हे मंदिर पांडवकालीन आहे , पांडवांनी ही लेणी कोरलेली आहे हे आम्ही लहानपणी पासून ऐकत आलो आहोत, आणि तिथं खूप छान महादेवाची पिंड आहे ढोकेश्वर महाराज.आणि श्रावण महिन्यात तीसर्या सोमवारी येथे यात्रा भरते आणि हे खूप जागृत देवस्थान आहे .ओम नमः शिवाय🙏🙏
आरे मुर्खा ही पांडव लेणी नाही इथे फक्त भगवान बुध्या च्या लेणी आहेत मोठ मोठ्या जागी लिहीन ठेवले आहे तरी तुम्हा च्या सारखी मुर्ख लोकाची कमी नाही नमो बुदया जय भिम
This is a Ancient buddhist caves ❤🎉अश्या खोट्या इतिहासा मुळे तुम्ही भारता च्या बाहेर गेले नाही 😂😅 खोटं बोला रेटून बोला खरा इतिहास सांगायला लाज वाटते यांना
मित्रा, je vruhasth he dakhvat आहेत माहिती देत आहेत, tyaanna kaahich माहित नाही, dusrya बौद्ध लेण्या shooting करा , ya jaagecha अर्थ आणि itihaas samjel, या sampurn बौद्ध लेण्या आहेत.kashya prakaare अतिक्रमण zaale आहे ते drushtis yeil.
@@bhaskargaikar8906गौतम बुद्धांनी नाही बांधल्या. सम्राट अशोकाच्या काळात बांधलेल्या बौध्द लेणी आहेत. मानवनिर्मित आहेत. कुठल्या पांढवा बिडवांनी नाही बांधल्या. बौध्दलेणीत अतिक्रमण करुन आतले स्तुप तोडून नंदी शीवलिंग केले आहे स्पष्ट दिसते. बौध्द शिल्पकला लगेच लक्षात येते. व्यवस्थित पहाणी केली तर पाली भाषेत शिलालेखही सापडेल.
Vdo 👌जय शिवराय भावा 🚩🇮🇳🚩👍
🙏
नमो बुद्धाय...बुद्ध ही बुद्ध हे.🎉🎉
🙏
🙏हर हर महादेव ओम नमः शिवाय 💐🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
नमोबुद्धाय
🙏
Namo Buddhay ❤
बुद्ध लेणी आहे काकाला अभ्यास केला पाहिजे महायान पंथाचा प्रभाव होता तेव्हा चे शिल्पकला आहे
🙏
हे मंदिर पांडवकालीन आहे , पांडवांनी ही लेणी कोरलेली आहे हे आम्ही लहानपणी पासून ऐकत आलो आहोत,
आणि तिथं खूप छान महादेवाची पिंड आहे ढोकेश्वर महाराज.आणि श्रावण महिन्यात तीसर्या सोमवारी येथे यात्रा भरते आणि हे खूप जागृत देवस्थान आहे .ओम नमः शिवाय🙏🙏
🙏
आरे मुर्खा ही पांडव लेणी नाही इथे फक्त भगवान बुध्या च्या लेणी आहेत मोठ मोठ्या जागी लिहीन ठेवले आहे तरी तुम्हा च्या सारखी मुर्ख लोकाची कमी नाही
नमो बुदया जय भिम
हि बुद्ध लेणी आहे यात काही संशय नाही 👍👍👍👍
🙏
ही बुद्ध लेणी आहे
गू खायची सवय काही जात नाही
आखो मे बुद्ध सीने में बुद्ध ही बुद्ध हवाओंमे
लेणी असली की पांडव लेणीच का म्हटले जाते समजले जाते पांडव वनवासाला गेले तर सर्व्ह भारतात firle काय
🙏
😂😂😂😂
बुद्ध लेणी आहेत,नमो बुद्धाय
🙏
पाच पांडवांच्या काळातील नाहीत तर बुध्द काळातील वाटतात.मुर्ती तर बुध्दाचीच दिसतीय.
🙏
ही एक बुद्ध लेणी आहे कारण बुद्ध मूर्ती दिसत आहे
जय भिम नमोबुध्दाय
🙏
टाकळी ढोकेश्वर, महादेव मंदिरात नंदी, महादेव, बुद्ध व इतर अनेक मुर्ती आहत हे पारनेर तालुक्यातील महादेवाचे पवित्र स्थान आहे
हो नक्कीच 🙏
पुरातत्व खात्याने इथे लक्ष देवून याचं संवर्धन करावं...
नक्कीच दादा 🙏
हे मदींर व भालदार चोपदार महादेव सर्व खर आहे आम्हीपण पारनेरकर आहे
धन्यवाद 🙏🏻
Namo bhudhaya 🙏
🙏
तूटलेल्या मुर्ती जवळून दाखवा भाऊ
🙏
Jay Bhim नमो Buddhay
💐
Jai shree Krishna...Hare Krishna hare Rama....
🙏
बुध्द लेणी आहे.
🙏
हर हर महादेव....जय श्री कृष्णा...
🙏
Science journy किंवा rational world youtube Chanel पाहा ..
पडावं कालीन आहे हर हर महादेव
🙏
भारतीय पुरातत्व विभागाने बौद्धलेणी वाचवावा
PuratAn khat jopal aahe ka
🙏
हर हर महादेव..🎉
🙏
हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
अहिल्या नगर
अधांरामध्ये शुट केल्यामुळे काहि ही दिसले नाही लाईट चा वापर करायला पाहीजे होता
पुढच्या वेळी नक्की दाखवेल 🙏
या मंदीराचा पारनेर तालुका व जिल्हा कोनता आहे?
अहिल्या नगर
खुप छान 👌
🙏🏻
काका लयच भारी हायीत खरं सांगत नाहीत त्यांना खर माहीतीच नाही.
🙏
Mastch
🙏🏻
त्याच्यावरची मूर्ती क्लिअर दाखवा
🙏
Jay Sri Krishna Radhe Radhe Sante ❤❤😊
🙏
हर हर महादेव
🙏
कोणी काही म्हणो हे एक महादेवाचे मंदिर आहे ,हर हर महादेव
🙏
कुणी का करीना.पण अजबच कला आहे.
नक्कीच 🙏🏻
बुद्धम् शरणम् गच्छामि संगम शरणम गच्छामि
🙏🏻
खुप खुप छान आहे लेणी कुठे आहे ते मला सांगा सर
पारनेर (अहिल्यनगर ) पासून 14 km अंतरावर 🙏🏻
खर दाखविण्यासाठी व खरं सांगायची हिम्मत करावी
धन्यवाद आपले मत मांडल्या बद्दल 🙏🏻
खरं दाखवतात पण खरं बोलत नाहीत 😅
जय भोले
🙏
HE SHIV MANDIR AHE KAHI PN AFVA NKA PASRAVU
🙏
😊
😊🙏🏻
Budha leni var अतिक्रमण zale आहे
नाही हो हिंदू शैव मंदिर आहे तेच दादा 🙏🏻
बुद्ध लेणी आहेत याचा काय पुरावा आहे
धन्यवाद दादा 🙏🏻
तुला पुरावा पाहिजे तर दावना पूर्ण मूर्ती दाव पूर्ण
This is a Ancient buddhist caves ❤🎉अश्या खोट्या इतिहासा मुळे तुम्ही भारता च्या बाहेर गेले नाही 😂😅 खोटं बोला रेटून बोला खरा इतिहास सांगायला लाज वाटते यांना
Social media वर मिळाल्या माहिती च्या आधारे आपण माहिती देतो google वर असलेल्या माहिती च्या आधारे vlog बनवितो. मत मांडल्या बद्दल धन्यवाद 🙏🏻🙏🏻
Buddha leni aahe namo buddhay
🙏
अंधार आहे तेथील मोबाईल च्या प्रकाशात दाखवायला पाहिजे होते, टाॅर्च न्यायला पाहिजे होता
जास्त विडिओ शूटिंग ची परमिशन मिळतं नाही पुढच्या वेळेस नक्कीच प्रयत्न करेन 🙏🏻🙏🏻
बौध्द लेणी आहे
🙏
मित्रा, je vruhasth he dakhvat आहेत माहिती देत आहेत, tyaanna kaahich माहित नाही, dusrya बौद्ध लेण्या shooting करा , ya jaagecha अर्थ आणि itihaas samjel, या sampurn बौद्ध लेण्या आहेत.kashya prakaare अतिक्रमण zaale आहे ते drushtis yeil.
🙏🏻🙏🏻
MITRANO HE SHIV MANDIR AHE MI YACH GAVAT RAHTO
🙏
पूर्ण मूर्तीकडे कॅमेरा दाखव
🙏🏻
पांडवांनी बांधले त्याचा काय पुरावा आहे
धन्यवाद दादा आपलं मत मांडल्या बद्दल 🙏🏻
Gautam Buddha ni bandhali aahe Leni hyacha kay purava aahe tumchya kade.... Har Har Mahadev....
@@bhaskargaikar8906गौतम बुद्धांनी नाही बांधल्या. सम्राट अशोकाच्या काळात बांधलेल्या बौध्द लेणी आहेत. मानवनिर्मित आहेत. कुठल्या पांढवा बिडवांनी नाही बांधल्या. बौध्दलेणीत अतिक्रमण करुन आतले स्तुप तोडून नंदी शीवलिंग केले आहे स्पष्ट दिसते. बौध्द शिल्पकला लगेच लक्षात येते. व्यवस्थित पहाणी केली तर पाली भाषेत शिलालेखही सापडेल.
Panda Anchal lenya nasatat budhanchya lenya asatat pandav vaigere sarv kalpnik ahe Jara itihasacha sachya dilan abhyas kara ani mag video banava
🙏
Pandavkalin nahi Buddha. Kalin ahe
धन्यवाद आपले मत मांडल्याबद्दल 🙏🏻
Samrat Ashoka ne bandh lele baudh vihar aahe ya Adani Lokhande lagu Naka
आपले मत मांडल्या बद्दल धन्यवाद ताई 🙏🏻
दाखवण्या सारखं खूप आहे पण तुम्ही सर्व दाखवल नाही
खूपच धावपळीत होतो पाऊस पण चालू होता पुढच्या वेळी नक्कीच दाखवेल 🙏🏻🙏🏻
हे,बुध्द मंदिर आहे, 2500वर्षा पूर्वीचे,
धन्यवाद आपले मत मांडल्या बद्दल
Tu झोप मुतून 💦
Tu झोप मुतुन
बुद्ध कोण आहे ? हिंदूच ना
आपण हिंदू कोण आहोत.हे सांगा@@ganeshgodse2016
हे मंदिर नसून बुद्ध विहार आहे चॅनल वाले ला सांगन आहे माझं की हे खोटे बातम्या दाऊ नका खरं काय आहे ते दावा
🙏🏻
गावाचे नाव तरी माहित आहे का आपणास?
बुद्ध लेणी आहे । भावा चुकीचे मार्गदर्शन करू नये
🙏
लेण्या बुद्ध काळात कोरल्या गेल्या आहेत आणि ह्या सुद्धा बुद्ध लेण्याच आहेत
धन्यवाद दादा आपलं मत मांडल्या बद्दल
अरे तुम्ही कितीही भुंकला ना कि ही बुद्ध लेणी आहेत तरी पण दगडात कोरीव काम केलेले सांगत आहे ही सनातन हिंदू संस्कृती च आहे
धन्यवाद दादा
एकच उत्तर - नालंदा विश्वविद्या लय हे जगातील पहिले आहे आणि सर्वात जुने,अफाट मोठे शिक्षण केंद्र होते....( 100 सोनार की ओर एक .....की )😎
धन्यवाद दादा आपले मत मांडल्या बद्दल 🙏🏻
ते एक बौद्ध विहार आहे आणि ते पाण्याच टाक आहे पांडव कधी जन्माला आलेच नाही रामायण महाभारत हे काल्पनिक ग्रंथ आहेत
धन्यवाद आपलं मत मांडल्या बद्दल 🙏🏻
TUZA BUDDU KADHI JANMALA ALA HOTA
TO BIHARI AANI TU SAU BIMARI
Mag,tuza,buddh,sudhaa,kalpanik,aahe,samuel,😊😊😊😊
बरोबर आहे तुझे कारण बुध्द तुझा आजोबा असेल😂😂😂
शेमन्या तुला इतिहास माहिती आहे का
He बुद्धा लेणी आहेत
धन्यवाद दादा आपलं मत मांडल्या बद्दल 🙏🏻🙏🏻
असे काही बोलू नहे श्रद्धा आसते
🙏🏻
Buddha le liya hai
काही पण नका सांगू हे बुद्ध लेणी आहे
🙏🏻
Tuna,buddha,dev,hota,ka,aware,to,aka,ug,purush,hota,kahi,bolat,sutle,the,budhaci,Purnn,Tahiti,tari,aahe,ka,bolacyaa,pahile,vicar,kart,Ja,😊
असुदे की बुध्द कुठे तुझा बाप आहे......
बुद्ध कधी साप पाळाया लागला गढे 😂😂😂😂
मी तिथलाच आहे काही पण नका सांगु
Ok 🙏🏻
हे बुद्ध लेणी आहे
🙏🏻
Location.khuthal.ahe.dada.😢😢😢😢
पारनेर जवळ टाकळी ढोकेश्वर
Ahamadnager road
Hi bhudda विहार ahe samrat ashok ८४hajar bhudda विहार निर्माण केले
धन्यवाद आपलं मत मांडल्याबद्दल 🙏🏻
धन्यवाद आपले मत मांडल्या बद्दल 🙏🏻
काही खोटा इतिहास सांगू नका मामा
🙏
YETHE SWAYAMBHU SHIVLING AHE
🙏
Budhha hi buddha hai
पूर्ण मूर्तीकडे कॅमेरा दाखव
🙏🏻