जगप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांचा प्रेरणादायी संघर्ष | MaxMaharashtra

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 11 ก.ย. 2024
  • झोपडपट्टी ते ‘चार्जिंग बुल’ घडवणारे जगतविख्यात शिल्पकार असा प्रेरणादायी प्रवास केलेल्या जगप्रसिद्ध शिल्पकार भगवान रामपुरे यांच्या मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी अशोक कांबळे यांनी घेतलेल्या विशेष मुलाखतीचा भाग दुसरा खास मॅक्स महाराष्ट्रच्या प्रेक्षकांसाठी…
    Join this channel to get access to perks:
    / @maxmaharashtra
    #MaxMaharashtra #MaharashtraNews
    Subscribe to Max Maharashtra here: bit.ly/Subscri...
    Follow Us:
    → max maharashtra contact number : +91 99306 76053
    → Facebook: / maxmaharashtra
    → Twitter: / maxmaharashtra
    → Instagram: / max_maharashtra
    → Koo : www.kooapp.com...
    → Sharechat : sharechat.com/...
    For advertising related queries write to us at maximummaharashtra@gmail.com
    For More News & Political Updates Visit Here:
    www.maxmaharas...

ความคิดเห็น • 9

  • @shankarpatnaik3348
    @shankarpatnaik3348 23 วันที่ผ่านมา

    एक अतिशय वेगळेच नावीन्यपूर्ण मुलाखात , अतिशय भावनात्मक, आध्यात्मिक, व संवेदनशील, व कलात्मक, सत्य परिभाषा व्यक्त केलेल्या मुलाखात ... ❤
    हादिॅक अभिनंदन सर श्री भगवान रामपूरे... ❤🎉

  • @shankarpatnaik3348
    @shankarpatnaik3348 23 วันที่ผ่านมา

    अतिशय अप्रतिम !! लहान पानापासूनच मातीपासून घडविलेल्या एकमेव एक अद्भूत हरफनमौला शिल्पकार , जगातिक ख्याती प्राप्त , नांवाप्रमाणेच, " श्री भगवान रामपूरे सर ....❤ हादिॅक अभिनंदन सर ❤
    आम्हाला आपले खूप खूप अभिमान आहे सर. 🎉..❤

  • @santoshkoli2615
    @santoshkoli2615 14 วันที่ผ่านมา

    ग्रेस सर यांचे शिल्प ही सुंदर केले आहे त्याच्या बद्दल ऐकायला आवडेल

  • @tushardhepe2881
    @tushardhepe2881 15 วันที่ผ่านมา

    Khup Chaan Maahiti Dilit Tumhi Sir...!!!

  • @sanjaykuchekar7158
    @sanjaykuchekar7158 15 วันที่ผ่านมา

    जय शिवराय सर

  • @ramgore4333
    @ramgore4333 23 วันที่ผ่านมา

    कला ती कलाच, दैवी शक्ती आहे ती, 👍👏

  • @arunsarvagod1405
    @arunsarvagod1405 23 วันที่ผ่านมา

    अतिशय सुंदर मुलाखत सर, तुम्ही एक महान शिल्पकार आहात यात वादच नाही. पण तुम्ही मुलाखत देताना जे अंधश्रद्धा पसरवली ते मात्र मनाला पटले नाही. समर्थ स्वामी आज ही मानवी स्वरूपात येतात आणि आपल्या भक्तांना दर्शन देतात असं तुम्ही म्हणता ते धादांत थोतांड आहे. एवढा मोठा शिल्पकार जर अशा अंधश्रद्धा पसरवत असेल तर सामान्य माणसाची काय कथा.? मुलाखतीत पुढे तुम्ही असं सांगता की आई म्हणायची शिल्प किंवा फोटो हे मेलेल्या माणसाचे काढतात फोटो किंवा शिल्प काढताना माणूस मरतो. त्यावेळी तुम्ही आईला सांगितलं की असं काही नसतं या सगळ्या कल्पना आहेत. आईची अंधश्रद्धा दूर करणारा माणूस स्वतः मात्र स्वामी समर्थ मानवी स्वरूपात प्रकट होतात असे सांगतो तेव्हा काय करायचे.? आणि साक्षात्कार वगैरे असं काही नसतं हे सगळे भ्रम असतात. खरं म्हणजे भ्रमिष्ट माणसांना साक्षात्कार होतात असं म्हणायला हरकत नाही. तुम्ही शिल्पकार म्हणून महानच आहात यात वाद असण्याचे कारणच नाही. पण एक जबाबदार नागरिक आणि मोठा शिल्पकार या नात्याने आपल्याकडून अंधश्रद्धा पसरली जाणार नाही याची काळजी आपण घ्यावी, ही नम्र विनंती.!

  • @purushottamugale2415
    @purushottamugale2415 14 วันที่ผ่านมา

    सर.....
    आपण सिध्द हस्त कलासक्त आहात....
    आपण कलेत प्राण ओतता.......
    आपण श्रध्दावान आहात स्वामींवर आपली नितांत श्रध्दा आहे.....
    श्रध्दावान लभते ज्ञानंम्।तत्परसयतेंद्रीया:।ज्ञानंम् लब्ध्वा परां शाती।अचिरेणाधिगछ्छती।
    (पुरूषोत्तम उगले अंबरनाथ) 🙏

  • @thepleader
    @thepleader 23 วันที่ผ่านมา

    मनुवाद चिकटल्यामुळे या कलाकाराला मर्यादा आल्या....