भंगार लोखंड एल्युमीनियम किंवा बॉक्स पुट्ठा चा भाव महिती आहे का ? भंगार धंदा मेहनत केली ना तर एखाद्या बैंक कर्मचारी च्या पगार पेक्षा जास्त कमाई होउ शकते । मराठी माणसाना असले काम करायला लाज वाटते ।
Mazi wedding card chi shop ahe amchya Shop chi raddi marathi manus gheun jaato ani techa kade 84-85 thousand cha iphone ahe. Sakali raddi cha kaam karto aani sandhyakali Domino's madhe pizza banavto.
जर तो मेहनती असेल तर तो त्यास पात्र आहे. कोणताही व्यवसाय कमी नाही. मला खात्री आहे की त्याच्याकडे बचत करण्याचे कौशल्य चांगले आहे इतर लोक ईएमआय घेतात परंतु मला खात्री आहे की त्याने ते रोखीने घेतले
मीडिया भंगार आहे कोणत्या बातम्या दाखवल्या पाहिजे तुम्ही ? राज्यात काय सुरू आहे तुम्ही दाखवत काय आहे त्याने मोबाईल घेतला ती त्याची मेहनत कोणाच्या वयक्तिक बातम्या पण दाखवता का?
त्यांचे विचार पण बघा, मुलाला दहावीत मार्क कमवायला लावले. आणि मुलाने पण बापाची इज्जत राखली. यांचे बोली भाषा पण बघा किती छान. व्वा भाऊ मानलं तुम्हाला......❤🎉
majya building madhe jo nepali watchman ahe tyacha kade iphone 14 ahe to oun 1 varsh agodar vikat ghetla hota tyana. building madhe konade iphone 14 kivha varcha model nahi ahe
सर्व फुकट नाही मिळत...चुकीचं बोलू नको....जे देत ना त्यात काहीच भागात नाही ...दवाखाना किती महाग..कित्येक गरीब उपचाराविना मरतात..हे एकदा सिव्हिल हॉस्पिटल ला जावून बघ....काही सिव्हिल ला तर उपचारच होत नाही तेच खाजगी हॉस्पिटल ला refer करतात आणि पैसे नसल्यामुळे लोक मरतात..
प्रतेकाची इच्छा असते आपल्याला हवे ते मे मिळावे पण प्रतेकाच्या नशीबी ते नसत कारण प्रयत्न जो करतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो हे आज हया व्यक्तीने सिद्ध करून दाखविले .🙏
कष्ट केल्याने फळ मात्र नक्की भेटते आणि भंगार वाल्याचा भाव फिक्स आहे म्हणून त्याला 100% भंगारातून पैसे भेटतात त्यामुळे शेतकऱ्यांचा माल निघाला की सरकार पाडून टाकतो म्हणून शेतकरी भंगारवाला पेक्षा गरीब आहे
चांगली गोष्ट आहे भंगार म्हणजे काय कष्ट करून घेतला असेल पूर्वी 90s मध्ये त्या काळात गाडी घ्यायचं म्हणजे खुप पैसे वाला वाटायचं आता पण आता पण गाड्या घेतात कोण पण सध्या परिस्थिती बदलती चांगल आहे ❤
भंगारवाल्याला भंगारवाला म्हणून त्याची किंमत करू नका.त्यालाही त्याच्यामध्ये आनंद आहे.तो ही प्रामाणिक ,स्वकष्टाने कमावणारा स्वावलंबी माणूस आहे.त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघा. जराही तो खोटं बोलत नाहीये की काही लपवत नाहीये. गरिबांना आत्मविश्वास द्या.ते तुमच्या पेक्षा स्वाभिमानी असतात.
बरं झालं मी आय फोन नाही घेतला 😂 जे so called high-class येडे रातभर लायनित उभे राहून V sign करत होते त्यांच्या सगळ्या भोकांतून हा व्हिडिओ पाहताना किती जाळ अन् धूर निघत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही. 😂😂😂
भ्रष्टाचाराने मिळवलेला पैसा नाही तो कष्टाने कमावले आहे
गिफ्ट दिलय कोणीतरी कपडे घेतला पहिल्यांदा.
Fake aahe may be karan iPhone ghevoo shkto tr kapde ka nahit konitri video bnavlay viewssathi
विषय हार्ड ❤
मुळात याच्या कडे आयफोन असण्यापेक्षा याच्या मुलाने दहावीला 89 % टक्के मार्क काढले ही मोठी गोष्ट आहे
आयफोन साठी लाईन लावणाऱ्यांची इज्जतच काढली राव😂😂
😂😂😂
😂😂
😁😁😁😁😁
🤣🤣👍💯💯
😆😆🤣
भंगार म्हणजे सोन आहे ❤. त्यामागे कष्ट आहेत .
Fake aahe may be karan iPhone ghevoo shkto tr kapde ka nahit konitri video bnavlay viewssathi
तुमचा मिडिया चा भंगार झाला आहे गरिबाने आपली प्रगती केली तर काय होत
2 -2 i-phone aslela garib kadhi pasun zala he sanga adhi ...
@@nkdrums85मग तुम्ही पण भंगार गोळा करू शकता कोणी आडवे येत नाही आहे.
हा भारत आहे पाकीस्तान नाही 😅😅
आता मीपण उद्यापासून जातो पोती घेऊन भंगार गोळा करायला.
गरीबाचा तुम्हाला आयफोन दिसतो त्यामागचे किती कष्ट करतो दिसत नाही
आता iphone फक्त पैसेवाले लोकांकडेच् आहे, हा भ्रम मोडीत निघाला , आता किंमत डाऊन होणार
Haa paise wala nahi he samju naka... He flat gaadi hyavar nahi laawat paisa. .. Gold ghetat.
Pan kahi lok शौक पां pure kartaat.
😂😂😂
मार्केट मध्ये डुप्लिकेट आयफोन भेटत आहेत ६-७ हजार ला ते पण प्लस आणि प्रो मॉडेल्स.
हे पन पैसे वाले लोकन्ना बगवत नाही वाटत 😂😂
अरे yz लोकांनो कष्ट करतो तो ते दिसत नाही, फक्त त्याचा आयफोन दिसतो
आयफोन बघून स्वतःला हायटेक म्हणवणाऱ्यांचा जळफळाट
अभिनंदन 🎉 देशातला प्रत्येक व्यक्ती मोठा होवा हिच अपेक्षा........
यावरून असे सिद्ध होते कि कोणाच्या दिसण्यावर जाऊ नका कोण कुठे जाईल याचा काही नेम नाही
कोणाला कधी कमी समजू नये❤
आता याच्यावर आयकर विभागाची धाड नको पडूदे म्हणजे मिळवली 😂😂😂
😂😂😂
😂😂😂
😅😅😅
😂😂😂
😂😂 नक्की
ऐकाद्या च काही चांगल झाल तर आपन का वाईट वाटून घ्यायच
भंगार वाले खूप कमावतात पण त्यामागे खूप कष्ट पण आहे.
❤️
बरोबर.
बिचारे माळकरी दिसतायेत कष्टाने मिळवलेल फळं आहे
भंगार लोखंड एल्युमीनियम किंवा बॉक्स पुट्ठा चा भाव महिती आहे का ? भंगार धंदा मेहनत केली ना तर एखाद्या बैंक कर्मचारी च्या पगार पेक्षा जास्त कमाई होउ शकते । मराठी माणसाना असले काम करायला लाज वाटते ।
😂😂😂
Mag tu kartos kaa bhangar chaa vyavsaay yevdhe dyanchod karto aahes
Mazi wedding card chi shop ahe amchya Shop chi raddi marathi manus gheun jaato ani techa kade 84-85 thousand cha iphone ahe. Sakali raddi cha kaam karto aani sandhyakali Domino's madhe pizza banavto.
भंगारात किती पैसे आहे हे मीडिया ला बहुदा माहित नाहीये, भंगाराचा धंदा जर व्यवस्थित केला तर एखाद्या IT इंजिनियर चा पगार त्यापुढे झक मारतो..
तुमच्या या बातमीमुळे आमच्या ज्ञानात खूप च भर पडली. तुमचे शतशः आभार 🙏🏻🙏🏻🙏🏻
आम्ही काय जॉब करतो नऊ ते पाच नंतर घरी जायचं बायकोकडे... पिझ्झा बर्गर खायचे आणि त्याचे बॉक्स भंगारवाले उचलतात.
जर तो मेहनती असेल तर तो त्यास पात्र आहे. कोणताही व्यवसाय कमी नाही. मला खात्री आहे की त्याच्याकडे बचत करण्याचे कौशल्य चांगले आहे इतर लोक ईएमआय घेतात परंतु मला खात्री आहे की त्याने ते रोखीने घेतले
हे अगदी बरोबर आहे त्याने पूर्ण रोखिनेच घेतला असेल १००%....
मोदी ला सांगु नका तो सर्व जगात प्रचार करत फिरेल
Kay Faltu comment keles
@@yogeshteli4901तु अंधभक्त आहेस का😊
@@yogeshteli4901andu bhakta spotted😂
@@homosapian24 kay mhanayche bala tula jara type nit kar
😂
तुमची का जळत आहे
good job
मीडिया भंगार आहे कोणत्या बातम्या दाखवल्या पाहिजे तुम्ही ? राज्यात काय सुरू आहे तुम्ही दाखवत काय आहे
त्याने मोबाईल घेतला ती त्याची मेहनत
कोणाच्या वयक्तिक बातम्या पण दाखवता का?
एक नंबर
त्यांचे विचार पण बघा, मुलाला दहावीत मार्क कमवायला लावले. आणि मुलाने पण बापाची इज्जत राखली. यांचे बोली भाषा पण बघा किती छान. व्वा भाऊ मानलं तुम्हाला......❤🎉
Value kami Honar appl chi future madhe
Good work.
It’s everyone’s right to use good things ❤
👌👌दादा 💪💪
Mast! 🙏
भंगार नाही कष्ट ❤काही लोक झोल करून मोबाईल घेता😂
आयकर ची धाड टाका
Thanks Modiji 🎉🎉
🎉🎉🎉🎉 abhinandan ya bhavache ashich mehanat karat ja
Aani to marathi aahe he vishesh
कष्ट 🔥❤
India
मेहनत 😊
majya building madhe jo nepali watchman ahe tyacha kade iphone 14 ahe to oun 1 varsh agodar vikat ghetla hota tyana. building madhe konade iphone 14 kivha varcha model nahi ahe
Power of EMI
ह्याची बँक अकाऊंट बघा सर्व काही कळेल किती पैसा आहे ह्याव्या कडे सर्व फुकट मिळते गरीब लोकांना gavrmet ची कृपा
Ha ka tu ka jaltos
सर्व फुकट नाही मिळत...चुकीचं बोलू नको....जे देत ना त्यात काहीच भागात नाही ...दवाखाना किती महाग..कित्येक गरीब उपचाराविना मरतात..हे एकदा सिव्हिल हॉस्पिटल ला जावून बघ....काही सिव्हिल ला तर उपचारच होत नाही तेच खाजगी हॉस्पिटल ला refer करतात आणि पैसे नसल्यामुळे लोक मरतात..
@@amolnaik1989कारण त्याच्या सारख्यांच्या पैस्यातून गव्हर्नमेंट देत..😮
स्वतःचा कर्मदरिद्रीपणा आहे. एवढे मनाला लागले असेल तर तु पण भंगारवाला बन आणि हो श्रीमंत.
दाखवली आपली औकात ?
श्रीमंताचा व श्रीमंतीचा माज ऊतरवणारा वाघ.,❤❤
केस घेऊन देता काय?
IPhone ani Ktm bike chapri lok vaparatat jast aaj kal
Mla ek kalat ny iPhone gheun Kay milat aapan tr 6,000 chya mob madhe ch khush ahe Ani varshala 6,7 trip kadto family sobat
प्रतेकाची इच्छा असते आपल्याला हवे ते मे मिळावे पण प्रतेकाच्या नशीबी ते नसत कारण प्रयत्न जो करतो तो व्यक्ती आयुष्यात काहीही करू शकतो हे आज हया व्यक्तीने सिद्ध करून दाखविले .🙏
भंगारवाले म्हणजे सर्व गरीब असतात हा गैरसमज आहे. अनेक भंगारवाल्यांची कमाई मध्यम नोकरदारा पेक्षा जास्त असते.
आधि त्याची बचत बघा कपडे पण निट घालत नाही😂😂😂
मस्त है भाई
त्याच्या कष्टाचे आहे
आम्ही मुरबाडकर ❤
👑
भंगार नाही + फक्त मेहनत ,छान 🎉
यावरुन हे सिद्ध होते की कष्ट करून आपण आपली प्रगती करू शकतो. व्यवसाय कोणता यापेक्षा तो किती प्रामाणिक व कष्ट घेऊन केला जातो.हे महत्वाचे
कष्टाच्या पैशातून घेतलेला आहे. चोरी लबाडी घोटाळे करून घेतला नाही. भाई चेष्टेचा विषय नाही तर त्याचा अभिमान असायला पाहिजे
👌👌👌👌👍
Nad khula
❤❤
न लाजता कष्टकरी माणूस मेहनतीने सर्व काही करतो ❤
मेहनतीने कमावलेला पैसा आहे 👍
❤
भारी आहे आम्ही नोकरी करून घेऊ शकत नाही .
Ha ha 😂 same here
१चनं कष्टाशिवाय फळ नाही 👍💪
कष्ट
कष्ट करून कमावलेत कामाची लाज कशाला बाळगायची
I phone chi add aahe
India aage badh raha
आप्पांचा विषय हार्ड आहे.📱
खर आयुष्य हे जगताहेत
याच्या पाठीमागे सीबीआय सीआयडी लागेल
Congratulations🎉❤
❤❤❤❤
कष्टाने कमाला आहे त्याचा सतकार कोला पाहिजे
कष्ट केल्याने फळ मात्र नक्की भेटते आणि भंगार वाल्याचा भाव फिक्स आहे म्हणून त्याला 100% भंगारातून पैसे भेटतात त्यामुळे शेतकऱ्यांचा माल निघाला की सरकार पाडून टाकतो म्हणून शेतकरी भंगारवाला पेक्षा गरीब आहे
लई नका ब्रेकिंग करू. बिचाऱ्या माघ इडी ची चौकशी लागायची..😂😂😂
मेहनत करून घाम गाळून मुलाच्या सर्व इच्या वडीलच करू शकतात 🙏🙏
HA VIDEO VIRAL KRA RE BHAVANNO❤
गरिबाने घेतला म्हणून काय झालं मोट मोठे पैसे वाले घेतात तेव्हा न्यूज वर येत नाही आस म्हणजे गरिबने घेऊ नये का काय 😢
शेवटी कष्टाचा पैसा आहे
चांगली गोष्ट आहे भंगार म्हणजे काय कष्ट करून घेतला असेल पूर्वी 90s मध्ये त्या काळात गाडी घ्यायचं म्हणजे खुप पैसे वाला वाटायचं आता पण आता पण गाड्या घेतात कोण पण सध्या परिस्थिती बदलती चांगल आहे ❤
मिडिया भंगार झाली आहे
त्या फोन ची किंमत किती आहे ते नाही सांगितलं
Thodavela sathi dilela asel mobile tya video kadnaryani
आयुष्य एकदाच येत , कमावतो आनंदासाठी
मग पैसा आहे तर मग iphone घेणारच 🔥🔥
भंगारवाल्याला भंगारवाला म्हणून त्याची किंमत करू नका.त्यालाही त्याच्यामध्ये आनंद आहे.तो ही प्रामाणिक ,स्वकष्टाने कमावणारा स्वावलंबी माणूस आहे.त्याच्या चेहऱ्यावरचा आत्मविश्वास बघा.
जराही तो खोटं बोलत नाहीये की काही लपवत नाहीये.
गरिबांना आत्मविश्वास द्या.ते तुमच्या पेक्षा स्वाभिमानी असतात.
❤️❤️❤️❤️❤️👍
Legend 😂❤
शेवटी कष्ट तुझे
Nakli piece ahe
Mast 👌👌👌
बरं झालं मी आय फोन नाही घेतला 😂 जे so called high-class येडे रातभर लायनित उभे राहून V sign करत होते त्यांच्या सगळ्या भोकांतून हा व्हिडिओ पाहताना किती जाळ अन् धूर निघत असेल ह्याची कल्पनाच करवत नाही. 😂😂😂
घेऊद्या आम्हाला पण आनंद झाला 🎉
आता न्यूज अँकर वाले पण भंगार गोळा करण्यासाठी जाणार आहेत अशी सूत्रांकडून माहिती😂😂😂
कष्टाचा पैसा आहे तो
कष्ट करतो बिचारा
Sarv nete va sarkari adhikari ya peksha ha manus shreshth ahe
घ्या जरा याच्या आधार नाहीतर आहे तुम्ही राजकारणात हे जर विकायचे
Aata mi pn MPSC sodun bhangar gola karnar kharch khup scope aha itha 2 varsha add pn nai yat
Kasht karun ghetlay
पैसा वायदा टाळीव.टोळी पाळीव कारण.ऐक मेकात भांडण वादाला जोर.घटना परस्थी कारणाने.भविष्य कामे अडचणीत.गैरसमज नमुने गावात मोकाट....