ไม่สามารถเล่นวิดีโอนี้
ขออภัยในความไม่สะดวก
marathi typing| मराठी टायपिंग चा सर्वांत सोपा मार्ग| मराठी Typing कशी करावी?
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 21 ม.ค. 2019
- #Marathityping #teacher4u #Nitinsamudre
LIKE | COMMENT | SHARE | SUBSCRIBE
संगणकावर कोणतेही इतर Software न वापरता मराठी टायपिंग कशी करावी? याविषयीची माहिती या व्हिडिओमध्ये दिलेली आहे Computer वर अगदी काही दिवसात आपण मराठी typing कराल शिकाल Marathi typing शिकण्हायाचा हा सर्वात सोपा मार्ग आहे आशा करतो हा व्हिडिओ आपणास नक्की आवडेल.
► या पध्दतीच्या मदतीने आपण Microsoft office, Photoshop, Facebook, website,Blog, powerpoint ,Exccel,word, या ठिकाणी आपण मराठी टायपिंग करु शकता.
► Subscribe to our channel goo.gl/J3b7yV
► T4U चँनल सबस्क्राईब करण्यासाठी येथे क्लिक करा.goo.gl/J3b7yV
► वाचन क्षमता विकास कार्यक्रम goo.gl/sFt122
► शाळा व्यवस्थापन समिती प्रशिक्षण goo.gl/Z3SUDM
► नवोदय परिक्षा मार्गदर्शन goo.gl/CUZ5Lc
► शिष्यवृत्ती परिक्षा मार्गदर्शन goo.gl/gzzf31
► MS Excel शिका goo.gl/1Y6VN1
► MS Word शिका goo.gl/KfYC7v
► SARAL PORTAL MAHARASHTRA goo.gl/wnK5Mk
► For Contact Click link
► Facebook: / teacherforu
► Google+:goo.gl/D7k4gU
► Blog: ni3samudre.blogspot.com
► Email id:- ni3samudre@gmail.com
अगदी सोप्या पधतीने माहीती दिले..धन्यवाद सर..
छान सर... आभारी आहोत!
तुम्ही समजावूनही व्यवस्थित सांगता .लाॅक डाऊन च्या काळात बरेचदा तुमचे हे व्हिडिओ मदतीला आलेत.
पहिल्याच प्रयत्नात यश मिळाले .थँक्यू सर.
Really nice.... Khup upyukya video ahe... Thank you so much
धन्यवाद ह्या उपयुक्त माहिती साठी. एक गोष्ट राहून गली असे वाटते ती म्हणजे चुकलेल्या शब्दाची दुरूस्ती कशी करावी कारण चुकलेला शब्द किंवा संपूर्ण वाक्य वर्ड मधे पेस्ट केल्यावर दुरूस्त करणे अशक्य होऊ शकते कारण मराठी लिपी जर संगणकात नसेल तर. तरी या बद्दल सविस्तर मार्गदर्शन करावे. धन्यवाद.
Sir kam khup sope zale dhnywad sir
Very nice information सरजी
Thanks sir for such a useful information.
खूपच उपयुक्त माहिती दादा धन्यवाद
खूपच छान सर!👌👌👌
Khup important problem solve kela ahat tumhi. Khup vel lagayacha mala pc mdhe marathi typing kryala and khup Hardworking hot. Pn tumchya hya solution mule khul sopp zaly. Thanks
Marathi typing on mobile th-cam.com/video/n05AFBAMSHM/w-d-xo.html
Great Sir 👌👍😀
धन्यवाद
Useful information.
V Good sir
मस्त.
This is very usefull information for us
Very use full video sir
Thanks sir ji
Khup chan
Very useful
Thank u sir
Great
Ok boos thank you
Awesome
Nice bhava
Nice
Can i use this for ps or corel draw
Ya vice typing app madhun tyar zalele mater kruti dev madhe tayar karta yenar kay te sanga dada
Nitin samudre sir how to calculate income tax form with form 16,ITR ,and TDS return please share the video in full guide
🙏 ase typing sahkari office madhye krta yete ka
सर आपण सांगितलेली पद्धत अतिशय साधी व सोपी आहे कमी वेळात जास्तीत जास्त माहिती लिहिता येते आपण सांगितल्याप्रमाणे सर्व प्रकारचे सेटिंग करून पीसीला हेडफोन लावला पण पण स्क्रीन वरील माईक चालू होत नाही काय कृपया मार्गदर्शन व्हावे करावे
सर Marathi typing करण्यासाठी आपण प्रथम माईक setting करून घ्या.
त्यासाठी एक विडिओ पाठवा
He mobile varun pan karta yeil ka
Sir mla typing ase kru ism madhye vaprta yete ka te saga
thanks sir
Me kela Sagla.....Bt.....Cod Lavun suddha Type hot nahi aahe??
Voice typing coreldrow madhe karu shakato ka.
मला वाटत अस option त्यामध्ये नसेल
Mazya laptop madhye kse vaprave
मोाबईल चा हेड फोन कसा कनेक्ट करायचा
बोलून जसे टाईप करता येते तसे हाताने लिहून ते फॉन्ट मध्ये convert करता येते. MS office मध्ये इंग्रजी साठी ही सोय आहे. पण मराठी साठी नाही. Voice typing सारखा handwriting साठी कांहीं हॅक आहे का?
Nice sir
Sir whatsapp vr kase kariche te ssnga
Typing chhan zale pan te copy kelyavar paste hot nahi yawar kahi upay aahe ka
सर लँपटाँपला होते का
He applications mobile made chalat nahi na ani chale asel tar te kase use kara che
th-cam.com/video/n05AFBAMSHM/w-d-xo.html
Excel madhe kasa use karayache.
Hello
Corre ction व page setting कसे करावे
Learn how to fix this असे म्हणत आहे तर काय करायचे सर
Sir fakt he denagari madhye convert hotat aps font madhye kase karayche. Please reply. Tumcha number asel tar please send kara
Sir voice typing option chalu nahi Kay setting करावी लागेल का
काही गरज नाही सर
नमस्कार समुद्रे सर🙏
शाळेचे papers शिक्षकांनी टाईप करून द्यायचे आहेत . असा कोणता GR आला आहे का?
नाही सर असा Gr नाही पण त्या त्या वर्गाचे पेपर शिक्षकांनी काढणे अपेक्षित असते
Mice kese lagate cpu
सर चालू नाही झाल तर
खुप खुप धन्यवाद सर माईक कुठे कनेक्ट करा लागेल अप्रतिम
संगणक ला
सर माइक मॉनिटर लावायचं का सीपीयू ला
Aaji bajuchya aawaj mule Kahi adchan yeu shakte ka
सर नमस्कार मोबाइल वर हे कसे करावे.
th-cam.com/video/n05AFBAMSHM/w-d-xo.html
Sar Excel sheet Mein voice typing kaise Karen
voice typing option fikkat aahe
माझ्या laptop मधे नाही येत आहे हे option
shrilipi type hote ka sir
.
Nahi फक्त unicode मध्ये marathi type होते
सर याच्यामध्ये विरामचिन्हांचा वापर कसा करायचा .उदाहरणात पूर्णविराम, स्वल्पविराम, अर्धविराम.
Marathi typing करुन अथवा आपणास ते वापरावे लागतील त्याची सुविधा यामध्ये नाही
मराठी शब्दां ची दुरुस्ती कशी करायची
dvwt ism marthi tinpig
असंच मोबाईलद्वारे करता आलं तर,खूप बरं होईल.बघा जमलं तर...
th-cam.com/video/n05AFBAMSHM/w-d-xo.html
He windows 10 madhe hou shakte ka
Marathi typing होते try करा
- माहीती चा गली आहे व आ व ड ले आहे
How to do this in android phone
th-cam.com/video/n05AFBAMSHM/w-d-xo.html
Marathi option yet nahi
आमचा पण माईक चालू होत नाही कृपया मार्गदर्शन व्हावे
वनिता
टूल मध्ये माईक येत नाही
Head phone kuth lawayacha
हाताने टायपिंग करावे
Thanks you Sir, In this voice typing.......when we can speak..........there is any fullstop, comma, question mark etc. is available. Pl told me !
शेळके सर अशी सुविधा नाही आपणास voice typing करताना ते नंतर करावे लागते.
मराठी चुकीचे शब्द दुरुस्त कसे करायचे
हेडफोन कुठे लावायचा
हेड फोन वापरून टायपिंग होत नाही
हेडफोन कुठे लवयाचा आहे sar
सर,मोबाईल वर कस कराव
मोबाईल वर या पध्दतीने marathi typing करता येत नाही.
@@Teacher4U 🙏🙏
Very good information sir..... It make very easy marathi typing.. With voice
Thankk youu so much sir for give this useful information
आपणास marathi typing चा व्हिडिओ आवडला व आपण दिलेल्या अनमोल प्रतिसादाबद्दल धन्यवाद
जसा पण टाईप बोलून टाईप करू शकतो तसा आपण हाताने लिहिलेलं फॉन्ट मध्ये येऊ शकेल का?