@Mehesh सर, अप्रतिम ,आपला आवाज ऐकताना चेतनेचा स्थर वर जातो. 👌👌🙌🙌 आपला आवाज म्हणजे ईश्वराचे देणे आहे 👍👍 सर , आपला , येथे का रे उभा श्रीरामा हा अभंग शोधला पण सापडला नाही . ☹ येथे का रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥ काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥१॥ काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥2॥ काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥3॥ धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥4॥ काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥5॥ रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥6॥
मला आपलं गाणं खुप आवडते पण आपल्या कोणत्याच कार्यक्रमात तबल्याची विशेष कला पहायला कींवा ऐकायला मिळत नाही माझ्या म्हणन्याचा दुसरा अर्थ सुद्धा आहे कठीण वाजवणे,किचकट वाजवणे कधीच ऐकायला मिळत नाही काय आपण तालामध्ये कच्चे आहात काय महेशजी तबला वाजवणार्याचं स्वातंञ्य सुद्धा जपलं पाहिजे निदान Live कार्यक्रमामध्ये तरी
अप्रतिम आवाज, छान संगीत, 👌👌
Superb guruji 🙏🏻🙏🏻👌
Dear sir, you are God's messenger.
Thank you very much for this beautiful abhang.... Great
🙏🙏🙏
ahaa.... sahee hai...bhaai....
परब्रम्ह 🙏❤️
राम कृष्ण हरी माऊली...!!🙏🏻
आधी रचली पंढरी.मग वैकुंठ नगरी.खुप खूप सुंदर.अप्रतीम.👏👏👏🌹
Bas aap gaate raho ham sunte rahte is bhakti Sagar me kahi kho jaye.......!!
Apurba ashadharan ❤
Ram krishna hari dada.....
केवळ अप्रतिम
किती भक्तिभावाने गायलस
साक्षात पांडुरंग उभा राहीला डोळ्यासमोर
WOW MAHESH SIR
Khup Sundar bro
माऊली रामकृष्ण हरि उत्कृष्ट आवाज आहे.
खूप छान सुंदर❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉❤
❤❤❤❤🎉🎉🎉🎉 खूप छान🎉🎉
खुप छान सर
Melodious voice and am speechless, emotional..
Hari om
जयश्रीराम
Aaha.... Feeling blessed ❤
जय हरी विठ्ठल माऊली
राम कृष्ण हरी महेश सर...🙏🙏🙏🙏🙏
Khup sundar.❤
Jai sriram ❤
Khup.chan
Khup sunder 🙏
Jay shree Ram
👍🙏🚩
जय जय विठोबा रखुमाई
Sir❤❤💥🔥
Excellent voice dear Dada ❤️🇮🇳🙏🏻
अप्रतिम आवाजाने मन तृप्त झाले
राम कृष्ण हरी
🙏🙏🙏🙏🌹🌹🌹👍👍👍👌👌👌
Divine performance
No words to say... Just we can feel god through yr song🙏🙏
WOW MAHESH DAA 5 MAHINYANANTAR YEKTOY NET LOW ASTANA SUDHHA
जय हरी जय पांडुरंग❤
jay ho
👌🙏📿🚩Chan sir
Magical performance
RAHUL DAA KAAY PRASTUTI AAHE
Divine Singing!!😍🎶🙌❤️
Mahesh sir I am eagerly waiting for the updates of Pune's Abhangwari concert!
It's on book my show. Filling fast. Hurry up
शुभ सकाळ ❤
🙏🙏🙏
Jay hari 😊
🚩🚩🚩
Thank you 🙏
Apratim
@Mehesh सर, अप्रतिम ,आपला आवाज ऐकताना चेतनेचा स्थर वर जातो. 👌👌🙌🙌
आपला आवाज म्हणजे ईश्वराचे देणे आहे 👍👍
सर , आपला , येथे का रे उभा श्रीरामा
हा अभंग शोधला पण सापडला नाही . ☹
येथे का रे उभा श्रीरामा । मनमोहन मेघश्यामा ॥
काय केली सीतामाई । येथे राही रखुमाई ॥१॥
काय केली अयोध्यापुरी । येथे वसविली पंढरी ॥2॥
काय केली शरयू गंगा । येथे आणिली चंद्रभागा ॥3॥
धनुष्यबाण काय केले । कर कटावरी ठेविले ॥4॥
काय केले वानरदल । येथे मिळविले गोपाळ ॥5॥
रामीरामदासी भाव । तैसा होय पंढरिराव ॥6॥
BAROBAR SHIVADAA
🙏🏻🙏🏻
मला आपलं गाणं खुप आवडते
पण आपल्या कोणत्याच कार्यक्रमात तबल्याची विशेष कला पहायला कींवा ऐकायला मिळत नाही
माझ्या म्हणन्याचा दुसरा अर्थ सुद्धा आहे कठीण वाजवणे,किचकट वाजवणे कधीच ऐकायला मिळत नाही
काय आपण तालामध्ये कच्चे आहात काय महेशजी
तबला वाजवणार्याचं स्वातंञ्य सुद्धा जपलं पाहिजे निदान Live कार्यक्रमामध्ये तरी
Sir please tumcha number pathva ma bhau bhajan gato please number pathva