आषाढी वारी 2024 मुस्लिम समाजाकडून अन्नदान मागील चार वर्षापासून दिवसभर
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 14 ต.ค. 2024
- #kirtanchal #marathikirtan #marathikirtan #kirtanvishwa #kirtanchal #kirtankar #music #song #किर्तन #वारकरी #मराठी #kirtanchal #marathikirtan #music #kirtanvishwa #song #kirtankar #वारकरी #मराठी #किर्तन #song #kirtanmarathi #kirtankar #dholak #dnyanobamauli #kirtanchali #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukarammaharaj #tukaramabhang #tukaram_maharaj #tukaram #dnyaneshwariadhyay #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #vitthal #pandurang #pandharpur #varkari #varkarisamprday #varkari_chali #varkari_bhajan #varkari_kirtankar #varkarilive #muktabai #aadisakti_bhojpuri_song
#kirtanchal #marathikirtan #marathikirtan #kirtanvishwa #kirtanchal #kirtankar #music #song #किर्तन #वारकरी #मराठी #kirtanchal #marathikirtan #music #kirtanvishwa #song #kirtankar #वारकरी #मराठी #किर्तन #song #kirtanmarathi #kirtankar #dholak #dnyanobamauli #kirtanchali #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukarammaharaj #tukaramabhang #tukaram_maharaj #tukaram #dnyaneshwariadhyay #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #vitthal #pandurang #pandharpur #varkari #varkarisamprday #varkari_chali #varkari_bhajan #varkari_kirtankar #varkarilive #muktabai #aadisakti #music #kolhapur #dattatreya #dattaguru #mahalakshmi #marathi #pune #punekar #buldhana #varkari #varkari_bhajan
#kirtanchal #marathikirtan #marathikirtan #kirtanvishwa #kirtanchal #kirtankar #music #song #किर्तन #वारकरी #मराठी #kirtanchal #marathikirtan #music #kirtanvishwa #song #kirtankar #वारकरी #मराठी #किर्तन #song #kirtanmarathi #kirtankar #dholak #dnyanobamauli #kirtanchali #tukaram_maharaj_abhang_gaatha #tukaram_maharaj_palkhi #tukarammaharaj #tukaramabhang #tukaram_maharaj #tukaram #dnyaneshwariadhyay #dnyaneshwar_maharaj_palkhi #dnyaneshwarmauli #vitthal #pandurang #pandharpur #varkari #varkarisamprday #varkari_chali #varkari_bhajan #varkari_kirtankar #varkarilive #muktabai #aadisakti_bhojpuri_song #aadishakti_aadimaya #राम #रामायण #राधे #राधाकृष्ण #राधेराधे #रामचरितमानस #आळंदी #आळंदी_देवाची #श्याम #श्यामसांवरा #श्यामकीदीवानी #श्यामबाबाकीनगरी #श्यामाश्याम #श्यामसुन्दर #राधाकृष्ण #राधा #राधारानी #राधा_कृष्णा_बांसुरी #ज्ञान #ज्ञान_बढाओ #ज्ञानेश्वरीमराठी #ज्ञानेश्वरी #ज्ञानदीप #ज्ञान_की_बातें #किर्तन #किर्तन_चाल #किर्तन_चाली #किर्तनचाल #किर्तनप्रमाण #सनातन #सनातनधर्म #सनातनीraajnandinivlogs #सनातन_संस्कृति #सनातनसमाचार #सनातनसन्देश #सनातनकेसारथी #सनातनकेसारथी #सनातन_प्रहरी #सनातनी_हिंदू #प्रवचन #प्रवचनकार #प्रवचने #मराठी #अभंग #अभंगwithlyrics #अभंगगौळणगायनस्पर्धा #अभंगवाणी #अभंगचाली #अभंगमराठी #अभंगगवळणी #अभंगगीते #हरीनाम #हरीओम #हरिपाठ #spriritual #hindu #hindutva #hinduism #sanatandharma #pune #punekar #puneetsuperstar #maharaj #india #indian #phylosophy #phylosophie #mumbai #buldhana #jalgaon #akola #nagpur
हाच खरा इस्लाम धर्म धन्यवाद माऊली 🎉❤
अशा धार्मिक लोकाना मी मोठा भाऊ मानतो जय महारष्ट्र
लय भारी भाऊ तुम जितना करोंगे ईश्वर अल्लाह दुगना देंगा तुम एक दोंगे वह दस लाख देंगा व्वा क्या बात है मन प्रसन्न प्रफुल्लित झाले
Masha Allah good job 👍
ही सेवा बघताना खूप खूप आनंद झाला❤
Badhiya Bhai proud hai
मुस्लिम बंधू सुद्धा पुण्यवान आहेत धन्यवाद गणेश पाटील कव्हळे चिकलठाणा
सबका मालिक एक.
माणुसकी हाच धर्म.
खुप छान. भाऊ, ताई.
या मुस्लिम समाजाला भगवान देवांनी खुप धन देओ
भावांनो चांगल्या कामाची, सौजन्याची प्रसिद्धी कौतुक केलं पाहिजे.परंतू हिंदू भोळाभाबडा आहे.प्रत्येकवेळी त्यांला प्रताडीत करण्यासाठी काही ना काही साजिश पण होत आहे.हिंदूंनी आता किती काळ डोळेझाक पणे विश्वास ठेवून धोका पत्करायचा.अन्नात थुक पध्दती,नकली बेगडी नितीचा पण विचार करुन सजग असावे.बोलण वेगळे कृती वेगळी
❤❤हे एकता चे खरे रूप आहे हे देखील मिडिया ने दाखविले पाहिजे ❤❤ धन्य आहे हमारे भाई
या.मुस्लीम.परीवाराला.पांडुरगादेवा.सुकस्मृधी.पैसा.भरपुर,द्या.एवडी.माझी.देवाला.मागणी.जय.हरी.विठ्ठल
धन्यवाद माऊली
हिच आमची संस्कृति। खरा तो एकची धर्म मानवाने मानवासी मानवासारखे वागावे,
हीच तुकोबा आणि संत शेख महंमदांची परंपरा 🙏🇮🇳❤
बिल्कुल सही देने में बहोत खुशी होती है, ऊपरवाला देने वालो को कभी कमी नहीं होने देते
मानवता हाच धर्म आहे माणूसकी हे कर्म
बहूत बडिया भाई
मुस्लिम बांधवाना खुप खूप शुभेच्या आणि धन्यवाद
Search karun bagha jara. Mumbai aani Pune high way dhabya vr napunsakete chya golya aani aushadhe taakun hindun na det hote dhabe waale. Tyan na atak zaali
@@NAMEless-nh2mc बरं मग? या लोकांनी केलेले काम कमी होत नाही. तुमच्या सारखे हिजडे टाळ्या वाजवत असतात जिकडे तिकडे मदत मात्र कुणी करत नाही
हे बोहरा मुस्लिम असेल हिंदुशी खूप जुळून असते हे हा बोहरा समाज सर्वात चांगला मुस्लिम समाज मानला जातो 🙏
मोहिते परिवाराकडून लाख लाख शुभेच्छा
हिंदू मुस्लीम भाई भाई संपूर्ण देशामध्ये असे विचार पोहचले पाहिजेत ॥ राम कृष्ण हरी ॥🚩🚩👍👍🙏🙏
परमेश्वराने कधी भेदभाव करत नाही
पुण्य वान लोकाकडून. अलला.ईश्वर एकच आहे.
12:08
Salute... खूपच छान ❤❤❤
Khup Khup cchan Kam kele bhau . Jai Vitthal Mauli Jai Hari Vitthal Jai Vitthal Mauli
योगी आदित्यनाथ मोदी आग लावली देश हिन्दू मुस्लिम सिख ईसाई दलित भाई भाई जिंदाबाद
हा आहे आमचा महाराष्ट्र
हिंदू मुस्लिम एकता ठेवून छान वाटतं
जे वारकरी आहेत ना ते कधीच कोणाला विचारात नाही तू कोणत्या जातीचे त्याच्या साठी फक्त पुंडलिकाची भक्ती आणि वारी महत्वाची असते बोला राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏
🙏🏽 चांगलं कार्य करत आहेत तुम्ही. ईश्वर तुम्हाला सुख समृद्धी देवो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो
लय भारी भाऊ धर्म माणुसकी चा
ऐक तेच प्रतिक आहे राम कृष्ण हरी माऊली
Phakt vish rajkarnyache.
Jay bhim jay sanvidhan ❤❤❤❤
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏
कोण.मुसलमान.कोण.हिंदू.सबका.
एक.ही.केंद्र.बिंदू.ब्रम्हा.विष्णू.महेश.
बाकी.सब.बहेस. एकही.क्षण.मे.
दुनिया.होजाएगी.तहेसनहेस. फिर.क्यू
लोग. करते.है.हिंदू.मुस्लिम.पर.
भयस.
जय.जय.रामकृष्णहरी.या.आली.
🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤❤
खरंच मुंस्लिम दादा मानलं तुम्हाला हिंदू मुस्लिम भाई भाई.❤❤❤❤❤
पांडुरंग आणि मानवता हाच खरा....
ना जात ना पात अन्नदान हाच धर्म...
Ha manuski cha dharm aahe jo kuthlyahi Dharma peksha shresth aahe❤❤Jai Hari Vitthal 🙏🙏🙏
जनसेवा हीच खरी ईश्वर सेवा, दया क्षमा शांती, आणि "मानवता" हाच खरा धर्म आहे आणि हीच तर सर्वच धर्माची शिकवण आहे....
पण धर्मांध लोकांनी त्यांच्या राजकीय स्वार्था साठी धर्म बदनाम केले आहेत.
सगळ्या टिव्ही चॅनलवर हे दाखवले पाहिजे.
जर खर्या अर्थाने पाहिले तर इस्लाम हा धर्माची शिक्षण चांगली आहे, परंतु कोणी इस्लाम धर्माची शिक्षण पूर्णपणे घेतली तर इस्लाम धर्मा सर्व कामाची पद्धत , न्याय वेवस्था,एकमेकावर सोबत राहणे, व त्यातील पद्दती, एका मेकाचे आदर बऱ्याच गोष्टी आहे, मूत्र,संडास कसा करायचे पाणी कसा पियाचा जेवण व इतर विषयाचे सुद्धा method/ पद्धत दाखून दिलेला आहे. अनेक गोष्टी प्रत्येक धर्मा मधे आहे, तर आपला कर्तव्य आहे की आपण ज्या देशात राज्यात गावात राहतात तिथे आपले धर्माने शिकविले संस्कार सोबत म्हणजे एका मेकांचा आदर, बोलण्याची पद्धत, इमानदारी, माणुसकी, दान करणे, अनेक स्थंबला लक्षात घेऊन एकतेचा संदेश दयावा.
अहो हा देशच वेगळा आहे.इथ सर्व धर्म समभाव जपला जातो...इथं एकमेकांच्या सणाला व मदतीला जातात.सुखदूखात सामील होतात...पण या राजकारणी लोकांनी देशाच वाटोळं केलंय....
हिंदू-मुस्लीम भाई भाई
Nice dada
राम कृष्ण हरी विठ्ठल माऊली ❤❤❤❤❤❤❤❤❤❤
ह्याची खरा धर्म हाची खरा देव
मी मुस्लिम आहे पण माझी मना पासून खूप इच्छा आहे वारी मध्ये चालण्याची. देवा साठी इतके चालतात खूप मोठी गोष्ट आहे रडू येत आई वडील मुल चूल शेत सर्व सोडून येतात ❤❤❤
पुढच्या वर्षी या माऊली तुम्ही वारीत
@@maulikirtansohala...4020 जय जय राम कृष्ण हरी माऊली मी जळगाव ला राहतो मी आणि माझी पत्नी येऊ कधी विठ्ठल माऊली ने बोलावलं तर. सासवड घाट मधून वारी जाते तेव्हा एक नंबर वाटत. मी youtube video मध्ये बघितला आहे 🙏🙏❤️
@@maulikirtansohala...4020 नक्की येऊ दादा विठू माऊली ने बोलावलं तर... जय जय राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏 अशी श्रद्धा असावी काही माहिती नाही मला उद्या ला काय होईल खायला मिळेल का नाही , कुठे झोपणार फक्त एक गोष्ट मनाला हरु देत नाही ती म्हणजे मनातील श्रध्दा... बसलाय माझा विठ्ठल तो सांभाळून घेईल. सलाम सलाम वारकऱ्यांना. 🙏🙏
🙏🙏
🎉🎉🎉🎉हेच खरे संत आसतात🎉🎉🎉🎉
हा माझा महाराष्ट्र
Nice
Thanks for Introducing
राम कृष्ण हरी पांडुरंग 🙏🙏🙏🙏🙏
दिघे परीवाराकडुन सुभेच्छा
Verynice.
मनापासून शुभेच्छा🙏🙏🙏🙏
Ram Krishna Hari mauli
माउली
धन्यवाद खाला हिंद देश के निवासी सभी जन एक है
🙏
Khub mast....in logonka dharm me daan karna , hai or kartabhi hai...dhnnywad
खूप छान
Many many thanks to bhabi, their family, also muslim samaj and i have proud of this.
जय राम हरी माऊली
Great work bhai
Chhan
Hindu muslim mantri kartat, aami hindu muslim bhai bhai hai,
Ram Kishan Hari Maharaj
Jai hind Maharashtra my India ❤❤
Veri.good
Salam didi god bless you
या लोकांचे खायचे दात एक आणि दाखवायचे दात एक
Very nice
हिंदूंनी सुध्दा त्यांच्या रमजान ईद लां जेवण द्यावे.
अगदी बरोबर
धर्मा धर्मात तेढ निर्माण करून आपली पोळी भाजणारे हलकट राजकारणी असतात त्यांना सिरियसली घेऊ नका.
Mere bhai tuze salam Jay hind
mast.
Vire nais
रामकृष्ण हरी माऊली 🙏🙏
वाह काय शब्द बोलू मी बोलू शकत नाही या कार्याला 100 पेक्षा 100% कमी पडेल एवढं ताज उदाहरण म्हणजे
Hye khare muslim bhai, salute salam Bhai, muslim bhai bahen ko, sb muslim hindu ak hai, hindu ni hi shikvn ghyea,
Nice
Allah apko khush rakhe apka Hindu bhai
😊😊❤❤❤❤
❤❤❤❤
Kolhapur chya sambhaji raje na ha video share kra..... Kahi akkal Ali tar Ali...
Jalgav madhe zaleli dagadfhek ti pn bggha jara
❤
ईन्सान सब एक है
Good bater bast
👏
Salam-chachi-chahi.-sangner-navnath
Moharam made aamce chmbhar samaj musalim hindu samaj milun san sajara kartat miraj made 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
🙏🏻
This is real muslim. All religion teach all human brother each other
💐💐
Huj ki yad aati hai ek bar huj jana chahiye
Aise positive news ki bahut zarurat hai please yeh news share karo nafrat karne ko pata chala ke hum sab ek hai..
Manus toch manus
🙏🙏🙏🚩🚩🚩
Salam us family ko
Eshwar Allaha Ek Hi Nam Sabko Sanmati Dey Bhagwan.
Will done .. muslim bhai bahan
Insaniyat isi ko kahate hai.