समर खडस खरे पत्रकार आहेत. अशा लोकांची गरज आहे नाहीतर या देशात परत उच्च वर्णीयांची झुंडशाही आल्याशिवाय राहणार नाही. जे लोक जातिवादाला सपोर्ट करत नाहीत त्यांनी समर खडस यांच्यासारख्याना प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण तो तक्रारकर्ता मुलगा एका जातीची बाजू घेऊन उघड भूमिका घेतोय. आणि भीमा कोरेगाव मूळे कुठल्या उच्च जातीच्या पोटात शूळ उठतो हे सगळ्यांना माहित आहे.
या सगळ्यांन मध्ये मला फक्त नम्रता च बोलणं आवडलं.... बाकीच्यांना विनंती आहे की मुद्दे मांडा पण शांतपणे.... जनतेला सगळ्यांनाच नीट ऐकू द्या.... Namrata nice anchoring...
एक उदाहरण देतो: एक गुंड शांतपणे, न बोलतां मोटारगाडीला आग लावत होता, तेव्हां तिथे उभे असलेले एक पुढारी म्हणाले, “ तो माणूस पहा, शांतपणे त्याचे काम करत आहे तर पोलिस का बरं त्याला पकडताहेत ?” अशाच प्रकारचा कांगावखोरपणा बहुतेक पुढारी आजकाल करत असतात.
कशाला बोटं घालून मोठ करतोस ग निखिला मी सुद्धा एक दलित तरूण आहे आणी मी पुर्ण एल्गार परिषद समोर बसुन ऐकली आहे आसे कुठलेही वाक्य सुद्धा नव्हेते ज्यामुळे तरूणांची माते भडकतील सेम माझे पण मह्त्वाचे हे आहे हि परिषद शनिवार वाड्यावर घेतली म्हणुन तुमच्या बुडाला आग लागलेली आही ती जिथे जागा दिसेल तिथं घासून शांत करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय येवढेच
भाऊ कदमने गणपती आणला तर तर तो दलित आहे म्हणून त्याला गणपती विसर्जन करायला भाग पाडणार्यांंचे समर्थन करणारे हे खडस तेव्हा कुठे गेले आंबेडकरांचे संविधान आणि व्यक्तीस्वातंत्र्य?
मधु चव्हाण याना काही का विचारात का नाही मनोहर भिडे अणि yak बोटे या बदल का बोलत नाही वागळे सर बोलतात हे खर आहे का अस मला वाटत abp माझा nahe बीजेपी माझा आहे
Look how some impatient peoples.Request to abp maza Please take appropriate person for debate.Good speaker always have tendency to hear first completely. Even at end of debate no conclusion is made.Here panelist should have proper code of conduct at least in debate.
JDM LOVE पराभव करायचा असेल तर विकृत प्रवृत्तीचा करा. आपला शत्रू घरा बाहेर आहे . आपल्या समाजात विष पसरविण्याचे काम काही शक्ती आहेत ते आपला गैर वापर करून स्वतः चा फायदा करून घेत आहेत . वातावरण तणाव निर्माण करून अशांतता पसरावी आणि महाराष्ट्र दंगली घडाऊन आणायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला मिळून याचावर मात करायला हवी
अक्षयच्या तक्रारीची कीव येते. भारताच्या प्रस्थापितांची भाषणं त्याने ऐकली नाहीत का? किती दांभिकपणा आहे अक्षय हा! नम्रता तू सत्ताधाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतेस असेच वाटते .
समर खडस यांच्यासारख्या निडर पत्रकारांची आज गरज आहे
बरोबर
Khadas ne bhari ghetli dhikkad Chi
Samar khadas is very sensible journalist! Thanks for showing the truth sir!
RK
हि चर्चा नीट झाली नाही
त्या बिक्कड ला काई बोलता पण येईना
बोर केला राव
त्याचा नीट अभ्यास नाही या मागे
खुप छान समर खड़के sir
Dr. Raju vaghmare aaplya mudyat satyata ahe
काय तक्रारदार निवडला भाजपाने उत्तर देताना नाकात दम आला कीव येते
बरोबर आहे भाजपचा तक्रारदार आहे तो त्याचे भांडे फुटले
समर खडस mind blowing intellectual level
Samar khadas saheb tumach barobar aahe
Akshay Bikkad baalish aahe..
hahaha
समर खडस , कपिल पाटील,राजू वाघमारे ग्रेट डिबेटर्स....
BHIMTA SPOTTED
@@idontcarei1 your father spotted
@@Rohan122 NOT FACTUALLY CORRECT .😂😂😂😂.THTS HOW WE KNOW WHO IS BHIMYA ....THEY DONT KNOW LOGIC AS THEY R UNEDUCATED JATIVADI A. H 0LES
Great traitors not only debaters
कपिल पाटील फारच छान असं विश्लेषण केलं.
barobar ahe Samar Khadas....
kadak khadas sir
Samar sir great analysis.
Khadas sir ek number salute to yoy
खडस सर Weldone
अश्या मुद्यांसाठी अँकर म्हणून प्रसन्न जोशी चं पाहिजे ।
Ashish Samarth
पवारह
Ashish Samarth agadi barobar bolalat
mnje prsann joshi tumchya bajune bolala ki to changla nahi tr mg bhat brahamn mnun tyana shivya denar ka
Ho na dawyanchi baju davech ghenar..Bichari Namrata tatastha aahe
Waghmare ne far bore kele
rss ne pillu sodlay
Sumer khadak - superb.
Nikhil wagle nntr ..Samar khads ekch ptrkar aahe Hya Maharashtrar....Baki serv RSS che dalal aahe
समर खडस खरच पत्रकार आहे...?
अक्षय बिक्कड अजून बालिश आहें,त्याच ज्ञान कमी आहें, मनुवादी संघटनेचा चेला दिसतोय,,खडस सर अप्रतिम,,
तक्रार दार डोक्यावर पडला का? कि त्याच मराठी वाक्यरण कच्च आहे?
JAYANT DONGARE tula vyakaran type karta aal ka?😂
Amit Welde मित्रा नवीन फोन वर मराठी शब्द टायपिंग करताना नवीन आहे. 100 पैकी 41 जरी असले तरी अस्सखलीत मराठी बोलतो. 👍😊
thanks Namrata madam for your help to Akshay
I support #Akshay_bikkad
Raju vaghmare great sir 👏right bolta tumi
कपिल पाटील व राजु वाघमारे सर बरोबर जाब विचारला तुम्ही
"सर्वांच्याच भावना भडकल्या", after 50 minutes of waiting, this is the interpretation? काय अक्षय सर! किती हसवाल :-)
समर खडस खरे पत्रकार आहेत. अशा लोकांची गरज आहे नाहीतर या देशात परत उच्च वर्णीयांची झुंडशाही आल्याशिवाय राहणार नाही.
जे लोक जातिवादाला सपोर्ट करत नाहीत त्यांनी समर खडस यांच्यासारख्याना प्रोत्साहन दिलं पाहिजे कारण तो तक्रारकर्ता मुलगा एका जातीची बाजू घेऊन उघड भूमिका घेतोय. आणि भीमा कोरेगाव मूळे कुठल्या उच्च जातीच्या पोटात शूळ उठतो हे सगळ्यांना माहित आहे.
मा.समर खडस साहेब ,जबरदस्त भूमिका घेतली. वैचारिक मांडणी अभ्यासपूर्ण विवेचन ,सामाजिक जान अप्रतिम निरक्षण ,,आपले धन्यवाद आणि अभिनंदन करतो सर,,,
TULA VATELCH TU BHIMTA AHES NA
समर खडस बरोबर बोलतात
Samar khadas. Jaybhim.
Khadas ani Kapil Patil tumcha V4 great ahet
सरकारचा जाहीर निषेध............
पाटील सर अगदी बरोबर आहे.
समर खडस👌👌👌👍👍 is at best
Samar khadsar sir right boltay great 👍
BHIMTA SPOTTED
Samar khadas sir tumhala paahun proud fill hotai aaj hi real patrakar jivanta aahe
Apla la yet nahi jamat nahi tar shanpana karayla jau naye😂😂😂 #bikkad jhala na sagla samor makad🐒
@@thewolverine7478 tu jaun alas watta??😂😂 Asha jagi amhi jaat nay sorry🤣
Samar khadas ekdum kadam
Ha sagla political stunt ahe
Dikkad is honest and right
samar khadas sir u r right
तुम्ही जर जिगणेश आणि उमर खालीडचे समर्थन करतात यावरून तुमची लायकी कळते
Samar khadas kadak
या सगळ्यांन मध्ये मला फक्त नम्रता च बोलणं आवडलं....
बाकीच्यांना विनंती आहे की मुद्दे मांडा पण शांतपणे.... जनतेला सगळ्यांनाच नीट ऐकू द्या.... Namrata nice anchoring...
कपिल पाटील एकदम zindabad
कपिल पाटील sir ग्रेट
I salutes to your objectivity and intelligence.
There is nothing in objectionable in the speech of Mewani and Umar Khalid.
Khdas saheb ☝☝☝☝👌👌👌👌👌
Samar khadas salute sir......asha lokanchi garaj aahe Maharashtrala
Samar khadse great. Jay bhim
Samar khadas..salute sir..great man
नम्रता ताई तुमची मानसिकता ह्या चर्चे दरम्यान समजली... तुम्हाला राम राम....
Superb samar khadas
Samar khadas तुफानी पत्रकार 👊🏻
BHIMTA SPOTTED
एक उदाहरण देतो:
एक गुंड शांतपणे, न बोलतां मोटारगाडीला आग लावत होता, तेव्हां तिथे उभे असलेले एक पुढारी म्हणाले, “ तो माणूस पहा, शांतपणे त्याचे काम करत आहे तर पोलिस का बरं त्याला पकडताहेत ?”
अशाच प्रकारचा कांगावखोरपणा बहुतेक पुढारी
आजकाल करत असतात.
Samer kadas is right
Ek no samar kadas
Madhav bhandari. Jaybhim.
samir khadas Nambar ones
नम्रता वागळे तुम्ही आदर्श घेया निखिल वागळे सर यांचा घेय
Bhandari saheb ekdum barobar khadasla changala dhutala
कशाला बोटं घालून मोठ करतोस ग निखिला
मी सुद्धा एक दलित तरूण आहे आणी मी पुर्ण एल्गार परिषद समोर बसुन ऐकली आहे
आसे कुठलेही वाक्य सुद्धा नव्हेते ज्यामुळे तरूणांची माते भडकतील
सेम माझे पण
मह्त्वाचे हे आहे हि परिषद शनिवार वाड्यावर घेतली म्हणुन तुमच्या बुडाला आग लागलेली आही
ती जिथे जागा दिसेल तिथं घासून शांत करण्याचा तुम्ही प्रयत्न करताय येवढेच
Samar khadas excellent... person..
Akshy is right...
JAI NASTIKWAD
Are nalayak mula ti doghe Kay bolat hote te neet aik
कपील पाटील फ्राँड आमदार जरा याच्याविषयी शिक्षकांना विचारा सगळ पितळ उघड पडेल.
कपिल पाटील यांनी काय फ्रॉड केला सांग जरा मी एक शिक्षक aahe
हि चॅनेल वाली आख्या कार्यक्रमात एकच प्रश्न विचारते आहे
भाऊ कदमने गणपती आणला तर तर तो दलित आहे म्हणून त्याला गणपती विसर्जन करायला भाग पाडणार्यांंचे समर्थन करणारे हे खडस तेव्हा कुठे गेले आंबेडकरांचे संविधान आणि व्यक्तीस्वातंत्र्य?
Samar khadas 1 number
समर खडस मुद्देसूद बोलत आहेत.
मधु चव्हाण याना काही का विचारात का नाही मनोहर भिडे अणि yak बोटे या बदल का बोलत नाही वागळे सर बोलतात हे खर आहे का अस मला वाटत abp माझा nahe बीजेपी माझा आहे
Samar khadas great
खडस सर कडकं
अॅकर प्रसन्न पाहिजे
Good anchor
our country needs secular journalist like khadas sir
maximum journalist are pro bjp
समर खडस यांचा दंगा कुणी केला हा प्रश्न स्पष्ट आहे
समर खडस बोलूनच देत नाही त्या मुलाला. केवढा हा arrogance.
कोरे गाव येथे जाती वाद्यानी जो दुमाकुळ घातला तेव्हा तुमच ABP माझा काय झोपल होत
Look how some impatient peoples.Request to abp maza
Please take appropriate person for debate.Good speaker always have tendency to hear first completely.
Even at end of debate no conclusion is made.Here panelist should have proper code of conduct at least in debate.
gajanan kulkarni मनुहरवानी नक्की कोण आहे
ह्या....अक्षय बिक्कड ला काय....? ल.........वडा समजतंय !
Samar khadas la kadun taka
Like kara comment la
भयंकर आगाऊ गिरी करतोय हा
Samar khadas...... Very good speech
फाटली का
JDM LOVE घाबरायच काय? धमकावून वाद मिटणार किवा आपलं त्रास समजून घेतला जाईल का तुम्हीच सांगा.
JDM LOVE पराभव करायचा असेल तर विकृत प्रवृत्तीचा करा. आपला शत्रू घरा बाहेर आहे . आपल्या समाजात विष पसरविण्याचे काम काही शक्ती आहेत ते आपला गैर वापर करून स्वतः चा फायदा करून घेत आहेत . वातावरण तणाव निर्माण करून अशांतता पसरावी आणि महाराष्ट्र दंगली घडाऊन आणायचा प्रयत्न करत आहेत. आपल्याला मिळून याचावर मात करायला हवी
तडस सर योग्य बोलत आहे.
TU TYACH GATATLA AHES AARAKSHIT MAKAD
bikkad ko to Samar khadas ne bhukkad kar diya well done Samar ji
होय आशा मुरखानसाठी प्रसन्ना जोशी पाहिजेत.....
Samar khadas sir tya akshay la ji buddi puravali ti kami padali
Balish bichara Akshay diologs visarala
भंडारी जातीपातीचा उद्रेग बिजेपी शिवाय कोण दुसरा करणार.
Raju vaghmare. Jaybhim.
आंबेडकरी जनता किती वर्ष victim चे कार्ड चालवणार?
अक्षयच्या तक्रारीची कीव येते.
भारताच्या प्रस्थापितांची भाषणं त्याने ऐकली नाहीत का? किती दांभिकपणा आहे अक्षय हा!
नम्रता तू सत्ताधाऱ्यांचं प्रतिनिधित्व करतेस असेच वाटते .
bhikkad ardhavat
Bhandari u r great
बरोबर वाघमारेजी
Adhi manohar bhide ani ekbote la aat takaa.... Distract karu naka
Balish
उमर खालिद सारख्यांचा support करणारे या मातीत आहेत हे पाहून सर्वात जास्त दुःख होते.
हो काय तर तोडगा निघाला पाहिजे येत मराठा समाज बोलणे करून दालती समाज बर बोलून तोडगा काढणे मावहत्वाचे आहे