Pankaja Munde on CM Seat | सीएमपदाबाबत पंकजा मुंडेंचं मोठं विधान, म्हणाल्या.. | Marathi News
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 4 ต.ค. 2024
- Pankaja Munde had gone to the home of BJP state president Chandrasekhar Bawankule to condole her mother's death. After this meeting, he answered various questions while interacting with journalists. Talking about the ministerial position, he has made an indicative statement saying that something is being discussed, but it will come true.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मातोश्रींचं निधन झाल्यामुळे सांत्वन भेटीसाठी पंकजा मुंडे त्यांच्या घरी गेल्या होत्या. या भेटीनंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना विविध प्रश्नांना उत्तरे दिली.मागील 15 वर्षांपासून मी राजकारणात आहे, मुख्यमंत्रीपदाचा चेहरा कोण असेल हे सांगायला माझी पात्रता नाही, असं आश्चर्यकारक उत्तर पंकजा यांनी दिलं आहे.तर मंत्रिपदाबाबत बोलताना त्यांनी एखाद्या गोष्टीची चर्चा होते मात्र, ते प्रत्यक्षात उतरेल असे वाटते असं म्हणत त्यांनी सूचक विधान केलंय.
#pankjamunde #cm #cmseat #marathinews #news18lokmat
News18 Lokmat is one of the leading TH-cam News channels which delivers news from across Maharashtra, India and the world 24x7 in Marathi. Stay updated on all the current events shaping Maharashtra's political landscape, with a special focus on key figures such as PM Narendra Modi, Amit Shah, Devendra Fadnavis, Ajit Pawar, Sharad Pawar, Eknath Shinde, Uddhav Thackeray, CMO Maharashtra, Aaditya Thackeray, Raj Thackeray, Manoj Jarange Patil, Prakash Ambedkar, and more.
We cover interesting stories from across the world as well.
Join us as we delve into the heart of Maharashtra Politics, providing comprehensive coverage and unbiased reporting on News18 Lokmat's platform. Don't miss out on the action, subscribe now for all the latest news, debates, and more.
Download our News18 Mobile App - onelink.to/des...
एक नंबर ताई साहेब
अपत्रच आहे खरोखर
नापास जर मोठया पदावर दिले तर मिरीतला किंमत नाही राहणार
पवार साहेब यांना देखील तोच फॉर्म्युला लागू होतो
Jati wad karun elections jinklat tumhi kashayala gappa martoys
Hindu voting jast pankaja tai la...bappa ala nivdun muslim ani dalit matanni😅😅😢😢
महाराष्ट्रातील पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजाताई मुंडे
पाडल्या म्हणू न. 😂
@@dattatraychavan3850 😄😄😃😆😭
Hasnyasarkh ky he tyat padle tr pm rahilya lya Indira Gandhi tyamule ky farak nai padat😊@@uttamshinde5195
शक्य नाही
have i
ताई आता जे काही मिळाले त्यात् समाधान मान 😮
मुख्यमंत्री करा
आधी खासदार तर करा... 🤣🤣🙏
@@vijayparhad8049जातीवादी लोक आलेख का😂
@@vijayparhad8049मुख्यमंत्री होण्यासाठी खासदार होण्याची काय गरज म्हणून म्हणतो तुम्ही लोक दुसऱ्यांना हिनवता पहिल्यांदा शिका.
महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री पंकजाताई गोपीनाथ मुंढे. ताई राज्य तुमच्या सोबत आहोत
Taisaheb💐🙏
तई साहेब आभीनंदन
Tai yenar mukhamantri honar
बरोबर आहेत ना?
Loknetya tai saheb
पंकजा मुंडे
गुड मॉर्निंग पथकातील प्रमुख करा
Mahila mukhymantri pankaja Tai Gopinath Munde
कित्येक निवडणूकीत नेहमी निवडून येणारे आमदार नाहीत का ? मुख्यमंत्री पदासाठी लायक? निवडणुकीत दोन -दोन वेळा हरलेल्यांना मुख्यमंत्री करणार का आणि त्यांना फुकट मंत्रीपदे देणार का ? आमच्यासारख्या सामान्य माणसाला असे वाटते ! राजकारण म्हणजे सत्ता+पैसा असं समीकरण झाले आहे.
दिल्लीतील बसलेल्या लोकांनी महाराष्ट्राचा हास्य केलं हे महाराष्ट्राला कळत का बरं नाही
❤❤
फडणीस काय करतील सांगता येत नाही
देवभाऊ पुन्हा तुमचा गेम करणार 😂😂😂
अगदी बरोबर आहे ते ते स्वतः माने केले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रातील 12 कोटी जनतेच्या हातात आहे
एखाद्या शेतकऱ्याला मुख्यमंत्री करा यांना काय गरज नाही या पदाची
मुख्यमंत्री पंकजा मुंडे
आघोदर जनतेतून निवडून या 😂
😂आता लक्ष्यात आलं आहे शुभेच्छा
बीड च्या जनतेने हिला आमदारकी,खासदारकी दोन्ही मध्ये पाडून घरी बसवले,
आपली लायकी बघून बोलावे 🙏🏽
पंतप्रधान 😅😅
किती अपमान करून घेताय
😂😂😂 cm निघेल चिक्की घोटाळा बाहेर 😂😂😂 आधीच इतक्या दिवस दिसत नव्हत्या
ताई तुम्हाला. भा ज पा. पाडणार
😂😂
पंकजा ताई 🙏
KEVILAEANI VIJAY III
Patrata Nahi he Barabar Ahe lll
😂😂😂😂bjp संपली म्हणून समजा😂😂
Ek Gopinathji hote achhakala sharan jaat nasat satte sathi lachari keli nahi hi kanya bagha geli sharan
taila c m kra
Zat
😂😂😂😂
Gire to bhi tang uppar
निवडून या पहिले दोन वेळा पडले तरी म्हणतात मुख्यमंत्री होयाच बाकीच्या लोक काय ........खातात वाटत
Bakula
तुझी आई संनी लिओनी