अप्रतिम छान❤ मुद्देसूद मांडणी ❤🙏 माननीय पवार साहेब, महाराष्ट्राचे भूषण, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता एक विचार साहेबांना उदंड प्रतिसाद व दीर्घ आयुष्य लाभो हीच 🚩🚩 आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 💐🙏
सलाम शरदचंद्र साहेबांना असा नेता पुन्हा होणे नाही गल्ली ते दिल्ही सर्व क्षेत्रातील विरोधक लोकांना चितपट करणारा नेता पुन्हा जन्म घेणे कठीण महाराष्ट्रातील अतिशय असामान्य नेता
पवार काका आपण बेळगाव येथे १९८६ काळात कन्नड सक्ती विरुद्ध चंनमा चौकात आंदोलन केला एस पी के नारायण व कर्नाटक पोलीस तुम्हाला हुडकत होते पण काका कार मधून न घाबरता बेळगाव फिरून आंदोलन केल पवार साहेब तुमचा नाद खुळा कारण सीमा भागाचे तुम्हीच वाघ आहात. हे महारष्ट्र तील नेत्यांनी लक्षात ठेवा व
आपला संयमीपणा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे साहेब. कोणी कितीही खालच्या पातळीवर साहेंबावर टिका केली तरी त्यांनी कधीही कोणावर पातळी सोडून टिका केली नाही आणि हाच स्वभाव साहेबांना एवढ्या मोठ्या उंचीवर घेऊन गेला आहे. साहेबांना दीर्घायुष्य लाभो हिच देवाजवळ प्राथना.
साहेब हे पुढे सर्वच तरुणांसाठी कायम एक आदर्श व्यक्तिमत्त्व राहतील , आणि अमर व्यक्तिमत्व ही राहतील याच्यात काहीच शंका नसेल🙂त्यांच्याबद्दल जेवढा बोलावं तेवढ कमीच🙂
दोस्ता , आपण जी माहिती मांडली ती अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आहे.सलाम आपणास. पवार साहेबांनी जे काय महाराष्ट्रासाठी व देशासाठी केले, ते कोणीही करू शकणार नाही. आताच्या महाआघाडी सरकार मध्ये ते प्रत्येकाला समजून घेऊन, समजावून सांगत आहेत. त्यांना सलाम माझा.
मा. पवार साहेबांच्या नेता, मानुस, राजकारण या बाबतीत केलेले विश्लेषण वास्तवास धरुन आहे. हे देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती होणे फार जरुरीचे आहे. विश्लेषण एकदम अचूक केले आहे.
Kharach ya channel chya head la hi salute karan sahebanvishayi bolaycha mhanala ki khup abhyas karava lagto aani to tumcha khupach changla zhalay.......☺and always fan of *saheb* ......😊
अप्रतिम छान❤ मुद्देसूद मांडणी ❤🙏
माननीय पवार साहेब, महाराष्ट्राचे भूषण, महाराष्ट्राचा स्वाभिमान, अस्मिता एक विचार साहेबांना उदंड प्रतिसाद व दीर्घ आयुष्य लाभो हीच 🚩🚩 आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना 💐🙏
ग्रेट लीडर
Powerfull pawar saheb
देशासाठी पवार साहेब यांचं मोठं योगदान मिळाले आहे साहेब यांना निसर्गाने मोठी देणगी दिली आहे आभारी आहोत साहेब धन्यवाद
सलाम शरदचंद्र साहेबांना असा नेता पुन्हा होणे नाही गल्ली ते दिल्ही सर्व क्षेत्रातील विरोधक लोकांना चितपट करणारा नेता पुन्हा जन्म घेणे कठीण महाराष्ट्रातील अतिशय असामान्य नेता
शरदचंद्र पवार साहेब झिंदाबाद आपली महाविकास आघाडी पण झिंदाबाद जय महाराष्ट्र.
पवार काका आपण बेळगाव येथे १९८६ काळात कन्नड सक्ती विरुद्ध चंनमा चौकात आंदोलन केला एस पी के नारायण व कर्नाटक पोलीस तुम्हाला हुडकत होते पण काका कार मधून न घाबरता बेळगाव फिरून आंदोलन केल पवार साहेब तुमचा नाद खुळा कारण सीमा भागाचे तुम्हीच वाघ आहात. हे महारष्ट्र तील नेत्यांनी लक्षात ठेवा व
कोनी काही टिका करो पण शरदरावजी पवार साहेब हे देशाचे बुद्धिमान नेते आहे।
अप्रतिम छान ❤🙏
एकच नंबर व्हिडिओ
साहेब हे साहेबच..........
आदरणीय साहेब
Excellent analysis. 🎉🎉
महाराष्ट्राचा..सह्याद्री..आदरणीय..शरदराव..पवारसाहेब...जयहो..❤....तुतारी.
Very nice video and explained Shri Sharad Pawar's entire work in right manner.
आपला संयमीपणा खरोखरच वाखाणण्याजोगा आहे साहेब. कोणी कितीही खालच्या पातळीवर साहेंबावर टिका केली तरी त्यांनी कधीही कोणावर पातळी सोडून टिका केली नाही आणि हाच स्वभाव साहेबांना एवढ्या मोठ्या उंचीवर घेऊन गेला आहे. साहेबांना दीर्घायुष्य लाभो हिच देवाजवळ प्राथना.
अप्रतिम व्हिडिओ
अप्रतिम
साहेबांन सारखा नेता होणं आता शक्य नाही.साहेब ते साहेबच.
नेता असावा तर असा पवार .साहेब आपल्या कार्यास सलाम
साहेब हे पुढे सर्वच तरुणांसाठी कायम एक आदर्श व्यक्तिमत्त्व राहतील , आणि अमर व्यक्तिमत्व ही राहतील याच्यात काहीच शंका नसेल🙂त्यांच्याबद्दल जेवढा बोलावं तेवढ कमीच🙂
🎃🎃
अफलातून थोडक्यात पण पूर्ण अर्थपूर्ण माहिती
जय हो पवार साहेब
दोस्ता , आपण जी माहिती मांडली ती अतिशय चांगल्या पद्धतीने मांडली आहे.सलाम आपणास.
पवार साहेबांनी जे काय महाराष्ट्रासाठी व देशासाठी केले, ते कोणीही करू शकणार नाही.
आताच्या महाआघाडी सरकार मध्ये ते प्रत्येकाला समजून घेऊन, समजावून सांगत आहेत.
त्यांना सलाम माझा.
Saheb,p,m,hovot,hi,ishwar ala,magane,a an I,honar
Very nice👍
Nivedak..!! Apratim bhashan 🙏
अतिशय छान अशोक पवार टिटवाळा तालुका कल्याण जिल्हा ठाणे
अभिनंदन साहेब
Excellent video
👍👍
All Right👍👍👍 ✔✔✔💯🙏🙏🙏
Thanks very best video..j.s.pawar
ग्रेट पवार साहेब
Kadk
पंतप्रधान झाले असते तर फार बरे झाले असते, पण दिसला ग बाई दिसला, पण ऐन वेळेवर निर्णय चुकला ग बाई, चुकला
दिसला ग बाई दिसला Surekha punekar
पंतप्रधान पदा पेक्षा सरस आहेत. साहेब.
@@machindralokhande9198 ghanta
1no
एक नंबर
Thanks again ok
शरद हे नाव आहे तो वर महाराष्ट्रचे राजकारण आहे पवारसाहेबाचया मागे फक्त रोहितदादा तयाची जागा चालतील हे सत्य
Very nice and Powerful
जाणते. राजे
साहेब आपण शतायुषी व्हावे हीच प्रार्थना
आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब
Great....👍👍
अतिशय सुंदर हाेळकर, सर
Khup Chan
Sharad Pawar,महाराष्ट्राचे भुषण ,गौरव आहेत.साहेबांना उदंड प्रतिसाद व दिर्घायुष्य लाभो,हीच ईशचरणी प्रार्थना आहे।
.
सलाम साहेब
Vitthal lay bhari
Great personality Aadarniya sahebana.uttam aani nirogi dirghayushy labho hich prathana.
आमचे दैवत फक्त एक साहेब च
खूप जबरदस्त आहे
Great persannelty sahheb
नमस्ते खुप छान सांगितले मस्त मस्त धन्यवाद बाय 👌
👌
1ch,no,shard,pavar,saheb,gret,
God gift maind ,साहेबांना वरदान मिळाले आहे
अहो भारतात हे यकमेव रत्न
बिरीलेंट. साहेबच
मला नेहमी हेच म्हणायला आवडतं ते म्हणजे बाप माणूस धन्यवाद साहेब ज्यानि ही उपाधी साहेबांना दिली आहे
ग्रेट
Saheb garibana madat kara aata corona vatavaran aahe bakich jaudya lokana paise vata
दूरदृष्टीचे, कणखर नेतृत्व, महाराष्ट्राचे वडीलधारे आपले साहेब... ग्रेट माणूस
द ग्रेट पवार साहेब
खरा लोकनेता ,लोकमान्य नेतृत्व आदरणीय शरदचंद्र पवार साहेबच फक्त 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करत आहेत फारचं छान
आपल्या कार्याला सलाम साहेब.
Khup chan👍👍
Great Leader _Saheb
मा. पवार साहेबांच्या नेता, मानुस, राजकारण या बाबतीत केलेले विश्लेषण वास्तवास धरुन आहे. हे देशातील प्रत्येक नागरिकाला माहिती होणे फार जरुरीचे आहे. विश्लेषण एकदम अचूक केले आहे.
The Great Saheb
Very best information
Saheb 🔥💯
लय भारी
Khupach apratim
खूप छान विडिओ आहे
छान...👍💐
Saheb surekha punekarala changle olakata watey
एकच साहेब,पवार साहेब
Power full Pawar Sahab
Janta.Raja.Pawar.Saheb❤
शरद पवारसाहेब 💯💯👍👍🙏🙏
फक्त आणि फक्त पवार साहेब .
सलाम आहे साहेब तुम्हाला
Great saheb tumahala manach mujra
नाव सुरेखा... गाणं साहेबांच... वारे मधल्या
अत्ताच्या गलिच्छ राजकारण त आपल्या सारख्या विचारवंत नेत्याची गरज आहे
Only Saheb
Pawar Saheb yana dirghayushya labho Ani ya deshachi seva karnyachi sandhi Milo.
Pawar Saheb is great
Nice sir
उपमुख्यमंत्र्यांनी आदर्श घेण्यासारखा आहे
Only pawar sahab ❤❤❤❤
Very nice
Salam saheb
Kharach ya channel chya head la hi salute karan sahebanvishayi bolaycha mhanala ki khup abhyas karava lagto aani to tumcha khupach changla zhalay.......☺and always fan of *saheb* ......😊
Pawar saheb the real Hero of Maharastra
Only Saheb!
JANTA RAJA!
पवार साहेब 👌
कार्यकर्ता असावा तर शरद पवार साहेब सारखा कारण सार्वजनिक हिताचा विचार करणारा असावा.
शरद परवार साहेबांविषयी कितीही बोललात तरी ते कमीच आहें आपण छान बोललात.
🙏🙏💐💐💐💐
Excellent.