माझं वय 50 आहे तुमचे दररोज यूट्यूब वर आलेले न्यू व्हिडिओ बघत आहे तुमचे संपूर्ण बोल मला वाजवता येतात प्रॅक्टिस नसल्यामुळे ते बोल भजनात वाजवता येत नाही थँक्यू महाराज या जन्मात मला तुमच्यासारखे बोल वाजवता आले ह्या कमेंट वर तुम्हाला काही करता आलं तर पहा तुमचा ज्येष्ठ विद्यार्थी शिवाजी नवथर
शिवाजी भाऊ तुमची आणि बर्याच मंडळींची प्रत्येक विडिओ ला कमेंट लाईक असते विडिओ पुर्ण बघतात मला माहित आहे सर्वांच्या नावानिशी ओळखी आहेत कधीच विसरणार नाही प्रत्येक विडिओ मन लावुन बघा शिका नक्कीच जमेल हा माझा प्रयत्न फक्त आपल्या सारख्या मंडळींसाठी आहे
ही लग्गी कुठच ऐकली नसेल आणि कुणी वाजवली ही नाही नविन आहे फक्त विडिओ पुर्ण बघा सराव करा नक्कीच यशस्वी व्हाल विडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेयर करा नवनविन विडिओ आपल्यासाठीच
खूपच सुंदर लग्गी आहे महाराज, रामकृष्णहरी 🙏🙏
खूप सुंदर र वादन
खूप छान माऊली. ही लग्गी कोठे ही ऐकली नाही
नविन आहे
कुणाला शिकायचं असेल तर फक्त आनंद पखवाज बगा खूप सुंदर व सोप मार्गदर्शन करता गुरुजी...
माझा मनोहर एवढा मोठा आहे कळण्यासाठी उशीर झाला वाघा तुम्हा लाखुप आशीर्वाद
लय भारी गुरुजी 🎉
Guru mauli ashyach lagee che video kra khup chan gurumauli❤
ही लगी बसवणार गुरुजी आणि भजनात पण वाजायचा प्रयत्न करणार
खुप छान महाराज ❤
जबरदस्त ❤
खुप छान ❤
खूप छान लगगी आहे
एकदम छान
Thank you ❤
👏
गुरुजी खूप छान
साईबाबा शिर्डी
एकच नंबर लगी धन्यवाद महाराज
धन्यवाद
Khup chaan mauli 🙏🌹❤❤
खूप छान गुरुजी
❤❤❤
खुप छान माऊली
माझं वय 50 आहे तुमचे दररोज यूट्यूब वर आलेले न्यू व्हिडिओ बघत आहे तुमचे संपूर्ण बोल मला वाजवता येतात प्रॅक्टिस नसल्यामुळे ते बोल भजनात वाजवता येत नाही थँक्यू महाराज या जन्मात मला तुमच्यासारखे बोल वाजवता आले ह्या कमेंट वर तुम्हाला काही करता आलं तर पहा तुमचा ज्येष्ठ विद्यार्थी शिवाजी नवथर
शिवाजी भाऊ तुमची आणि बर्याच मंडळींची प्रत्येक विडिओ ला कमेंट लाईक असते विडिओ पुर्ण बघतात मला माहित आहे सर्वांच्या नावानिशी ओळखी आहेत
कधीच विसरणार नाही
प्रत्येक विडिओ मन लावुन बघा शिका नक्कीच जमेल
हा माझा प्रयत्न फक्त आपल्या सारख्या मंडळींसाठी आहे
Very good
Khup Khup sunder
👏
गुरुजी आशयाचं लग्गी पाठवा
एखादी स्तुती परण समजावुन सांगा महाराज
मागचा व्हिडिओ परत टाका गुरुजी मागच्या व्हिडिओमध्ये तीन बलात भजन वाजवा हा व्हिडिओ परत
ही लग्गी कुठच ऐकली नसेल आणि कुणी वाजवली ही नाही नविन आहे फक्त विडिओ पुर्ण बघा सराव करा नक्कीच यशस्वी व्हाल
विडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेयर करा
नवनविन विडिओ आपल्यासाठीच
Plase next video
Ok
Aho guruji jara bhari aani navin Bess cya laggi vatlava
तोंडाने अभंग म्हणत हाताने वादन एकाचवेळी चालू ठेवणे खूप अवघड असत😂
तातींन्न धिं धिंन
ताधिंन्न ता तिंन
ही लग्गी कशी वाजवायची गुरुजी
यावर विडीओ बनवा
रामकृष्ण हरी 🙏
धिंना नाना
तिंना नाना
ही पण लग्गी सांगा लवकर विडीओ बनवा
तुम्ही कोणाकडे शिकले हो पकावाज
महाराज तुम्ही दूसरी नो जी उठवान वजवली ती कोनती आहे
सांगतो
Uthan bol sanga
पुढील विडिओ मध्ये
Yat vajvilelya uthanache bol
उठाण