गायकवाड साहेब, तुमच्या ह्या छोट्याश्या लेक्चर मुळे तुम्ही खूप चांगली लोकसेवा केलीत.
माझ्या आई बाबांच्या मोबाईल मध्ये हे नक्कीच चालू करून देईन.
मला लाज वाटते की टेक्नॉलॉजी बद्दल सगळी माहित असूनही मी माझ्या आई-वडिलांच दैनंदिन जीवन सोपं बनवावं हे टाळक्यत आलाच नाही.
धन्यवाद.
Edit: एक सांगायचं विसरलो ही प्रतिक्रिया सुद्धा व्हॉइस टायपिंग मुळेच करू शकलो.
गायकवाड सर,
मस्त, सुंदर, छान, अप्रतिम, अतिशय उपयुक्त, झक्कास, आवडला,तुम्ही नक्कीच शिक्षक असणार.
खुप चांगली माहिती दिली धन्यवाद
Thanks sir khup chan mahiti dili
बेस्ट सर तुमच्या इन्फॉर्मेशन चा खूप फायदा झाला 👌👌
Very nice information Sir. Thanks.
नमस्कार
खूप छान माहिती दिली. धन्यवाद.
Ekdum bhari
Let me try sir
Tks
सर जी,1च नंबर,खूपच छान माहिती दिलीत,कोणताही फापट पसारा न लावता अगदी अचूक माहिती,खुप खुप धन्यवाद.
फारच चांगली माहिती आपण दिली आहे. ती सुध्दा फारच शांतपणे सांगितली आहे. धन्यवाद. हा मेसेज मी टंकलिखित पाठवीत आहे. परंतु उद्या मी आपण चॅनलवर सांगितल्या प्रमाणे अॅप डाऊनलोड करून बोलून पाठवीन. आपला चॅनेल मी सबस्क्राईब केला आहे. पुन्हा एकदा मन:पूर्वक धन्यवाद.
Good knowledge, धन्यवाद
सर तुम्ही फार चांगली माहिती सांगितली धन्यवाद
P C Bhanushali really it is useful I liked very much.Thans....
खूप उपयोगी ,जेष्ठ व्यक्तींना बरे पडते
नमस्कार सर खुप छान माहिती दिलीत आभारी आहे
Khup Chhan Mahiti dilit...!
Very nice sir
गायकवाड सर व मोहिते सर
दोघेही उत्कृष्ट तंत्रस्नेही
हिरे
Very nice Thanks
A very useful and informative, thanks a lot , wish you all the best 👍
खूप छान माहिती आहे.
मेरे भाई शुक्रिया बहुत बहुत शुक्रिया
Very nice information.
मस्त आहे सर धन्यवाद
एक नंबर सर thank you so much ☝☝👌👌👌👌
Saheb khup Chan
खूपच छान सर
खूप झकास सर आज पासून खूप त्रास वाचला
Very good sir Thanks .
खूप छान
छान माहिती दिली
मराठीमध्ये वेळ आणि तारीख दिसण्यासाठी काय करावे
छान, मस्तच
Best.....
Thanks
👌👌👌
वा फ़ार छान
VERY FINE
Nice App sir
Hyacha vaper laptop madhe karta yeil ka... Google form tayar kartana
Khup Chan
धन्यवाद दादा
Very good
आदरणीय महोदयजी
माहिती फारच चान्गली आहे परन्तु गैप
अथवा लाईन कमी ज्यास्त आणि खाली
वर करण्याची माहीती देण्याची कृपा करा ।
गॅप साठी की बोर्ड वरील स्पेस चे मोठे बटन दाबा
खालच्या ओळीवर जाण्यासाठी की बोर्ड वरील खालच्या उजव्या कोपऱ्यातील बाण दाबा
Ati sudar sir
खूपच उप यु क्त
Tnx
थँक्यू सो मच
Very good how can I edit it
Zakas
एक नो sir
Laptop vet.. Google form . questionpaper banvtana ...bolun type hou shakte ka... Pls reply
लॅपटॉप साठी पण इंग्लिश कीबोर्ड वरून मराठी टायपिंग साठी पण सांगा सर
आणि यात व्याकरणाच्या चिन्हांचा वापर कसा करावा?
Good
good
He typing saral pane hote aahe pan paragraph kase yenar?
Jar aaplyala Marathi bolim ye engrajit karayche aasel tar Kade karaych
Sir, how to give voice while teaching?
The warning message from Google that says SwiftKey may be able to collect 'all the text you type, including personal data like passwords and credit card numbers' (pictured below) is a part of the Android operating system that appears when any third party keyboard is enabled.
खालचे माइक चिन्ह येत नाही यासाठी काय करावे
Samsung chaya mobile made kase karave
सेटींग मध्ये जाऊन काय करावे सांगा
आदरणीय महोदयजी
माझ्या सॅमसन्ग मोबाईल फोन मध्ये
तुम्ही सान्गितले ले ऑप्शन नाही आहे ।
सर माईक येत नाही अँरो येतो काय करयच
Majha mobail var open nahi hot aahe
माझ्या मोबाईल मध्ये रेकॉर्डिंग होत नाही
मी uninstall करून परत install केलं पण माईक येत नाही
मंदा गायकवाड मला समजले नाहीं परत सागा
Sir marathi tun english translate ple
Sir app ch sapdat nahiye
हा कीबोर्ड आहे माझ्याकडे
Marathi Madhe typing Veena
Karmdharay Nahin
औ22
Very good
वरील अँप मध्ये की बॉर्ड मध्ये माईक चा आयकॉन येत नाही तर काय करावे
सर आपल्याकडे याआधीच हे अँप असल्यास अपडेट करून घ्या तरीही माईक येत नसल्यास हे aap uninstal करून पुन्हा इन्स्टॉल करावे..१००% होणार
खूप छान व दैनंदिन उपयोगाची माहिती दिलीत. धन्यवाद.