मी सक्षम नव्हतो म्हणून या गोष्टी घडल्या असाव्यात। गौरव बाळंदे। हॅशटॅग वैयक्तिक। Hashtag Vaiyaktik।
ฝัง
- เผยแพร่เมื่อ 8 ก.พ. 2025
- हॅशटॅग वैयक्तिक प्रस्तुत...
कट्ट्यावरच्या गप्पा
तस्मात्त्वमुत्तिष्ठ यशो लभस्व।
कट्ट्यावरती - आज कट्ट्यावरती मा. श्री. गौरव बाळंदे हे आले होते त्यांच्यासोबत विविध विषयांवर तसेच त्यांनी बोलायला किंवा लोकांना आपले अनुभव सांगायला कशी सुरवात केली यामागची काय कारण होती तसेच त्यांच्या जिवनातले बरेचसे किस्से आणी खूप सार्या कट्ट्यावरती गप्पा मारल्या
On Screen: Dipak Dhakane
Support: Hashtag Vaiyaktik All Team
Contact Details
Instagram: https: ...
Facebook: Hashtag Vaiyaktik
Email Id:hashtagvaiyaktik@gmail.com
#hashtagvaiyaktik #lifestory #interview #motivation #instagram #facebook #realfacts #व्यवसाय ##graduate #business #businessman #trending #मराठीविचार #मराठी
छान bro
पडत्या काळामध्ये जो मित्रांनी तुम्हाला साथ दिली त्याची जाणीव तुम्ही ठेवता हे खूप महत्त्वाचे आहे आज माणूस मोठा झाला की साथ देणाऱ्या लोकांना विसरत चालला आहे धन्यवाद वाईट वेळेत मदत करणाऱ्यांना कधीही विसरू नये
तुम्ही अनेक विषय अतिशय सुंदर प्रकारे सांगितले आहे. तुमचे विडिओ खूपच मस्त आहे.
गौरव दादांना भेटून खूप बरं वाटलं होत ... ❤
दादा प्रत्येकाचं जीवन हे वेगळंच ... तुकोबाराय म्हणतात की ... जीवना वेगळी मासोळी तैसा तुका तळमळी , जावे ज्याच्या वंशा तेव्हा कळे ...
नंबर द्या ना त्यांचा
Best Video... यूथ आयकॉन... ❤️❤️❤️गौरव दादा
आपला दादा , गौरव दादा 💯❤️
Mast...✨❤️🙏
खूप छान गौरव दादा ✌️👌
खूप छान
खूप छान video thanks...
Chan bro
पहिल्या vedio ची link dya koni तरी सापडत नाही
मराठी कीडा yt channal वर आहे दादा
Mobile no dya