarni586 ปีที่แล้ว +29

    दोघांच मनःपूर्वक अभिनंदन..तुमच्या सुरेल गाण्याप्रमाणेच तुमच नातही असच खुलत जाईल..शुभाआशिर्वाद 💐

  • @mnk1964
    @mnk1964 ปีที่แล้ว +32

    मला तुम्हा दोघांचे एक आवडलं की शास्त्रीय संगीताचा ढाचा सोडला नाहीत. बाकी तर you are made for each other...तुमच्या पुढील वैवाहीक व सांगीतीक प्रवासासाठी खूप शुभेच्छा❤

  • @rajanimotke6939
    @rajanimotke6939 ปีที่แล้ว +8

    यशवंत व्हा! कीर्तिवंत व्हा! खूप खूप शुभेच्छा तुम्हा उभयतांस!!
    आणि एक सांगायचं, .... मुलींसाठी २३ ते २५ हे आणि मुलांसाठी २७ ते ३० हे लग्नासाठी योग्य वय आहे, शास्त्रीय दृष्ट्या!! त्यामुळे योग्य वयात लग्न होतंय... आनंदी आयुष्य जगा!!😊

  • @vandanaranade4448
    @vandanaranade4448 ปีที่แล้ว +12

    मुग्धा आणि प्रथमेश तुम्हा दोघांना पुढील आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐
    मुग्धा तू M.A संगीत परीक्षेत विद्यापीठात पहिली आलीस असं वाचलं त्याबद्दल तुझे मनापासून अभिनंदन 🎉

  • @manishakulkarni7098
    @manishakulkarni7098 ปีที่แล้ว +14

    आज तुमचा programme बोरिवलीला ऐकला. खूप सुंदर, अविस्मरणीय प्रोग्रॅम झाला. मला little champs मधल्या मुग्धाच्या खूप गोष्टी आठवतात. एकदा ती गाण्याचे शब्द विसरली होती तेव्हा तिच्या आईने दोन बोटांनी डोळे दाखवले, मग तिने "दोन डोळे नंदादीप..."हे कडवे पुढे गायला सुरुवात केली होती.
    एकदा एका गाण्यात मुग्धा भान हरपून डान्स करायला लागली गाणे गाताना, तेव्हा प्रथमेश ने तिला थांबवले होते, कदाचित तिच्या सुरावर परिणाम होईल म्हणून.
    खूप प्रसंग आठवतात तुमचे दोघांचेही, तेव्हाचे. असो. तुम्ही एकत्र आयुष्य घालवणार हे ऐकून खूप आनंद झाला. एकमेकांना आणि लोकांना कायम आनंद देत राहाल याची खात्री आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @sudhirkdesai
    @sudhirkdesai ปีที่แล้ว +1

    जस बऱ्याचजणांनी सांगितलं आहे तसंच आमच्या कुटुंबात सर्वांनाच असं वाटत होत की तुमची जोडी खूप अनुरूप आहे आणि तुमचं लग्न व्हावं आणि आता तर ते ठरलंय, आम्हाला खूप आनंद झाला. छान.

  • @snehashinde6604
    @snehashinde6604 ปีที่แล้ว +9

    प्रथमेश, मुग्धा अभिनंदन 🎉मी तुमची फॅन आहेच .मी तुम्हाला सा रे ग म प मध्ये पाहिल आणि मुग्धाच्या डोळ्यामध्ये पाहिल आणि लक्षात आल याच लग्न होणारच आणि ते खरच झाल आनंद झाला.आम्हाला तुम्ही दोघही आवडता😊तुमच लग्न तुळशीच्या लग्नानंतर 😊

  • @rahulgunjal8984
    @rahulgunjal8984 ปีที่แล้ว +12

    तुम्ही दोघे छान गाता. Little Champ तर तुमच्या आवाजामुळे आठवणीत आहे. गोड आहात तुम्ही दोघे. देव तुमचं भलं करो. तुमच्या कडून संगीताची आणि देशाची सेवा घडो.

  • @vrindasawant9245
    @vrindasawant9245 ปีที่แล้ว +9

    दोघांनी मिळून चांगला निर्णय घेतलाय, अगदी योग्य वयात आणि वेळेत त्याबद्दल दोघांचेही अभिनंदन. मोदक आणि मॉनिटर👍

  • @snehamarathe7306
    @snehamarathe7306 ปีที่แล้ว +6

    दोघांचेही मन, विचार, स्वभाव, बोलणं आणि खरेपणा फार आवडलं... तुमच्या दोघांमध्ये दिखाऊपणा अजिबात नाही ..हे जाणवलं.❤असेच कायम आनंदाने एकत्र राहा आणि आपल्या संस्कारांना असेच जपत राहा.... पुन्हा एकदा शुभेच्छा 💐🍫

  • @jyotishinde4427
    @jyotishinde4427 ปีที่แล้ว +7

    वाह वाह वाह!!!! मनापासून अभिनंदन 😍😍😍❤️‍🔥❤️‍🔥❤️‍🔥 ...दोघांची जोडी कमाल आहे.. असेच नेहमी हसत खेळत एकमेकांना समजून, support करत आनंदी रहा ..God bless both of you 🤗✨.. खरंच खूप छान वाटलं ऐकून ❤️❤️❤️❤️

  • @ameyigtc
    @ameyigtc ปีที่แล้ว +12

    फारच छान वाटलं ऐकून...गाणी पण ऐकवणार आहात तर प्रथमेश कडून भक्ती वाचूनी मुक्तीची जडली रे व्याधी हे ऐकायला आवडेल व जनी उकलीते वेणी हे मुग्धा कडून ऐकायला आवडेल

  • @rachanav2856
    @rachanav2856 ปีที่แล้ว +11

    अभिनंदन प्रथमेश आणि मुग्धा. तुमच्या दोघांची जोडी खुप गोड आहे. तसेच तुमचे विचार करून निर्णय घेणे आवश्यक आहे. ❤❤

  • @learnmarathiwithramchandra2276
    @learnmarathiwithramchandra2276 ปีที่แล้ว

    खूप ही बातमी ऐकून, आपली जोडी अतिशय छान आहे. मी अगदी लहानपणा पासून दोघांना पाहतो आहे. आणि माझ्या मनात ही गोष्ट होती की आपण दोघांनी लग्न करावे. आणि तसेच झाले 👍👍👍💐💐💐💐अभिनंदन!!!!

  • @shobhachitale9194
    @shobhachitale9194 ปีที่แล้ว +1

    प्रथमेश मुग्धा तुम्ही दोघंही एकमेकांना पूरक आहात. तुम्हा दोघांमधलं जे नातं आहे ते इतकं पारदर्शक, सुंदर आणि लोभसवाणे आहे की तुमच्या विषयी मनात सदैव सदिच्छा येतात. असेच छान रहा मुलांनो.खूप खूप आशीर्वाद.

  • @gaurimoghe355
    @gaurimoghe355 ปีที่แล้ว +9

    सर्वात प्रथम तुम्हा दोघांच खूप खूप अभिनंदन आणि तुमचं जमलं हे ऐकून खरच खूप आनंद झाला, कुठे तरी तुम्हाला दोघांना बघून नेहेमी वाटायचं की हे दोघे एकमेकांसाठी किती योग्य आहेत, ह्यांचं जमलं पाहिजे, आणि पांडुरंगाने ऐकले... तुम्हाला दोघांना पुढच्या आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा...😊👍❤

    • @nehaoke2736
      @nehaoke2736 ปีที่แล้ว

      प्रथमेश व मुग्धा हार्दिक अभिनंदन, खूप खूप आशिर्वाद.

  • @neerajkhare3379
    @neerajkhare3379 ปีที่แล้ว +32

    God bless you both. You are flag bearers of our grand musical culture. Now you will be life partners. Really, very great news. All the very best and have a very successful and grand married life and a meaningful journey ahead...👏

  • @snehalkhatkul4931
    @snehalkhatkul4931 ปีที่แล้ว +1

    योग्य वय आहे,मनं जुळली आहेत आणि जे मिळवायचे होते ते मिळवले आहे तरी योग्य निर्णय आहे.आनंदात रहा,एकमेकांना शेवटपर्यंत साथ द्या.

  • @manasirajwade8150
    @manasirajwade8150 ปีที่แล้ว +7

    दोघांचे खूप खूप अभिनंदन 💐💐. पुढील वाटचालीसाठी खूप शुभेच्छा 🎉🎉जोडी खूपच छान आहे.....

  • @vaishalideoli7665
    @vaishalideoli7665 ปีที่แล้ว +10

    खूप शुभेच्छा! सर्वार्थाने अनुरुप जोडी❤ असं सुंदर काही घडताना पाहिलं की मन कसं प्रसन्न होतं. 😊

  • @surekhakendre807
    @surekhakendre807 ปีที่แล้ว +5

    तुम्हा दोघांना खुप खूप शुभेच्छा
    गोड जोडी आहात 👌👍

  • @deepalijadhav9268
    @deepalijadhav9268 ปีที่แล้ว +1

    Kup chan haste Mugdha tu. Mst. Tumchi jodi mst ahe g. Lahan Pani kiti cute dist hoti tu. Saglyan mde lahan. ❤😊❤

  • @VirShri
    @VirShri ปีที่แล้ว +12

    खूप छान ❤ तुम्हांला पुढल्या सर्व योजनांसाठी खूपखूप शुभेच्छा 🎉

  • @abhijeetborude3266
    @abhijeetborude3266 ปีที่แล้ว +2

    मस्त... अप्रतिम.. दोघांचेही व्यक्तीमत्व, स्वभाव, संगीत.. सेन्स ऑफ ह्युमर आणि एकमेकांबद्दल असलेलं प्रेम आदर काळजी खूप भारी आहे... तुमच्या दोघांचे सूर उत्कृष्टपणे जुळले आहेत.. खूप आनंदी सुखी समृद्ध जीवन लाभो हीच बाप्पा चरणी प्रार्थना... साक्षात लक्ष्मी नारायणाचा जोडा शोभतो..👌👌🙌 😄💗

  • @tejashreeparab2856
    @tejashreeparab2856 ปีที่แล้ว +5

    दोघांचे हार्दिक अभिनंदन, खूप खूप शुभेच्छा.God bless you and Mugdha.सुखी रहा.

  • @seemaketkar4187
    @seemaketkar4187 ปีที่แล้ว +2

    दोघांचे हार्दिक अभिनंदन ....तुमची जोडी गाण्याच्या कार्यक्रमापासून सगळ्यांना आवडत होती. तुम्हाला दोघांना खूप खूप शुभेच्छा💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

  • @pramodkulkarni9397
    @pramodkulkarni9397 ปีที่แล้ว +4

    Made for each other ... अभिनंदन दोघांचंही . . योग्य जोडिदार निवडल्याबद्दल . . आम्हां रसिक प्रेक्षकांच्या मनातील सुप्त भावनांना मूर्त स्वरूपात आणणार याबाबतही तुमचे अभिनंदन ... नक्कीच सुर जुळतील असे म्हणण्यापेक्षा सुर जुळावेत हिच ईश्वर चरणी प्रार्थना ..

  • @sharvaritilak9941
    @sharvaritilak9941 ปีที่แล้ว +9

    खूप छान.. दोघांची जोडी एकदम बढिया ❤.made for each other. All the best for your future life and career ❤

  • @AnilDamle-pb8qq
    @AnilDamle-pb8qq ปีที่แล้ว +1

    मुग्धा व प्रथमेश तुमचा हा खूपच अप्रतिम होता.दोघांकडून खरोखरच मनमोकळे पणाने आमच्या अनेक प्रश्नांवर ऊत्तरे हसतखेळत दिल्याबद्दल धन्यवाद देत आहोत. तसेच आणखीन एक व्हिडिओ आपल्या दोघांच्या घरातील मंडिळांच्या सुद्धा प्रतिक्रियेबद्दल आम्हास ऐकावयास ऊत्सुक आहोत. क्रुपया आमच्या आग्रहाखातर व्हिडिओ चित्रीकरण करण्यात यावा हि विनंती.
    पुढील वाटचालीसाठी आमच्याकडून खूप खूप शुभेच्छा. गात रहा व आनंदि रहा.

  • @sindhu2382
    @sindhu2382 ปีที่แล้ว +15

    तुम्हा दोघांच्या गायनाचे मी आणि माझे नातेवाईक खूप फॅन आहोत. अगदी लिटिल चॅम्प पासून❤. असेच गात रहा. तुम्हा दोघांचे खूप अभिनंदन आणि पुढील आयुष्यासाठी अनेक आशीर्वाद

  • @VinodWaghmare333
    @VinodWaghmare333 ปีที่แล้ว

    खूप छान प्रश्न न उत्तर दिलेत प्रेक्षकांचे... संगीत कार्यक्रमाचे प्रयोग खूप छान आहेत.

  • @anjalipujari8807
    @anjalipujari8807 ปีที่แล้ว

    मुग्धा आणि प्रथमेश दोघांचेही खूप खूप अभिनंदन खूप मस्त मनमोकळ्या गप्पा मारल्या दोघेही एकमेकांना पूरक आहात साधे आणि स्वच्छ आहात दोघेही सोबत आहात हे बघून खूप छान वाटले आवाजाचा तर प्रश्नच नाही सारेगामा पासून ऐकतोच आहोत दोघांचाही प्रामाणिक पणा खूप आवडला दोघांनाही मनापासून शुभेच्छा तुमचे धन्यवाद

  • @snehalyeolekar2966
    @snehalyeolekar2966 ปีที่แล้ว +4

    प्रथमेश- मुग्धा तुमचे मनःपूर्वक अभिनंदन आणि तुमच्या पुढील एकत्रित सांगितीक, सांसारिक वाटचालीसाठी खूप खूप हार्दिक शुभेच्छा आणि शुभाशीर्वाद. ❤❤❤❤

  • @jitendradalvi70
    @jitendradalvi70 ปีที่แล้ว +2

    God bless Both of you. Sukhi Raha Aanandi Raha. Shree Gurudev Datta.

  • @nidhithakur5479
    @nidhithakur5479 ปีที่แล้ว +4

    never anticipated this! used to watch both and jam to their songs back when i was 5 and a religious fan of sa re ga ma pa & now im 18 & still love listening to both just as much!!!

  • @ashwinighatpande398
    @ashwinighatpande398 ปีที่แล้ว +3

    तुम्हा दोघांना खूप खूप खूप शुभेच्छा!🎉🎉 अतिशय छान निर्णय! दोघानाही पूरक होईल असा!
    एकमेकांच्या सोबत खूप मोठे व्हा!🎉

  • @santoshlad8753
    @santoshlad8753 ปีที่แล้ว

    स्वाता मोठा होणे म्हणजे आई बाबांचे संस्कार तुम्ही हे चांगले केले आम्ही सर्व तूम्हच्या मताला संहत आहोत धन्यवाद

  • @sudhagangolli186
    @sudhagangolli186 ปีที่แล้ว +13

    This the right time to get married. Wish you happy days in future.God bless you both.We will be happy to listen songs from you.

  • @funwithaadya585
    @funwithaadya585 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघेही किती खरे आहात. जसे आहात तसेच बोलता आणि वागता. तुमच्या लग्नाच्या बातमीमुळे आम्हाला खूप आनंद झाला आहे. आपल्या घरच्या लग्ना इतकीच या लग्नाची उत्सुकता आम्हाला लागली आहे. खूप खूप अभिनंदन.

  • @pradnyachogale8734
    @pradnyachogale8734 ปีที่แล้ว +3

    दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन 💐💐 आणि अनेक शुभाशिर्वाद नवीन वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा

  • @sadhanalele2550
    @sadhanalele2550 ปีที่แล้ว +2

    तुम्ही दोघे एकत्र येणार आणि राहणार हे ऐकून छान वाटले. तुमचा संगीत संसार सुखाचा आणि तुमच्या दोघांच्या गाण्याईतकाच दर्जेदार होवो आणि अखंड टिको ही प्रार्थना

  • @vaishnavibagade1023
    @vaishnavibagade1023 ปีที่แล้ว +1

    Mala hi nehami vataycha ki tumhi doghe ektra yava .doghehi khup Nirmal manache ahat swacha sundar swabhav ahe doghanchahi tyamule he combination bghayla awadla...❤sadhyachya kalat he asa rahila nahi te tumchyat disun aala . Khup chan Jodi ahe tumha doghanchi 😍

  • @ravindranavre196
    @ravindranavre196 ปีที่แล้ว

    अतिशय सुरेल जोडी.अभिनंदन आणि शुभेच्छा.

  • @priyaanikhindi6216
    @priyaanikhindi6216 ปีที่แล้ว

    Ekmekansathi anuroop aahat.khupch masttttt abhinandan doghanche aai vadilhi khush asanar tyanchehi abhinandan

  • @gauriagasti945
    @gauriagasti945 ปีที่แล้ว

    मला तर नेहमीच ती छोटी मुग्धा आणि तो छोटा मोदक आठवतो‌ तुम्ही नेहमी असेच मजेत रहा आनंदी रहा तुमची जोडी आम्हाला खूप आवडली Heartiest congratulations Both Of You 🌹🌹💐💐👍👍

  • @sandeepramishte8982
    @sandeepramishte8982 ปีที่แล้ว +3

    अरे चोरांनो एवढे दिवस चोरून भेटत होता काय...पण काहीही असो तुमची जोडी खूप छान आहे. तुम्हा दोघांच्या चेहर्यावरील निरागस हास्य, सुमधूर वाणी , प्रेक्षकांना दिलेला प्रतिसाद पाहून खूप आनंद होतो. तुमच्याकडून शास्त्रीय संगीताची साधना अशीच अविरत होत राहो.तुम्हा दोघांच्या लग्नाची उत्सुकता तुम्हापेक्षा जास्त आम्हा सर्व प्रेक्षकांना लागली आहे.
    तुमच्या पुढील वाटचालीसाठी खूप खुप शुभेच्छा.

  • @nareshkulkarni4487
    @nareshkulkarni4487 ปีที่แล้ว

    मॉनिटर आणि मोदक हे आम्हाला खूप आवडतात...
    Infact तुम्ही 5 ही जण litil champs चे म्हणजे कार्तिकी,आर्या,रोहित व तुम्ही दोघे ... हे सगळे अख्या महाराष्ट्राचे लाडके आहात... अगदी कोणालाही विचारा .. गॉड ब्लेस यू and all..❤

  • @नमस्ते-12
    @नमस्ते-12 ปีที่แล้ว +1

    मनःपूर्वक अभिनंदन👍🏼👍🏼👏🏼👏🏼👏🏼

  • @aparnanaik9163
    @aparnanaik9163 ปีที่แล้ว

    Khup chaan zala question ans. Cha period.
    Sukhi raha Balano.
    Nehamich anandi raha.
    God Bless You Both.

  • @sunitakale462
    @sunitakale462 ปีที่แล้ว +3

    तुमचे दोघांचे गाणे आणि तुम्ही दोघे फारच गोड आहात असेच कायम एकत्र राहा ❤

  • @sandipbaddar7643
    @sandipbaddar7643 ปีที่แล้ว +4

    मुग्धा आणि प्रथमेश दोघांचेही अभिनंदन
    मुग्धा तु कपाळी टिकली लावत जा अजुन छान दिसशील आणि आपली संस्कृती सुद्धा तसंच सांगते बाकी जैसी जीसकी सोच
    सल्ला आवडला नाही तर माफ करा

  • @26moonrevati
    @26moonrevati ปีที่แล้ว +1

    खूप खूप अभिनंदन! अशीच छान सोबत एकमेकांना आयुष्यभर करा. आमचे आशीर्वाद आहेतच!

  • @kalpanajoshi2341
    @kalpanajoshi2341 ปีที่แล้ว

    प्रथमत:दोघांचे अभिनंदन. जसे गाणे बहरते आहे तसेच तुमचा बहरलेला संसार पण बघायचा आहे. तरी लवकर लग्न करा.

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 ปีที่แล้ว

    अतिशय गोड गोड आहेत तुम्ही
    खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद

  • @sujataghanekar8023
    @sujataghanekar8023 ปีที่แล้ว

    बालपणापासून गाणारी चिमणी पाखरं,गातगातच अल्लड युवक युवती झाली,तुमचं सगळंच कसं मनोहारी वाटलं आणि गेल्या काही महिन्यांपासून तुमचं गुपित सगळ्यांनाच जाणवू लागलं. जरी वाटलं लवकर आहे तरी काही हरकत नाही तुमच्या ऋणानुबंधाच्या गाठी स्वर्गातच बांधल्या आहेत,एवढं प्रेम आजपर्यंत कोणासही नाही मिळाले.तेव्हा असेच आनंद द्या व आनंदी रहा.🎉🎉

  • @savitaprabhu5080
    @savitaprabhu5080 ปีที่แล้ว

    वा प्रथमेश बाळा तू व मुग्धाने छान अशी प्रश्नांची उत्तरे दिली मनमोकळ्यापणाने बोललात व दोघेही मेड फॉर इच अदर असे अाहात दोघांचा स्वभाव छान आहे दोघेही मनमिळावू प्रेमळ समंजस प्रामाणिक आहात दोघांचे विचार एकमेकांशी जुळतात तुमचं दोघांच लग्नाच वय बरोबर आहे वेळेत सगळे झाले की पुढे कुठच्याही अडचणी येत नाही दोघांना पुढील भविष्यासाठी खुप खुप शुभेच्छा देव बरे करो सुखी रहा

  • @sanjivanideshpande2583
    @sanjivanideshpande2583 ปีที่แล้ว +1

    मुग्धा तुझे गाणं खूप खूप छान, लहान मुग्धा आठवते.तुझी गाणे म्हणताना बोटे हलवायची लकब खूप छान वाटायची. तुमची जोडी एकदम झकास आहे. तुम्ही कलाकार मंडळी टी व्ही वर आमच्या घरी येता, त्यामुळे आमच्या घरातीलच आहात. पुढील आयुष्यात तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होवोत हीच सदिच्छा.❤❤❤❤❤

  • @pranalirkulkarni4007
    @pranalirkulkarni4007 ปีที่แล้ว

    तुमचे दोघांचे अभिनंदन. मोदक आणि माॅनिटर तुम्ही दोघ खूप गोड आहात.
    वेळेवर शांतपणे घेतलेला निर्णय.छान.
    खूप खूप शुभेच्छा.

  • @manalipathak9648
    @manalipathak9648 ปีที่แล้ว

    तुमची बातमी कळल्यापासून मी तुमचे खूप व्हिडिओ बघितले. सगळे व्हिडिओ छान आहेत. असेच छान व्हिडिओ करत रहा. दोघेही संस्कारी आहात ही गोष्ट खूप छान आहे

  • @kulkarnikp9
    @kulkarnikp9 ปีที่แล้ว +1

    अगदी लक्ष्मीनारायणाची जोडी दोघेही स्वर गंधर्व दोघांचेही अभिनंदन तुमचे भावी आयुष्य सुखाचे जावो हीच शुभेच्छा
    आणि हो मलाच नाही तर अगदी सर्वांना हीच अपेक्षा होती

  • @radhadeshpande1664
    @radhadeshpande1664 ปีที่แล้ว +1

    Doghanchya hi bolanyatun SANSKAR disun yetat..hey gharanyache ,purvajanche tumchyavar aslele Aashirwad ch aahet..God Bless you !!

  • @vaishalighule5846
    @vaishalighule5846 ปีที่แล้ว

    तुम्ही दोघेही जेवढे स्वयंपूर्ण आहात तेवढेच जास्त एकमेकांना पूरक व परीपूर्ण आहात हे निःसंशय.. गाण्याची तपस्या तुमच्या हातून घडो ही श्रीपाद प्रभूंच्या चरणी प्रार्थना करते

  • @anaghaavalaskar293
    @anaghaavalaskar293 ปีที่แล้ว +2

    दोघांचं हार्दिक अभिनंदन,पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा,दोघं मिळून आम्हांला आता खूप सुंदर गाणी ऐकवाल अशी आशा बाळगते.

  • @ishavadodkar1159
    @ishavadodkar1159 ปีที่แล้ว +3

    पहिलीच भेट झाली हे अरुण दाते आणि सुमनाताईंच गाणं तुमच्याकडून ऐकायला आवडेल. आणि you both each together always ❤

  • @sharddhahate3985
    @sharddhahate3985 ปีที่แล้ว +12

    Congratulations both of you and nice journey from little champ to life partner

  • @sandeepshindeonline
    @sandeepshindeonline ปีที่แล้ว +4

    Prathmesh & Mugdha both of You All Time Hit. Soor & Swar ale Julooni, Jeevan Gane Ganyasathi ! All the Best ! Happy Musical Love Marriage Life to Both of You !

  • @janhvimatkar3424
    @janhvimatkar3424 ปีที่แล้ว

    Abhinandan tumha दोघांचे,,, khup Chan Aahat doghe,,, shevtprynt Ashi Ch साथ दया एकमेकांची,,god bless you both ❤🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤❤

  • @aratisardesai3279
    @aratisardesai3279 ปีที่แล้ว

    मुग्धा प्रथमेश मी सुद्धा खूप खुश आहे..माझे नातेवाईक आरवली येथे आहेत...मी एकदा प्रथमेश तुला भेटले आहे.....खूप आनंद झाला....बातमी ऐकून.

  • @niveditajoshi2590
    @niveditajoshi2590 ปีที่แล้ว +8

    Woah, who ever thought this would happen tevha little champs baghtana. Amazing surprise man. Favourites together ❤️🧿✨ god bless you both ! 😇👌🏻

  • @RajendraMehendale
    @RajendraMehendale ปีที่แล้ว

    Sundar video
    तुमच्यापेक्षा आम्हालाच तर,
    खूप होती घाई!
    जाणवत होतं मोगऱ्याजवळ,
    सलगी करतेय जाई!
    आमचंच आमच्या स्वप्नांवरती,
    शिक्कामोर्तब झालं!
    आज फक्त औपचारिक,
    कबुलीजबाब झालं!
    खडीसाखर,मध यांची,
    केवढी मिठास युती!
    नाहीतरी सोबत असतात,
    सूर आणि श्रुती!
    मुग्धता तर दिसत होतीच,
    प्रथमेशच्या गालावर!
    मोदकासारखंच कुंकू दिसे,
    "मॉनिटर"च्या भालावर!
    जवळीक जाणवत होती तरी,
    करणार कसा बभ्रा?
    उगाच डोकं ठेवल्याशिवाय,
    मळून जायचा अभ्रा!
    कबूल केलंत म्हणून आता,
    आम्ही बोलू शकतो?
    मन झालं मंगलाष्टक,
    आम्ही डोलू शकतो!
    कळलंच नाही इवली रोपं,
    कधी झाली वृक्ष!
    भाग्यवंत वाढ होती,
    सूर ताल साक्ष!
    एकजात सर्वा मंजूर,
    अशीच सुरेल जोडी!
    एक आला होकार आणि,
    सुटली सगळी कोडी!
    तुमचा संसार मैफिल व्हावा,
    ह्याच आमच्या अक्षता!
    रसिकाना विसरू नका,
    एवढीच घ्या रे दक्षता!
    प्रमोद जोशी.देवगड.9423613604

  • @मालतीपरळकर
    @मालतीपरळकर ปีที่แล้ว +1

    खुप छान , तुम्हां दोघांना पुढील आयुष्यात खूप सुख समृद्धी आणि आयुरारोग्य लाभो हीच शुभेच्छा❤❤

  • @vishwanathpatekar502
    @vishwanathpatekar502 ปีที่แล้ว

    Waw very nice खूपच छान जोडी आणि संगीतमय जीवन आणि आयुष्याची सुखमय सुरुवात व्हावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना!तुमच्या भावी आयुष्यासाठी पटेकर परिवार पुणे यांच्याकडून लाख लाख शुभेच्छा!जय कोकण !आमची आवडती गोड जोडी !खूपच जवळची लाडकी जोडी!

  • @medhapatwardhan451
    @medhapatwardhan451 ปีที่แล้ว

    तुम्हा दोघांचे मनापासून अभिनंदन तुम्हा दोघांचे लग्न होणार हे आम्हाला अपेक्षित होते तुम्ही जी स्टोरी सांगितली ती खूपच सुरेख तुम्ही दोघेही गोड आहात आमचे आशिर्वाद कायम तुमच्या बरोबर आहेत

  • @shamkantdeshmukh2187
    @shamkantdeshmukh2187 ปีที่แล้ว +5

    Very right decision by both, perfect couple. Nice singers. Our Marathi Industry needs such a talented singers. All the best.

  • @vinayakkulkarni2965
    @vinayakkulkarni2965 ปีที่แล้ว

    खूप खूप छान.. अनेक सर्वोत्तम आशीर्वाद 🌹 🌹 🌹 लग्नाची वाट बघत आहे..

  • @urmilaapte9853
    @urmilaapte9853 ปีที่แล้ว +5

    तुम्हीं दोघे ही खूप छान गाता व खूप गोड/निरागस/शुद्ध-निखळ मुले आहात ; हे पाहून प्रथम तुमचं व तुमच्या आई-वडिलांचं खूप कौतुक !!! ❤🎉.... उत्तम माणूस व उत्तम भारतीय(मराठी) नागरिक आहात.... social media ची तुम्हांला लहानपणापासून सवय आहे.... माझ्या पिढीच्या /माझ्या आधीच्या अनेक स्त्रियांनी माझ्याप्रमाणेच संसार-मुलंबाळं-नोकरी-व्यवसाय सर्व समर्थपणे सांभाळत संगीताची मनोभावे साधना-आराधना केली..... पण त्यांचे हे ध्येय म्हणा, साध्य म्हणा लोकांपर्यंत कधी पोहोचलेच नाही..... असो...... तुम्हां दोघांना भरपूर आशीर्वाद ❤🎉❤🎉

  • @pradnyanalage1890
    @pradnyanalage1890 ปีที่แล้ว

    Khup goad ....asech Raha...khup khup shubbheccha

  • @sai675
    @sai675 ปีที่แล้ว

    खूप छान ... मुग्धा आणि प्रथमेश.. प्रथम तुम्हा दोघांचे अभिनंदन... आम्हाला तुमची जोडी खूप आवडली...मी आपलं little champ sa re ga ma हा प्रोग्राम फार वर्षांपूर्वी live पाहिला आहे...छोटीशी दिसणारी मॉनिटर मुग्धा आता खूप matuar d झालीय हे खूप छान वाटले..प्रथमेश पूर्वी पासूनच नाट्य गीतांमध्ये फार छान वाटला...म्हणजे नाट्य गीत म्हटले की प्रथमेश यानेच गायला हवं असं वाटायचं...पण एकंदर खूपच अप्रूप आहे तुम्हा दोघांचं....तुम्ही दोघे एकमेकांसाठी च आहात असे तुमच्या कडे पहिल्या नंतर वाटते...पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन...आणि धन्य वाद

  • @anilgore6790
    @anilgore6790 ปีที่แล้ว

    तुमचे दोघांचे लग्न व्हावे अशी माझी इच्छा होती. ती तुम्ही पूर्ण केलीत याबद्दल मनापासून आभार. विशेष म्हणजे आज आजकाल आंतरजातीय लग्न फार होतात. तुम्ही दोघेही कोकणस्थ ब्राह्मण आहात याचा मला सार्थ अभिमान आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि आशिर्वाद.

  • @ujwaladesai
    @ujwaladesai ปีที่แล้ว

    Khoop khoop chan,laxhmi narayana cha joda ...love to see you both

  • @aartivelankar6618
    @aartivelankar6618 ปีที่แล้ว +1

    सर्वात प्रथम दोन्ही (MM) च अभिनंदन 🎉.मला तुम्ही दोघेही खुप खूप आवडतं.दोघेही खूप साधे,आणि सात्विक वृत्तीची आहात,तुम्हां दोघांचं लग्न व्हावं असं अगदी मनापासून वाटत होत.अखेर होतय असत समजल्यावर खूप आनंद झाला.गायन क्षेत्रात दोघेही अव्वल आहात,आणि पुढील वाटचलीसाठी दोघांनाही अनेकोत्तम शुभेच्छा आणि आशीर्वाद💐💐🙌🙌😘😘

  • @vaishalisamudre1519
    @vaishalisamudre1519 ปีที่แล้ว

    मुग्धा आणि प्रथमेश खूप खूप आशीर्वाद, अरे सर्व महाराष्ट्र च तुमचे वऱ्हाडी आहेत

  • @hariprasadnagarkar5345
    @hariprasadnagarkar5345 ปีที่แล้ว

    खरं तर, लिटल चाम्पस पाहताना मी तुला भेटायला तुझ्या घरी येणार होतो. कारण तू माझी खूप खूपच लाडकी होतीस, आता पण आहेस.
    पाहता पाहता तुझे लग्न.......
    ते ही आमच्या मोदकाशी , खूप आनंद झाला.
    पाहू तुला भेटायचा योग कधी येतो.
    अशीच आनंदी राहा.
    तुला खूप खूप आशीर्वाद.

  • @surekhakhandekar8694
    @surekhakhandekar8694 ปีที่แล้ว +1

    खूप छान खूपच छान म्हणजे एकाच क्षेत्रातील जोडीदार निवडून लग्न करणे हल्ली योग्य समजतात तसेच तुमचेही होत आहे ते खूप छान आहे
    लिटील चँपियन्स मध्ये शेवटी शेवटी ंतुम्ही १० । १२ जण होता तेव्हा ही मला वाटायचे----गुणी, गोड मुलं आहेत-ह्यांच्यातच एकमेकांशी लग्न झाले तर बरं
    आणि तुमचे तसेच झाले, आनंदात रहा सुखी व्हा सुखी करा,
    😅आमच्या कानांना तृप्त करा

    • @surekhakhandekar8694
      @surekhakhandekar8694 ปีที่แล้ว +1

      मला सांग मुग्धा, एवढे लांबलचक मेसेज तुम्ही वाचता का ग? की आसीस्टंट वगेरे "सम वन लाईक युवर कॉमेट" लिहून टाकतात?

    • @surekhakhandekar8694
      @surekhakhandekar8694 ปีที่แล้ว +1

      मुग्धा, साधारण तुझ्या च वयाची माझी नात आहे, म्हणून तुम्हाला एकेरी संबोधले गेले हो!

  • @vaishaliharshe9031
    @vaishaliharshe9031 ปีที่แล้ว +2

    हार्दिक अभिनंदन !!!
    तुम्ही दोघे एकमेकांसाठी परफेक्ट आहात.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा !!!!
    👍👍

  • @kavitamhatre1876
    @kavitamhatre1876 ปีที่แล้ว

    खूप खूप छान जोडी.
    आवाज दोघांचेही छानच. मनापासून शुभेच्छा

  • @nitindevasthali4020
    @nitindevasthali4020 ปีที่แล้ว

    दोघंही एकमेकांना पूरक आहेत.आनंदी रहा, संस्कार दोघांचं उत्तम च आहेत आई वडिलांना मी दोघांच्या धन्यवाद देतो प्रथमेश ला एकादशीला पाहीले व मुग्धा ला कोथरूड मध्ये दिवाळी पहाट ला पाहीले. लवकर लग्न करा... मुलांना गाणं शिकवता येईल जसं आर्या लवकर शिकली❤❤❤❤❤ शुभेच्छा व अ.ऊ.आ.

  • @snehajoshi8223
    @snehajoshi8223 ปีที่แล้ว

    दोघांचेही खुप खुप अभिनंदन जोडी दोघांची एकदम परफेक्ट आहे.मला खूप दिवसांपासून संगीता बरोबर तुमचे सुर जुळणार वाटतच होते.

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 ปีที่แล้ว +1

    प्रथम तुमच्या दोघांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा 💐💐
    यशवंत व्हा, किर्तीवंत व्हा.
    दीर्घायुष्य भव।। 🙏🙏
    नांदा सौख्य भरे।। 🌹🌹

  • @rekhamane8385
    @rekhamane8385 ปีที่แล้ว +5

    दोघांचे मनापासून अभिनंदन 🎉🎉👏👏💐💐🍫🍫🌹🌹

  • @manasishukla4781
    @manasishukla4781 ปีที่แล้ว

    Mast watal tumala doghana hi ya stage war baghun ekdam tumchya lahan pana chi pan aathwan zali little champ Astana chi tumche face n tumche gane n aata Tumi ewdhe mothe zale pan apalya poran pramane watatey ki are aata tar ewdhi ewdhi hoti hi doghe n aata laggan kartay khup bhari watey God blessed u both of u

  • @namrathakulkarni7513
    @namrathakulkarni7513 11 หลายเดือนก่อน

    मुग्धा सारेगम लिटल चॅम्प मध्ये छोटी आणि गोंडस मुग्धा अजुन मी विसरले नाही. फक्त आता तु तुझे वजन कमी करायला हवे. त्यामुळे तुमची जोडी आणखीनच छान दिसेल. ही माझी इच्छा. बाकी तुमच्या दोघांचाही आवाज खुपच अप्रतिम आहे. मेहनत घेऊन खुपच सुंदर लय सुर ताल यामध्ये उंचीवर पोहोचले आहात. सलाम तुम्हा दोघांना. 👌👌👍👍🌹🌹😍😍

  • @Leena7416
    @Leena7416 ปีที่แล้ว +1

    तुम्ही दोघांनी स्वतःहून officially declare केलं हे खूप आवडलं, दोघांचे मनापासून अभिनंदन🌹🌹

  • @ashalatabote3615
    @ashalatabote3615 ปีที่แล้ว

    मुग्धा प्रथमेश तुम्ही दोघे खूपच छान आणि निरागस आहात . जेव्हा आम्ही लिटिल चाम्प पहायचो तेव्हा असं वाटतं होतं की मोठेपणी तुम्ही दोघे एकत्र असायला हवं.आणि आता तुम्हा दोघांना एकत्र पाहून खूपच आनंद झाला आहे.तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐🥰🥰🥰❤️❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @vandanaunkule6890
    @vandanaunkule6890 ปีที่แล้ว +1

    तुम्हां दोघांचे सूर जुळावेत हे मनापासून वाटत होते आणि तेच झाले त्यासाठी खूप खूप अभिनंदन आणि भावी आयुष्यासाठी अनंत शुभेच्छा💐💐

  • @Ketaki_Varad
    @Ketaki_Varad ปีที่แล้ว +1

    बऱ्याच प्रश्नांची उत्तरं आधीपासून माहीत होतीच. आत्ता नव्याने ऐकताना मजा आली. दोघेही असेच छान गात रहा, छान शिकत रहा आणि आनंदाने रहा. तुम्हाला दोघांना हार्दिक शुभेच्छा ❤
    तुम्हां दोघांकडून duet ऐकायचं आहेच...
    आपकी आँखो मे कुछ मेहेके हुए से राज है...