dada mi mula cha palak ahe majhya sir name madhe badal ahe ani mulachya sir name vegal ahe..majh cast certificate majhya mula la chalel ka cast amchi ekch ahe..majhya kade navat badal gazete ahe chalel ka as plz sanga mala
खुप छान माहिती दिली.शाळेत गेल्यावर पुन्हा तेथे शाळेचा फॉर्म भरावा लागतो का. मुलांचे फोटो आणि फॅमिली फोटो घेता का थोडी माहिती द्या. तुम्ही खुप छान समजाऊन सांगतात
सर माझा पाल्य RTE मधून प्रवेश घेतला होता पण आता तो तिथे शिकण्यास तयार नाही, शाळा टी सी देण्यासाठी पुढील शिक्षणाची फीस मागत आहे, सर असा GR Asel😄तर कृपा करून पाठवा, किंवा GR तारीख सांगा.
रजिस्ट्रेशन च्या वेळीच भेद भाव होतोय ज्या पालकाची आर्थिक परिस्थती कमकुवत आहे. त्यांच्या पाल्याला शाळा सेलेक्शन च्या वेळी इंग्लिश शाळेचे ऑप्शन ओपन नसते. आणि जे असतात ते aplication सिलेक्ट करीत नाहीत
Dads majhya bhache ahet 2 twence tya nchi mom ata 1 moth jhala of jhali ani tyanche dad pan tyanala bhagat nahi tyancha rte form bharycha ahe next year ani ty mula majhya majhya husbandchya 18 varshya sambhal karnar ahe tar form kasa bharta yail
Sir mi 29 may divashi arz bharala..ani amche bhadekarar patra 31 may divshi 11 mahinyache he completed zale. Tar ata 1june pasun che navin update bhade kararpatr lagel ka ..karan te ajun nahi kadhal
Caste certificate harvala ahe pan navin kadhayla takla ahe..Praveshachya veli poch pavti lavleli chalte ka? kinva aai che kinva Kaka che caste certificare chalel ka temporary?
फॉर्म सबमिट केलेला आहे पण schools ज्या पाहिजेल त्या नव्हत्या तेव्हा म्हणून दुसऱ्या schools select केल्या आहेत पण आता कालपासून ती school show hotiy पण आता फॉर्म delete करायचा option नाही येत
Rte madhe date of birth 16-1-2019 maximum aahe mazya मुलाचे जन्म तारीख १८-१-२०१९ आहे मग २ दिवसा साठी त्याचे १ वर्ष वाया घालवणार का? हा rte cha bhongla कारभार नाही का
सर माझ्या मुलीचा आरटीई मध्ये नंबर लागला आहे पण श्री चैतन्य टेक्नो स्कूल मला 10,000 ऍडमिशन फी आणि 15,000 युनिफॉर्म स्टेशनरी फी मागत आहे काय करावे, आणि आरटीओचे अंदर का फक्त 75% फी गव्हर्मेंट देते का स्कूल ला
Good Evening Sir , Mazya mulicha number RTE Madhe The Kalyani School , Manjari ( BK ) , Pune number lagla ahai , pan school admission dyt nahi , te Karan sagta ahai ke amchya kade seat vacant nahi , ky Karu please suggest kara , Tyne admission dynar nahi ase Amala Postane letter patavle ahai
Sir माझी मुलगी आत्ता cbsc मध्ये 1st मध्ये आहे आणि शाळेनं सांगितले rte कडून त्यांना फक्त 8000 मिळतात तर वरील जी काही फी आहे ती भरावी लागणार शाळेची फी आहे 22000 आहे 14000 भरावी लागणार आणि शाळा लेखी पण देत नाही लेखी न दिल्या मुळे मला कोणाकडे तक्रार करावी लागणार जरा मार्गदर्शन करा बस फी मला नाही आहे कारण शाळा जवळ आहे
सर्व शाळा स्वयं अर्थसहायत असतात जर तुम्ही फी भरली नाही तर शिक्षकांचा पगार व शाळा कशी चालणार?याचा विचार पालकांनी केलाच पाहिजे, आपल्या आपल्याला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे तर जी फी शासन शाळेला देत नाही ते देणे गरजेचे आहे असं वाटत नाही का तुम्हाला?
फिस 25% मागत आहे शाळा... शाळा म्हणते फक्त 25% माफ असते... स्टेशनरी सोडून युनिफॉर्म सोडुन..... शाळा अजुन पैसे मागत आहे... यावर काय उपाय .... यावर आपन काहि योग्य ते मार्गदर्शन करावे.. त्या शाळेची तक्रार केली तर.... जिल्हा अधिकारी कडे... कृपया विनंती आहे की मला संपर्क करावा ... 2024 प्रवेशासाठी
Sir adhaar card var dusra address aahe (permanent address) aani amhi rent ni dusrikade rahto tar fakt agreement submit kela tar chalel na, ka adhaar card var address change karave lagel please sanga?
खूप छान माहिती दिल्याबदल धन्यवाद. माझा एक प्रश्न होता, जर एखाद्या मुलाला srकेजी मधे RTE तर्फे प्रवेश मिळाला तर त्याला १ std साठी पुनः आरटी प्रोसेस ने जावे लागते का?
सर तुम्ही जे बहुमोल मार्गदर्शन केलत त्याबद्दल धन्यवाद❤
खूप छान माहिती दिली सर...खूप खूप धन्यवाद
dada mi mula cha palak ahe majhya sir name madhe badal ahe ani mulachya sir name vegal ahe..majh cast certificate majhya mula la chalel ka cast amchi ekch ahe..majhya kade navat badal gazete ahe chalel ka as plz sanga mala
खुप छान माहिती दिली.शाळेत गेल्यावर पुन्हा तेथे शाळेचा फॉर्म भरावा लागतो का. मुलांचे फोटो आणि फॅमिली फोटो घेता का थोडी माहिती द्या. तुम्ही खुप छान समजाऊन सांगतात
खुप छान माहिती दिली धान्यावाद सर
सर आम्ही फॉर्म भरला. आम्ही बाडयाने राहतो. पण आम्ही फॉर्म भरते वेळी घर मालकचे नाव न टाकता. भरला. आणि आमचा नो. लागला. पण आता आम्ही कस करू.
Kg 2 sathi school nahi dist aahe tr admission ks karach plz sanga majha mulga 5 varsh 5 mhine purn aahe
सर माझा पाल्य RTE मधून प्रवेश घेतला होता पण आता तो तिथे शिकण्यास तयार नाही, शाळा टी सी देण्यासाठी पुढील शिक्षणाची फीस मागत आहे, सर असा GR Asel😄तर कृपा करून पाठवा, किंवा GR तारीख सांगा.
Sir rent wale na Address proof sathi junya rule pramane gas connection card chalnar ki navin rule pramane rent agreement chalnar
सर बरेच school असे आहे की rte admission असतील तर डोनेशन मागतात.. मग काय करावे
आमचं verification झालं सगळ ok slip पण दिली पण school वाले म्हणतात 15 दिवसात फोन येईल काय करावे
Activity fees 8000 magat aahe.books natar ghya he paise aata bhara mehanat aahet.
Sir video ka yet nahiyet tumche???
रजिस्ट्रेशन च्या वेळीच भेद भाव होतोय ज्या पालकाची आर्थिक परिस्थती कमकुवत आहे. त्यांच्या पाल्याला शाळा सेलेक्शन च्या वेळी इंग्लिश शाळेचे ऑप्शन ओपन नसते. आणि जे असतात ते aplication सिलेक्ट करीत नाहीत
Chan mahiti dili sir mazya mulila 4 th class paryentche book free milale
Dads majhya bhache ahet 2 twence tya nchi mom ata 1 moth jhala of jhali ani tyanche dad pan tyanala bhagat nahi tyancha rte form bharycha ahe next year ani ty mula majhya majhya husbandchya 18 varshya sambhal karnar ahe tar form kasa bharta yail
Sar rte marfat akach vargat 2 veles basu shakte ka
Sir mi 29 may divashi arz bharala..ani amche bhadekarar patra 31 may divshi 11 mahinyache he completed zale. Tar ata 1june pasun che navin update bhade kararpatr lagel ka ..karan te ajun nahi kadhal
Sir mahji mulgi 1st la geli ticha rte la nabar lagla pan 1year fees 8 hajar bharavi lagel mag rte nambar lagun Kay fayda garibacha
शाळा activity फीस मागत आहेत तर काय करावे , शाळेला शासनाकडून प्रत्येक मुलांमागे किती पैसे मिळतात
Greater than 3 km varil pan school dkhwat ahet ata rte cya form madhe pan form ata bharlay jevha mi form bharla tevha ha option nauta.....asa ka hot
माझं पण असाच झाले
Navin update aale mhanun te disat navhte
Wanting lest chaa Number kadhi langnarr sir
RTE फी संदर्भात GR मिळेल का
शाळा activity फीस मागत आहेत तर काय करावे , शाळेला शासनाकडून प्रत्येक मुलांमागे किती पैसे मिळतात त्याचा काही G R आहे का
RTE मध्ये लागलेले ऍडमिशन नंतर रद्द करून दुसरीकडे प्रवेश घेता येतो का
SIR THANKS FOR IMPORTANT INFORMATION GOD BLESS YOU
Thank you so much sir for your valuable information 👍👍👍
Sir From भरताना नावात चूक झाली थोडीशी Rushbh आहे पण Rushabh जाल होत a jast च आला आहे काही अडचण येईल का
Cambria school made no lagla rte made activity te fees magtat
Caste certificate harvala ahe pan navin kadhayla takla ahe..Praveshachya veli poch pavti lavleli chalte ka? kinva aai che kinva Kaka che caste certificare chalel ka temporary?
Plz share GR regarding fees
Sir aata admission kele tar skim agu hoil na sir
फॉर्म सबमिट केलेला आहे पण schools ज्या पाहिजेल त्या नव्हत्या तेव्हा म्हणून दुसऱ्या schools select केल्या आहेत पण आता कालपासून ती school show hotiy पण आता फॉर्म delete करायचा option नाही येत
शिक्षण मंडळ कार्यालयात जाऊन फॉर्म डिलीट करून परत भरा आज लास्ट दिवस आहे लवकर करा
तहशील कार्यालय... शिक्षण मंडळ
ऍडमिशन किती तारखेपर्यंत घ्यावं लागतं
Sir amhi aajch central
bank acount open kel ahe adress proof mhanun bank passbook zerox chalel ka.
Plz reply
Plz reply
Sir result kadhi paryant yenyachi shakyata aahe
22 la kela agrima pan ti 31 la ala ane form pan 31 la barla ahe tar chale ka.
मुदत संपली आहे मुदत वाढवून मिळेल का
माझ्या मुलीचा नंबर लागलेला नाही वेटिंग लिस्ट मध्ये पण नाही आणि किती राऊंड असतात
School 5000/- fees magte kay karav
Sir admission gheu ka rte chya listcha wait kru
Sir jar school madhe fees magat astil tar aamhi complaint Karu shakto ka
Ho school madhe fees magat aahe
Sir rte la सिनियर kg व ज्युनियर kg sathi school ka avelable nahit sir please reply kara
Rte madhe date of birth 16-1-2019 maximum aahe mazya मुलाचे जन्म तारीख १८-१-२०१९ आहे मग २ दिवसा साठी त्याचे १ वर्ष वाया घालवणार का? हा rte cha bhongla कारभार नाही का
Ho Greater than 3 km aahe amhi agodar form bharla tevha nvta... tar ata Kay farak padel
Pancard no fill krne garjeche aahe ka..nhi kela tr chalte ka..
Plz rply
Sir Arjachi stithi baghu shakto ka aata
Id card che paise bharayche ka
Sir 6000rs activity fees magat aahet....
Its legal or illegal???
ध्यनवाद सर
सर माझ्या मुलीचा आरटीई मध्ये नंबर लागला आहे पण श्री चैतन्य टेक्नो स्कूल मला 10,000 ऍडमिशन फी आणि 15,000 युनिफॉर्म स्टेशनरी फी मागत आहे काय करावे, आणि आरटीओचे अंदर का फक्त 75% फी गव्हर्मेंट देते का स्कूल ला
Majha prashn pan hech a aahe school wale extra fee kasli magtay? ?
Admission fee bharayla lagnar as sangtat Aani month fee fkat maf honar as sangtat
Thanku so much sir
फाॅर्म भरते वेळेस विद्यार्थ्यांचे आधार कार्ड नंबर आवश्यक आहे का .नंतर दिले तर चालेल का.
Dob certificate mahatvache ahe
Hoy chalu शकते
Dusri list lagte k
सर मी रेंट वर रहातो पण आधार कार्ड वर पण तोच पत्ता आहे ज्या पत्यावर अर्ज भरला आहे मग मला rent agreement लागेल का फ्कत आधार कार्ड वर admission होईल
Nahi lagt rent agreement
Good Evening Sir , Mazya mulicha number RTE Madhe The Kalyani School , Manjari ( BK ) , Pune number lagla ahai , pan school admission dyt nahi , te Karan sagta ahai ke amchya kade seat vacant nahi , ky Karu please suggest kara , Tyne admission dynar nahi ase Amala Postane letter patavle ahai
Sir me tumchya reply che vat pahato ahai
Sir माझी मुलगी आत्ता cbsc मध्ये 1st मध्ये आहे आणि शाळेनं सांगितले rte कडून त्यांना फक्त 8000 मिळतात तर वरील जी काही फी आहे ती भरावी लागणार शाळेची फी आहे 22000 आहे 14000 भरावी लागणार आणि शाळा लेखी पण देत नाही लेखी न दिल्या मुळे मला कोणाकडे तक्रार करावी लागणार जरा मार्गदर्शन करा बस फी मला नाही आहे कारण शाळा जवळ आहे
Location
सर्व शाळा स्वयं अर्थसहायत असतात जर तुम्ही फी भरली नाही तर शिक्षकांचा पगार व शाळा कशी चालणार?याचा विचार पालकांनी केलाच पाहिजे, आपल्या आपल्याला चांगले शिक्षण मिळाले पाहिजे तर जी फी शासन शाळेला देत नाही ते देणे गरजेचे आहे असं वाटत नाही का तुम्हाला?
Nahi
Jr.kg & sr.kg che results school dyave lagtat ka rte madhe lottery lagali asel tar
Sir rte Cha result kadhi lagel
Sir kadhi yenar rte cha message sanga please
फिस 25% मागत आहे शाळा... शाळा म्हणते फक्त 25% माफ असते... स्टेशनरी सोडून युनिफॉर्म सोडुन..... शाळा अजुन पैसे मागत आहे... यावर काय उपाय .... यावर आपन काहि योग्य ते मार्गदर्शन करावे.. त्या शाळेची तक्रार केली तर.... जिल्हा अधिकारी कडे...
कृपया विनंती आहे की मला संपर्क करावा ... 2024 प्रवेशासाठी
तुम्ही शिर्डी वरून आहात का
शाळा आमच्याकडून मटेरियल ची फी इतर मुलांच्यपेक्षा जास्त घेते.ॲक्टिव्हिटी च्या नावाखाली,
Sir 1june pasun msg yetil ka phone varti
Sir RTE process madhe jar ekch school select Keli tar number lagto ka?
Ho
Aapke bacche ka no laga kya
@@SnehalBharambe ho lagala
Yes
Location change karta yete ka
Mi already school madhe admission ghetli aahe l rte through milal tar kas honar
Lottery date kay aahe?
RTE chi
घर मालकांचे संमती पत्र चालेल का घर मालक ऑनलाईन एग्रीमेंट करून देत नाही फक्त आमच्याकडे राहतात असे संमती पत्र लिहून देणार आहे
सर जिल्हा एक आहे तालुका वेगळा आहे गाव वेगळा आहे मला माझी मुलगी माझ्या आईकडे शिकण्यासाठी पाठवायची आहे तर आरटीईचा फार्म भरायला चालेल का?
Yes
जातीचा दाखला विद्यार्थीचा लागेल का सर
Waiting list madhe 1 no. Ahe number lagel ka sir
Nakki lagel.
खुप छान माहिती दिली सर धन्यवाद
Sir adhaar card var dusra address aahe (permanent address) aani amhi rent ni dusrikade rahto tar fakt agreement submit kela tar chalel na, ka adhaar card var address change karave lagel please sanga?
Only agreement
माझ्या मुलाचा पण नंबर लागला आहे Rte मध्ये
Selection kdhi honar shala suru hotil 10 tarkhela…
Donation भरावे लागते का ❤
मागासवर्गीय सरकारी नोकरदार आपल्या पाल्याच्या आरटीई ऍडमिशन साठी पात्र आहेत का
Below 8 lakh income in one financial year givt employees are eligible for RTE
नांदेड मध्ये पण काही शाळा फिस मागत आहेत.
Nice video sir
Nice
Sir pls ek guide kara
Salection झालेलं आहे
शिक्षण संस्थांनी कोर्टाला पैसे दिले असतील
Sir जर आधी admission घेतले असेल व rte मधून admission मिळाले तर rte मधून प्रवेश देतात का?
मी पण आधी admission घेतले पहिलीला तो एप्रिल मध्ये शाळेत गेला मग मे मध्ये प्रवेश घेतला
Yogya Margdarshan
खूप छान माहिती दिल्याबदल धन्यवाद. माझा एक प्रश्न होता, जर एखाद्या मुलाला srकेजी मधे RTE तर्फे प्रवेश मिळाला तर त्याला १ std साठी पुनः आरटी प्रोसेस ने जावे लागते का?
First view
Sar plese phon no dya
😂😂
Duyam wagnuk milate ...he khar Aahe kahi shala karatat he ....
सर खूप छान माहिती दिली... धन्यवाद..