माझा विशेष : गनिमी कावा की षंढ हल्ला?

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 24 พ.ย. 2024

ความคิดเห็น •

  • @prashantkamble9038
    @prashantkamble9038 6 ปีที่แล้ว +6

    समर खड़स सर मस्त माहिती देतात

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 3 ปีที่แล้ว +1

    उपद्ध्ये ओरडतच असतो ह्याला सवयच आहे
    कोणाचं हि ऐकत नाही

  • @balkrishnaumale7742
    @balkrishnaumale7742 3 ปีที่แล้ว +2

    SMar .जी .

  • @kushalwani5927
    @kushalwani5927 7 ปีที่แล้ว +9

    Samar khadas sir u r brilliant!! Debate on facts

  • @rajendrapatil8723
    @rajendrapatil8723 7 ปีที่แล้ว +29

    समर खडसजी ,केशव उपाध्येंची मस्त जिरवली.

    • @amolbaglane
      @amolbaglane 6 ปีที่แล้ว

      Rajendra Patil right samar rocks

  • @hitman5229
    @hitman5229 7 ปีที่แล้ว +51

    सगळे बोलके पोपट आहेत. इतका उत्तर भारतीयांचा पुळका आहे तर मला एका प्रश्नाचं उत्तर द्या.."किती उत्तर भारतीय लोक मराठीत बोलतात?महाराष्ट्राला आपलं मानतात? इथल्या संस्कृतीचा आदर ठेवतात?".... मगचं बोला. संविधानातील तरतुदी नीट वाचा...हिंदीला विरोध करायलाच हवा कारण ती राष्ट्रभाषा कधीच नव्हती व कधी होऊ शकणारही नाही.

  • @allhakabaapbaap1812
    @allhakabaapbaap1812 7 ปีที่แล้ว +25

    अरे वा??????
    काय हुशार मंडळी बसली ही चर्चा करण्यासाठी.
    मी पुण्यात एका आयटी कंपनीमध्ये काम करतो आणि तिथे पाहतो.
    जेवढे मुलं काम करतात त्यातील 80 टक्के मुलं बाहेरच्या राज्यातील आहेत.
    मराठी मुले मुली हुशार असून सुद्धा त्यांना नोकरीवर घेत नाहीत . प्रत्येक चांगल्या बँकांमध्ये चांगल्या ऑफिसेस मध्ये बाहेरच्या राज्यातील मुलं काम करतात तिथे मराठी माणसाला डावललं जातं.
    मराठी आई-वडील खूप प्रयत्न करून त्यांच्या मुलांना शिकवतात पण त्यांच्या मुलांना नोकरी भेटत नाही याचे कारण म्हणजे परप्रांतीय तिथे येऊन बसलेले आहेत ते वशिलेबाजी करतात. त्यांच्या राज्यातील मुलांना पसंती देतात .मराठी मुलांना डावलतात. डायरेक्टर जनरल मॅनेजर वेगवेगळी मॅनेजर्स हे बहुतेक करून साउथ इंडियन , उत्तर भारतीय थोडेफार मराठी माणसे आहेत माझ्यासमोर रोज कितीतरी मराठी मुलगी मुलाखतीला येतात पण त्यांच्याकडे चांगला reference नाही त्यांना नोकर भेटत नाही
    आज सध्या महाराष्ट्रामध्ये दोन ते अडीच लाख इंजिनिअर , दहा lakh BA, B COM, M COM, MBA ,नोकरी नाही कमीतकमी यामुळे आहेत त्यांना नोकरी नाही राजकारण्यांनी संस्था काढल्या पैसे घेतले या पोरांना नोकऱ्या नाहीत त्यांच्या आई-वडिलांचे कष्ट केले त्यांना शिकवलं त्यांच्या हातामध्ये काहीच नाही.
    मराठी मुलांची काय चूक आहे ???????
    प्रत्येक खाजगी कंपनी मध्ये कमीत कमी 80% ही मराठी माणस पाहिजेत असं केलं तर बेरोजगारांना रोजगार मिळेल मराठी माणूस पुढे जाईल आमची मराठी भाषा टिकवण्यासाठी काहीही प्रयत्न करायची गरज लागणार नाही कारण आपोआप मराठी भाषेचा विकास होईल.
    अमराठी लोकांना काय प्रेमी शिवाजी महाराजांविषयी
    त्यांना काय घेणेदेणे पडले न्यानेश्वर महाराजांविषयी
    त्यांना काय घेणेदेणे तुकाराम महाराजांचे त्यांना काय घेणेदेणे आहे
    कुसुमाग्रजांविषयी !!!!!!!!
    कितीही शहराचा विकास केला त्याचा काय फायदा मराठी माणसासाठी मुंबई यापुढे या औरंगाबाद घ्या नाशिक घ्या नागपुर, येथे मराठी माणसाला नोकरी मिळत नाही.
    भारत माझा देश आहे यांनी सारे बांधव आहेत ते फक्त प्रार्थने साठीच आह
    हा मराठी माणसा वर होणारा अन्याय आहे.
    मराठी माणसाला अपमानास्पद वागणूक मिळते त्यांचा द्वेष केला जातो.
    एक एक मंत्री असावा त्याच्यासाठी त्यालाअधिकार असावेत त्याच्याकडे खासगी कंपन्यांना माहिती पाठवणे गरजेचे असावे खाजगी कंपन्यांमध्ये होणारी भरती कायद्याने माहिती असावी . महाराष्ट्र सरकारने८५% मराठी माणसे करणे गरजेचे.
    आणखी पन्नास वर्षांनी मराठी माणूस संपलेलाअसेल तो शहराच्या बाहेर असेल आणि आमची मराठी माणसेही त्यांच्या घरामध्ये काम करत असतील
    माझ्या भाषेला किंमत शुन्य कारण मी माझ्या ऑफिस मध्ये कानडी ऐकतो हिंदी ऐकतो मराठी ऐकाला मिळत नाही.

    • @SrikantPotdar
      @SrikantPotdar 7 ปีที่แล้ว +8

      अर्जुन, याला एकच पर्याय आहे आणि तो म्हणजे आपल्या मराठी संस्कृती आणि भाषेचे महत्व वाढवणे. याची सुरुवात मराठी बोलण्यापासुनच करा. मी सुद्धा गेल्या वर्षापासून निर्धार केला आहे की प्रथमदर्शनी मी प्रत्येकाशी मराठीतच बोलेन, मग समोरील इसम मराठी असो वा नसो आणि याचा प्रभाव अगदी निश्चित सोमोरच्या व्यक्तीवर पडतोच. एकदा माझी भेट एका मूळ सिंधी माणसाशी झाली व तो माणूस माझ्याशी हिंदीत बोलायला लागला पण त्याच्याशी मात्र मी मराठीतुनच बोलत होतो. मी बर्याच वेळापासून त्याच्याशी मराठीतुनच बोलत आहे असे त्याच्या लक्षात आले आणि काही वेळाने तो पण आपोआप मराठीत माझ्याशी बोलायला लागला. त्याचे मराठी ऐकून असे वाटत नव्हते की तो एक सिंधी माणूस आहे, इतके उत्तम मराठी तो बोलत होता. सांगायचे तात्पर्य एवढेच की सुरुवात आपल्यापासूनच करावी बाकी पुढे सर्व आपोआप होत जाते. माझ्यावर असे प्रसंग आले ओढवले आहे की, मी फोनवर अगदी स्पष्ट सांगतो की कृपया मराठीतून बोला मला हिन्दी भाषा बोलायची नाहीये. जर समोरची व्यक्ती सांगते की मला मराठी येत नाही अश्यावेळी मी सरळ Call च संपवतो. या पुढेही मला जेव्हा एखाद्या हिन्दी भाषिक माणसाचा Call आल्यास मी त्याला सांगेन की, आधी मराठी बोलायला शिक आणि मग मला Call कर.

  • @sandeepjadhav1585
    @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว +2

    मुंबई ही सर्व भारतीय लोकांची आहे ते सर्व भारतीय चा अधिकार आहे

  • @marathimanus841
    @marathimanus841 6 ปีที่แล้ว +9

    वा...उपाध्येची चांगलीच मारली.. समर खडस अभिनंदन तुमचं.. केशवाला माज आलाय.. जिथे जातो तिथे ओरडतो

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 7 ปีที่แล้ว +4

    राजकीय विश्लेषक सोडून एकालाही स्वराज्य अभिमान नाही सगळे कळतंय पण वळत नाही अशी परिस्थिती...

  • @vjboss1745
    @vjboss1745 7 ปีที่แล้ว +32

    Shevti MNS Shivay no option

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 7 ปีที่แล้ว +3

    चर्चा ही कुमकुवत मनाची धारणा असते... ऍक्शन ही अन्यायाची बेधडक नि शूरतेची कहाणी असते... तिथे तडजोड केली तर इतिहास जगाला उरला नसता...

  • @official8737
    @official8737 7 ปีที่แล้ว +11

    काँग्रेसवाल्यांनो मराठी माणसाच्या वाकड्यात नका जाऊ...

  • @suryakantgaikwad387
    @suryakantgaikwad387 7 ปีที่แล้ว +8

    Hindi should be ban in Maharashtra.

  • @sandeepjadhav1585
    @sandeepjadhav1585 5 ปีที่แล้ว +1

    समर खडस एक निर्भीड आणि वास्तव मांडणारे संपादक पत्रकार आहेत

  • @sunitasawant109
    @sunitasawant109 7 ปีที่แล้ว +4

    एक नागरिक म्हणून नि राज्य अभिमान म्हणून देवाला प्रार्थना करते राज्यात खऱ्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य येवो....

  • @pankajsawant683
    @pankajsawant683 7 ปีที่แล้ว +3

    Jai mns

  • @shyamsuryaji2859
    @shyamsuryaji2859 7 ปีที่แล้ว +3

    Mns zindabad

  • @pbj5770
    @pbj5770 7 ปีที่แล้ว +2

    समर खडसं व अभय देशपांडे मस्त सर

  • @yogeshjadhav696
    @yogeshjadhav696 7 ปีที่แล้ว +1

    Elphiston station accident, zale tyache Kay, tyancha accident zal ani feriwala mukt gherun rajkaran suru zalay, mg accident zale tya doshi na Kay saja milali...... Tyawar bola sarvani

  • @sudhirchikhalekar8044
    @sudhirchikhalekar8044 7 ปีที่แล้ว +3

    जेव्हा मतदान येईल तेव्हा सगळी मराठी मराठी करतात आता कुठे गेले ते

  • @beingindian1335
    @beingindian1335 3 ปีที่แล้ว

    Debate मधले पत्रकार सगळे पत्रकार कमी आणि राजकीय नेत्यांचे गावगुंड कार्यकर्ते जास्त वाटत आहेत.

  • @urmeshunde9350
    @urmeshunde9350 7 ปีที่แล้ว +8

    Sarjical strike ch ahe

  • @ravipatil1869
    @ravipatil1869 3 ปีที่แล้ว

    केशव उपाध्ये जे बोलले ते बरोबर आहे... प्रसन्न निट बोला

  • @hemantahire3078
    @hemantahire3078 3 ปีที่แล้ว

    समर खडस सर best

  • @nahushkkn
    @nahushkkn 7 ปีที่แล้ว +10

    आता कितीही चर्चा करा बसून, २०१९ ला फक्त राजसाहेब 😊
    लोकांना गृहीत धरले ना, आता २०१९ मध्ये लोक तुम्हाला तुमची जागा दाखवतील

  • @makdon3519
    @makdon3519 7 ปีที่แล้ว +33

    0:42 धैर्य आणि वीर्य...वैर्य...वीर्य... डोक्यात सगळा झवाढखाना आधी बोलायला शिका.

  • @sudhakarpandey3909
    @sudhakarpandey3909 7 ปีที่แล้ว +2

    Samar khadas 1 no

  • @BARYO1
    @BARYO1 7 ปีที่แล้ว +1

    good job raj thakre

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 2 ปีที่แล้ว

    सत्ता गेल्यापासून बाजप वाले भुंकटात
    कोणालाही बोलू देत नाही ह्यांचच खरे

  • @namdevgharat4450
    @namdevgharat4450 2 ปีที่แล้ว

    हा गृहस्थ कधीही खरे बोलणार नाही
    भाजप हाच उत्कृष्ठ असे हा उपाध्याय
    बोलत राहतो आणि कधीही
    कमीपणा घेणार नाही
    ओरडत राहणार भुंकत राहणार

  • @yogeshbamne1694
    @yogeshbamne1694 3 หลายเดือนก่อน

    Keshya chi mast jiravli

  • @youranant
    @youranant 7 ปีที่แล้ว +6

    Tumhi charcha karun kai sadhya kelay aaj parynt

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 7 ปีที่แล้ว +9

    Atta fact mns... tumhi bhunka ithe basun

  • @kushalwani5927
    @kushalwani5927 7 ปีที่แล้ว +1

    Prasanna joshi tumhi changli debate conduct keli. Kuthe hi biased nahi vatla.
    Abhijeet karande tar ughadpane biased pana karta

  • @sachinrokade9201
    @sachinrokade9201 7 ปีที่แล้ว +3

    Samar khadas

  • @kushalwani5927
    @kushalwani5927 7 ปีที่แล้ว +4

    Modijina baghun mat dila hya bjp la. Maharashtra bjp useless.

  • @rakeshpawar9303
    @rakeshpawar9303 6 ปีที่แล้ว

    Samar khadas Upadhyay chi mast jirawali

  • @KayapalatinteriorBlogspot
    @KayapalatinteriorBlogspot 7 ปีที่แล้ว +4

    वीर्य.......हसून वाट लागली

  • @kavitabacche9971
    @kavitabacche9971 7 ปีที่แล้ว +4

    मनसे व मराठी माणसाला शिकवू नका

    • @kapilmulik1641
      @kapilmulik1641 7 ปีที่แล้ว

      Kavita Bacche काय शिकवलं

  • @urmeshunde9350
    @urmeshunde9350 7 ปีที่แล้ว +4

    Ajun hana

  • @sviews01
    @sviews01 7 ปีที่แล้ว +2

    tumhi channel wale pahije tas mns virodhat vishleshan kara...pan lokanche vishleshan mns&raj thackeraynchya bajune aahe

  • @youranant
    @youranant 7 ปีที่แล้ว +8

    News valyana tri kuthe ghena dena ahe marathi mansach

  • @allhakabaapbaap1812
    @allhakabaapbaap1812 7 ปีที่แล้ว +3

    are ata jar Sanjay asata tar
    phodal asat

  • @rupeshshinde6246
    @rupeshshinde6246 3 ปีที่แล้ว

    Smar khads akhyana pure padu shktat

  • @prakashgiramkar5319
    @prakashgiramkar5319 7 ปีที่แล้ว

    Kay uptaychi to uptaaa
    Raj saheb Yana kuthe Kay karaychay te Uttam tumchya peksha changle kalte

  • @maheshchavan5070
    @maheshchavan5070 7 ปีที่แล้ว +1

    प्रसन्न जोशी शांत बस जास्त वळवळ करू नको

  • @ketanghogare3407
    @ketanghogare3407 7 ปีที่แล้ว

    Virya??? heh

  • @santoshsuhase2095
    @santoshsuhase2095 7 ปีที่แล้ว

    Are heya news walya na khi nhi karicha sale aplya TRP sathi bhosadeche jevant mansa la pan martil... Heyna fakt paise phyjel

  • @pratham191
    @pratham191 7 ปีที่แล้ว +2

    haa prassana joshi chutyaa aahe.. he speak so much..asee news anchor vaat lavanar Maharashtra chii..

  • @Fake__ID
    @Fake__ID 7 ปีที่แล้ว +1

    Kashya Prakar cha Hinsachar ? halkat lok BJP che kutrey

  • @aniketsanaye5289
    @aniketsanaye5289 7 ปีที่แล้ว +1

    Prasnaa joshi Aani Nit language bolt ja Sandeep Deshpande jail mdhe Aahet

  • @Ganesh-ic7cr
    @Ganesh-ic7cr 7 ปีที่แล้ว +6

    upadhay baman kadhi sudharnar..

    • @shantanu8719
      @shantanu8719 7 ปีที่แล้ว +4

      kamit kami to arakshanachi bheek tari magat nahi

    • @kshtjshnde339
      @kshtjshnde339 5 ปีที่แล้ว

      @@shantanu8719 ata tr bramhan pn arakshan magtayet bhau.

  • @babumaske1070
    @babumaske1070 3 ปีที่แล้ว

    शेडीवाले

  • @mevedaahe123
    @mevedaahe123 7 ปีที่แล้ว

    ganimi

  • @sameeraj27
    @sameeraj27 7 ปีที่แล้ว +4

    Prashanna (anna) joshi buva tu kon sahana vicharana MNS ne yayla pahije lokshahi as tas........ tu atta ala parat sheput mage ghalun ABP maza vr... As pan tula tuzi layki kalali asel tya dusrya news channel vr jaun. so ata ala tr nit raha tu navhta tari ha karyakram nit chalycha so maaj karu nako....

    • @pranavghadge
      @pranavghadge 7 ปีที่แล้ว +1

      sameer sonawane ha Prasanna nehmi shanpana dakhavto ..gap anchoring karaychi sodun swathache opinions det basto

    • @sameeraj27
      @sameeraj27 7 ปีที่แล้ว +1

      pranav ghadge barobar ahe mitra namrata yachya peksha changla karyakram chalvte

    • @AVIDAPHAL
      @AVIDAPHAL 7 ปีที่แล้ว +2

      अरे फेरीवाल्यांच्या मुद्द्यावर शिवसेना अद्याप इतक्या चर्चा झाल्या त्यात आलीच नाही त्याबद्दल काही बोलत नाही.

  • @prashantmahajan2601
    @prashantmahajan2601 7 ปีที่แล้ว +6

    तुम्ही चर्चा करून काई उखडले .....बहुतेक वीर्य

  • @pavanbawadane932
    @pavanbawadane932 7 ปีที่แล้ว

    Keshav mudya che bol

  • @aniketsanaye5289
    @aniketsanaye5289 7 ปีที่แล้ว

    Prasnaa joshi bhasha Nit Wapra Nahitar neet bolyala Shika

  • @Fake__ID
    @Fake__ID 7 ปีที่แล้ว

    Lokshahi? bhadwyan no amchya lokan war donda talwari ne halle kele kutryan no...tevha kuthey Meleli Lokshahi?

  • @ramkute2335
    @ramkute2335 7 ปีที่แล้ว +1

    mns bjp setting via abp majha

  • @namdevkesarkar5692
    @namdevkesarkar5692 7 ปีที่แล้ว

    Abp maza jara bolayala shika...

  • @ashishd.chindarkar2602
    @ashishd.chindarkar2602 7 ปีที่แล้ว

    Useless debate ...only one sided view

  • @krushnamore1475
    @krushnamore1475 7 ปีที่แล้ว +1

    Bjp Maza...

  • @kiransupnekar4292
    @kiransupnekar4292 7 ปีที่แล้ว

    Prasana joshi tumhi kontya ,party che.nahi he lakshat ghya sarv tumhich.bolta.aahat i think.tumcha pn.nikhil vagle ani nirgudkar hoel.jara shant ghya ani.normla.charcha.kraaa

  • @pandurangdarekar7769
    @pandurangdarekar7769 5 ปีที่แล้ว

    Lb

  • @kapilkulkarni8801
    @kapilkulkarni8801 7 ปีที่แล้ว +1

    Prasanna saheb.....tumchya brobr charchela bstat te tumche family members nahit...lokshahi charcha mhnta Ani swatach pudhe pudhe krta....adhi nkki progm.kay type Cha ahe e shika....Ani asha faltu charche sathi MNS sahbhagi nahi zal tech ek no ahe....sgle nuste bolke popat ahet....

  • @pramodkadam7668
    @pramodkadam7668 7 ปีที่แล้ว

    Keshav upadhye
    He kay peavkte aahet yaana kontya topicwar kay bolayache tech kalat nahi
    Mhanje yaana topic kalatach nahi
    Hich BJP chi bikat awastha

  • @Laughterkida
    @Laughterkida 7 ปีที่แล้ว

    Abp maza. Bhajapacha rakhail ahe... Paise khau ahet maza wale. Tyancha sagle bol manse virodhat astat .... Zattyana he mahitey ki maharastrat fakt raj sahebana loka support kartat .pan ugach mansevirodhag bolun . lokancha manatun raj sahebana kami karnyacha prayatn kartat..... 2019 LA manse yenar ani pahila ha abp maza news channel band hoyla pahije

  • @santoshsuhase2095
    @santoshsuhase2095 7 ปีที่แล้ว

    Ha news wala Sala kona cha baju ne bolto ahe

  • @SPR1911
    @SPR1911 7 ปีที่แล้ว

    Mns chi baju madnysathi konala bolavl...nahi yavarunch kalate

  • @dattuyadav3672
    @dattuyadav3672 6 ปีที่แล้ว

    समर खडस लाच खाव

  • @chavanabhijeet35
    @chavanabhijeet35 7 ปีที่แล้ว +1

    Manase ch nav ghetlyashivay tumchi charcha pn koni nahi bagnar. ''marathi mansacha pathimba'' sadhya konala aahe te tumhala mahit aahe.tari tumhi karat basa 2014 chi charcha! Barr zala mns nahi aale.mihi dislike krun vid ardhyat band krtoy!

  • @rnt1126
    @rnt1126 6 ปีที่แล้ว +1

    Samar khadas pagal aahe vaatate kharch...

  • @vipulparab4659
    @vipulparab4659 7 ปีที่แล้ว +1

    0:42 धैर्य आणि वीर्य...वैर्य...वीर्य...