1st Girnar Yatra | Part 1 | Mugdha Vaishampayan | Prathamesh Laghate | Yash Joshi

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 9 ก.ย. 2024
  • #mugdhavaishampayan #prathameshlaghate #girnar #jaygirnari #gurudevdatta
    Hello everyone,
    अगदी काही आठवड्यांपूर्वी मी पहिल्यांदाच गिरनार पर्वतावर दत्तस्थानाचं दर्शन घेतलं.
    पायथ्यापासून १०,००० पायऱ्या चढून वरपर्यंत पोहोचू शकेन का नाही अशी धाकधुक होतीच मनात! पण अर्थात, ज्यांच्या इच्छेविना झाडाचं एक पानही हलत नाही म्हणतात, त्यांची इच्छा होती म्हणूनच हे दिव्य पार पाडू शकले.🙏🏻
    हा सगळा अनुभव ह्या VLog च्या मार्फत तुमच्याबरोबर शेअर केलाय. व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट्स मध्ये नक्की कळवा, व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका! 🤗
    जय गिरनारी!🙏🏻🚩
    Follow me on Facebook for more content 👇🏻
    / mugdhabhagwan
    Follow me on Instagram for more content👇🏻
    / mugdhabhagawan5
    Also, sharing links of various playlists of my channel.
    My originals👇🏻
    • Bhaavgeet
    Devotional songs👇🏻
    • Devotional
    Travel VLogs👇🏻
    • Travel VLog
    Yaado mein series👇🏻
    • Yaado mein series

ความคิดเห็น • 416

  • @aratikharpate7375
    @aratikharpate7375 2 ปีที่แล้ว +60

    नशीबवान आहात. इतक्या लहान वयात गिरनार ला जाऊन आलात. कौतुक आहे. मूल हिल स्टेशन ला जातात तुम्ही गिरनार ला जात आहात. तुम्हाला मनापासून नमस्कार.

    • @dipalijoshi2498
      @dipalijoshi2498 ปีที่แล้ว +1

      नक्कीच खूपच कौतुक आहे

  • @santoshjagtap6593
    @santoshjagtap6593 2 ปีที่แล้ว +14

    तुमचे आम्हाला लहानपणापासून लिट्ल champs चालू झाल्यापासून आजतागायत खूप खूप कौतुक आहे मुग्धा आणि प्रथमेश!!तुमच्यावरील आमचे हे प्रेम तसूभरही कमी झालेले नाही आणि होणारही नाही.आपण गायन क्षेत्रात असल्याने माता सरस्वतीचा आपल्यावर मोठा कृपाहस्त आहे.तसेच आपले साधे राहणीमान आणि एवढे मोठे सेलिब्रिटी असूनही किती विनम्र आहात,याचा मूर्तिमंत वस्तुपाठ आहात.म्हणूनच आपण रसिकांच्या गळ्यातील ताईत आहत.दत्त महाराजांची आपली भक्ती देखील खूपच कमाल आहे. गिरनार पर्वत चढणे,म्हणजे दिव्य अनुभव आहे.आम्हा सर्वांना आपण गिरनार आणि दत्त महाराजांचे दर्शन याचि देही याचि डोळा घरबसल्या घडवले,त्याबद्दल आपले खूपच धन्यवाद!! मुग्धाला आज पाहिले तरी ती लहानशी,छोटुकली मुग्धाच आम्हाला दिसते.नावच मुग्धा आहे.. म्हटल्यावर तिच्या गायनाने मंत्रमुग्धच होतो प्रत्येकजण.. प्रथमेश पण तो... लहानपणचा....मोदक...आठवतो.प्रथमेश...नाव गणेशाचे आणि त्याचे आवडते पक्वान्न..मोदक!!भारीच कॉम्बिनेशन आहे!!!दत्त महाराज व गिरनार यात्रेचा हा व्हिडिओ खूप छान बनवला आहे आणि व्हीडिओला तुम्हीच गायलेल्या सुंदर दत्त माऊलींच्या भक्तिगीताची पण जोड आहे.अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

    • @ulkaranade9331
      @ulkaranade9331 ปีที่แล้ว

      मुग्धा आणि प्रथमेश व्हिडिओ खुपचं छा
      आहे आ

    • @ulkaranade9331
      @ulkaranade9331 ปีที่แล้ว

      खुप छान आम्हाला दर्शन घडवले मुग्धा धन्यवाद

  • @nityakaravade2878
    @nityakaravade2878 2 ปีที่แล้ว +2

    ATTISHAY GOD YASH JOSHI!!!HMMMM

  • @sujatagurjar8424
    @sujatagurjar8424 ปีที่แล้ว +6

    दत्त दरशनिला जायाचं नी जायाच नी जायाच
    आनंद पोटात माझ्या मायना मायना
    😊😊😊

  • @aparnanadkarni3202
    @aparnanadkarni3202 2 ปีที่แล้ว +16

    तुमच्या यात्रेत आम्हाला ही गिरनार यात्रा घडली ,डोळे भरून येत होते
    श्री गुरुदेव दत्त🙏🙏🙏

  • @ndtelang
    @ndtelang 2 ปีที่แล้ว +26

    जय गिरनारी , माझा जुन्या आठवणी ताजा करुन दिल्या बद्दल धन्यवाद... मी बिलासपुर छत्तीसगढ ला रहातो इ. स. २००० मधे मला पहिल्यांदा सोमनाथ आणि गिरनार दर्शन करण्याची संधी लाभली होती... अकल्पनीय अनुभव होता... सुमारे दोन हजार किलोमीटर लांबचा सतत रेल्वे प्रवास करुन कुठे ही विश्रांति न घेता गिरनार चढण्याचे धाड़स केले जवळ जवळ साढ़े सात हजार पायरी चढून झाल्या होत्या मी सर्व देहभान विसरुन बेशुद्ध होऊन पड़णार अशी माझा देहाची अवस्था झालेली होती एक ही पाउल पुढ़े टाकण्याची शक्ती देहात उरलेली नसतांना त्याच पायरी वर देह पड़ेल या अवस्थेत असतांना अचानक तिथे एक खूब वयोवृद्ध जोड़ी अगदी विट्ठल रखुमाई सारखे पोशाक परिधान नेसलेली माझा पाठी मागे प्रगट झाली आणि माझा पाठी वर हाथ कुरवाळित म्हणाली आलच आहे आता थोड़ेच जायच आहे... त्या नंतर अड़ीच हजार पायरी मी कुठे ही न थांबता कसा चढलो हे मलाच समजले नाही...आणि काही पायरी वर चढून गेल्यावर ते जोड़प दिसे नाहीसे झालेत... ही सर्व जणु दत्त महाराजांची कृपा... आज पर्यंत तब्बल अकरा वेळा गिरनार चढ़ण्याची संधी मिळाली ज्यात अकराव्या फेरीत माझा सोबत माझा आईला पण सोबतीने गिरनार यात्रा घड़ली हे सर्व जे काही झाले ते दत्त महाराजांचीच कृपा... जगातील एकमेव अलौकिक अनुभुति स्थान ते म्हणजेच गिरनार... जय गिरनारी... !! हरि: ॐ तत्सत जय श्री गुरुदत्त !!

    • @ndtelang
      @ndtelang 2 ปีที่แล้ว +3

      आश्चर्याची बाब म्हणजे ती वयोवृद्ध जोड़ी काही अंतराळ माझा सोबत चालली आणि माझा नकळत अदृश्य झाली आणि मला परत कधीच भेटली नाहीं... 🙏

    • @vidulabreed2798
      @vidulabreed2798 2 ปีที่แล้ว +1

      दत्त महाराजांचे कृपाशीर्वाद सदैव तुमच्या पाठी राहोत. केव्हढे कष्ट आणि प्रवास करून आलात. कमाल आहें. 🙏

    • @ndtelang
      @ndtelang 2 ปีที่แล้ว

      @@vidulabreed2798 🙏🙏🙏

    • @rkrk1900
      @rkrk1900 2 ปีที่แล้ว +4

      माझी पण गिरनार दर्शन करण्याची इच्छा लवकर पूर्ण होवो श्री गुरुदव दत्त 🌺🙏

    • @ndtelang
      @ndtelang 2 ปีที่แล้ว +2

      @@rkrk1900 नक्की होईल 🙏🌹🙏

  • @priyapandharpatte5675
    @priyapandharpatte5675 2 ปีที่แล้ว +6

    मस्तच अनुभव आहे गिरनार टूर मी गेल्या 2 वर्षापूर्वी गेले होते आम्ही पण अलिबाग वरून ट्रेन नी गेलो होतो, कोजागिरीपौर्णिमेला आम्ही गिरनार चढण्याच वेगळाच आनंद मिळाला जय गिरनार 🙏🙏

  • @IconicRugved
    @IconicRugved 2 ปีที่แล้ว +57

    जय गिरणारी.. छान अनुभव आहे हा गिरणार दर्शणाचा.. शक्यतो भाविक हे पोर्णिमेच्या रात्री दर्शनाला दत्त शिखरावर जाण्यास सुरवात करतात.. पोर्णिमेच्या चंद्र प्रकाशात शिखरा भवतीचे सौदर्य अनुभवता येते .. खास करून कोजागिरी पोर्णिमेला.. रात्री 8-8.30 वा सुरवात होऊन 3 पर्यंत शिखरावर नक्की पोहचाल ..पहाटे 4.15 ची आरती याचा सर्वानी अनुभव नक्की घ्या.. दत्त दर्शना नंतर जे समाधान आहे ते खरंच गिरणार शिखरावर गेल्यावर समजते

    • @archanakarandikar5715
      @archanakarandikar5715 2 ปีที่แล้ว +1

      Farach sunder.Mi 81 yrs old Archana Karandikar Pune..Pratekane baghava.Jaya Giridhari.

    • @kamalakarkirane2779
      @kamalakarkirane2779 2 ปีที่แล้ว

      @@archanakarandikar5715 😊😅p⁰⁰⁰⁰0⁰llp

    • @kamalakarkirane2779
      @kamalakarkirane2779 2 ปีที่แล้ว +1

      ok ji mam ll llllpojuj no

    • @amolandhale1075
      @amolandhale1075 2 ปีที่แล้ว +1

      Girnar la janyasathi punya madhun Kota groups asel tar sanga.

    • @IconicRugved
      @IconicRugved 2 ปีที่แล้ว

      @@amolandhale1075 mahiti milali ki nakkich share karen..

  • @somnath.sonawne
    @somnath.sonawne 2 ปีที่แล้ว +1

    गिरनार असे ठिकाण आहे जिथे एकदा गेला की तुम्ही परत परत जाणार.. छे छे.. महाराज सारखे बोलावतात
    - जय गिरनारी

  • @yogendraagashe931
    @yogendraagashe931 2 ปีที่แล้ว +2

    अग तुला किती लहान आसल्यापासुन गाताना बघतो खुपगोड दिसते व गाते पण छान

  • @sachinbhandarkar6536
    @sachinbhandarkar6536 2 ปีที่แล้ว +10

    कमाल. दोन एवढे मोठे गुणी कलाकार एवढ्या साध्या पद्धतीने प्रवास. फार छान सुत्रसंचालन. अवधुत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏🙏

  • @JayadeepPatil
    @JayadeepPatil 2 ปีที่แล้ว +7

    जय गूरूदत्त
    एवढ्या ऊन्हात भारी आहात तुम्ही
    आणि प्रथमेश अनवाणी चालत होता 🙏

  • @madhaviarolkar5548
    @madhaviarolkar5548 2 ปีที่แล้ว +18

    Thanks for sharing. साक्षात् दत्तगुरूंशिखराचं‌ दर्शन तेही माता सरस्वतीच्या शिष्यांसोबत!!!! अहोभाग्य!!!🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @anupamadagaonkar3249
    @anupamadagaonkar3249 2 ปีที่แล้ว +9

    धन्यवाद आणि तुमचे खुप खुप कौतुक तुम्ही एवढे वयाने लहान असुन देवदर्षन करीत आहात
    खुप छान खुप खुप शुभेच्छा तुम्हलाश्री गुरुदेव दत्त

  • @manoharbugadejaigirnari235
    @manoharbugadejaigirnari235 11 หลายเดือนก่อน +1

    Jai Girnari
    Yog yava lagto Girnar wari sathi
    We are going since 2010 every year it's amazing experience.
    Once you visit to Girnar, you feel to go again and again, even it is tough.

  • @supriyayeolekar7285
    @supriyayeolekar7285 2 ปีที่แล้ว +4

    जय गिरनारी 🌷🌿🌹🙏🙏🙏मस्त मुग्धा चार वर्षापूर्वी गेलेले रात्री बाराला सुरुवात केलेली भयंकर वारा पाऊस झेलत सकाळी सहाला श्रीदत्तांचे दर्शन खूप छान अनुभव होता जूनची वटपौर्णिमा जय गिरनारी🌺🙏

  • @vanitakarale9552
    @vanitakarale9552 ปีที่แล้ว

    Jay girnari 🙏khup Chan anubhav aahe maharajancya aashirwadamule mala 4 Vela janyacha yog aala 🙏

  • @mangalakumshi4146
    @mangalakumshi4146 ปีที่แล้ว +1

    गोड आहे जोडी (गोडंबी दोघे) शुभ मंगल सावधानला बोलवा

  • @vandanamadhukarshindeshind6361
    @vandanamadhukarshindeshind6361 2 ปีที่แล้ว

    श्री गुरूदेव दत्त

  • @prameelalambe2738
    @prameelalambe2738 ปีที่แล้ว +3

    जय गिरनारी 🙏🙏 अवधूतचिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव दत्त श्री गुरुदेव 🙏🙏🌹🌹🌹🌹🌹

  • @shubhamparicharak7448
    @shubhamparicharak7448 2 ปีที่แล้ว +2

    खूपच छान सुंदर 👌👌👌👌👌👌👌जय गिरिनारी अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त..... 🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

  • @shitalAvalkar15
    @shitalAvalkar15 ปีที่แล้ว

    Khup chan👌🏻👌🏻🙏🏻🙏🏻

  • @snehals8078
    @snehals8078 2 ปีที่แล้ว +4

    खुप छान,मुग्धा,प्रथमेश आणी यश,तुमचे गिरनार दर्शन छानच झाले,एवढ्या लहान वयात तुमची देवदर्शनाची आवड आणी सात्विक वृत्ती खुपच कौतुकास्पद आहे,मी तुमची गाण्यांची चाहती आहेच,पण आता तुमच्या व्हिडीओ ची पण चाहती झाले आहे म्हणून दोघांनाही कधीच subscribe केले आहे, तुम्हाला खुप खुप शुभेच्छा आणि आशीर्वाद 👍👍👍👍

  • @nilimasathe171
    @nilimasathe171 2 ปีที่แล้ว

    Khup chan darshan zale tumchya mule

  • @pushpadeshpande1573
    @pushpadeshpande1573 ปีที่แล้ว

    मुग्धा प्रथमेश व यश इतक्या लहान वयात गिरणार शिखर पार केलेत नशिबवान आहात इतर ठिकाण चा प्रवास सुखाचा होवो हिच गुरु चरणी प्रार्थना

  • @pradnyakulkarni7683
    @pradnyakulkarni7683 ปีที่แล้ว

    खूप मस्त व्हिडिओ 👌

  • @vibhutipuri3438
    @vibhutipuri3438 ปีที่แล้ว

    Jai Girnari. U R super strong .😊

  • @pranalibavkar349
    @pranalibavkar349 ปีที่แล้ว

    ॥ श्री गुरुदेव दत्त ॥

  • @rajp2511
    @rajp2511 2 ปีที่แล้ว +3

    So, good to visit there. I am from there city Junagadh. Very nice.
    Hope you'll come again.

  • @rekhabhanushali8112
    @rekhabhanushali8112 ปีที่แล้ว

    जय गिरनारी

  • @everydaylife....7349
    @everydaylife....7349 ปีที่แล้ว

    Jay girinari🙏🙏🙏 tumcha video itka Chan hota pahun. Janyachi iccha hot aahe

  • @kishorjambhavdekar7649
    @kishorjambhavdekar7649 ปีที่แล้ว

    Kya Bat Kay Bay Jio jio

  • @archanaraut2536
    @archanaraut2536 2 ปีที่แล้ว +1

    जय गिरनारी
    तेरा भरोसा है भारी
    शिखर पर बैठ
    रक्षा कर हमारी🙏

  • @ashakarhade5992
    @ashakarhade5992 9 หลายเดือนก่อน

    खूप छान व्हिडिओ बनवलाय. भाग्यवान आहात. आम्ही आजच गिरनार यात्रा केली. अर्थात रोप वे ने निम्मे अंतर पार करून.

  • @anaghakulkarni1481
    @anaghakulkarni1481 2 ปีที่แล้ว

    Jai girnari

  • @RDMMarathiVlog
    @RDMMarathiVlog 2 ปีที่แล้ว

    OYE ............... mugdha kevdhi hotis tu ................. lay bhari ...........mast khup pudhe java.............. 12/13 varsh kadhi zali little saregamapala ............. khup majja yayachi program bhagyala

  • @hemchandrakanade3162
    @hemchandrakanade3162 2 ปีที่แล้ว +1

    जय गिरिणारी मुग्धा आणि प्रथमेश . हॅलो तुम्हाला दोघांना एकत्र पहायला खूप आवडते मला

  • @rakhimahajan9053
    @rakhimahajan9053 ปีที่แล้ว

    Khupcha chan

  • @ashwinikadam4327
    @ashwinikadam4327 7 หลายเดือนก่อน

    दत्त दर्शन ला जायायचं नी यायचं आनंद पोटात माझ्या माईना

  • @NG-hj7zt
    @NG-hj7zt 2 ปีที่แล้ว +3

    खूप कौतुक वाटले. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🌺

  • @ujjwalamukadam915
    @ujjwalamukadam915 2 ปีที่แล้ว +2

    जय गिरीनरी 💐💐 वा तुमच्या मुळे आम्हला गिरनार bhagyla मिळालं धन्यवाद

  • @PrajaktaChavan91
    @PrajaktaChavan91 2 ปีที่แล้ว +1

    Avdhoot chintan shree gurudev datta.. Mazya pahilya girnar yatrechya aathwani jagya zalya..Datta jayanti December 2021 laa me pahillyanda girnar yatra keli..Atishay sundar anubhav hota ashkya te shkya zale man maze bharuni ale, Datta bhetichi aas purn zali... Thank you mugdha right now I have tears in my eyes,..Dattaguru bless u

  • @suyog_khare
    @suyog_khare 2 ปีที่แล้ว

    Jay giranari ,,
    गिरिनार दत्त महाराज म्हणजे साक्षात सुप्रीम कोर्ट,,, महाराज्यान सांकड़ घालन आणि ते पूर्ण न होणे है शक्य नही.
    श्री गुरुदेव दत्त♥️

  • @prakashlangi7894
    @prakashlangi7894 ปีที่แล้ว

    Lay bhari Rao!

  • @siddhiterse1276
    @siddhiterse1276 2 ปีที่แล้ว +1

    जय गिरणारी श्री गुरुदेव दत

  • @mugdhapawaskar1431
    @mugdhapawaskar1431 2 ปีที่แล้ว +2

    Khup chan vatale, amchi kudha yatra zali tumcha barobar 🙏🏽🙏🏽

  • @vdongre2607
    @vdongre2607 2 ปีที่แล้ว +2

    खूप खूप धन्यवाद... गुरु शिखराचं दर्शन घडवलं तुम्ही आम्हाला... शुभेच्छा

  • @anayaambardekar3879
    @anayaambardekar3879 2 ปีที่แล้ว

    तुझ्या गिरनार प्रवासामुळे आम्हाला पण छान दर्शन झाले. धन्यवाद

  • @mangalpuntambekar9585
    @mangalpuntambekar9585 7 หลายเดือนก่อน

    जय गिरीनारी प्रथमेश आणी मुग्धा

  • @vaishalid3548
    @vaishalid3548 2 ปีที่แล้ว +5

    जय गिरणारी. छानच झाला video अणि प्रवास. आम्ही पण जाऊन आलो नोव्हेंबर 2021 ला. अलौकिक, आत्मानंद देणारा क्षण होता तो दत्त दर्शनाचा. कायम स्मरणात राहील असा.. अविस्मरणीय अनुभव. आंबाजी माता मंदिर हे ते ठिकाण आहे जिथे श्रीकृष्णाने रुक्मिणीला हरण करून आणून सुरक्षित ठेवले होते अणि नंतर त्यांच लग्न झालं. खूप दिव्य अनुभव आहे. थोडी ऐतिहासिक माहिती अणि महत्त्व विशद केले तर अजून छान होईल video. कमंडलू तीर्थ अणि तिथले सेवेकरी, प्रसाद हे सगळच अद्भुत आहे, विलक्षण आहे.. ईश्वरी अस्तित्व अणि ऊर्जेचा साक्षात्कार, अनुभुती येतेच येते. फक्त मनी भाव हवा. तुम्हाला रेल्वे स्थानक वर पायर्‍या चढाव्या लागल्या नाही ही खूप विशेष बाब आहे. नर्मदा दर्शन पण होते. दुग्ध शर्करा योग जुळून येतो या दर्शनात. गरुडेश्वर दर्शन पण खूप, जवळून वाहणारी नर्मदा माई, तिथले भक्ति रस पूर्ण, कणाकणात असलेले ईश्वरी अस्तित्व साद घालत असते आत्म्याला. अद्भुत वातावरणात. 🙌आपल्या पुढील प्रवासास खूप खूप शुभेच्छा. प्रवासा साठी ज्या गोष्टी, ठिकाण तुम्ही निवडता ती तुमची निवड खूप भावते मनाला. अकरा रुद्र दर्शनाला गेला होतात नवीन कार घेवून आई वडील अणि बहिणी सोबत तेच खूप भावल होतं मनाला. वैचारिक अधिष्ठान असल्याशिवाय हे अस सुंदर दर्जेदार जगन केवळ अशक्य 🙌पुढच्या भागाची वाट बघतोय. प्रथमेश अणि यश खूप नशीबवान आहे त्यांना दुसर्‍यांदा योग आला जाण्याचा. ते दोघ असल्यामुळे आणखी छान झाला दर्शन सोहोळा company does matter ☺️

  • @jayshreebhogale5162
    @jayshreebhogale5162 ปีที่แล้ว

    खूपच छान जय गिरीनारी तुमच्यामुळे पाहण्यास मिळाले धन्यवाद

  • @tr.marutiphalke4546
    @tr.marutiphalke4546 ปีที่แล้ว

    ग्रेट!!विलक्षण अनुभूती मुग्धाताई, प्रथमेश!

  • @sunitagogate5576
    @sunitagogate5576 2 ปีที่แล้ว +1

    खूप शुभेच्छा तूला मुग्धा, आमची आवडती आणि लाडकी गायिका आहेस तू तुझ्या लहानपणापासूनच

    • @vijaygharat1812
      @vijaygharat1812 2 ปีที่แล้ว

      आमच्या महाराष्ट्राची स्वप्न गायकी गिरनारी मुग्धा तसेच प्रथमेश खूप अभिनंदन समाधान वाटते तुम्हाला पाहून जय गिरनारी🙏🙏🙏

  • @kanchandharmadhikari9182
    @kanchandharmadhikari9182 ปีที่แล้ว

    मुग्धा तुमचं तिघांच पण खूप खूप अभिनंदन .गाण तर नेहमीच ऐकत, पण गिरनारची ही वारी खूपच छान झालीय.

  • @changdevtelore8954
    @changdevtelore8954 9 หลายเดือนก่อน

    धन्यवाद मुग्धा
    जय गिरनारी 🙏🙏

  • @yashwantdatar5554
    @yashwantdatar5554 2 ปีที่แล้ว +1

    🚩🌻// जय गिरनारी //🌻🚩

  • @sanjaypathak3179
    @sanjaypathak3179 ปีที่แล้ว

    Khoop Chan. श्री गुरुदेव दत्.

  • @anujakudalkar1786
    @anujakudalkar1786 2 ปีที่แล้ว +3

    🙏 जय गुरुदेव दत्त 🙏
    मी आठ वर्षांपूर्वी जाऊन आले त्याची आठवण झाली.धन्यवाद मुग्धा, प्रथमेश,यश 🙏

  • @rajkumarkharote6952
    @rajkumarkharote6952 2 ปีที่แล้ว +1

    खुपच छान माहीती समजली सवाचे आभार जय गिरणारो

  • @surekhahuddar306
    @surekhahuddar306 2 ปีที่แล้ว

    व्वा मस्त

  • @vidyamankar2474
    @vidyamankar2474 ปีที่แล้ว

    खूपच छान! श्री गुरुदेव दत्त!!
    🙏🙏🙏

  • @dyaneshwerpatil132
    @dyaneshwerpatil132 2 ปีที่แล้ว +2

    Wah ha सुद्धा तुम्ही आणुभव च हेता फार आनंद झाला.
    तुमचं अनुकरण आणेक कलाकारांनी करावं.
    जय गिरनारी जय गुरुदेव दत्त.

  • @manjiridamle6008
    @manjiridamle6008 ปีที่แล้ว

    Jay girnari ... aapanahi jaoon yava ase vatale..manane tithe pochlo

  • @vishals2428
    @vishals2428 2 ปีที่แล้ว

    खूप छान मुग्धा आम्हाला घरी बसून दर्शन होतंय

  • @kiranshinde8647
    @kiranshinde8647 2 ปีที่แล้ว

    Kupach chaan darshan dilyabddl dhanyvad

  • @manishasardesai4087
    @manishasardesai4087 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुग्धा ताई नशीबवान आहात ,दत्त महाराजांची गिरनार यात्रा पार पाडली.धन्यवाद तुम्हा तिघांचे. जय गिरनार

  • @surekhakhandekar8694
    @surekhakhandekar8694 ปีที่แล้ว

    आमचे गुरू नानामहाराज तराणेकर म्हणालेत की पूर्व पुण्याई असेल तर तीर्थक्षेत्री यात्रा घडते,
    तुम्ही तिघेजण नशीबवान आणि पूर्व पुण्याई युक्त आहात, लहान वयात ही गिरनार यात्रा केलीत . खूप कौतुक आणि अशा च अनेक यात्रा तुमच्या कडून होवोत ह्या साठी खूप शुभेच्छा

  • @snehalrawle3890
    @snehalrawle3890 ปีที่แล้ว

    🙏🌹Jai Girnari🌹🙏 khupach chhaan Mugdha 😊

  • @deepakkudtarkar9550
    @deepakkudtarkar9550 2 ปีที่แล้ว +1

    ❤❤❤👌👌👌👌
    🙏🌺🌺🌺🌺🙏
    अवधूत चि॓तनम् श्री गुरुदेव दत्त।। 🌹🌹🌹

  • @nageshkawade
    @nageshkawade 2 ปีที่แล้ว +1

    खुप छान मुग्धा , प्रथमेश
    🙏अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏

  • @namitamhatre9740
    @namitamhatre9740 ปีที่แล้ว

    👌🙏🙏

  • @bapukale4839
    @bapukale4839 2 ปีที่แล้ว +2

    खुप छान !! मस्त वाटले तुमच्या सोबत गिरनार यात्रा घडली!! फक्त जर पायऱ्या किती वाजता सुरू केल्या किती वेळाने कुठे पोचलो हे पण टाकले असते तर पहिल्यांदा पाहणाऱ्या लोकांना कल्पना आली असती. 👌👌👌

  • @sadhanashalu4166
    @sadhanashalu4166 2 ปีที่แล้ว +1

    मुग्धा खूप सुंदर अनूभव तू आम्हाला दिला तूमच्या तिघांची कमाल आहे. खूप भारावून गेले आहे. जय गिरनारी

    • @sangeetamayekar6271
      @sangeetamayekar6271 2 ปีที่แล้ว

      खूप छान वाटला व्हिडिओ 🙏🙏🌺

  • @jadhavrohit7595
    @jadhavrohit7595 2 ปีที่แล้ว

    खूप छान
    श्री गुरुदेव दत्त

  • @satyabhamasangaleverygoodk5483
    @satyabhamasangaleverygoodk5483 2 ปีที่แล้ว

    जय गिरनारी मुग्धा खुप छान व्हिडिओ तुमचे सर्वाचे अहो भाग्य एवढ्या कमी वयात दत्त महाराजाचे दर्शन मिळेल मी तर दिड हजार पायऱ्या चढले मला नाही जाता आले तुझे सार गम आम्ही नेहमी पाहत होतो

  • @mangalalele3196
    @mangalalele3196 2 ปีที่แล้ว +1

    मुग्धा तुझ्या ह्याव्हिडिओ मुळे गिरनार-दर्शन घरात बसून झाले. तुझ्याशी भेट तू एकदम छोटी असताना गिरीश जोशीच्यामुळे झाली होती .तुमच्या घरात.मागचा सांगलीचाही व्हिडिओ मी बघितला होता.

    • @mangalalele3196
      @mangalalele3196 2 ปีที่แล้ว

      मला तूला पुन्हा भेटण्याची इच्छा आहे.नाशिकला प्रॉग्रम असलाकी जमेल

    • @smitapatkar113
      @smitapatkar113 2 ปีที่แล้ว +1

      ही मुग्धा तुझे सर्व विडीओ मला खुप आवडतात, प्रत्येक ठिकाणची महिती तू खुप छान सांगतेस,त्यामुळे खुप आनंद मिळतो,गिरिनार यात्रा आम्ही छान अनुभवली, असच आनंद देत रहा, प्रथमेश,यश आणि तू तुम्हा सर्वांचे मनापासून आभार.

  • @purushottamkodolikar8830
    @purushottamkodolikar8830 2 ปีที่แล้ว +1

    जय गिरनारी तेरा भरोसा सबसे भारी
    मी दरवर्षी दर्शन साठी जातो. बरीच मंदिरे आहेत शिखरावर, जैन देहरासर आहेत.

  • @sumitasolat6448
    @sumitasolat6448 2 ปีที่แล้ว

    खूप छान उपक्रम. जय गिरीनारी.

  • @mehulpjoshi6998
    @mehulpjoshi6998 2 ปีที่แล้ว +9

    અમારા ગુજરાત નં-1ના સૌરાષ્ટ્રના ગીરનારની મૂલાકાતનો વિડિયોથી આનંદ થયો...!! खुब खुश।😊😊

    • @smitapatkar113
      @smitapatkar113 2 ปีที่แล้ว

      हाय मुग्धा तुझे सगळे विडीओ खुप छान असतात, खुप छान माहिती दिली जाते त्यातून, गिरिनार यात्रेचा अनुभवच तू आम्हाला दिलास, प्रथमेश, यश आणि अर्थात तुला खुप धन्यवाद, असेच सुन्दर अनुभव आम्हाला देत रहा

  • @nikhiagavekar8431
    @nikhiagavekar8431 2 ปีที่แล้ว

    Khoop dhabyavaad
    DATTA MAHARAJ tumchya iccha poorn karot

  • @geetanjalimahadik4434
    @geetanjalimahadik4434 2 ปีที่แล้ว +1

    खुप धन्यवाद तुला व्हिडिओ साठी. मला घरी बसल्या आनंदाने दर्शन करायला मिळाले 🙏
    जय गिरनारी🙏🙏

  • @user-op5yi2lm7f
    @user-op5yi2lm7f 2 ปีที่แล้ว +1

    खुप सुंदर !!जय गिरणारी!! 🌺🙏......माझी सुद्धा प्रचंड इच्छा आहे गिरणारी दर्शण करण्याची 🙂

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 ปีที่แล้ว

    Khup chan upakram mugdha.nashibwan ahat gurudhikhar purna chadhun darshan milale.pudhcha bhag 2 hi baghitla aseach ajun bhartatlya maharashtrat lya saglya durmil ani parichit mandirsn che video taka hi vinanti.tumhi te nakki takal mahitey jay girnari

  • @nandasharangpani6681
    @nandasharangpani6681 2 ปีที่แล้ว

    Jai girnari jai shree gurudev datta 🙏🙏🌹🙏🙏sunder dershn gahdvlya baddal dhnywad maauli 🙏🙏🙏🙏

  • @meghnamulye7973
    @meghnamulye7973 ปีที่แล้ว

    Tumhi 1lya pasun gm mhannya aivaji jay girnari mhanayla hava hota.finaly mugdha ni mhantla.jay girnari

  • @anjanashete2467
    @anjanashete2467 2 ปีที่แล้ว

    प्रतिचा प्रवास खुप अवघड आहे छान वाटले परत एकदा गीरणार दर्शन झाले खुप सुंदर आहे

  • @chhayaborade3964
    @chhayaborade3964 ปีที่แล้ว

    🙏🙏👍👌

  • @anitajoshi2494
    @anitajoshi2494 2 ปีที่แล้ว

    छान मुगधा प्रथमेश नीरागस आहे तुम्ही आशीर्वाद

  • @anjanisahasrabudhe7945
    @anjanisahasrabudhe7945 2 ปีที่แล้ว

    Khoop chaan Mugdha, Prathamesh, yash , Jai Girnari

  • @anju2529
    @anju2529 2 ปีที่แล้ว +1

    जय गिरनारी मुग्धा, प्रथमेश🙏🙏🙏 खरंच गिरनारच्या आठवणी आणि तेथे आलेले अनुभव खूप छान असतात आणि मी स्वतःला खूप नशीबवान समजते कारण दत्त महाराजांच्या पादुकांचे 4 वेळा दर्शन झाले आहे.. दरवर्षी दर्शन घेत आहे. आणि मागील महिन्यातच अलिबाग चौल येथील दत्त मंदिराचे दर्शन घेतले.. खूप छान वाटले....
    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 🙏🙏

  • @prasadvaidya0209
    @prasadvaidya0209 ปีที่แล้ว

    अच्छा म्हणजे इथेच जमले तुमचे
    श्री दत्त महाराज्यांच्या कृपेने जमले, जय गिरनारी
    तू सिंह राशीची आहेस का ग
    बाय बिउई

  • @udaynavate5279
    @udaynavate5279 2 ปีที่แล้ว

    सुंदर व्हिडिओ. जय गिरनारी

  • @madhurathatte4236
    @madhurathatte4236 2 ปีที่แล้ว

    Great ahaat tighe he Jan . Ek divsat 10000 payrya chadhane Ani utarne is not a joke. Tumcha tighsnche khoop kautuk. Ani aashirvaad. Jai Girinari

  • @sulochanaarunbagal6249
    @sulochanaarunbagal6249 2 ปีที่แล้ว +1

    Shri Gurudev Datta 🙏🌺🌺🙏

  • @yashtillu181
    @yashtillu181 2 ปีที่แล้ว +2

    श्री गुरुदेव दत्त 🙏🙏💐💐

  • @pratibhamane9613
    @pratibhamane9613 ปีที่แล้ว

    🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹जय गुरुदेव दत्त 🌹🌹🌹🌹🙏🙏🙏🙏

  • @meenakshinikam9030
    @meenakshinikam9030 2 ปีที่แล้ว

    जय girnari श्री गुरुदेव दत्त

  • @amolgaikwad6354
    @amolgaikwad6354 2 ปีที่แล้ว +2

    जय गीरणारी....हा सुख सोहळा स्वर्गी नाही....खूप छान अनुभव....दत्त दर्शनाची आठवण झाली….😊

  • @anjalivaishampayan224
    @anjalivaishampayan224 2 ปีที่แล้ว +1

    Gurudev Datt 🙏🙏

  • @shantanuupasani1305
    @shantanuupasani1305 2 ปีที่แล้ว +1

    मुघद्धा,प्रथमेश आणि येशू खरंच खूप सुदंर, अप्रतिम श्री दत्त महाराज यांच दर्शन तुम्ही आम्हा सर्वांना करून दिलेत दिव्य अनुभूती याचा साक्षात्कार होतो...खूप खूप आभार आणि अप्रतिम ब्लॉग आहेस हा...तिघांना हॅट्स of😊👍👌जय गिरनारी.श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त समर्थ.😊😊💐💐