Akluj Lavani Spardha

แชร์
ฝัง
  • เผยแพร่เมื่อ 15 ต.ค. 2024
  • © ℗®™ Video COPYRIGHT Owned By :
    Sahkar Maharshi Shankarrao Mohite - Patil Jayanti Samaranbh Samiti , Shankarnagar - Akluj
    Tal : Malshiras Dist : Solapur State : Maharashtra Country : India
    State Level Lavani Dance Competition
    © ℗®™ व्हिडिओ कॉपीराईट सर्वाधिकार
    संयोजक : सहकार महर्षि शंकरराव मोहिते-पाटील जयंती समारंभ समिती,शंकरनगर-अकलूज
    ता.माळशिरस जि.सोलापूर राज्य : महाराष्ट्र देश : भारत
    राज्यस्तरीय लावणी नृत्य स्पर्धा

ความคิดเห็น • 24

  • @vijaypitale7087
    @vijaypitale7087 3 หลายเดือนก่อน +8

    खरंच हा मानुस राजकारणातील निळु फुलेच आहेत... खरंच खूप छान भाषन.....,🇮🇳🙏🇮🇳

  • @rajendrabhatkar6940
    @rajendrabhatkar6940 26 วันที่ผ่านมา +5

    सोपल साहेबांचे भाषण खुमासदार व विनोदी असते मी नेहमीच ऐकतो आता पुढील भाषणाची मी आतापासूनच आतुरतेने वाट पहात आहे !
    ते लावणीचे सोनेरी दिवस परत कधी व किती लवकर येतील ?
    याची आतुरता आहे !🎉
    मोहीते बंधुना व सोपल साहेबांना मी सुयश चिंतीतो ! 👏

  • @vilaschavan5285
    @vilaschavan5285 2 ปีที่แล้ว +41

    दिलीप सोपल, सुरेश धस, यांची भाषणे ऐकायला फारच वेगळी मजा येते,

  • @amolnalawade7583
    @amolnalawade7583 3 หลายเดือนก่อน +6

    अतिशय छान वक्ता सोपल साहेब

  • @musicaltributetoashabhosal2575
    @musicaltributetoashabhosal2575 ปีที่แล้ว +15

    अकलूज लावणी स्पर्धेचे ते सोनेरी दिवस.... आता हा विडिओ पाहून डोळे भरून आले, मन उचंबळून आलं. काय बोलावं या स्पर्धेबाबत. एवढं सुंदर आयोजन बाळदादांचं. मी खुप नशीबवान आहे की मला 2007 ते 2018 या वर्षात सलग 12 वर्ष या स्पर्धेला हजेरी लावता आली. बाळ दादांनी माझ्यासारख्या सर्वसामान्य आणि अकोला सारख्या दूरच्या जिल्ह्याच्या रसिकाला तिकीट उपलब्ध करून दिले. त्यांचे उपकार केव्हा फेडणार या आयुष्यात?? बाळदादांना माझा साष्टांग नमस्कार. सोपल साहेबांच्या भाषणाने कार्यक्रमाचा शेवट गोड करणे ही त्या वेळी एक प्रथाच झाली होती. काय सांगावं या कार्यक्रमाचा महिमा.... ज्यांनी ज्यांनी कार्यक्रम पाहिला त्यांनी "लावणी पंढरीच" अनुभवली अकलूजला. कार्यक्रमासाठी झटणाऱ्या सर्व मंडळीना सुद्धा माझं साष्टांग दंडवत. बाळदादा, विजय दादा व आम्हा लावणी रसिकांचे चिरतरुण सोपल साहेबांना चांगलं स्वास्थ्य लाभ मिळो ही ईश्वर चरणी प्रार्थना करतो.

  • @Saga-patil
    @Saga-patil 6 หลายเดือนก่อน +9

    सोपल साहेब ❤❤

  • @yogitafoods7571
    @yogitafoods7571 5 หลายเดือนก่อน +8

    शब्दची उत्तम वाक्य रचना म्हणजे सोपल साहेब

  • @DnyaneshwarDhavane-f7s
    @DnyaneshwarDhavane-f7s 6 หลายเดือนก่อน +14

    वा सोपल साहेब कुठल्याही भाषणात तुम्ही शब्दाची काटकसर कधीच करत नाहीत एकच नंबर

  • @SachinBarbade
    @SachinBarbade 6 หลายเดือนก่อน +13

    बोलण्याची लकब लय भारी

  • @vishalarve6265
    @vishalarve6265 10 วันที่ผ่านมา

    सोपल साहेब आपल्या भाषणाच्या माध्यमातून केवळ हसवण्याचे काम करत नाहीत.
    तर अफाट शब्दसंग्रह, अचूक शब्दांची निवड व बोलण्याच्या मनमोहक शैलीच्या जोरावर भाषण कसे करावे? याबाबतचा वस्तुपाठ म्हणजे सोपल साहेबांचे भाषण होय! ❤

  • @aanasahebpatil8633
    @aanasahebpatil8633 8 หลายเดือนก่อน +8

    Only मोहित पाटील

  • @balasahebshendage3543
    @balasahebshendage3543 6 หลายเดือนก่อน +15

    अराजकीय व राजकीय भाषणे ऐकावी तर सोपल साहेब यांचीच

  • @NivruttiKedar-h4v
    @NivruttiKedar-h4v 11 หลายเดือนก่อน +5

    खुप सुंदर कार्यक्रम, बाळ दादांचे मनापासून आभार लावणी महोत्सव पुढे सुरु ठेवावा

  • @onkarpull8624
    @onkarpull8624 17 วันที่ผ่านมา +1

    Sopal saheb No1

  • @ShubhamKorte
    @ShubhamKorte หลายเดือนก่อน +3

    माणूस खरा8

  • @ShubhamKorte
    @ShubhamKorte หลายเดือนก่อน +3

    माणूस खरा आहे

  • @sanjaymandage-vw3rt
    @sanjaymandage-vw3rt 3 หลายเดือนก่อน +3

    आपला माणुस

  • @kalidaspatil7787
    @kalidaspatil7787 2 ปีที่แล้ว +31

    सोपल साहेबांची भाषणशैली भारावून तर टाकतेच पण अतुरताही लावते.

  • @sanjaymandage-vw3rt
    @sanjaymandage-vw3rt 3 หลายเดือนก่อน +3

    सोपलसाहेब

  • @satyawankhandagale3985
    @satyawankhandagale3985 2 ปีที่แล้ว +2

    आकलु कर, लयभारी भाऊ

  • @vaibhavsalunkhe708
    @vaibhavsalunkhe708 3 ปีที่แล้ว +2

    Lavani patava👌👌👌

  • @jaganrt
    @jaganrt 3 ปีที่แล้ว +2

    हा कार्यक्रम कोणत्या वर्षी चा आहे

  • @anandraomendhe147
    @anandraomendhe147 2 ปีที่แล้ว +1

    La all